Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?

  Рет қаралды 408,849

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

3 ай бұрын

#jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #marathi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #ayodhyarammandir
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 1 200
@ckpatekar
@ckpatekar 3 ай бұрын
आम्ही पण मराठा आहोत आम्हाला हे हिंसक आंदोलन मान्य नाही .आरक्षणाचा आभास निर्माण करून महाराष्ट्रात हिंसाचार ,अशांतता ,जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे कारस्थान जरंग्याच्या माध्यमातून एका राजकीय पक्षाने केले आहे हे स्पष्ट दिसतंय .आता निवडणुकीत पैसे कमवायचा हेतू ही असावा हे लक्षात येते .
@AkhandBharat29
@AkhandBharat29 3 ай бұрын
त्याला स्वतः चे भागवून घ्यायचे होते.निव्वळ छपरी होता तो,आपण येडे ठरलो त्याने आपल्याला पळवले, दमवले अन् पैसे ही कमावले.आपल्यालाच मातीत घालून
@baburaoaher2775
@baburaoaher2775 3 ай бұрын
शरद पवार एकदा असे म्हणाले होते की मला क्रिकेट खेळातील खुप काही करता येते ते म्हणाले होते की मी टाकलेली गुगली कुणालाही ओळखता येत नाही राजकारण खेळातील गुगली मनोज जरांगे च्या रुपात तर टाकली नाही ना अशी शंका येते आहे
@baburaoaher2775
@baburaoaher2775 3 ай бұрын
पोलिस कधीही नियम बाहय लाठीचार्ज करणार नाहीत अगोदर दगडफेक झाली असणार पोलिस दगडफेकीत जखमी झाले असून पोलिस स्त्रिया ही जखमी झाल्या आहेत त्या मुळेच लाठीचार्ज झाला असावा
@user-gh2gd2fk8q
@user-gh2gd2fk8q 3 ай бұрын
फडणवीस ये चालते आहे मराठी माणसाना
@ckpatekar
@ckpatekar 3 ай бұрын
@@user-gh2gd2fk8q हो का नाहो चालणार ?? ब्राम्हण आहे म्हणून ?? का जातीभेद करता दादा
@fathersfarming
@fathersfarming 3 ай бұрын
जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करा. मग सर्व कळेल.
@santoshbarde6096
@santoshbarde6096 3 ай бұрын
तेलगीची नार्को टेस्ट केली होती पण त्याचे रिपोर्ट बाहेर आले का?
@user-rl6kz6qs1l
@user-rl6kz6qs1l 3 ай бұрын
फडणवीस ची पण करा
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
​@@santoshbarde6096हे सुध्दा बाहेर येणार नाही. पण एस आय टी ला का घाबरता.
@dsurve0205
@dsurve0205 3 ай бұрын
चौकशी छगन भुजबळ आणी बाकी सगळ्यांची झाली पाहिजे या सरकार मध्ये बसलेत यांची पण होऊदेत. मराठा समाज 100% जरागे साहेबांचा सोबत आहे
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 3 ай бұрын
यह लोग तो कोशिश नहीं करेंगे सच बोल रहे हो भरवारी उनका भी मत चाहिए ना इसलिए धर्म को जरा थोड़ा नहीं मिलेगा सच है तो जनता खड़ीरहेगी उनकी कृपा कैसे लगेगी अपने विचार गरीब उसके पास क्या है
@rajwagh5721
@rajwagh5721 3 ай бұрын
अति शाहाना त्याचा बैल रिकामा , जरंगेच्या पाथीमाघे तोच मराठा आहे जो शरद पवार चा कार्यकर्ता आहे,
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 3 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून शिव्या देतो मुर्खपणा म्हणावा लागेल
@user-xn8jz6rl6b
@user-xn8jz6rl6b 3 ай бұрын
होय तुम्ही मराठी पण सोडा आदि
@krishnashinde4869
@krishnashinde4869 3 ай бұрын
शपथ घेऊन पु्र्ण करत नाहीत त्याच काय
@pandurangsail9709
@pandurangsail9709 3 ай бұрын
उपोषण करा मग कळेल शिव्या का द्यावा लागतात
@kingarthure6617
@kingarthure6617 3 ай бұрын
​@@krishnashinde4869माफी मागून लपून बसलाय बारामतीचा एजंट,,कोणी नाही ह्या बेवड्यासोबत
@baliramshinde695
@baliramshinde695 3 ай бұрын
Tula fakt br shivya dislya jalka
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 3 ай бұрын
चौकशी त्वरित करा, आणि तात्काळ कारवाई करा. फक्त नौटंकी करू नका.😊
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r 3 ай бұрын
Bap ahe jarage patil
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 3 ай бұрын
@@user-ud7zx6fg4rpapyache pitar. Lokanchya joravar dumdati suru ahe
@dnyaneshwarkadam4545
@dnyaneshwarkadam4545 3 ай бұрын
नौटंकीच करणार 😮
@dnyaneshwarkadam4545
@dnyaneshwarkadam4545 3 ай бұрын
तिकडे जाणारे भ्रष्ट नेते 24 कॅरेट सोने झाली, अगोदर भ्रष्ट नेत्यावर एसआयटी लावा जे सरकारच्या जवळ अवतीभवती
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 3 ай бұрын
आरक्षणात वाटेकरी आले म्हणून राग यतोय काय😊😊😊
@kishorsavant6931
@kishorsavant6931 3 ай бұрын
पवार चे समर्थक आहे मनोरंजन पाटील 😅😅😅😅
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
मनोरंजन 😀😁😁😂
@rangeela4215
@rangeela4215 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@avinashss4072
@avinashss4072 3 ай бұрын
आणि मी तुझ्या मायचा नवरा आहे😂😂😂
@avinashss4072
@avinashss4072 3 ай бұрын
फडणवीस अशोक चव्हाण अजित पवार यांचे समर्थक आहेत😂😂
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 3 ай бұрын
​@@avinashss4072he tuze papa Aahe
@arundesai7675
@arundesai7675 3 ай бұрын
ज्यांनी कुणीही सरकारी संपत्ती जाळली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
@sapnasalve593
@sapnasalve593 3 ай бұрын
💯🔥👍
@kingarthure6617
@kingarthure6617 3 ай бұрын
सरकार ने कठोर भूमिका घेतली पाहिजे
@rameshgadade7824
@rameshgadade7824 3 ай бұрын
बाबा बुलडोझर 😂
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
Yes. 100 %
@GaneshPatil-mt9ys
@GaneshPatil-mt9ys 5 күн бұрын
Vasuli jarange पाटील कडून सुद्धा झाली पाहिजे..कारण याला ते जबाबदार असून ते वारंवार गुन्हा मागे घ्या असे का म्हणत आहे.
@prabhakarpatil2139
@prabhakarpatil2139 3 ай бұрын
कोण आणि कीती मराठे आहेत या जरांगे सोबत या आंदोलनाला पैसै कोणी दिले हे शोधा
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 3 ай бұрын
Tu dile ka
@AkhandBharat29
@AkhandBharat29 3 ай бұрын
​@@vishaldeshmukh-vu3wqआम्ही दिले.पण त्याला प्रश्न विचारा एकदा ज्यांनी देऊ शकत नाही म्हणाले त्यांची ऊर्जा दिसली.
@GaneshJadhav-ph1mk
@GaneshJadhav-ph1mk 3 ай бұрын
आरे समाज आहे जरांगे दादा बरोबर आहे. तळवे चाटणारे फक्त राजकीय असतात.
@prabhakarpatil2139
@prabhakarpatil2139 3 ай бұрын
मी का देऊ जाळपोळ करण हे कुठल्या आंदोलनात बसत लोकशाही मार्गाने करा.
@ravib1872
@ravib1872 3 ай бұрын
खरंच दम आहे जरांगे पाटलांमध्ये कोणी सोशल मीडियावर कमेंट च्या माध्यमातून बोलतात कोणी मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटलावर टीका करतो. तरीपण पाटील कणखरपणे उभा आहे.
@arvindkale2281
@arvindkale2281 3 ай бұрын
मराठे एवढे आडाणी आहेत का?कि जरांगे सारखा नेता त्यांना मान्य आहे का?
@Delhiinfo
@Delhiinfo 3 ай бұрын
मनोज अडाणी, समाज नाही
@pawarranveervittal573
@pawarranveervittal573 3 ай бұрын
मनोज जरागे पाटील अडाणी नाही
@dilippatil3909
@dilippatil3909 3 ай бұрын
तूम्ही ज्याला अडाणी म्हणताय त्याने आता सगळ्यांना पळायला लावलेय यातच समजा.
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
No😂😂
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
​@@dilippatil3909 shudh fasvnuk
@archanapatil7991
@archanapatil7991 3 ай бұрын
मी मराठा आहे पण मी या चुकीच्या गोष्टीला समर्थन करत नाही
@vinayakjoshi8850
@vinayakjoshi8850 3 ай бұрын
😊😊😊😊
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
अगदि बरोबर सिंचन घोटाळा करणारांना उपमुख्यमंत्री पद अर्थमंत्री पद देऊन शिक्षा केली सदन घोटाळा करणार्यांना मंत्रीपद देऊन शिक्षा आदर्श घोटाळा करणारा खासदारकी खुप छान
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
७०% कोटींचा घोटाळा करणार्यांना अर्थमंत्री उपमुख्यमंत्री पद सदन घोटाळा करणारांना मंत्री पदाची हे पटतंय ना
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 3 ай бұрын
एकदम बरोबर
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 3 ай бұрын
​@@rameshwarbhosle758जोपर्यंत करामती म्हताऱ्याच्या सोबत होते तोपर्यंत कसं गोड गोड वाटत होतं, आणि बीजेपीसोबत गेले की कशी 🔥🔥🔥 लागली
@vishnukale894
@vishnukale894 3 ай бұрын
आखेर काकांच्या करामतीने रंग आणलाच
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
Ataa yedyana kon sangnaar 😂😂
@girishshetye7783
@girishshetye7783 3 ай бұрын
अनाडी नेता लाभला तर असच होतं
@dnyaneshwarkadam4545
@dnyaneshwarkadam4545 3 ай бұрын
शहाणे नेते खोलून मारतात त्याचं काय?
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 3 ай бұрын
😊 km un
@satishbodhale
@satishbodhale 3 ай бұрын
सेंट परसेंट हॉपलेस आदमी
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
​@@dnyaneshwarkadam4545 tumchi marli ka 😂😂😂
@pratapnand8260
@pratapnand8260 3 ай бұрын
सरकारची पहिली चूक म्हणजे जरांगे ला डोक्यावर उचलून धरणं... आता तो जड चाललाय..
@Shri_1989
@Shri_1989 3 ай бұрын
शिंदे साहेबांनी खुप लाड केला... अत्ता जड जात आहे... पण हळू हळू मार्ग निघेल
@ravib1872
@ravib1872 3 ай бұрын
@pratapnand8260 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आरक्षणाच्या संबंधित निर्णय घेतले होते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पण तुम्ही असेच म्हणाल का? जय भीम.
@sagarsutar887
@sagarsutar887 3 ай бұрын
​@@ravib1872महार समाजाची सामाजिक परिस्थिती मराठा समाजावर आली आहे का,?
@archanapatil7991
@archanapatil7991 3 ай бұрын
जातीपातीत तेढ निर्माण झाला या जरांग मुळे, कायदा सुव्यवस्था चे प्रश्न निर्माण झाले
@dnyaneshwarkadam4545
@dnyaneshwarkadam4545 3 ай бұрын
छगन मुळे जातीय तेढ निर्माण झाली नाही का?
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Күн бұрын
ही तेढ कमी होणार नाही!
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Күн бұрын
अगदी खरं आहे.
@MMR-FOODS
@MMR-FOODS 3 ай бұрын
आंदोलनाबद्दल किंवा आरक्षणाबाबत आमच काहीच म्हणण नाही पण ते जे काही बरळत होते ते संतापजनक होतं जातीवाचक बोलणे फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणं हे ठरवून केलेल होतं
@nandu5431
@nandu5431 3 ай бұрын
छगन हाके लक्ष्मण तिथं कोई तरी ते काढायचे भाषा करत होते, मग?
@maheshdugane7476
@maheshdugane7476 3 ай бұрын
जातिवादी जरांगे
@YashwantMeher
@YashwantMeher 3 ай бұрын
​@@nandu5431ym
@audumbarsadekar7291
@audumbarsadekar7291 3 ай бұрын
जरांगेने महाराष्ट्र अस्थिर केला
@abasahebraut6946
@abasahebraut6946 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 3 ай бұрын
जळालेलया बससेची पूर्ण किंमत जरांगे कडून वसुल करा गरीब मराठा पोराना भुर्दंड नको
@user-gh2gd2fk8q
@user-gh2gd2fk8q 3 ай бұрын
मराठी माणसाच कळत नाही भारतीय जनता पक्षनको
@Shri_1989
@Shri_1989 3 ай бұрын
जारांगे कुटून देणार... सगळी जमीन विकून टाकली आहे...
@sudhirandre4524
@sudhirandre4524 3 ай бұрын
मराठा समाजावर वेल आली तर 100 बसेस पण देतील सरकार ला... आता सरकारी संपत्ती म्हणजे तरी काय. आमचंच रक्त पिऊन उभी केलेली संपत्ती आहे
@AD-hp2sl
@AD-hp2sl 3 ай бұрын
🙏✋✋ शेतकऱ्यांनो सावध व्हा✋🛑 (सरकार )हे प्रश्न सोडवा आधी... वेळ असेल तर नक्की वाचा (आणि मला नाही वाटत की रोजंदारी, कष्टकरी,हातावरील लोक , चांगली नोकरी नसलेले लोक मध्यमवर्गीय यांची पण परिस्थिती शेतकरी राजा पेक्षा वेगळी असेल.) 2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 5900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे... 2001 मध्ये कांद्याला 5000 /-रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 500 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ? एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी? याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे .🔸पूर्ण भारत देशातून MSP RATE कानूनन कायदा मागणी आहे. 🔸कर्जमुक्तीची मागणी आहे .🔸स्वामीनाथम कमिशन शिफारस लागू करण्यात यावी.🔸भाजप गव्हर्मेंट लागू करत नाही. हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. 😡मग तुम्ही निवडणुकीच्या वेळी मत मागू नका. 🔸शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्‍यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या .🔶 ! राज्यामधील आणि केंद्रामधील मंत्री, कृषिमंत्री अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि ते कुठे दिसतही नाहीत. भारत भरचे आमदार +खासदार साहेब जबाबदार आहे .🔸फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 15 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय...2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 14 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 75000 हजाराच्या झालाय, आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 58 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते .आज तिचं गाडी 1,20,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 20 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुंग गिळून गपप आहेत.🔸2013 ला सोयाबीन 7000 रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहेत आणि तैल 145 रुपये लिटर काय चालेले आहे . देशात त्या तुलनेत शेती मालाच्या भाव का नाही वाढत आहे ? शेताला लागणार तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.सर्वसामान्यांना 99 रुपयाचा रिचार्ज परवडणारा असतो पाचशे रुपयांमध्ये करून ठेवला आहे आणि दिवस 28 च देतात/ वरचे 2 दिवस नाही आणि 5 पटीने रेट वाढवून ठेवलेले, गरीब कसा रिचार्ज करेल? आणि कुठे आहे तुमचे डिजिटल मेक इंडिया?, सर्व ठिक आहे ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढलं आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणा ने दिले तर बरं होईल किमान शेतकरी जगू शकणार नाही तर पेपर वर आणि गूगल वर दाखववे लागेल शेतकरी नावाची एक अश्या पद्धतीचे जमांत भारतात अस्तित्वात होती. 🙏आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे... भरमसाट कर गोळा करून महागाई वाढले आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे ... परंतु आज ही 60% जनता खेड्यात आहे 60% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याचा शिवाय शक्य नाही... शहरात बिना कामाचे मेट्रो मोनो बुलेट ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्या पेक्षा देण्या पेक्षा खेड्यात चागल्या दर्जा चा शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत. खेड्यातील लोक ज्या सहज प्रमाणे आपल्या एकूण उत्पन्न चा भागातून दान धर्म मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात परंतु खेड्यातील लोक ना जिवंत पणी मारून खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म शेजारील देशाच उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे ...
@pratapnand8260
@pratapnand8260 3 ай бұрын
गप्प बस रे बाबा.. आमचं आमचं काय लावलंय.. बाकीचे लोकं टॅक्स भरतात की??.. पाटलाची भाषा नका वापरू ​@@sudhirandre4524
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
जेसीबी कुठून आणले होते
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r 3 ай бұрын
Tuzaa bapakun
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 3 ай бұрын
@@user-ud7zx6fg4ramchya bapa kade jcb nahit re. Aste tar dile aste mag chaukashinasti zali
@sbk435
@sbk435 3 ай бұрын
Tuzya mammi kun​@@user-ud7zx6fg4r
@govindpawar1811
@govindpawar1811 3 ай бұрын
तूझ्या मा च्या नवऱ्यानी दिली होती
@SK-xo4hy
@SK-xo4hy 3 ай бұрын
दहशवादी जरांगेची आहे
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 3 ай бұрын
बारामतीच्या करामती महाराष्ट्राला कळणार 😂😂😂😂😂😂😂😂
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 3 ай бұрын
जरांगेंनी कायदेशीर लढा द्यावा,चौदा कोटी जनता जरांगेशी पाठीशी नाही,काय हरकत आहे जरांगेला,तो जमाज्याचा नेता नाही,तो लोकशाहीला चाँलेज करतो,57 मोर्चे झाले त्यावेळेस काहीही देशाच्या संपत्तीच नुसकान झालं नाही,600 कोटी पैसे आणले कोठून?
@user-bx2pu6wo2f
@user-bx2pu6wo2f 3 ай бұрын
Amchya gawath yeeunaka ? Thumche gave Bharthat Nahi ka
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 3 ай бұрын
14 कोटी संख्या आहे का
@pratapnand8260
@pratapnand8260 3 ай бұрын
ह्याला आर्थिक पाठिंबा आहे.. करोडो रुपये खर्च केले असणार. 100 जेसीबी लावून फुलं उधळून घेतोय... अजुनपण वसमत ला काळं सभा झाली 100 जेसीबी ने फुलं उधळली... जनतेला दाखवायला गरीब.. ह्याचा सगळ्या सहकाऱ्याचे अकाउंट नीट चेक झाले पाहिजेत.. पैसा डायरेक्ट ह्याच्या अकाउंट ला आला नसणार.. लोकांना वाटून देऊन प्लॅनिंग केली असणार
@kishorsolunke25
@kishorsolunke25 3 ай бұрын
भाऊ तुला माहीत आहे का आम्ही 1 रु जरी पे केला तरी 6 कोटी रु ऐका मिनिटात होतात,पैशाचा विषय सोडून द्या.....
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
Purn choukasi kara
@someshkore4122
@someshkore4122 3 ай бұрын
ह्याला राजकारणच करायचं होत तर समाज, आणि जनतेत विष कालवायची गरज नव्हती
@vsjanghale3156
@vsjanghale3156 3 ай бұрын
True 😂😂
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 ай бұрын
बेताल वक्तव्ये, भरकटलेले आंदोलन, अवाजवी किंबहुना अशक्य मागण्या, करणे या सगळ्या चाली अंगाशी येत आहेत. जरांगेचा बोलविता धनी कोण आहे, सूत्रधार कोण आहे, याचा छडा लावण्यासाठी चौकशी होणार, हे नक्की होते!
@user-mk4vs9ru9u
@user-mk4vs9ru9u 3 ай бұрын
सर्व सामान्य माणसाला फार त्रास झाला
@pratapnand8260
@pratapnand8260 3 ай бұрын
जरांगेला चौकशीला बोलवलं की हा मागून किडे करेल, समाजाला भडकावून देईल.. कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका आहे
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 3 ай бұрын
आता तरी ते शक्य नाही कारण त्यांना पुरुन उरेल असे लोक आहेत 😊
@satishbodhale
@satishbodhale 3 ай бұрын
कुछ नहीं होगा इस जरंगे के पीछे लोग थे लेकिन अब नहीं है
@satishbodhale
@satishbodhale 3 ай бұрын
यह आदमी मुझे केजरीवाल जैसा लगता है इसकी सूरत की तरफ देखो किसी गुनहगार जैसी इसकी शक्ल दिखती है
@panjabraut4008
@panjabraut4008 3 ай бұрын
​@@satishbodhaleकेजरीवाल ने मोदी को दिल्ली से हटाया, जारांगे मोदी को महाराष्ट्र से भागायेग
@kishorchoudhary3440
@kishorchoudhary3440 3 ай бұрын
नक्कीच सत्य बाहेर येऊ ध्या याच्या बोलण्याने आम्ही मराठ्यांची नाचक्की होत आहे
@sanjayghorpade6468
@sanjayghorpade6468 3 ай бұрын
आता जरांगेचा खरा चेहरा समोर येईल
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
काकांची करामत आहे
@rajantawde6879
@rajantawde6879 3 ай бұрын
पोलिसांवरील दगडफेकीचे समर्थन करणार का ?
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
आंतरवालीत शांततेत चालु असलेल्या आंदोलकांवर माता भगिनींवर लाठीचार्ज गोळीबार हे पटतंय का
@user-gh2gd2fk8q
@user-gh2gd2fk8q 3 ай бұрын
जागे पाटील फक्त मराठा लाख मराठा
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
नाही कोणीही समर्थन करत नाही परंतु आंतरवालीत महिला भगिनीं वर लाठीचार्ज गोळीबाराच समर्थन करणार का
@SK-xo4hy
@SK-xo4hy 3 ай бұрын
​@@rameshwarbhosle758aadhi tumchi dangal fekle
@prakashlawand7344
@prakashlawand7344 3 ай бұрын
मी मराठा आहे माझ वय 80वरष आहे आता थोडेच दिवस सोबती आहे मरते वेळी मानुस खर बोलतो यात राजकारनाचा वास येवु लागला आहे कारन सुरवातीस जरागें पाटील याना माझा पाटीबां होता व अरक्षन मला पण हावय कारन नात नातु एम बी ये झाली आहेत पण नोकरी नाही निराश झालो हा तमाशा पाहुन कुना एका जातीला तारगेट करने संपवनेची भाषा अधीकारी याना शिवीगाळ करने परत राजकारन अरक्षन मधे आनने कोन कुट गेला होता कोन सुरतेला गेला होता हे काय भाकीत करतय सगळ अंदोलन भरकटले आहे राजकिय वासच काय या मागे अतिशय नीच राजकारन सुरु झाले आहे असो लोक आता हुशार झाली आहेत
@kavivasantnimase4748
@kavivasantnimase4748 3 ай бұрын
अगदी बरोबर.
@pandupatil5043
@pandupatil5043 3 ай бұрын
मर की कशाला बोलतो
@ramraopalve2847
@ramraopalve2847 3 ай бұрын
पंकजा ताई बदल बाेलु नका महागात पडेल ताई समरथक
@arvindkale2281
@arvindkale2281 3 ай бұрын
आता दहा टक्के आरक्षण मिळाल तर कदाचित परत प्रयत्न करून पहा नातीसाठी.तसच कोणता व्यवसाय करता येतो का बघा.नोकर्या मोठ्या शहरात मिळू शकतात.प्रयत्न करा
@rahulpanse5227
@rahulpanse5227 3 ай бұрын
पोलीसांना खायला प्यायला घातलेले पण हा माणूस तारक काढतोय हा कसला सामाजिक कार्यकर्ता निषेध जय महाराष्ट्र
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
चुपचाप आंदोलन कराव शिव्या देतात का मग
@dnyaneshwarkadam4545
@dnyaneshwarkadam4545 3 ай бұрын
उपोषण करून पाय कोठून कसं धूपट निघती ती..... कळेल
@kingarthure6617
@kingarthure6617 3 ай бұрын
​@@dnyaneshwarkadam4545झेपत नव्हतं तर कशाला केलं मग
@digamberkesale2940
@digamberkesale2940 3 ай бұрын
आम्हाला वाटत होतं खरं आमचा नेता आता उदयास आला पण ते अज्ञानी निघाला
@ravindrachavan9359
@ravindrachavan9359 3 ай бұрын
तारखं साहेब जारांगे म्हणाला या सरकारचा मायचा चिना अश्या शिव्या दिल्या अजून शिव्या दिल्या त्या बदल काय
@ashikmetkari4552
@ashikmetkari4552 3 ай бұрын
चालला होता राजकारण करायला आता घे.😢
@ajstudio1m................776
@ajstudio1m................776 3 ай бұрын
कोणाला म्हणतो सांग जरांगे ला काय म्हणायचे नाय तर लय वाईट होईल 😈
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o 3 ай бұрын
जरांगे चा मास्टर माईंड तारक असावा व त्याचा बाप वेगळाच आहे
@madhukarchawhan8299
@madhukarchawhan8299 3 ай бұрын
एक मागणी संपली की दुसरी करायची आणि ती मान्य झाली की तीसरी मागणी पुढे करायची. आंदोलन पेटते ठेवायचे हाच हेतू आहे.सरकारी मालमत्ता ,खाजगी मालमत्तेची जाळपोळ याची नुकसान भरपाई वसुली केलीच पाहिजे. जो माणूस ५० वर्षापासून जनतेशी छळकपट करतोय ,तोच या आंदोलनामागे आहे.संगीताताई वानखेडे या मराठा समाजाच्या नेत्या आहेत ;त्यांनी या आंदोलनामागे कोण आहे हे स्पष्ट केले आहे.
@shashikantrane3772
@shashikantrane3772 3 ай бұрын
हे खरं आहे पण प्रेतक वेलला जारंगे आपली भुमिका का बदलतात हे समजण्या पलीकडे आहे आज त्यांचे समर्थ का बदलले कारण त्यांनाच कळलं नाही
@parkashgala2336
@parkashgala2336 3 ай бұрын
जंरागे महनतो आमची लैकर ऊपाशी मरत आहे ।। एक प्रश्न पडतो हया चा प्रत्येक सभे साठी खर्च कोन करतो।। महागडी गाड़ी त फिरतोय आणी पवार।। ठाकरे ना सोडुन सगलया ना घमकया देतोय।। चौकसी झाली पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
@chandrakantpanchal8934
@chandrakantpanchal8934 3 ай бұрын
jaraangecha खेळ खलास झालाच पाहिजे. अशा वर्तनाचा माणूस तयार झालाच नाही पाहिजे.
@truptivaidya9720
@truptivaidya9720 3 ай бұрын
नीट माहिती घेऊन bola🤔आधी घडलेल्या घटना तुम्हालस माहिती आहेत का?? तुम्ही जारणगेसारखं उपिशन केलं आहे का?? नाही नं मग चुकीचं बोलू पण नका
@user-su8fs9wk9b
@user-su8fs9wk9b 3 ай бұрын
तारक साहेब एसटीबस आमदारांची घर ही काय उन्हामुळे जळाली‌ का? एस आय टी चौकशी केली पाहिजे
@ravindraayare1675
@ravindraayare1675 3 ай бұрын
जरांगे यांनी फारच घाई केली, स्टेप बाय स्टेप जायची गरज होती, आज हेच झाल पाहिजे अस होत नाही. सगळ्याचा विचका झाला,
@Delhiinfo
@Delhiinfo 3 ай бұрын
भरकटलेले आंदोलन, दिशा बदलली, आरक्षण मागणी पण, इतर समाजाला शिव्या देणे योग्य नाही,
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 3 ай бұрын
लवकरच डॉ,तारक साहेब, सुद्धा एक दिवस सत्य सांगतीलच.
@mtnl259
@mtnl259 3 ай бұрын
Mi maratha...but i support SIT investigation 👌👌
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 3 ай бұрын
अंतरवाली सराटी मधील उपोषण स्थळी झालेल्या लाठी चार्ज ची पण एस आय टी चे कक्षेत आणले पाहिजे.
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 3 ай бұрын
आहो भाऊ नुसता लाठी चार्ज नाही तर दगडफेक सुध्दा झाली आणि पोलिस पण जखमी झाले
@vaibhavpatil4102
@vaibhavpatil4102 3 ай бұрын
आता लागलीकी चौकशी
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 3 ай бұрын
म्हणूनच सध्या जरांगेची बोलती-बंद आहे.
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 3 ай бұрын
जरागे हे स्वतःचे स्वार्थासाठी समाजास वाढीस धरतो आहे किंवा पैसा जमा करतोय काय याची चौकशी का करू नये
@shrikrishnagore1413
@shrikrishnagore1413 3 ай бұрын
जाती जातीत तेढ निर्माण करणारा
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 3 ай бұрын
डोक्याला गुलाल लागु देणार नाही म्हणजे निवडनुकाच की !!!! यातच सर्व उत्तरे आली आसे वाटत नाही काय ???
@ayushgavalitj9073
@ayushgavalitj9073 3 ай бұрын
आतापर्यंत 58 मोर्चे निघाले ते खरे मराठा.. हा फक्त जातीवाचक भाषा, शिवीगाळ एखादा समाज टार्गेट करतोय 3 मिनिटात एक समाज संपवतो.. अरे काय चाललय हे महाराष्ट्रात.... लोक घरात असताना त्यांचे घर जाळणे हे असे आंदोलन असते का?? सरकारने खुप लाड पुरवले त्यांचे.. अती तिथे माती..95 टक्के समाज खुश आहे जे आरक्षण दिले त्यात....
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
अगदीच बरोबर.
@prabhakarpatil2139
@prabhakarpatil2139 3 ай бұрын
गुन्हे मागे घेऊ नको यांना चांगलाच धडा शिकवा आंदोलन म्हणजे जाळपोळ नव्हे
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 3 ай бұрын
जरागे मुळे महाराष्ट्रात मानसात मानुस नाही राहिला
@sunilm3223
@sunilm3223 3 ай бұрын
मला सरकार ने आरक्षण दिलंय, मला सगेसोयरे मुद्दा मान्य नाही ,जरांगे विषय सम्पला 👎
@mangeshjoshi6871
@mangeshjoshi6871 3 ай бұрын
मराठा आरक्षण याला कोणाचाच विरोध नाहीये, पण बरामतीचा करामती सोडून, बाकीच्या सगळ्यांना नेत्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ करने, अरेतुरे ची वारता करने, obc च्या कोट्यातून देने, मुस्लिमांना पण देने... सांगेसोयरे यांना पण देने, असा हट्ट पकडून सरकारला धारेवर पकडने, ह्या सगळ्या प्रकारची चौकशी होने गरजेचे आहे
@Om-qy9mr
@Om-qy9mr 3 ай бұрын
आंदोलकानी दमदाटी गावबंदी जाळपोळे करायची वरून चौकशी करायची नाही😡😡😡😡😡
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 3 ай бұрын
आरे तारक तुम्ही पण पेसे घेऊनच आंदोलन करता ना
@narayanjorwar1723
@narayanjorwar1723 3 ай бұрын
समाज उभा राहाणार नाही
@pratapnand8260
@pratapnand8260 3 ай бұрын
सहा कोटी लोकं जरांगेच्या मागं नाहीत.. आता बरेच लोकं शहाणे झालेत.. तु मंत्र्याचं बोलू नकोस बाबा.. जरांगे चं सांगा.. शिखर बँक, गोहटी.. सोडून द्या... तुमचं बोला??
@yeshwantdesai4629
@yeshwantdesai4629 3 ай бұрын
भुजबळ शेंडगे वडेट्टिवार वगैरेंचे बोलविते धनी कोण आता एकदमच हे सगळे कसे गायब झाले
@Cpm.8517
@Cpm.8517 3 ай бұрын
फक्त 50 कोटी रुपयांमध्ये 161 एकर जमीन अख्खा चालू स्थितीतील साखर कारखाना विकत घेतला۔ अरे किती लुटणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांना ? किती फसवणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना ?
@minabaikhandge6516
@minabaikhandge6516 3 ай бұрын
राजकारणी लोकांना सगळ माफ का ? जनतेला काहीच हक्क नाही का?
@sunilthakur7662
@sunilthakur7662 3 ай бұрын
ऊर्जा सायबा सारखी! खाज मन्या सारखी! जिरवावी देवेंद्र सारखी!
@sunilshinde65
@sunilshinde65 3 ай бұрын
जरांगे येणार नाही. गाव गोळा करून चौकशीसाठी जाईल.
@ravindrachavan9359
@ravindrachavan9359 3 ай бұрын
चौकशी ला जारांगे जातील का ते सांगितले नाही डॉ तारखं यांनी
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
Right
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 3 ай бұрын
सरकार कडून काही गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी सरकार सोबत वारंवार चर्चेच्या फेऱ्या करून मार्ग निघत असतो सतत सरकार विरोधात शिव्या देवून बदनाम केले जाऊन मागण्या मंजूर होत नसतात
@vishwasajabe435
@vishwasajabe435 3 ай бұрын
आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा निष्कर्ष म्हणजे फक्त फडणवीस यांना बदनाम करणे आणि सरकारला अडचणीत आणणे. आतापर्यंतया मराठा तरुणांचे वाटोळे झाले ते काल परवा झाले नाही. शरद पवार यांनी मराठी समाज मागासलेला नाही आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही हे स्पष्ट सांगितले आहे. त्यानंतर शरद पवार यांचाच पक्ष जास्त काळ सत्तेवर होता मग त्यांनी पुढे मराठी समाजासाठी कोणती तपश्चर्या केली? युती सरकार असताना आरक्षणाबाबत जास्त हालचाली वाढल्या परंतु मविआ सरकार आल्यावर सर्व ठप्प झाले. बरे जरांगेच्या मतानुसार भाजप हद्दपार झाले आणि मविआ सरकार आले तर मराठा आरक्षण मिळणार का❓ मिळणार मग आतापर्यंत 58 मोर्चे निघाले होते ते कशासाठी? मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे उद्धव ठाकरे आरक्षण देणार का❓ तर उच्च न्यायालयात फडणवीसांनी टिकवलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी मविआ सरकार ने काय प्रयत्न केले?
@user-rp6nn3ds1l
@user-rp6nn3ds1l 3 ай бұрын
तू का जात नाही चर्चा करायला सरकारबरोबर🚩🚩🚩
@madhukartemboogde8625
@madhukartemboogde8625 3 ай бұрын
सरकारचा छगन आहे तिथं
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 3 ай бұрын
जरागे मुळे जालना बीड मध्ये जास्त जाती वाद झाला
@ramchandrapatil958
@ramchandrapatil958 3 ай бұрын
जरांगे व त्यांच्या कंपूला मी स्वतः मराठा असुन समर्थन देत नाही व कधीही देणार नाही.कारण ते मराठा समाजाचे आडून एका राजकीय पक्षाचा एजेंडा राबवित आहे.
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
पवार साहेब पुरस्कृत.
@anandbhave8488
@anandbhave8488 3 ай бұрын
आतातरी सुदर्शन तारख यांनी उत्तर देताना तारतम्य बाळगावे, आमच्यामागे सहा कोटी ही भाषा बंद करावी आणि घाबरत नसाल तर थयथयाट न करता चौकशीला सामोरे जा! बसगाड्या जाळून आणि हिंसाचाराची जबाबदारी घेऊन भरपाई देणार काय?
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
बरोबर.
@sarangkotrange5197
@sarangkotrange5197 3 ай бұрын
त्याला स्कात्मजुरी करायला पाठवा
@user-qu5em1mx7r
@user-qu5em1mx7r 3 ай бұрын
सत्तेत असलेल्या लीडर लोकांना अहंकार आहे ते सत्तेत असल्याचा त्यांचाही अहंकार बुडेल जय महाराष्ट्र चैनल वाले सत्तेतील लोकांना अहंकार
@sbk435
@sbk435 3 ай бұрын
जरांगे म्हणजे म्हातर्ड्या बैलाचा बोलका बाहुला हेच सत्य
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 ай бұрын
बरं झाले
@subhashpawar2507
@subhashpawar2507 3 ай бұрын
मी मराठा आहे, परंतु या आंदोलनास पाठिंबा नाही.
@user-zz5vq9se6l
@user-zz5vq9se6l 3 ай бұрын
जय महाराष्ट्र पण खुपच आनंदी होत आहे
@avinashavachat5596
@avinashavachat5596 3 ай бұрын
प्रसादजी आपण अगदी योग्य प्रश्न विचारले...
@EknathPDabhade
@EknathPDabhade 3 ай бұрын
ही सुदर्शन चा तारक जरांगे सारखी शरद पवार च्या भाषेत बोलत आहेत अडणी स्थापने याच्याशी काय घेणं देणं आंदोलन कामच नाही ते
@pandurangrautkar4330
@pandurangrautkar4330 3 ай бұрын
सर्व सामान्यांना फारच त्रास झाल
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 3 ай бұрын
ही एक टोळीच आहे. यांना फक्त ज्ञान कमी चर्चा जास्त होते. चर्चा चा उद्देश नेमका समजतो का !
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 3 ай бұрын
खुप छान सुंदर माहिती दिली आहे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण अक्षरशः तीन टक्के असुन व नेहमी इतर समाजाच्या आरक्षणाचा व त्यांच्या विचारांचा सन्मान करणारा ब्राह्मण वर्ग आज स्वसंरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करताना दिसतात त्यांना अभय मिळाले पाहिजे असे सर्वसाधारण मत आहे
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 3 ай бұрын
फडतूस नेता याची चौकशी होऊन योग्य कारवाई व्हावी.
@janardangodambe4412
@janardangodambe4412 3 ай бұрын
मराठे इतके वेडे नाही कोणी आंदोलन घडवले या मागे कोण आहे हे माहीत होतेच
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
गूड न्यूज
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
तारक ची पहिली sit करा किती माया कामवाली त्याने
@seekertruth7324
@seekertruth7324 3 ай бұрын
कवी कुलभूषण म्हणतात... " एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंथा होती सबकी " या आपल्या जाणत्या राजाने 18 पगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देश धर्म आणि संस्कृती चे रक्षण आणि पुन्हा स्थापना केली. या आपल्या दिव्य राजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून भावांनो सर्व काही विसरून आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू आणि फक्त हिंदू म्हणून जगू...
@CPDeshpande-sg6kl
@CPDeshpande-sg6kl 3 ай бұрын
गरीब आहे आशा माणसांना सरकारी सुविधा मिळावी हि नम्र विनंती
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 3 ай бұрын
मग हॉ टे लाच बिल 87 लाख कस
@milindsable6454
@milindsable6454 3 ай бұрын
Tarakji तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे की जारांगे पाटील चौकशीला जाणार की नाही बाकीच सांगता कशाला उत्तर दया
@jaisingbalghare4066
@jaisingbalghare4066 3 ай бұрын
जरांगेला चौकशीला बोलावले तर तो येईल का? की अकांत तांडव करून येणारच नाही? या प्रस्नाची उत्तरे ज्या व्यक्तीला देता येत नाहीत व तो भलतेच बोलतो अशी व्यक्ती चर्चेला काय कामाची! याचाच अर्थ असा निघतो की SIT लागल्यामुळे त्यांची आता फाटलेली आहे!
@sharadmore3958
@sharadmore3958 3 ай бұрын
जसे पोलीस जखमी झाले ते दाखवले आहे तसेच लाठीमार केला आहे त्यात गोळी बार झाला ते दाखवले तर खरच चौकशी योग्य ठरेल
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 3 ай бұрын
काबाडकष्ट गोरगरीब जेवनाचे बील 86 लाख उपोषण मनमौज्याच.
@ganeshchavan7457
@ganeshchavan7457 3 ай бұрын
70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा ज्यांनी केला त्याची SIT चोकशी कधी होणार
@Cpm.8517
@Cpm.8517 3 ай бұрын
फक्त 50 कोटी रुपयांमध्ये 161 एकर जमीन अख्खा चालू स्थितीतील साखर कारखाना विकत घेतला۔ अरे किती लुटणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांना ? किती फसवणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना ?
@satishmandhare1704
@satishmandhare1704 3 ай бұрын
सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी
@user-su8fs9wk9b
@user-su8fs9wk9b 3 ай бұрын
जरांगे ना राजकारणात यायचं होतं तर समाजाला वेठीस धरायच कारण काय
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 3 ай бұрын
बरोबर आहे पद्धत असते कोणाला ही शिव्या देणे त्रास देणे हे राजकारण आहे आस दिसत होते. मागे कोण
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@balkrishnachavan7565
@balkrishnachavan7565 3 ай бұрын
जरांगेना फालतू मध्ये मिडिया ने डोक्यावर घेतले.
@anantkolse9092
@anantkolse9092 3 ай бұрын
खरच अशा चॅनलचे व मराठा विरोधात गरळ ओकनारया सर्व लोकांचे उपकार कारण यांच्या मुळेच मराठा समाजाची भयानक एकजुट झालेली आहे.
@audumbarsadekar7291
@audumbarsadekar7291 3 ай бұрын
जरांगे चा अतिशहाणापना नडला,काहीही बोलणे सरकारला शिव्या देत महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली याला कायदा सोडणार नाही
@uttamthakur9503
@uttamthakur9503 3 ай бұрын
ह्या लोकांना फक्त ग्रहमंत्रीच टार्गेट करायचे आहे
@vishnuthakre1500
@vishnuthakre1500 3 ай бұрын
ज्यानी सरकारी नुकसान केली त्याची चौकशी करा कठोरात कठोर शिक्षा करा ह्या पुढे आशी हिंमत करणार नाही
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u 3 ай бұрын
न कळत झालेल्या चुकीला माफ करता येत पण नकळत घडलेली चूक असते पण तीच चूक पुन्हा पुन्हा होत असेल तर तो मुद्दाम केलेला गुन्हा ठरतो आणि गुन्हा कधीच माफ करता येत नाही जरांगे यांचं आंदोलन हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलेला गुन्हा आहे त्याचा तपास होणारच तो झाला पाहिजे
@KoliBharatKumar
@KoliBharatKumar 3 ай бұрын
तारक अभ्यास करून आले पाहिजे लोक अजून सुद्धा किती अराजकता माजली आहे
@ravib1872
@ravib1872 3 ай бұрын
@koliBharatkumar Adv.Prof.Dr.Tarakh sir is well Qualified, hardworking and Brave professor.i know him very well.tarkh sir is very hard working person.
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 31 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 38 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,3 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 31 МЛН