Jalna Maratha Protest: Laxman Hakeयांचं आंदोलन संपलं, मराठा आंदोलकांचं मोठं पाऊल|Manoj Jarange Patil

  Рет қаралды 67,931

Mumbai Tak

Mumbai Tak

7 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Jalna #marathareservation
लक्ष्मण हाकेंचं आंदोलन संपताच मराठा आंदोलकांचं मोठं पाऊल, पुढची दिशा ठरली? लक्ष्मण हाकेंचं आंदोलन संपताच मराठा आंदोलकांचं मोठं पाऊल, पुढची दिशा ठरली? #MHT060
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 456
@user-up7uh9yw1b
@user-up7uh9yw1b 5 күн бұрын
मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे लढेंग जितेंगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 5 күн бұрын
हाके साहेब आगे बाडो ओबीसी आपके साथ है
@maheshhake5301
@maheshhake5301 5 күн бұрын
Only Hake saheb..
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 5 күн бұрын
आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 6 күн бұрын
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 6 күн бұрын
हाके बोके ला मराठा समाज घाबरत नाही जरागे पाटील मागे आम्ही खबिर पने उभे आहोत
@SP-ek6ce
@SP-ek6ce 5 күн бұрын
जरांग्या तर कोन घाबरतय बे
@dipak5075
@dipak5075 5 күн бұрын
जरागंया फरागंया आम्ही पण ओळखत नाही बेवडा
@SSPhysics
@SSPhysics 5 күн бұрын
😂😂​@@SP-ek6ce
@Sachinrajage
@Sachinrajage 5 күн бұрын
​@@SP-ek6ce😂😂😂😂
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 5 күн бұрын
घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल हाक्य छग्या कुणी गीनीत नाही
@rahulraj4845
@rahulraj4845 5 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@prasadhure9870
@prasadhure9870 5 күн бұрын
छगन भजबळांनी तलवारीची भाषा वापरली चिथावणीखोर भाषण केले. त्यांच्यावर कारवाई करावी
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा सदैव तुमच्या सोबत
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 फक्त पाटील
@digambarbobade3015
@digambarbobade3015 6 күн бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@SuwarnaKshirsagar-ne9uv
@SuwarnaKshirsagar-ne9uv 5 күн бұрын
तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर❤
@anantnaiknaware3533
@anantnaiknaware3533 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण फक्त ओबीसी तून कुणबी मराठा आरक्षण पाहिजे
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z 6 күн бұрын
तुमचे मंत्री भुजबळ तलवारीची भाषा वापरतात
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 6 күн бұрын
अर्थ नीट समजून घ्यचा अस्तो
@MrKarun27
@MrKarun27 5 күн бұрын
तलवारीला तलवारी ने च उत्तर द्यायची वेळ आली..अगदी त्यात हुतात्मा व्हावे लागले तरी चालेल पण भुजबळ ला सांगा ये तलवार घेवून..
@user-nq2co7jn8y
@user-nq2co7jn8y 5 күн бұрын
समजून घ्यायचीच अक्कल कमी आहे म्हणून तर...
@SSPhysics
@SSPhysics 5 күн бұрын
​@@user-nq2co7jn8y3री पास लोकांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?😂
@babapatil6120
@babapatil6120 5 күн бұрын
​@@SSPhysicsदुसऱ्याचं शिक्षण पाहणयाअगोदर आई बापानी ठेवलेले नाव लिहायला लाज वाटत आहे का ते पहा अगोदर शिकूण पण 😂😂😂🤪
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 5 күн бұрын
हाके ही व्यक्ती मागास वर्गीय आयोगाचा सदस्य होता.असे जर लोक आयोगात होते तर अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू दिले नाही. अशा लोकांना थोडी लाज श्रम वाटली पाहिजे.
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 5 күн бұрын
It is really true
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 14 минут бұрын
Shasanane thoda reta lavala jativadyala kahi karta yeena mag rajinama.deun manavitudha ekjajut karu.lagale.he samajakaran nahi rajkaran ahe Chupe jativadi baher yeu lagalet.
@rajendrakale2266
@rajendrakale2266 6 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@gbpawdeaasilmurga3835
@gbpawdeaasilmurga3835 5 күн бұрын
एक मराठा कोटि मराठा🚩🚩
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 👍👍👍
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 6 күн бұрын
असे सर्व मराठे पाहिजेत.. बाकीचे गुलाम अन्याय सहन करत घरात बसतात...
@vinodapugade4646
@vinodapugade4646 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@user-cr5tv2bt8z
@user-cr5tv2bt8z 6 күн бұрын
हाके बद्दल लोकांमध्ये,, कोणी चांगलं बोलत नाही, धनगर, माळी , हटकर,, एसी समाज, मुस्लिम,,, सगळेजण,,, मराठी सोबत आहे
@fnvshorts
@fnvshorts 6 күн бұрын
तुमच्या सोबत फक्त अब्दुल , जहीर, सलमान हे च आहेत बाकी कोणी नाही लोकसभेला पाहिलं आहे आम्ही . आम्ही पण इसवी सन 2040 ची वाट पाहत आहोत . तमाशा हम भी देखेंगे 💯✅
@SSPhysics
@SSPhysics 5 күн бұрын
ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍
@Janki8251
@Janki8251 5 күн бұрын
​@@fnvshortsright
@baluthombare8514
@baluthombare8514 5 күн бұрын
Gap laka
@dipak5075
@dipak5075 5 күн бұрын
चौथी नापास बे अक्कल जरागंया
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 5 күн бұрын
Only one jarange patil ❤️🔥💯
@datta_lipne
@datta_lipne 6 күн бұрын
जातीजातीत तेढ निर्माण कोण करतय हे राज्य सरकार ला समजत नाही का❓
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 5 күн бұрын
हाके नि केला आहे
@ajinkya4904
@ajinkya4904 5 күн бұрын
ओबीसी आता मराठा समाजा सोबत नाही
@patil9361
@patil9361 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा... मनोज जरांगे पाटील समर्थक...💪🧡💯🚩
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 5 күн бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@shahajiugale3024
@shahajiugale3024 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 5 күн бұрын
नी सार्थ गोर गरीब जनते साठी झटणारे मनोज दादा जरांगे पाटील कायम पटला सोबत
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 5 күн бұрын
मराठा अखंड मनोज पाटलांच्या मागे ठाम उभा आहे❤ जय शिवराय 🚩💯
@satishsanas8853
@satishsanas8853 5 күн бұрын
कायम जरांगे पाटलांसोबत 🚩
@ninjaasin506
@ninjaasin506 5 күн бұрын
कायम हाके पाटलांसोबत🚩🚩
@user-xd7yi3uo2f
@user-xd7yi3uo2f 5 күн бұрын
सगळे जरागे जवानांनी आपल्या संघर्ष योद्धा जरागे पाटलाला साथ द्यावी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 5 күн бұрын
❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@user-ff3ip1sf2v
@user-ff3ip1sf2v 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा पाटिल ❤❤❤❤❤
@vijaymete5555
@vijaymete5555 5 күн бұрын
आदरणीय मनोज राजगे पाटील इमानदार माणूस आहे हाके जरांगे पाटलाची बरोबरी करायला निघाला चोर कुठला
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 5 күн бұрын
खूप छान दादा..... मराठा तुम्हाला बगत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 5 күн бұрын
1994 चा JR रद्द करा, ❤❤❤❤❤🚩🚩🚩 शरद पवारांनी मराठा समाज्याची वाट लावली, मराठांच 16 % आरक्षण OBC खाताय मराठयानी दिशाभूल करून घेऊ नका, जरांगे ला पाठिंबा द्या मराठयांसाठी एक माणूस लढतोय, अफवांवर विश्वास ठेवू नका❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगे पाटील
@baldevsangam7749
@baldevsangam7749 3 күн бұрын
In correct statement.
@shivajidhage4759
@shivajidhage4759 5 күн бұрын
नोंदी शोधण्यासाठी शासनाने जे कर्मचारी नियुक्त केले होते त्यामध्येओबीसी चे कर्मचारी नव्हते का? मग ओबीसी कर्मचाऱ्यांनी खोट्या नोंदी कशा तयार केल्या नोंदी शोधण्यासाठी मराठा समाजाचे कर्मचारी किंवा नेते नव्हते हे शासनाला माहित आहे खोट्या नोंदी आहेत म्हणणाऱ्यांनी पुरावे दाखवावेत
@navnathmore4675
@navnathmore4675 5 күн бұрын
1 maratha lakh maratha
@PoojaGavhad-bq4vu
@PoojaGavhad-bq4vu 5 күн бұрын
देवकरण दादा आणि संदिप ताडगे या दोन वाघांनी हाके ला चांगलाच संदेश दिला एक मराठा लाख मराठा एकच मिशन ओबिसीतुन मराठा आरक्षण
@purushottampawar3275
@purushottampawar3275 5 күн бұрын
जय शिवराय 🚩
@amoljadhav9534
@amoljadhav9534 5 күн бұрын
आमचे हृदयसम्राट फक्त श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤
@manojmete277
@manojmete277 5 күн бұрын
एक मराठा 7कोटी मराठा
@secularsaint7991
@secularsaint7991 6 күн бұрын
संख्या जास्त म्हणुन लोकांवर अन्याय कराल, दादा गिरी कराल तर लक्षात ठेवा, सगळ बरबादी कडे घेऊन झाल...
@secularsaint7991
@secularsaint7991 6 күн бұрын
@@Democracy2400 एक जात आणि बाकी सगळा समाज यात फरक कळतो का?
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 6 күн бұрын
Tu ektach hushar ahes ka??? Paid comenterrr​@@secularsaint7991
@secularsaint7991
@secularsaint7991 6 күн бұрын
@@Democracy2400 kalatay mala sagal... Tumhi ahat sankhene jast tar magani kara jat nihay, janganana karnyachi.. malmata, shetjamini, saglyach goshtichi... samaju tar det maharashtra ek no. War ahe tar vikas konacha zalay... property survey pan hou det...
@fnvshorts
@fnvshorts 5 күн бұрын
हे सलमान , अब्दुल चे पाहुणे आहेत रे obc ने ह्यांच्या कोणत्याच लग्न समारंभात सहभागी होऊ नये.
@HV-ng1ei
@HV-ng1ei 5 күн бұрын
आरे पाकिस्थान सारख दोन देश झालेतरी मराठा ' भीनार नाही काय हॉयच ते होईल तोंड देण्यास आम्ही तयार आहे उलट गावगाळ्यातील मायक्रो obc १००% मराठा समाजा सोबत आहे
@medic_123
@medic_123 5 күн бұрын
जंगलातील एका वाघाची बरोबरी करता यात नाही म्हणून 4 -5 डुक्कर एकत्र आले आणि डुक्कर अशी ओळख असताना देखील केवळ ताकत दाखवण्यासाठी इतर जनावर प्रवर्ग अस नाव नाव ठेवून निघाले वाघाशी लढायला
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh Күн бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ओम नागेश्वराय नमः
@shankarmohitevita6085
@shankarmohitevita6085 5 күн бұрын
1 Maratha lakh Maratha
@arunpisore8984
@arunpisore8984 6 күн бұрын
राज्य शासन काय करतय, हाके बोगस नोदी बोलतो तर शासन काय करतय , आटक करा असं म्हणतोय तर
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 2 күн бұрын
जय शिवराय एक मराठा कोठी मराठा तुम्हा सर्वाना माणाचा मुजरा.
@shivajidhage4759
@shivajidhage4759 5 күн бұрын
हाके हे आमदार होण्यासाठी किंवा भविष्यकाळात आमदार की भुजबळ ने देऊ केली असावी
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद व
@tukramkale8732
@tukramkale8732 5 күн бұрын
कोयत्याने आणि तलवारी ची भाषा भुजबळ करीत आहे
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 5 күн бұрын
Apsat bhadta hi prani aahe
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 5 күн бұрын
सरवांना मानाचा जय शिवराय❤❤❤
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 5 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे एक मराठा कोटी मराठा 288 उभे करायचेच ओबीसी यांनी त्यांच्या लहान मुलांना ह्या सर्व प्रकारात उभे केले आहेत छगन आणि मुंडे बहिण भाऊ यांचं राजकारण सपलेल आहे आणि त्याला संपवायचेच
@fnvshorts
@fnvshorts 5 күн бұрын
सलमान, अब्दुल , इस्माईल हे च ह्यांचे पाहुणे आहेत रे . OBC बांधवांनो ह्यांच्या कुठल्याच कार्यक्रमांत सहभागी होऊ नये आणि ह्यांना आपल्या कार्यक्रमात बोलवू नये 💯💯✅
@medic_123
@medic_123 5 күн бұрын
ho ata amhi ani amche pahune donhi milun tumchya bokandi basnar bagha fakt
@balajighogre4745
@balajighogre4745 5 күн бұрын
😂😂😢😢😅😅
@fnvshorts
@fnvshorts 5 күн бұрын
@@medic_123 आम्ही पण इसवी सन 2040 ची च वाट पाहत आहोत , तमाशा हम भी देखेंगे 😅😅
@mobileapp2635
@mobileapp2635 5 күн бұрын
हाके वडापाव , आहे खरा धनगर नाही
@krishnashinde1726
@krishnashinde1726 6 күн бұрын
👍👍💯💯
@santoshsandipannaikwade5424
@santoshsandipannaikwade5424 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे.
@rkk1994
@rkk1994 6 күн бұрын
ईथे कायदा सुवेस्था आहे कायद्याचं राज्य आहे कुणाची ही आराजकता लोकशाहीत सहन केली जात नाही....ज्याच्या वर केसेस झाल्या त्यांना विचारा कायदा काय करतो ते तुमचा नेता केसेस मागे घ्या म्हणतोय आता....भानावर या जास्त हवेत नका राहू
@sks1464
@sks1464 6 күн бұрын
हे भुजबळ ला समजावून सांगा जरा माजला आहे
@BalajiKale-z1d
@BalajiKale-z1d 5 күн бұрын
हे सगळे दुषपरीणाम दिर्ग काला नंतर जाणवतात इथ राज्य सरकार तृतीय पं आहे
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 2 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@mahadevdhas4131
@mahadevdhas4131 5 күн бұрын
आज आत्ता मि आणि माझे सहकारी संभाजीनगर यंथे येत आहोत only jarage patil ok
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po 6 күн бұрын
तुमच्या कडून काहीही होणारं नाही.
@sks1464
@sks1464 5 күн бұрын
बीड जळालं होत विसरला का छगन च्या नातेवाईक चे हॉटेल विसरला
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 5 күн бұрын
Manoj dada hi tham ani maratha samaj hi tham arkshan ghenarach
@sunilborade8717
@sunilborade8717 2 күн бұрын
एकच नंबर एक मराठा लाख मराठा लाख मराठा
@gaurikatke6269
@gaurikatke6269 5 күн бұрын
बीडमध्ये जाळफळ कोणी केली होती
@GunwantGutte-kv8mm
@GunwantGutte-kv8mm 5 күн бұрын
एकच नंबर शरद पवार यांच्या पैशांच्या जोरावर जरागे गैग यांच्या सांगण्यावरून दगडू जाळ पोळ बिड मध्यें झाली आहे
@harinamveli
@harinamveli 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 5 күн бұрын
Mi maratha❤
@krishnasalunkhe1578
@krishnasalunkhe1578 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@ajaybhutnar7700
@ajaybhutnar7700 5 күн бұрын
तुम्ही हाके सर च्या केसाला धक्का लावा मग समजेल हटकर काय असते ते
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 5 күн бұрын
मस्त जोक मारा 🤣🤣
@medic_123
@medic_123 5 күн бұрын
हटकर काय आहे
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 5 күн бұрын
Yana malharrao holkar, yashvantrao holkar mahit nahit.
@ninjaasin506
@ninjaasin506 5 күн бұрын
@@medic_123तुम्हाला झेपणार नाहीत.शांत रहा.
@medic_123
@medic_123 5 күн бұрын
@@ninjaasin506 🙄आम्हाला आणि तुम्ही झेपणार नाही असं अरे बाबा एका जातीविरुद्ध लढायला तुम्हाला अनेक जातींचा गोतावळा जमा करावा लागतो यातच घ्या समजून
@rahulshinde5027
@rahulshinde5027 5 күн бұрын
Manoj jarange patil ❤️🚩
@ajinkya4904
@ajinkya4904 5 күн бұрын
😢😢जर लक्ष्मण हाके सर ओबीसीच्या हक्काचे संरक्षण साठी उपोषण करतात,जर त्यांच्यावर हल्ला केला तर आम्ही पण मैदानात उतरू हे लक्षात घ्या अंतिम लढाईसाठी सज्ज आहोत.
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 3 күн бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@babanghavate7165
@babanghavate7165 5 күн бұрын
Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩
@rjkipakp
@rjkipakp 5 күн бұрын
समझा मनोज जरांगे यांनी विधानसभेला २८८ उमेदवार उभे केले आणि त्यांचे १४५+ जिंकले आणि जरांगे हे मुख्यमंत्री झाले तर ते मराठा समाजला संविधानात बसेल आणि न्यायालयात टिकेल अस किती आरक्षण देतील अस तुम्हाला वाटत.. १. १६ % २. १७ % ३. १८ % ४. ० %
@namratasawant6789
@namratasawant6789 3 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
@ankushlanke4602
@ankushlanke4602 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@KrishnaSanap-me1bk
@KrishnaSanap-me1bk 6 күн бұрын
OBC 65 टकेआहेत जय OBC
@vishalchavan6341
@vishalchavan6341 6 күн бұрын
Lavda ahe 60%
@Raaj913
@Raaj913 6 күн бұрын
Bandhato shetavar
@seemarananavare285
@seemarananavare285 5 күн бұрын
शिवाजीच्या काळात मुठभर मावळे सुद्धा कोरडा ला भारी होते तर तुमच्या पुढे 50% मराठा समाज भारी आहे
@dipak5075
@dipak5075 5 күн бұрын
मराठे गेले उडत आमचे मी ञ मराठेच आहेत पण असे नाही अंध भक्त
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 5 күн бұрын
​@@seemarananavare285 शिवाजी नाही शिवाजी महाराज...आणि शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांपेक्षा धनगर आणि इतर ओबीसी जास्त होते.
@satishmali6916
@satishmali6916 5 күн бұрын
सर्वांनी संयम ठेवा, भानावर या, संविधाना चा आदर करा, आता कायद्याचे राज्य आहे, कुणाच्याच बापाची आता जहागिरी, दादागिरी, सरंजामशाही, संस्थांनीके, राजेशाही राहिली नाही. जे काही होईल ते कायद्याच्या चौकटीतच राहून होईल हे लक्ष्यात घ्या.
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 5 күн бұрын
आम्ही मनोज दादा सोबत आहोत ❤❤
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 5 күн бұрын
💯💯 भावांनो 💯 जन विरोधात आहेत...... जबाबदारी सरकारची 😡😡😡😡😡🙏
@avinashphapal1030
@avinashphapal1030 3 күн бұрын
Ek no.uttar ek maratha lakha maratha
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 5 күн бұрын
If all the men's were One Man What a big man would be there A giant wii be there.He can do what he wish The Maratha Big maratha
@vitthalkalespeaking2238
@vitthalkalespeaking2238 5 күн бұрын
जो खानदानी मराठा नेता आहे तो पक्षाला बाजूला सारून आंदोलनामध्ये सहभागी होणार
@bhushankakde4649
@bhushankakde4649 Күн бұрын
लय भारी भाऊ,आता घोडे लावायची वेळ आली असे दिसते.
@namratadeshmukh7461
@namratadeshmukh7461 5 күн бұрын
सदैव मनोज दादा बरोबर
@jtotlwd3625
@jtotlwd3625 5 күн бұрын
मी मराठा आहे पण एक गोष्ट खटकते हाके हे धनगर मागास समाजातील असूनही त्यांची भाषा फारच संयमी आणि सभ्य आहे पण स्वतःला मराठा नेता समजतोय त्याची भाषा ऐकली तर कोणत्याही सुसंस्कृत मराठ्याला लाज वाटली पाहिजे.
@prakashkamthe8659
@prakashkamthe8659 5 күн бұрын
तु मराठा होऊच शकत नाही एवढ्या आत्महत्या मुल करत्यात त्यांसाठी ती योग्य भाषा आहे
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 3 күн бұрын
आकर मासी आहे का नालायक भुजबळ कसा बोलतो
@udhavavhad6733
@udhavavhad6733 5 күн бұрын
हाके साहेबाला एवढं हलकं समजू नका
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 5 күн бұрын
नुसत्या गप्पा हाणतो तो 😂😂😂
@youtuberomi467
@youtuberomi467 5 күн бұрын
🍌
@prakashkamthe8659
@prakashkamthe8659 5 күн бұрын
फक्त डिपाँजीत जप्त
@balajighogre4745
@balajighogre4745 5 күн бұрын
😂😂
@rajendraithape8399
@rajendraithape8399 5 күн бұрын
हाकेला हलका आम्ही नाही समजले लोकसभेला पुर्ण मतदारसंघातून २५०० मतदान केले तुम्ही ओ बी सी च्या लोकांनी मग हलका कोण समजतय आम्ही मराठा का तुम्ही ओ बी सी
@fnvshorts
@fnvshorts 5 күн бұрын
हे फक्त अब्दुल चे पाहुणे आहेत लक्षात घ्या obc बांधवांनो ह्यांच्या कुठल्याच कार्यक्रमात सहभागी होऊ नका आणि ह्यांना सहभागी करून घेऊ नका 💯💯💯✅
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 5 күн бұрын
चौथी नापास गँग कडून काय अपेक्षा असणार झुंडशाही शिवाय यांना काय कळत
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 5 күн бұрын
Hake ,700mtt pdl😂😂
@Gunjal41
@Gunjal41 3 күн бұрын
परत एकदा तलवारीला धारा लावुन सज्ज रहावं लागतय...फक्त योध्दा मनोज जरांगे पाटील
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 5 күн бұрын
हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 8 сағат бұрын
Garajwant maratha aaplya pathishi
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 5 күн бұрын
आमचा लढा सरकार बरोबर आहे कोणा समाजा विरोध नाही
@sureshmaske8556
@sureshmaske8556 2 күн бұрын
जय शिवराय
@santoshdeshmukh-jj4cl
@santoshdeshmukh-jj4cl 6 күн бұрын
तुम्ही आणि तुमचा जरांगे कोणाचे काहीचकरु शकतनाही कारण तुमचे आंदोलन समाजासाठी नाही शरद पवारासाठी आहे हे सगळं समाजाला कळले आहे
@sks1464
@sks1464 6 күн бұрын
तुमचं आंदोलन हे स्वार्थी आहे दुसऱ्याला आरक्षण भेटू नये हा उद्देश नीच मानसिकता
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk 5 күн бұрын
Only Manoj jarange patil saheb
@SSPhysics
@SSPhysics 5 күн бұрын
Thank you Supreme Court 🙏🙏😊
@tajashreetare7581
@tajashreetare7581 5 күн бұрын
ही सुरूवात मनोज जरांगे पाटील केली तेव्हाच कुठे होते
@KrishnaSanap-me1bk
@KrishnaSanap-me1bk 6 күн бұрын
वाकडकरूषकतनाहीजयOBC
@rajeshnirhali632
@rajeshnirhali632 5 күн бұрын
सर्व समाज बांधवांनी सबुरीने घ्यावं..
@theparrot5313
@theparrot5313 4 күн бұрын
EKTA BASS 🚩 MANOJ JARANGE PATIL 🚩
@ajaybhutnar7700
@ajaybhutnar7700 5 күн бұрын
तुम्ही निवडून या पण दादागिरी ची भाषा करू नका
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 28 МЛН
🛑 DEVENDRA FADNAVIS ON OBC RESERVATION LIVE
Marathi Awaaj
Рет қаралды 1,2 М.
🔴Manoj Jarange Patil On Dhanjay Mundhe & Pankaja Mundhe
7tv Marathi
Рет қаралды 1,3 М.
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН