Jamin(जमीन)|

  Рет қаралды 45,663

Dream Winner Production

Dream Winner Production

Жыл бұрын

Dream Winner Production Presents...
जमीन(Jamin)
निर्माता - विकास विठ्ठल बोराटे
सहनिर्माता - विजय बळवंत चिकणे
दिग्दर्शक - गणेश राजकुमार धोत्रे
कथा /संवाद - रोहित विलास पंडीत
छायांकन - ऋषीकेश देशमुख
ध्वनी - अक्षय मोरे
संकलन - निखिल गांधी
पार्श्वसंगीत - मयूर राऊत (Madskill Multimedia Studio,Satara)
आर्ट - रोहित बाळकृष्ण घोडके
कलाकार - आशिष पुजारी
विकास विठ्ठल बोराटे
मधुरा महेंद्र
स्नेहा दडवई
अंकिता दणाने
सह दिग्दर्शक - प्रसाद क्षीरसागर
कार्यकारी निर्माता - शंकर अरुण मदने
चेतन संजय दळवी
कार्यकारी अधिकारी - अमोल अशोक लोखंडे
पब्लिसिटी डिझाइन - शकील शेख
नम्रता धनावडे
विशेष आभार
विक्रम मारुती शिरतोडे
चंद्रकांत गवळी
बळवंत चिकणे
अमोल शिनगारे
महादेव शिनगारे
अमित परिहार
●Contact - 9511769886, 82754 16755
for business email - dhotre111ganesh@gmail.com
Please subscribe the channel and click on bell icon to get instant notification of our next project.
#marathistatus #reelsinstagram #reels #marathi_hindi_whatsapp_status #marathivlog #marathishortvideo #marathistatus #marathireels #marathistatus #starmarathi #megamarathi #beingmarathi #marathi_hindi_dj_whatsapp_status #marathifilms #madskilmultimediastudio
#marathishorts #marathimulgi #shravanisolaskar #chandal_chaukadi_chya_karamati #viralmarathi #satara #shetkaripattern #shetkariwhatsappstatus

Пікірлер: 468
@amolraskar3464
@amolraskar3464 Жыл бұрын
खुप सुंदर कथा आहे पैशापुढे शेती जिकली पाहीजे ही संकल्पना च खुप भारी आहे आणि हेच खरे आहे ,,,आणि खरच आज शेतीशिवाय मज्जा नाही खुप छान कथानक,,,,,
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u so much
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@TejmalSabale
@TejmalSabale Жыл бұрын
​@@vikasborate112आआàआआààààआàआआàआàआआआआआआआआàआààààआààआआआउउकोली7आआàआààà
@prasadshelke222
@prasadshelke222 Жыл бұрын
अप्रतिम लेखन ,कथानक ,अभिनय ,खूप सुंदर संकल्पना
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@hanumantmohite9508
@hanumantmohite9508 Жыл бұрын
शेतीवर विश्वास असणे ही काळाची गरज आहे . अस्थीर लश्मी बरोबर नीती महत्वाची आहे . शेवटी शेती चाच विजय आहे
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@optimisticpanda8671
@optimisticpanda8671 Жыл бұрын
मैत्री मध्ये पैसा येऊ नये खर आहे!!! अतिशय सुंदर सादरीकरण 🙏
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@abysakatefc7710
@abysakatefc7710 Жыл бұрын
अतिशय वास्तव विषय मांडला खरच मनापासून सलाम सगळ्यांना चार पैशापायी आपण जमीन विकतो आणि नंतर त्याच जमिनाचा कोट्यावधी मध्ये व्यवहार होतो शेतकरी राजा दिवस रात्र शेतात राबतो तरी देखील त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही कधी पाऊस पडला नाही म्हणून नुकसान तर कधी पाऊस जास्त झाला म्हणून नुकसान होत या सगळ्या अडचणी ला सतत शेतकरी रोज समोरे जात असतो शेती जमीन हे सोन आहे त्याच बोलाव तितक कमी आहे हृदयस्पर्शी संवाद आहेत.... जमीन टिकवता आली पाहिजे ,🙏
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@abysakatefc7710
@abysakatefc7710 Жыл бұрын
@@vikasborate112 wc sir ji
@nitinmane2466
@nitinmane2466 Жыл бұрын
सर्वांनी खूपच छान अभिनय केला आहे ...शेती व शेती करणारा बळीराजा नामशेष होत चालले असून जग जिवंत राहण्याच्या दृष्टीने या बळीराजाचे अस्तित्व खूपच महत्त्वाचे आहे तरच माणूस व माणुसकी टिकेल हे छान पद्धतीने मांडलेले आहे....सर्व टीम चे पुन्हा एकदा अभिनंदन व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@vilasdagade5111
@vilasdagade5111 Жыл бұрын
खुपच अप्रतिम आहे ही गोष्ट मनावर कोरल्या सारखी झालीय
@vipulwaghmare5753
@vipulwaghmare5753 Жыл бұрын
खरच खूप छान स्टोरी मांडलीआहे ashish सर खूप छान ❤
@sandeshnimbalkar1431
@sandeshnimbalkar1431 Жыл бұрын
अतिशय सुंदर अशी संकल्पना तुम्ही सगळ्यांपूडे सादर केली, एखाद्या शेतकऱ्याने ठरवले तर तो काहीही करू शकतो उगाचच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हंटले जात नाही 🚩🚩🚩🚩
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@arunjagadale792
@arunjagadale792 Жыл бұрын
Waaa Mast💓
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@Lalmati.
@Lalmati. Жыл бұрын
समाजातील जिवंत उदाहरण आहे 1 नो एपिसोड भारी आहे शुभेच्छा पुढील वाटचालीस
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@mangeshbhamre5326
@mangeshbhamre5326 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय ❤ वडीलोपर्जित संपती जपा सोबत संस्कार पण 🙏
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@pradnya_shelar
@pradnya_shelar Жыл бұрын
खूप छान हृदयस्पर्शी कथा आहे आणि विकास बोराटे आणि तुमच्या टीमने केलेल्या सर्व प्रयत्नांचे खरोखर कौतुक आहे. तुम्ही अप्रतिम शॉर्ट फिल्म्स बनवत आहात याचा खूप आनंद वाटतो....हे सुरू ठेवा आणि छान संदेशांसह आणखी छान कथांची तुमच्या कडुन खुप अपेक्षा आहे.. तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा...
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you mam. 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@Ashwinipawar-qj4yn
@Ashwinipawar-qj4yn Жыл бұрын
खूप सुंदर फिल्म आहे विकास.keep it up👍
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@nikunjraje1339
@nikunjraje1339 Жыл бұрын
Mast re ganesh dhotre ek number
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thanks Mitra
@rameshpingle2330
@rameshpingle2330 9 ай бұрын
खूप सुंदर कथा 👌👌 सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहे। शेतकरी समाजात मानानेच राहिला पाहिजे। शेतीला दुसरा पर्याय नाही। सर्वच कलाकारांचे खूप खूप अभिनंदन।
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 9 ай бұрын
Thank u so much. Please share more n more.
@vaibhavbhosale565
@vaibhavbhosale565 Жыл бұрын
अभिनंदन भावा तू जगाला दाखवून दिलं की शेतकऱ्यावर कोणतीही परिस्थिती आली तरी तरी शेतकरी खचून जात नाही👌👌👍💪
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@chintamanikatwate6841
@chintamanikatwate6841 Жыл бұрын
अतिशय वास्तववादी आणि भावस्पर्शी अशा या शॉर्ट बहिणीच्या आणि नंदेच्या शिक्षणासाठी असणारी तळमळ, मित्राने कशी ही वागणूक दिली तरी तोच मित्र संकटात सापडल्याचे समजल्यानंतर त्याला आपणच मदत केली पाहिजे ही आत्मियते ची भावना, आणि जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवणारी ही शॉर्ट फिल्म आहे. आशिष आणि विकास हे तर माझे मित्रच आहेत. त्यांनी आणि इतर कलाकार यांनी साकारलेली भूमिका अतिशय सुंदर आहे. प्रोडक्शन ला आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!🎉🎉🎉 आपलाच चिंतामणी काटवटे आणि मित्रपरिवार..🙏🇮🇳💐🌹🎊
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u so much
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@Siddhijambhale7
@Siddhijambhale7 Жыл бұрын
Khup ch chaan film aahe 💯अप्रतिम संदेश पोचवला आहे. आशिष सर ❤️
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank You so much. Please share more n more.
@vasantiborate-mane1798
@vasantiborate-mane1798 Жыл бұрын
सर्वच पात्रांचा अभिनय अतिशय उत्तम आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली गुंठा मंत्री संकल्पना किती घातक आहे हे आताच्या पिढीला कळायला हवं. कारण शेतकऱ्यांनी शेती पिकवली तरच जगाचा उदरनिर्वाह चालू शकतो, त्यामुळं शेती वाढवली नाही तरी चालेल,पण आहे ही शेती टिकवायला हवी . ' वावर हाय तर पावर हाय '
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you tai 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@parshurammane3187
@parshurammane3187 Жыл бұрын
खूप सुदंर कथा आहे ...शेवटी पैशापुढे जमीन आणि मैत्री जिंकली...खूप छान अभिनय केलंय सर्वांनी .. विकास आशिष सर एक नंबर...keep it up
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thanks 🤗
@rohinibabar9559
@rohinibabar9559 Жыл бұрын
खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे विकास सर तुम्ही. सगळ्यांना तुमच्या सारखा एक मित्र नक्की असावा. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you mam. 💐
@pranalidagwar6512
@pranalidagwar6512 Жыл бұрын
Very heart touching doyat pani aanari khari paristithi tumhi dakhvli
@avinashdhaygude7145
@avinashdhaygude7145 Жыл бұрын
Atishay khup chan episode ahe manala harvalun takle, वावर आहे तर पावर आहे 👍🤝
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank You so much. Please share more n more.
@vaibhavvanjole8142
@vaibhavvanjole8142 Жыл бұрын
भावा खरंच खुप भारी विषय मांडला आहेस, काळाची गरज असणार विषय आहे, तुझे आभार व अभिनंदन कसे करू समजत नाही🙏🏻👌🏻 खरंच ग्रेट आहेस तू व तुझी टीम 👌🏻👍🏻🙏🏻👆🏻 I salute all of you 🙏🏻☺️🌱🌳💝
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@user-wk9jx4rp7m
@user-wk9jx4rp7m Жыл бұрын
खरंच खूप छान संकल्पना. आणि तितक्याच छान पद्धतीने मांडली आहे. विकास च काम खूप छान वाटल
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@pradipborawake4079
@pradipborawake4079 9 ай бұрын
खूप छान भाग बनविलेला आहे येणारा काळ हा शेती मातीचा आणि शेतकऱ्यांचाच आहे
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 9 ай бұрын
Thank u 🙏🌺
@AbhishekPisalDeshmukh
@AbhishekPisalDeshmukh Жыл бұрын
खूप भारी Short Film आहे....शेतीची किंमत पैश्या मध्ये केली जात नाही 💯💯♥️आशिष सर खूप भारी संकल्पना, कथा..सर्व कलाकारांनी खूप भारी काम केल आहे 💯😍😍😍..
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@ravindrakamble1125
@ravindrakamble1125 Жыл бұрын
खूप छान फिल्म बनवली आहे यामध्ये दुहेरी संदेश दिला आहे मैत्री बद्दल प्रेम तसेच शेतकरी काही पण करू शकतो तो कोना कडे ही मोकळ्या हाताने जात नाही अशाच छान फिल्म बनवत राहा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@ajaykadam556
@ajaykadam556 Жыл бұрын
Khup chan aahe......
@pro.maheshyadav2980
@pro.maheshyadav2980 Жыл бұрын
काय बी झालं.. तरी पैश्यापुढ शेती टिकली पाहिजे....... खरंच खूप अप्रतिम....
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
होय. धन्यवाद.
@prathmeshgore8694
@prathmeshgore8694 Жыл бұрын
Khari vastusthiti mandli setkaryachi,❤
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@amaryadav5320
@amaryadav5320 Жыл бұрын
खूपच छान अप्रतिम कथा
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@omkarmahamuni6314
@omkarmahamuni6314 Жыл бұрын
Ek number bhavano ….👌🏼👌🏼
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@siddhaiinfo2199
@siddhaiinfo2199 Жыл бұрын
खूपच सुन्दर झाली आहे शाँर्टफिल्म ....विषय पण भारी ...सादरीकरण पण भारी ...कलाकारांचा अभीनय पण लय भारी ..भावस्पर्शी........खूप खूप अभीनंदन
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@redepatil4295
@redepatil4295 Жыл бұрын
छान आहे 💖🤘🙏🙏🙏🙏🙏
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thanks
@abhijeetdeshmukh4055
@abhijeetdeshmukh4055 Жыл бұрын
शेतकरी जगाचा पोशिंदा हाय दाखवून दिलं भावा खूप खूप छान
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@ajazalime
@ajazalime Жыл бұрын
सुंदर विषय कॅमेरा, एडीट , सवांद ,कलाकार सर्वांची काम मस्तच दिग्दर्शकाचे तर खुप खुप अभिनंदन एवढंच म्हणेल भट्टी मस्त जमली सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा❤❤❤
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@tanojghorpade4850
@tanojghorpade4850 Жыл бұрын
Khupach sundar…last cha scene khup bhari ahe…👌👌👌
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@sumitbhosale5043
@sumitbhosale5043 Жыл бұрын
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो नेहमीच असेल. खूप सुंदर शॉर्ट फिल्म सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u so much
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@sameerdivade4819
@sameerdivade4819 Жыл бұрын
एक नंबर भावनो शेतकरी पावर काय आहे हे दाखवून दिलं . पुढच्या वाटचालीस तुम्हला शुभेच्या ❤❤❤❤❤
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@gopalatwal625
@gopalatwal625 Жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे,
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@balasahebchavan1982
@balasahebchavan1982 Жыл бұрын
सुंदर अभिनय व इतराबदलची भावना कशी असावी याचे उत्तम उदाहरण
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thanks a lot.
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@ajinathsawant3812
@ajinathsawant3812 Жыл бұрын
Khup chan kathaa❤😊
@sachingurav9729
@sachingurav9729 Жыл бұрын
Jay javan jay kisan ......ek divas nakki shetkari dada cha yenar .....mast vikas dada
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thanks
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@India_that_is_Bharat
@India_that_is_Bharat Жыл бұрын
विषय,कलाकार,मांडणी आणि बोध अतिशय छान आहे. आपल्या कलाकृतीला सलाम... 👌
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@chaitanyaugale2860
@chaitanyaugale2860 Жыл бұрын
वास्तविकता अगदी जवळून दाखवलेली आहे 😊
@hinasonwalkar2265
@hinasonwalkar2265 Жыл бұрын
खरच खुप छान काम केलय सर्वच कलाकारांनी.
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@omkarnalawade4387
@omkarnalawade4387 Жыл бұрын
Jabardast consept.marrmik likhan kely aagdi....aani abhinay sudhha uattam vikas dada..
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@realgoldfilms1434
@realgoldfilms1434 2 ай бұрын
छान संकल्पना होती.. आणि जबरदस्त मेकिंग पोस्ट केलंय.. शुभेच्छा 🌸🎬
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 2 ай бұрын
Thank You. Share more n more.
@reshmamohite1477
@reshmamohite1477 Жыл бұрын
खूपच छान film आहे विकास छानच काम केलंय ....वाढवता आली नाही तरी चालेल पण टिकवता आली पाहिजे
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@pradeepbhadale1165
@pradeepbhadale1165 Жыл бұрын
एकदम छान कथा आणि संवादही खूप मस्त झालेत.
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u so much
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@vishwas1432
@vishwas1432 Жыл бұрын
एक नंबर हृदयस्पर्शी कथा
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@sachindaivl2672
@sachindaivl2672 Жыл бұрын
खुप छान गणेश 👌👌👍👍💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤗♥️
@shradhatagade3475
@shradhatagade3475 Жыл бұрын
Khup bhari..short film ahe...Jamin ahe tr power ahe
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@drharshadkadam9296
@drharshadkadam9296 Жыл бұрын
Beautiful Story, acting & direction 👏🏻👏🏻👏🏻💐🎯
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@Priyanka_Alhat
@Priyanka_Alhat Жыл бұрын
🙌🙌🔥अगदी विचार करायला लावणारी ही shortfilm आहे. शेतकऱ्यांबद्धल आदर होताच पण परत एकदा वाढला, पुर्ण team चे शेतकऱ्यांकडून धन्यवाद आणि खूप खूप कौतुक 🙌👏
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u so much.
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@shravanideshpande1453
@shravanideshpande1453 Жыл бұрын
Very Heart touching....khupch chan 😍😍😍
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@user-uy5dz3hi5w
@user-uy5dz3hi5w Жыл бұрын
Vikas 1no bar ka
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@prasadborate1966
@prasadborate1966 Жыл бұрын
Jabaradast
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thank u
@akashshinde5560
@akashshinde5560 Жыл бұрын
अतिशय सुंदर भावार्थ
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@pallavimenkudale4995
@pallavimenkudale4995 Жыл бұрын
Khup bhari vavar aahe tr power aahe
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@deepakmandlik9566
@deepakmandlik9566 3 ай бұрын
वावर आहे तर पावर आहे
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 3 ай бұрын
Thank you. Share more n more
@user-rw4zg4zd3i
@user-rw4zg4zd3i Жыл бұрын
विकास ,जिवंत अभिनय दाखवला आहेस ,अतिशय भावस्पर्शी आणि सुंदर कथानक,खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@sagargaikwad3435
@sagargaikwad3435 Жыл бұрын
अतिशय सुंदर विकास, खूप छान...
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@user-nc3pk6wi1l
@user-nc3pk6wi1l Жыл бұрын
सर्वप्रथम ड्रीम्स ग्रुपमधील सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन ❤ शेतकरी हा अन्नदाता, तो टिकला तर आपण टिकणार हा निसर्ग नियम परंतु आपणच त्याला पायदळी तुडवतोय....... त्यात त्याची शेती ही त्याचा आत्मा..... सावकार,वकील आणि निसर्ग हे शेतीचे शत्रू. आपल्या दैनंदिन गरजा भगवण्यासाठी त्याला शेती गहाण किंवा तारण ठेवावी लागतेय... सावकार व बँकांचा शेतीवर डोळा...... शेतीचे विभाजन झाले आहे,आज जमीन गुंठेवारीवर विकली जातेय. शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत... सर्वत्र शेती ऐवजी सिमेंट कॉक्रेटची जंगले उभा राहिली आहेत.... एकवेळ सगळ्या गोष्टी विकत घेता येईल पण शेती नाही... हाच सुंदर संदेश या जमीन माहितीपटातून दिला आहे.... जय जवान जय किसान...... ❤❤
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u so much गुरुजी
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you sir. 💐
@Nomadicdio
@Nomadicdio Жыл бұрын
सिनेमॅटिक पॉवर.. खरा कलाकार, जो त्यात भावना ओतत असतो.. ऋषिकेश देशमुख..हाडाचा कलाकार👍👍👍
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@PrashantJadhav-wo6dn
@PrashantJadhav-wo6dn Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय विकास भावा एकच नंबर आहे तुमचा अभिनय. खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचाली साठी. प्रशांत जाधव ( खडकी )
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@prabhakaravhad4954
@prabhakaravhad4954 Жыл бұрын
भावा तु शेतकऱ्यांची भावना व्यक्त केली सलाम तुझ्या कलेला
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@ranveerchavanvlog125
@ranveerchavanvlog125 Жыл бұрын
Khup Chan story
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद. सगळीकडे share करा.
@Amolknowledge2595
@Amolknowledge2595 Жыл бұрын
अतिशय सुंदर....👌👌 वाढवता नाही आली तरी टिकवता आली पाहीजे.👍♥️♥️ शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हे सुरेख पद्धतीने दाखवून दिले. दानशूर ,मानवता जपणारी एकमेव जमात - शेतकरी👍👍 खरंच खुप सुंदर👌👌♥️💞💞
@Amolknowledge2595
@Amolknowledge2595 Жыл бұрын
अमोल रावसाहेब शिंदे ,अहमदनगर
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you sir.
@shriniwasshinde3920
@shriniwasshinde3920 Жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी आणि वास्तववादी
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@rasikapawar3710
@rasikapawar3710 Жыл бұрын
Kharach khupch Sundar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 😊
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝Thank u❤️
@poonamdalavinemade8608
@poonamdalavinemade8608 Жыл бұрын
खुप सुंदर👌🏻👌🏻👌🏻
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you mam. 💐
@vipultarate6403
@vipultarate6403 Жыл бұрын
Khup chaan ☝👌👌
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@puja3182
@puja3182 Жыл бұрын
शेतकरी राजा दिसला जरी गरीब तरी खरा श्रीमंत तोच आहे तो करतो कष्ट इतके म्हणून आज आपल पोट भरत आहे खरा हिरो तर शेतकरी राजाच आहे पण का कोण जाणे आज ही कुठे तरी शेतकरी राजा लोकांसाठी zero च आहे 💔
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@prakashpawar9336
@prakashpawar9336 Жыл бұрын
Ganesh dhotre great work....❤❤❤❤❤all team mast ..vikas Ashish madhura and all team .. concept Directon script acting all great ❤❤❤❤
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you sir. 💐
@drpramodbshelar
@drpramodbshelar Жыл бұрын
सुंदर मांडणी, सुंदर कथानक बळीराजा खरा राजा
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद. share more
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@chaitanyaugale2860
@chaitanyaugale2860 Жыл бұрын
अप्रतीम ❤
@shreekantgaikwadactor8976
@shreekantgaikwadactor8976 Жыл бұрын
Waa 💐💐💐💓💓👌👌
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u ♥️. Please share more n more
@akashmohite7224
@akashmohite7224 Жыл бұрын
1 no.vikas dada 👌👍👍
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@pritamborate2138
@pritamborate2138 Жыл бұрын
खूप छान संकल्पना 👌💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@user-le5mo3xt5g
@user-le5mo3xt5g Жыл бұрын
सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केल्यामुळे कथा मनाला भिडते...शेतकरी आणि त्याच्या पत्नीचं पात्र साकारणाऱ्या कलाकारांचं विशेष कौतुक!
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@sandipborate6423
@sandipborate6423 Жыл бұрын
खूपच छान!! तुमच्या टीम चे मन:पूर्वक अभिनंदन. छान विषय सादरीकरण केलेत🫡
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@neelgouritushar547
@neelgouritushar547 Жыл бұрын
खूपच सुंदर कथा आणि सादरीकरण👏👏👌👌💐
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@bhalchandranimbalkar6027
@bhalchandranimbalkar6027 Жыл бұрын
Lay bhari
@udaychouhan2816
@udaychouhan2816 Жыл бұрын
Wah Kay mast short film ahe shetkari yache hruday khup mothe ahe
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद
@ashwinishinde5396
@ashwinishinde5396 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@mayur_harule_designs
@mayur_harule_designs Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
धन्यवाद
@twinklingstars9469
@twinklingstars9469 Жыл бұрын
Good job Vikas Keep it up 🎉
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank very much
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you...
@vinodmore3511
@vinodmore3511 Жыл бұрын
👌👌👌👌🔥🔥🔥
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝Thank u❤️
@omkardigital1758
@omkardigital1758 Жыл бұрын
अतिशय सुंदर विषय सुंदर सादरीकरण
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@aashwiniborate9933
@aashwiniborate9933 Жыл бұрын
Khupach chhan 👌😍
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
🤝 Thanks A Lot.
@bhausahebvedpathak5593
@bhausahebvedpathak5593 Жыл бұрын
👍👍👍👍नादखुळा विकास आणि कंपनी खूपच छान👍👍👍👍
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@manojnikam4935
@manojnikam4935 Жыл бұрын
मस्तच।। वावर हाय तर पॉवर आहे
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you..
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thanks
@vijaykadam5809
@vijaykadam5809 Жыл бұрын
खूप भारी वाटलं बघून....👌👌👌👌
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank You so much. Please share more n more.
@vikasbabar7834
@vikasbabar7834 Жыл бұрын
खूप छान अभिनय विकास आणि आशिष खूप खूप सुंदर,
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
@vikasborate112
@vikasborate112 Жыл бұрын
Thank you 💐
@udaychouhan2816
@udaychouhan2816 Жыл бұрын
1no
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank you
@sunilsgavade4340
@sunilsgavade4340 Жыл бұрын
Superb.
@SunilYADAV-pi3mf
@SunilYADAV-pi3mf Жыл бұрын
Khup Chan
@dreamwinnerproduction1748
@dreamwinnerproduction1748 Жыл бұрын
Thank u
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Agent Vinod Ep-1 | Maid for Each Other | @Cofsils | Marathi Webseries | #BhaDiPa
18:10
Harshu Full Short Film | New Veeru Vajrawad Short Film | Official Zhakkas Bahu.
11:26
Turning Point | Crescent | Mukta Barve | Omkar Govardhan | Marathi Digital Film
9:26
Crescent Mutual Fund Distributors
Рет қаралды 861 М.
|| झळ || Zalh || @DreamLiteMoviesCreation ||
23:54
Dream Lite Movies Creation
Рет қаралды 52 М.
😹😹😹
0:19
Татьяна Дука
Рет қаралды 18 МЛН
The thieves pulled a prank on the Policeman ! 😬👮🤣
0:38
BOGDANCHIKI
Рет қаралды 5 МЛН
как попасть в закулисье в schoolboy runaway
0:51
He Used All The Sauce On 1 Slice Of Pizza🤪😂
0:12
BorisKateFamily
Рет қаралды 18 МЛН