No video

जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science

  Рет қаралды 444,692

Royal Shetkari

Royal Shetkari

Күн бұрын

जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
सदरील व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवले आहेत..
बृहसंहिता नावाच्या ग्रंथातील दकार्गल नावाच्या अध्यायावर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे..
रॉयल शेतकरी यामधील सर्व गोष्टींची पुष्टता करत नाही
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 360
@laxmanraut2390
@laxmanraut2390 11 ай бұрын
आपल्या देशाचे खरे वैभव प्राचीन इतिहासातच दडलेला आहे. फक्त त्याचा अभ्यास करून जनसामान्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजे. आपण खूप छान अभ्यास करता असेच व्हिडिओ करत जा आणि शेतकऱ्यांना माहिती द्यावी. आपले खूप खूप आभार भाऊ....
@ramkrishnatajane3154
@ramkrishnatajane3154 9 ай бұрын
आपले खुप खुप आभार आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजा साठी विशेषतः शेतकरी राजा साठी होतोय हे विशेष आहे धन्यवाद भाऊ आपल्या ज्ञानात भर पडेल आपल्या गुरुंच्या माध्यमातून ज्ञान व्रुदिंगत होवो अशी श्रीं चरणी विनम्र प्रार्थना
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
या माहितीचा शेतकरी समुदायात खूप लाभ होईल मी चार दिवसांपूर्वी एक बोर घेतली बोर घेते वेळी पाणी नाही लागले पण दुसऱ्या दिवशी बोर फुल भरलेली मिळाली मग लगेच मी मोटर बसविली आता ५०. मिनिटे फुल पाणी देते विशेष म्हणजे आमच्या खटाव तालुक्यात असून पावूस पडलेला नाही उपयुक्त माहितीसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार गणू
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 Жыл бұрын
आपल्या प्राचीन संशोधन साहित्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे,आमच्या पूर्वजांना काहीच कळत नव्हते इंग्रज आल्यावरच आम्ही शहाणे झालो हा जो वाम पंथी लोकांकडून विचार पसरवला जात आहे तो किती निरर्थक आहे हे प्राचीन साहित्य वाचल्यावर कळते.
@rawsabkadam7444
@rawsabkadam7444 Жыл бұрын
दादा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि पाण्याविषयी खूप छान व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बनवून टाका कारण शेतकऱ्यांना व्हिडिओ मधून समजून जाईल आपल्या शेतामध्ये कोणत्या ठिकाणी पाणी आहे. समजेल...❤️🙏
@AmbhoreAadhinath
@AmbhoreAadhinath Жыл бұрын
आमच्या एकड नारळावर बसून पाणी पाहतात आता ही अंधश्रद्धा आहे काय माहित नाही पण पुस्तकी ज्ञान नाकारता येत नाही Love for your video hingoli vasmat❤
@yogeshjadhv6436
@yogeshjadhv6436 Жыл бұрын
आपला प्राचीन वरसा खुप भक्कम आहे फक्त त्या साठी हवं संस्कृतची आवड ,आदर ,आणी प्रेम
@jaganbarde4566
@jaganbarde4566 Жыл бұрын
होय गणेश भाऊ तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे. कारण मी ते अनुभवले आहे, माझ्या विहीरीला त्याच बाजुने पाणी आहे. तुम्ही अजून माहिती जमउन ती आमच्या पर्यंत पोहोचवा धन्यवाद.
@Pravinghadigaonkar6348
@Pravinghadigaonkar6348 Жыл бұрын
दादा अभ्यास उत्तम करत आहात असेच नवनवीन व्हिडीओ जे शेतकऱ्यांचा फायद्याचे असतील ते टाका. जय जिजाऊ. जय शिवराय.
@pradip6383
@pradip6383 9 ай бұрын
असे छान छान व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम करत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@user-lg2tb2le2s
@user-lg2tb2le2s Жыл бұрын
शेतकऱ्याला खूप उपयोग होईल लवकर व्हिडिओ बनवा सर
@nareshdevre4762
@nareshdevre4762 Жыл бұрын
खूप सुंदर वराह मीहीर यांच्या पाणी ह्या विषया वर आणखी माहिती द्यावी
@sureshwaghmod3059
@sureshwaghmod3059 Жыл бұрын
सुंदर,अभ्यासपूर्ण व मुद्दसूद माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सुंदर विवेचन.
@sagarkuber880
@sagarkuber880 Жыл бұрын
हो भाऊ हे खर आहे मी माझ्या शेतामध्ये वारुळाच्या बाजूला बोर घेतला आहे आणि मला भरपूर पाणी लागले आहे पाच वर्षापासून माझी बोरिंग सारखी चालते 2 इन पाईपवर ही कल्पना मला माझ्या वडिलांना दिली होती तुम्ही जे सांगत आहात ही जुन्या काळची लोकं सुद्धा हे सांगत आहे आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार बोरिंग घेतली होती
@DP-pv9dh
@DP-pv9dh Жыл бұрын
चांगल्या कामाला उशीर नको कल करे सो आज करो आज करे सो आभि करो जय जवान जय किसान ❤
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 9 ай бұрын
असेच व्हिडिओ बनवत रहा फोटो सहीत माहिती देत रहा माऊली🙏🙏
@ramkisantupa4874
@ramkisantupa4874 Жыл бұрын
ही माहिती माझ्यासाठी खूप उपयोगी आहे. माझ्या कोरडवाहू शेती उपयोगी माहिती आहे. श्रीराम जयराम
@chandraKant744
@chandraKant744 8 ай бұрын
सहदेव भाडळी मध्ये पण विहीर बद्दल संगीतल आहे हे पुस्तक वाचा खुप माहिती आहे ❤
@govindhake269
@govindhake269 Жыл бұрын
गणेश दादा बनव व्हिडिओ काही गोष्टी खरे आहे त्याचा उपयोग शेतीसाठी उपयुक्त ठरेल.
@karbharikolekar3256
@karbharikolekar3256 9 ай бұрын
तूम्ही जे डकारगल या अध्यायात बोरीचे झाडं आणि वारूळ या विषयावर जी माहिती दिली ती एकदम खरी आहे भाऊ अजून काही दूसर्या झाडाविषयी माहीत असेल तर लवकर माहिती पाठवावी 🙏🙏🌹🐄
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 3 ай бұрын
बंधू ही माहिती एकत्र दील्यास संग्रही ठेवण्यासारखी आहे तरी त्यासाठी जरूर प्रयत्न करावे. आपल्या या शास्त्रीय अभ्यासाबद्दल शुभेच्छा आणि प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद
@uttamraoshingade4704
@uttamraoshingade4704 Жыл бұрын
तुमचे कार्य असेच चालू ठेवावे.
@kantilalkendre7056
@kantilalkendre7056 Жыл бұрын
हो दादा आम्ही त्याची वाट पाहतोय.लवकर तयार करा व्हिडिओ.
@user-ji8nv5mj8l
@user-ji8nv5mj8l Жыл бұрын
कोनता ग्रंथ आहे
@kailasbarahate2988
@kailasbarahate2988 Жыл бұрын
Kharach Purna mahiti war ak vidio kara
@kailasjadhav7804
@kailasjadhav7804 Жыл бұрын
ठफफ000999फन
@anilgharge8362
@anilgharge8362 Жыл бұрын
पूर्वी झाडे नैसर्गिक रित्या उगवलेली असायची झाडांची लागवड केली जाते त्या मुळे ते शास्त्र आता बोअरवेल साठी लागू होईल असे वाटत नाही
@balajigharjale5029
@balajigharjale5029 11 ай бұрын
Ho
@sushantpatil2005
@sushantpatil2005 9 ай бұрын
Dada tumcha prashna yogya aahe pn aaplyala mahiti aahe ki aaplya shetat konta zad naisargik aahe ya manavriti aahe
@anilgharge8362
@anilgharge8362 9 ай бұрын
हो खरं आहे
@user-gm9or9sv1e
@user-gm9or9sv1e 8 ай бұрын
​@@sushantpatil2005जे रे ते बंद व्हायला जब औत
@BabaKHAN-vg5zn
@BabaKHAN-vg5zn 5 ай бұрын
Contact number bhau
@ganeshkale9124
@ganeshkale9124 Жыл бұрын
मी वाचलय हे पुस्तक पण आता सापडत नाही माहिती बद्दल धन्यवाद
@yashgujar9407
@yashgujar9407 Жыл бұрын
दादा माहिती बद्दल धन्यवाद 🙏🏻 आणि अजून माहिती द्यावी तुम्ही ही इच्छा
@saimere431
@saimere431 Жыл бұрын
खुप छान विचार आहेत दादा नकी योग्य आहे
@bharatdevthane5634
@bharatdevthane5634 Жыл бұрын
बराबर आहे दादा हो सगळे गोष्टी तुम्ही कराल ते योग्य आहे तेच पण नवीन पण व्हिडिओ टाकत राहा
@ravasahebbhosale9364
@ravasahebbhosale9364 Жыл бұрын
शेतकऱ्यांना गरज आहे सर त्याची लवकरच व्हिडिओ बनवा❤
@yuvrajmohite7479
@yuvrajmohite7479 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@mayagore8463
@mayagore8463 10 ай бұрын
Khup chhan mahiti dilit,, ashich juni parampara kayam thevali ,aani tya shastrachya aadhare,aapn chalat rahilo tar ak divas aaplya shetkaryacha dushkal mitunn jail.... dhanyavad bhau best luck asech video banavat jaa🌷🌷🌷🌷🙏🙏🌱🌱
@shivajipunde6968
@shivajipunde6968 Жыл бұрын
अभ्यास फार छान आहे, आम्ही तुमची वाट पाहत आहे
@savleramthorat114
@savleramthorat114 8 ай бұрын
🙏हरि ॐ🙏 धन्यवाद खूप छान माहिती दिली.
@lalitbafana5536
@lalitbafana5536 4 ай бұрын
Khup Chan abhyas karta ,deo tumchya karayla YASH dewo
@pankajhood697
@pankajhood697 3 ай бұрын
हा दादा खर आहे मी करून बघितलं...बोरी चा झाडा पासून पश्चिमेस तीन हाता वर पाणी लागलं मला....माझी पहिली बोर खाली गेलती तपास करून ....पण दुसरी ह्या शास्त्र नुसार करून bghital तर पाणी लागलं मला....
@user-wd1ey2ic6y
@user-wd1ey2ic6y Жыл бұрын
नक्कीच या विषयावर व्हिडीओ आणावे ❤❤❤
@jayajithakare8558
@jayajithakare8558 5 ай бұрын
A true knowledge about ground water is need of every living things. 81's example is best
@sharadrokade5488
@sharadrokade5488 Жыл бұрын
खुप फायदेशीर ठरेल.... शेतकर्यांसाठी.....
@rajuchaure533
@rajuchaure533 Жыл бұрын
पुस्तकाचं pdf मध्ये टाका,
@munjamule6038
@munjamule6038 7 ай бұрын
0
@ashokpatil7746
@ashokpatil7746 Жыл бұрын
पूर्वी पाऊस 7/8दिवस राहत होता,आज काल 15/30मिनिट पाऊस होतो सलग 1/2तास सुद्धा होत नाही, पाणी पातळी खुप खाली गेली, मात्र उपसा वाढतो आहे आज हे शास्त्र प्फ्रासे लागू पडत नाहीं सादर वनस्पती नामशेष झाल्या आहे
@akshay_dapke
@akshay_dapke Жыл бұрын
सत्य बोललात.
@ashokpatil7746
@ashokpatil7746 Жыл бұрын
@@akshay_dapke thnks
@vasantbarde4274
@vasantbarde4274 Жыл бұрын
Very informative information about geo hydrology 😊
@nandlalyoutube5867
@nandlalyoutube5867 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🙏 गेणेश भाऊ 🙏☕
@user-rb9fv6oj6c
@user-rb9fv6oj6c 9 ай бұрын
माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी अशी मी सर्वांच्या वती विनंती करतो
@nikhilmarwadkar4748
@nikhilmarwadkar4748 Жыл бұрын
व्हिडिओ टाका पाण्याचे मित्रा आम्हा शेतकरयांना याची माहिती असणं गरजेचं आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल
@suniljoshi993
@suniljoshi993 Жыл бұрын
दादा आमच्या रत्नागिरी कडे असेच बोअर वेल मारली पाणी बघणार्याने सांगितले की इथे १२०फुटावर पाणी लागेल म्हणून आम्ही बोअर करायला घेतली पण पाणी काय लागले नाही तरी सुध्दा आम्ही ४५०फुट बोअर मारली तरी पण पाण्याचा थोडा पण अंश नाही . आणी मग खूप विचार केला आणि आठ दिवसांनी मजा म्हणून बोअरवेलमध्ये खडा टाकून बघीतले तर पाण्याचा आवाज आला. व दोरी टाकून पाहीले तर १९० फुटांवर पाणी होते मग त्यावर जुना पंप टाकून बघितला तेव्हा पंपाला २ तासांपर्यंत पाणी व्यवस्थित मिळाले अजून पर्यंत पाणी आहे आज बरोबर ६वर्षे झाली.
@realmen-kv3tm
@realmen-kv3tm Жыл бұрын
भाऊ त्याला कारण असे आहे की तो सप म्हणजे पाण्याचे हॉल मोठे आहे पण त्यात पाणी तिवसा दिवस कमी होत चालल्या करणी हॉल मोट्ठेच राहिले आणि पाणी कमी झाले त्या मुळे त्या हॉल मध्ये बोरच्या गाढि चा ईयर जाऊन पाणी रिटन गेले आणि नंतर परत आले
@tractorloverpravin3327
@tractorloverpravin3327 3 ай бұрын
त्याकाळात बोरवेल नव्हते फक्तं विहिरी असायच्या आणि पाऊस पण खूप पडायचा पाणी पातळी टिकून राहायची आता तस काही राहील नाही आता 10 फुटावर एक बोर वेल बघायला मिळत आहे भूजल पातळी खोल गेली आहे सजा सजी पाणी लागत नाही...💯✅
@SatishKolekar-yj2ot
@SatishKolekar-yj2ot Жыл бұрын
Kup Chan mahiti dilat
@sandipkhaire9019
@sandipkhaire9019 Жыл бұрын
छान माहिती मिळाली आहे
@vilasmali6912
@vilasmali6912 Жыл бұрын
आपण पुढील विडीओ नकीच बनवावे.भारतीय पुरातन शास्त्रावर आपला विश्वास असायलाच हवा.मला वाटते आपल्याला या शास्त्राचा अभ्यास नसल्याने आपली गत ही तुझे आहे रे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी! या म्हणी प्रमाणे झाली आहे
@khedkarprashant726
@khedkarprashant726 4 ай бұрын
Khup chan mahiti ahe setkaribadhvasathi
@user-in5qu5wv6y
@user-in5qu5wv6y 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@audumbarsadekar7291
@audumbarsadekar7291 4 ай бұрын
एकच नंबर दादा
@Dipak-z8d
@Dipak-z8d Жыл бұрын
पुस्तकाची pdf अपलोड करा किंवा पुस्तक कुठे भेटेल ते सांगा....
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 Жыл бұрын
जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे❤
@bhausahebmehere9854
@bhausahebmehere9854 11 ай бұрын
शहाणे करूनी सोडावे सकळ जन....
@ShamraoPawar-wt7kk
@ShamraoPawar-wt7kk 4 ай бұрын
हा ग्रंथ कोणत्या ठीकाणी मिळेल ते जरूर कळवा आपले खूप उपकार होतील राम कृष्ण हरी
@shrinathmane7950
@shrinathmane7950 Жыл бұрын
हे सगळे बरोबर आहे . विविध भागांत विविध सिद्धांत उपयोगात येतो . म्हणजे पठार भाग . डोगर भाग ' कोरडा भाग, इत्यादी . आपन श्रद्धां आणि विज्ञान यांचा मेळ घालून नारळा सारख्या सांधनांचा वापर करून पाण्याचा शोध घेणे आवश्यक आहे . फक्त नारळ उचलतो म्हणून पण धाडस करण चुकीच ठरू शकत . पाण्याचे कमीत कमी दोन श्रोत एकमेकांना क्रास करावा आणि अगदी सेंटर पाँईट देखील पकडणे फार आवश्यक आहे . नाहीतर बोअरवेल फेल जाऊ शकते.
@shrinathmane7950
@shrinathmane7950 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJ2mZqZkzMm9knk.html
@shitaltiravade7906
@shitaltiravade7906 8 ай бұрын
छान माहिती दिली आहे आणखी असेल तर टाकून देऊन सांगा
@anantjoshi3236
@anantjoshi3236 Жыл бұрын
त्या पुस्तकाचे नांव आणि लेखक ,प्रकाशनचे आहे .ते सांगा .जय जवान।जय किसान।जय महाराष्ट्र।
@santoshlolam2765
@santoshlolam2765 Жыл бұрын
Changala sakhol abhyas kara tyacha upayog tar hoilach pan apale purvaj yanche dnyan kiti shreshtha hote te hi jagala kalel 👍
@sudhirbagal7542
@sudhirbagal7542 Жыл бұрын
Atishay.sundar.mahiti.dili.jay.javanjay.kisan.
@laxmanbhaisawantkumbhavade
@laxmanbhaisawantkumbhavade Жыл бұрын
नक्कीच आवडेल लवकरात लवकर व्हिडीओ अपलोड करा. धन्यवाद!
@rahulkunure4011
@rahulkunure4011 Жыл бұрын
छान माहिती दिली👌🏻
@tusharpawar7079
@tusharpawar7079 Жыл бұрын
चालू ठेवा दादा असेच पुढे प्रयत्न
@vasudevdeshmukh7865
@vasudevdeshmukh7865 4 ай бұрын
दादा खूप छान माहिती दिली शेतकऱ्याला वाली कोण नाय
@rambobade9392
@rambobade9392 Жыл бұрын
दादा, सर्व शेतकरी बांधवा साठी ग्रथांतील हे संकेत फायद्याचे ठरती त्यामुले ते तुम्ही सांगावेत
@santiagohart
@santiagohart 7 ай бұрын
शेतकरी बांधव जमेल तेवढी झाडं कापतायत, मे हे स्वतः गावी आल्यापासून पाहतोय, कुणाला पर्यावरण झाडं वेगरेची किंमत नाही, नैसर्गिक रीत्या आलेला अशी झाडं असतील तर नक्कीच हे शास्त्र लागू होईल, विहिरीसाठी, पण बोअर साठी जरा कठीण आहे.
@prabhakarpatil3119
@prabhakarpatil3119 2 ай бұрын
Best Knowledge 👍
@karalebhausaheb481
@karalebhausaheb481 9 ай бұрын
Mahit Veri veri Good morning sir ji jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏
@adityagadekar6684
@adityagadekar6684 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे तो ग्रंथ कुठं मिळेल
@subhashnavale4480
@subhashnavale4480 Жыл бұрын
हो कृपया वराहमिहीर यांच्या ग्रंथातील आवश्यक माहिती टाका. धन्यवाद
@uttamnarute3630
@uttamnarute3630 8 ай бұрын
मित्र माझी टिप्पणी वाचल्यास लक्षात येईल.💐✋
@ramsonwane1204
@ramsonwane1204 Жыл бұрын
लवकर व्हिडियो टाका खुप छान माहिती आहे
@shankarmapari
@shankarmapari 3 ай бұрын
गणेश भाऊ माझी कमेंट मोठी आहे माझ्या शेतात (1) वारूळ उत्तर दिशा त्यासमोर.1फुटजवळबोरीचेझाड दक्षिण दिशाअसे आहे 2 वारुळ त्यामछे लिंबाचे झाड आहे 3 वारुळत्या मध्ये ऊंच वाढनारे काटशेवरीचे झाड आहे हे 3 पाईंट आहेत या मधील चांगला पॉइंट कोणता पर्याय कमेंट मध्येनक्की सांगा धन्यवाद
@sunilugale6683
@sunilugale6683 Жыл бұрын
अवश्य लिहा दादा
@shubhashawaghad1752
@shubhashawaghad1752 Жыл бұрын
छान माहिती दिली
@ashokpatil7746
@ashokpatil7746 Жыл бұрын
Aaj hi एल रॉड,pendulam , नारळ,पाणी बातल lectur arena,, पाणी पहनेरे आहेत सर्व काही 100%सॅक्सेस होत नाही, पाणी, पातळी खुप खाली गेली आहे,पौसाचकमी पडतो आहे, उपसा वाढला बोर ल 600/900फूट खोल करावे लागते मोठा खर्च,व अल्प पाणी मिळते
@pradeepchikhalkar5129
@pradeepchikhalkar5129 Жыл бұрын
यासंदर्भात पुस्तक किंवा त्या पुस्तकातील झेरॉक्स जरी असेल तरी अपलोड करा पीडीएफ
@milindmulay9356
@milindmulay9356 11 ай бұрын
लवकर सर्व माहिती उपलब्ध करून देत जा
@ajaykulkarni6641
@ajaykulkarni6641 11 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@krushimitrasuraj
@krushimitrasuraj Жыл бұрын
खुप छान गणेश दादा ❤🙏
@santoshlonkar5301
@santoshlonkar5301 Жыл бұрын
Video Taka shetkari vachava tumvhe karya changle ahe👌👌💯
@madhukarghuge5132
@madhukarghuge5132 11 ай бұрын
भाऊ खूप छान माहिती मिळाली चांगल्या कामाला उशीर नको
@DNYANESHWARAALHAT
@DNYANESHWARAALHAT 9 ай бұрын
Dada तुम्ही पूर्ण अध्याय वर व्हिडिओ टाका शक्य 1 अध्याय थोडक्यात शक्य नसेल तर 7-8 पार्ट बनवा..... राम कृष्ण हरी
@RoyalShetkari0
@RoyalShetkari0 9 ай бұрын
नक्की प्रयत्न करू
@vinayakpujari1661
@vinayakpujari1661 Жыл бұрын
Dakargal मधील भूजल संशोधनाचे विडिओ नियमित अपलोड करा.
@aniketkadam2246
@aniketkadam2246 Жыл бұрын
नक्कीच दादा लवकर घेऊन या..
@vishnutagad6524
@vishnutagad6524 Жыл бұрын
खुप सुंदर पुस्तक
@BaluBudhanar-ix3zc
@BaluBudhanar-ix3zc 11 ай бұрын
Ganesh bhau Great work.
@sachinsurvase2299
@sachinsurvase2299 Жыл бұрын
बरोबर आहे 👌👌🙏🙏
@pawanphad1419
@pawanphad1419 Жыл бұрын
पुस्तकची pdf अपलोड करा
@OmkarWatane
@OmkarWatane Жыл бұрын
दादा पुस्तकाची pdf अपलोड करा
@sunilshitole2139
@sunilshitole2139 4 ай бұрын
Very good
@sARTHAK_cREATIONS4598
@sARTHAK_cREATIONS4598 Жыл бұрын
माहित खुप छान दिली बरोबर आहेत काही संकेत
@sachinbhendekar9983
@sachinbhendekar9983 Жыл бұрын
Book link द्या प्लीज
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 6 ай бұрын
छान माहिती दिलीत
@bhausahebmore4019
@bhausahebmore4019 9 ай бұрын
भाऊ खूप खूप अभिनंदन
@user-jq8gv1zm5q
@user-jq8gv1zm5q 7 ай бұрын
त्या काळात विहीरी किंवा बोर फार कमी होते व पावसाळा जास्त प्रमाणात होता त्यामुळे लागत असेल पण आता नाही ,
@swarajsalvi9210
@swarajsalvi9210 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ❤❤
@LaxmanShinde-je6oq
@LaxmanShinde-je6oq Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@hiteshmhatre2231
@hiteshmhatre2231 Жыл бұрын
मस्त
@abhaysinghbhosale2748
@abhaysinghbhosale2748 Жыл бұрын
भावा तूच फक्त....कर नक्की कर
@s.b..4808
@s.b..4808 Жыл бұрын
आशाच विडीयाे ची आम्ही वाट बघत आहे मीञा
@bhagwangangadhar3961
@bhagwangangadhar3961 9 ай бұрын
100% खरं आहे
@dattatraychaudhari4135
@dattatraychaudhari4135 9 ай бұрын
Ho ashi mahiti shtkrya paryant pohchli pahije aplyakade jevdhi mahiti ahe tevhady mahiti denyacha pryatn paryatnya kara
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,9 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 8 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 83 МЛН
Why Did I Choose Farming When I Had A 100 Crore Business?
20:46
Vaicharik Kida
Рет қаралды 176 М.
Kolkata Case | Why is India so UNSAFE For Women? | Dhruv Rathee
26:58
Dhruv Rathee
Рет қаралды 15 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН