No video

अतिशय प्रभावी ऐक्य मंत्र | श्री स्वामी समर्थ । श्री गुरुदेव दत्त | Very Effective Unity Mantra

  Рет қаралды 511,781

जय जय स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ

Жыл бұрын

Title - Swami Samarth Aikya Mantra
Voice - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
🌹 *ऐक्य मंत्र*🌹
अतिशय प्रभावी
ऐक्य मंत्र :- यं वैदिका मन्त्रदृश्य: पुराणा : | इन्दं यमं मातरीश्वान माहू : | वेदान्तिनो$ निर्वचनीयमेकं : | यं ब्रम्हशब्देन विनिर्दिशन्ति : | शैवा यमीशं शिवइत्यवोचन् : | यं वैष्णवा विष्णुरितिस्तुवन्ति : | बुद्धस्तथार्हनिति बौद्ध जैना : | सत् श्री अकालेति च सिक्खसंत : | शास्तेति केचित कतिचित्कुमार : | 🧘 स्वामीति मातेति पीतेति भक्त्या : | यं प्रार्थयन्ते जागदीशितारं : | स एक एव, प्रभुरद्वितीय : || *||श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तु||*🧘‍♂️
हा ऐक्य मंत्र अतिशय प्रभावी असून याच्या रोजच्या वाचनाने घरातील व गावातील ,समाजातील एकोपा टिकून राहतो तरी ज्यांच्या घरी, किंवा गावात एकी नाही त्यांनी याचा उपयोग करावा व अनुभूति घ्यावी
🌹 *श्री स्वामी समर्थ*🌹
नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
"श्री स्वामी समर्थ" 🙏
◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ

Пікірлер: 288
@suvarnafashionlifestylevlo2277
@suvarnafashionlifestylevlo2277 Жыл бұрын
Me sakali roj lvte...mla aiky mantracha khup anubhav ala ahe..amchi khup bhandn vhayche..atta nahit hot
@rashmig3306
@rashmig3306 Жыл бұрын
Kiti divas eikla tumhi
@sushmaw3604
@sushmaw3604 Жыл бұрын
हे स्वामी समर्थ महाराज ❤❤ माझ्या नवऱ्याचा माझ्या मनात ले वाद मिटूदे माझी मुले आणि पती पत्नी आमी एकत्र येऊन नादुदे एकत्र आणारच आहे तुम्ही एवढीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक अआहे
@hemantkumarWaghmare
@hemantkumarWaghmare Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या पति पत्नी मधिल गैरसमज दूर करा. आमचा संसार पुनः सुखाने सुरू हो असा आशीर्वाद द्या.
@anitasaitawadekar951
@anitasaitawadekar951 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आहे स्वामी माऊली माझ्या घरातल्या कटकटी दूर करा सगळ्यांचे नकारात्मक शक्ती दूर करा सगळ्यांना सकारात्मक शक्ती घरात येऊ द्या सगळ्यांचे विचार तुमच्यासारखेच असू द्या तुम्ही माझ्या घरचे सदस्य आहात माझ्या घरी मुलीचा लग्न ठरवले आहे त्याची तुम्ही यजमान माझा सर्व ठीक चालले आहे तरीसुद्धा मी तुम्हाला विनंती करते कोणाचा आढावेढा नको जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sushmaw3604
@sushmaw3604 Жыл бұрын
हे स्वामी आई माझं आणि पति पत्नीच्या वाद कमी करून मुल आणि आम्हाला एकत्र आना हीच अपेक्षा आहे ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सेवा मानून घ्या
@renukabandal5692
@renukabandal5692 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरु राया आमच्या पत्नी पती मध्ये गैरसमज दुर करा आणि आमच्या दोघांना एकमेकांची काळजी प्रेम आदर केला पाहिजे
@dilipalim9668
@dilipalim9668 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थः गुरू राया आमच्या पत्नी पती मध्ये गैरसमज दूर कर...आणि आम्हा पती पत्नी मध्ये एकत्र समेट प्रेम आदर गोडीने भेट होऊ दे
@swapnaliborawake5413
@swapnaliborawake5413 Жыл бұрын
Nakki hoil
@dilipalim9668
@dilipalim9668 Жыл бұрын
@@swapnaliborawake5413 धन्यवाद ताई
@kalyaninaik4632
@kalyaninaik4632 8 ай бұрын
@shailamadalgi9755
@shailamadalgi9755 10 күн бұрын
Mazya mulala chagle budee Diya Swami. Gharat neet wagav. Aaichya mana veruda vagu Naya. Chagle budhe deya . 🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌹🌹
@amrutapandhare2371
@amrutapandhare2371 Жыл бұрын
हे श्री स्वामी माझा आणि पति मतभेद दूर होऊन माझ्या मनासारख्या वागावे
@dipak1453
@dipak1453 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या पती पत्नी मधील गैरसमज दुर करा आमचा संसार पु न सुखाने सुरु हो हा आर्शिवाद द्या
@ankushpawar3600
@ankushpawar3600 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गूरू राया आमच्या पती पत्नी गैरसमज दूर करा आणि आम्हाला पत्नी पती मध्ये एकत्र समेट प्रेम आदर जोडीने भेट होऊदे
@chandrashekharjadhav8045
@chandrashekharjadhav8045 5 ай бұрын
श्री.स्वामी समर्थ महाराज माझ्या व माझ्या पत्नी मधील मतभेत दूर होऊन पहिल्या सारखे संवसार चालूदे पत्नी मध्ये माझ्या बाबत प्रेव वाढूदे व ओढ वाढूदे व सुखाचा संवसार होऊदे ही कृपा करा श्री.स्वामी समर्थ.
@anitasaitawadekar951
@anitasaitawadekar951 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गणेशा लक्ष्मीनारायण कोटी कोटी प्रणाम सर्व देवतांना कोटी कोटी प्रणाम शुभ सकाळ गुड मॉर्निंग
@kalpeshdhande1805
@kalpeshdhande1805 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@shraddhachatap1569
@shraddhachatap1569 Жыл бұрын
बदल लेल्या या जीवन शैलीत येथे तसे कोनी कोनाचे नाही समर्थ🙏 तुमच्याशीवाय शास्वत आनंदाचा ठेवा दुसरीकडे नाही
@anitamohile4963
@anitamohile4963 10 ай бұрын
Shre swami samrth swami aplya ashirvaday majya vahinichy sagely report normal ally swamitumchi krupàdrushi tichya patishi Raha tumchy manapasuen dhanyavad swami🙏🙏🌹
@pgalkatte
@pgalkatte Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ 🌺🌷🙏🙏🌷🌺🔥👏👏🍎
@yashpatil6601
@yashpatil6601 3 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज आमचा पती पत्नी मध्ये झालेला वाद मिटवा.आम्हाला एकत्र करून.संसार होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kalpeshdhande1805
@kalpeshdhande1805 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@ranjanabhujade3471
@ranjanabhujade3471 Жыл бұрын
श्री स्वामी माऊली समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी माऊली समर्थ 🌺🌺🙏💐🌹🌺🌺🙏💐🌹🌺🌺
@shidantdhepe4691
@shidantdhepe4691 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@rekhavaity5414
@rekhavaity5414 4 ай бұрын
Shri Swami samarth Jay Jay shri swami samarth 🎉🎉
@rajashrijoshi823
@rajashrijoshi823 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय , जय जय स्वामी समर्थ ‌जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@sunandachaudhari328
@sunandachaudhari328 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ.
@prafullredkar6392
@prafullredkar6392 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण आणि अभिनंदन
@ankushpawar3600
@ankushpawar3600 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गूरा राया आमच्या पत्नी पती मध्ये गैरसमज दूर करा आणि आम्हा पत्नी पती मध्ये एकत्र समेट प्रेम आदर गोडीने भेट होऊदे
@atmarambhoir7073
@atmarambhoir7073 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@yashtajane951
@yashtajane951 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ramchandramore7318
@ramchandramore7318 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vandanapatil7517
@vandanapatil7517 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐
@shraddhachatap1569
@shraddhachatap1569 Жыл бұрын
या जगातील कोणत्याही वायीट गोष्टी चा नायीनाट करण्यासाठी मला सदबुद्धी सदाचार सदैव यावेत हीच प्रार्थना🙏
@user-lt4ir8mm3y
@user-lt4ir8mm3y 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ankushpawar3600
@ankushpawar3600 4 ай бұрын
स्वामी महाराज माझ्या बायकोला लवकर घरी येऊन दे आमचा सवसार सूखाचे होऊदे आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा श्री स्वामी समर्थ भेट करून द्या हे परमेश्वरा परम आत्मा वर दया करा
@gitanjaliaivale3443
@gitanjaliaivale3443 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🌺🙏
@payaltikhade1742
@payaltikhade1742 7 ай бұрын
Swami samrtha maz vad mitun sarv thik karnya sathi khup khup dhanyavaad
@user-fw6wi1dp5v
@user-fw6wi1dp5v Жыл бұрын
Swami majha pati majhya mulansamvet rahayla yeu det sarv gairsamaj bhiti dur karun sarv kutumb evtra yeude maharaj Shree swami samarth
@user-zh3kd7fo1u
@user-zh3kd7fo1u 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. महाराज आम्हा पती पत्नी मधे खूप मतभेद आहेत खूप भांडणे होत आहेत व आम्ही दोघे एकमेकांसोबत राहत नाहीत. ती भांडणे मतभेद दूर होऊन आम्ही एकत्र रहावं एवढीच इच्छा आहे. स्वामी राया खूप विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही सर्व काही ठीक कराल.
@user-rp8bl7np5t
@user-rp8bl7np5t 5 ай бұрын
Shree Swami Samarth
@ShyamKarwade-gh2mt
@ShyamKarwade-gh2mt 6 ай бұрын
!!श्री स्वामी समर्थ!!
@kanchandeochake8317
@kanchandeochake8317 Жыл бұрын
Shri svami samarth maharaj ke liye Dhanyvad abhari hun sath ho tumara ashirwad dena hoga 🙏🏽👏🙋‍♀️
@kanchanborse3152
@kanchanborse3152 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🥀 श्री स्वामी समर्थ🌹🥀 श्री स्वामी समर्थ🌹🥀 🙏🙏🙏
@VanitaPawar-uf2cr
@VanitaPawar-uf2cr Жыл бұрын
Aamchyatil vad Mithun aamcha sansar sukhacha hovudyat evdicha echa aahe
@tejasvimore3966
@tejasvimore3966 Жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH JAY JAY SWAMI SAMARTH 🙏🏻🙏🏻♥️
@shambhajishinde7305
@shambhajishinde7305 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹
@suyoggite3448
@suyoggite3448 Жыл бұрын
🙏🌺💐श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🌺🙏💐श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🌺🙏💐श्री स्वामी समर्थ 🌺💐🙏 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🙏🌺💐श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🙏🌺💐श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🙏🌺💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 🌺🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐
@renukabandal5692
@renukabandal5692 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की. 🙏🙏🌺🌺🙏🙏
@BhartPatil-lf4jw
@BhartPatil-lf4jw 22 күн бұрын
Shree Swami Samrat🙏🙏
@thakurkrupa02
@thakurkrupa02 Жыл бұрын
Swami Samarth maze navara madhil vadh kami karun amhla dhogna lavakar ektra aana tumhi ata mala Swami Samarth vishvas maza lagnach nata tumhi vachu shakat ata 🙏😭
@narayansherkar2778
@narayansherkar2778 6 ай бұрын
❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤
@narayansherkar2778
@narayansherkar2778 6 ай бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤
@Amarwasnik.
@Amarwasnik. Жыл бұрын
हे श्री स्वामी समर्थ महाराज .... माझ्या बायकोला स्वबुद्धी द्या ती माझं घर सोडून माहेरी गेली आहे .. याचा प्रयत्न केला तीन पण माझी सासू बाई तिला येऊ नाही देत आहे.. आणि माझ्या बायकोने मला बोलावलं होत बोलण्यासाठी माझी सासू बाई न वाद केला माझ्या सोबत आणि माझ्या बायकोला घेऊन माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली ....मी दारू पेवून मारतो अशी तक्रार केली .... माझ्या सासू बाई चा दबाव मूळ ती माझ्यासोबत रहाच नाही म्हणत आहे... पोलिस अधिकारी न तिला विचारलं तेव्हा ती मने हा मले दारू पीवून मारते मने घरचा पण त्रास आहे मने ...... श्री स्वामी समर्थ महाराज.... मी सद्गुणी आहे मला अजिबात दारू जमत नाही हे माझ्या बायकोला पण माहीत आहे पण माझ्या सासू बाई मूळ तिचे विचार बदलले ... मला राहाच आहे माझ्या बायको सोबत... खूप प्रेम करतो मी माझ्या बायकोवर
@srushtipadalepikachugirl7640
@srushtipadalepikachugirl7640 7 ай бұрын
Dada ghorashtak mantra roj bola 51 Vela aani Swami na tumchi ichha purn karayla sanga sarv neat honar vahini yetil aaplya ghari 🙏
@Amarwasnik.
@Amarwasnik. 7 ай бұрын
@@srushtipadalepikachugirl7640 divorce zala aamcha
@savitapawar1738
@savitapawar1738 Жыл бұрын
स्वामी समर्थ
@shraddhachatap1569
@shraddhachatap1569 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
@bhausawat279
@bhausawat279 11 ай бұрын
Shree ganeshay nam ha shree swami warmth
@bhausawat279
@bhausawat279 11 ай бұрын
Pati patni waad court case mitu de
@ishwarchhajed5375
@ishwarchhajed5375 Жыл бұрын
🙏🙏 Shri sawami samartha 🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌻🌻🌻🌻🌻🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
@mpcreative2496
@mpcreative2496 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
@manishapatilmp1907
@manishapatilmp1907 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@marutiaknurkar6667
@marutiaknurkar6667 Жыл бұрын
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया जय जय स्वामी समर्थ अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ सुर्य नारायण नमः ॐ नमः शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय स्वामी समर्थ. 🌺🌺🌺🙏
@amrutapandhare2371
@amrutapandhare2371 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या पति माझ्या मना सारखे वागावे
@RamsnNsra-yt6gy
@RamsnNsra-yt6gy Жыл бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth ❤
@panduranglokhande7673
@panduranglokhande7673 Жыл бұрын
स्वामी माझी पत्नी खुप भांडत असते आमच्यात ऐकोपा होऊ दया...श्री स्वामी समर्थ
@vishakha2789
@vishakha2789 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻jay jay Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@siyaraut.7681
@siyaraut.7681 Жыл бұрын
🙏🙏।। श्री स्वामी समर्थ।।🙏🙏
@sahebravjagtap4362
@sahebravjagtap4362 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@snehashai9598
@snehashai9598 6 ай бұрын
🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!! 🌹🙏
@mohanraojadhav8771
@mohanraojadhav8771 Жыл бұрын
Shri swami samarth jay jay swami samarth akkalot wasi Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@renukabandal5692
@renukabandal5692 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,, गुरु राया आमच्या पत्नी पती मध्ये गैरसमज दुर करा .. आणि आम्हा पत्नी पती मध्ये प्रेम आदर काळजी दोघांमध्ये गोड असं एक नात जुळून यावे ही समर्थ ना निवेदन करते मी
@bhagyashaligandhi1249
@bhagyashaligandhi1249 Жыл бұрын
फार गोड आवाज आहे ताई मन प्रसन्न झाले धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@surekhahuddar306
@surekhahuddar306 Жыл бұрын
मलापण हेच सर्व हवे आहे स्वामी महाराज , माझ्यावर कृपा करा
@thakurkrupa02
@thakurkrupa02 Жыл бұрын
Swami Samarth maza pathi madheil vadh kami karun amhla dhogna lavakar ektra aana Swami Samarth ata tumchavar aahe sagala 🙏😭
@sunitaingle9789
@sunitaingle9789 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🎉🎉
@deepaliwarkad3939
@deepaliwarkad3939 Жыл бұрын
♥️✨ धन्यवाद ✨❤️
@manishamane9512
@manishamane9512 Жыл бұрын
Shri Swami samrth jay Jay Swami samrth🌺🌺🌹🌹🙏🙏
@NiteshSawal
@NiteshSawal 7 ай бұрын
स्वामी महाराजा... माझ्या वर सवशय घेऊन बायको भांडण करून माहेरी गेली.. आता ती तलाक मागते... आमच्या संवसार चांगला चाललेला पण त्याचा भावानी आणि बहिणी ने आमचा संवसाराची वाट लावली.. आमचा लग्नाला 8 महिनेच झालेत... तिला समजत नाही... तुम्हीच तिला मार्गदर्शन करा.. 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ..... मला चांगला संवसार करायचा आहे....
@kalpanashahane7502
@kalpanashahane7502 Жыл бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🙏
@saijadhv2345
@saijadhv2345 Жыл бұрын
श्री swami samartha
@premsinhmane2918
@premsinhmane2918 Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@komalkolse5091
@komalkolse5091 Жыл бұрын
Swami plz aamha dogha nvra baykola eikatr aana ..mazhya nvryala sadhbudhi dya mazha sansar tutun deu nka
@sanjayshimpi6578
@sanjayshimpi6578 Ай бұрын
Swami seva suru theva lavkarch sagal changal hoil ...Shree Swami Samarth
@vidhyahankare1808
@vidhyahankare1808 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐🌹
@jyotisalvi9643
@jyotisalvi9643 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
@laxmankanekar3781
@laxmankanekar3781 Жыл бұрын
Sheer Sawmi samarth Maharaja ki jai 🌹🌹🙏🙏🌹🌹
@kanchanborse3152
@kanchanborse3152 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌷 श्री स्वामी समर्थ🌹🌷 श्री स्वामी समर्थ🌹🌷 श्री स्वामी समर्थ🌹🌷 श्री स्वामी समर्थ🌹🌷
@tukaramawaghade5601
@tukaramawaghade5601 Жыл бұрын
Jai shri swami samarth maharaj gurudev Datta
@shraddhabrid2936
@shraddhabrid2936 5 ай бұрын
🎉shree swami Samarth Jay Jay swami Samarth
@mh12sarthu
@mh12sarthu Жыл бұрын
स्वामी माझ्या svsrat चुगली लावणाऱयांना लांब ठेव आणि मी माझा नवऱयाच विचार जुळू दे श्री स्वामी समर्थ 🙇🏻🙏
@ranjanamule6538
@ranjanamule6538 Жыл бұрын
स्वामी आई सवॅ भक्तांना आदर सन्माना न राहु द्दया कुपा करा स्वामि आई 👏👏👏🌺🌺
@nathakale4025
@nathakale4025 Жыл бұрын
🙏🙏🙏 स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@madhurishinde7009
@madhurishinde7009 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझी आई 🙏🙏🙏
@manglachaudhari9369
@manglachaudhari9369 Жыл бұрын
🙏
@ShahajiRaskar-qn6wt
@ShahajiRaskar-qn6wt Жыл бұрын
🙏 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🌺🌺
@kishortupe9045
@kishortupe9045 Жыл бұрын
📿Sree swami samrth avdutchintn🌍 sree gurudev datt🌺🔱🕉
@chandrashekharjadhav8045
@chandrashekharjadhav8045 5 ай бұрын
@swatiphapal1304
@swatiphapal1304 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏
@dipak1453
@dipak1453 Жыл бұрын
Shri swami samarth🙏🌹🤲👏
@sarikanadone71
@sarikanadone71 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@prashantkankekar7784
@prashantkankekar7784 Жыл бұрын
om swami guru dev datt om
@ashatule7178
@ashatule7178 Жыл бұрын
Shri Swami samarth
@jyotikosambiya9384
@jyotikosambiya9384 Жыл бұрын
Swami ki jai ho. 🙏🏼🙏🏼
@mansi.creation
@mansi.creation Жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@supriyapatange9331
@supriyapatange9331 Жыл бұрын
He shrii.. Swami maza. Aani. Pate matabhed dur houn mazya manasarkhe wagudya
@reshmakadam2369
@reshmakadam2369 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@samikshaqueen9658
@samikshaqueen9658 Жыл бұрын
Shree swami samartha 🙏🌹🙏🌹
@kishorsatpute6119
@kishorsatpute6119 Жыл бұрын
🙏🌹shree swami samarth 🌹🙏
@laxmankanekar3781
@laxmankanekar3781 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🌺🌹🌹🙏🙏🌹🌹🌺🌺
@SandipPatil-gr4tb
@SandipPatil-gr4tb Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹📿📿📿📿📿📿📿📿📿📿📿
@amolnagtile7894
@amolnagtile7894 Жыл бұрын
Shree Swami samarth 🙏🙏🙏🙏 maza sansar sonyacha howo
@ramanbawanthere9333
@ramanbawanthere9333 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН