#janjirakilla #janjirafort #murudjanjira Janjira Fort Drone shots Sahyadri pratishthan जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकला विशेष आभार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
Пікірлер: 32
@manoharvishwasrao76125 жыл бұрын
प्रत्येकाला अभिमान वाटेल,असा हा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हीच खरी महाराष्ट्राची शान आहे. शिवरायांच्या मुरुड-जंजिरा किल्ल्यावर देशाचा तिरंगा ध्वज कायम सन्मानाने फडकत राहणार,याचा खूप आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि तिरंगा ध्वज प्रत्येकाला एक प्रेरणा आणि ऊर्जा देतात.बिंग ट्रॅवलकरने जंजिरा किल्ल्यावरील प्रत्येक क्षण खूप छान शूट केले आहेत. शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याचे संवर्धन झाले,तरच ती शिवरायांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल. असा राजा पुन्हा होणे नाही. जय भवानी,जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@vinodmanval7274 жыл бұрын
तिरंग्याबरोबर स्वराज्याचा भगवा ध्वज लावला तर बर होईल कारण भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निशाण माणला आहे मराठे भगवा ध्वजासाठी लढले होते खर तर या हिंदूस्तानाचा राष्ट्र झेंडा भगवा ध्वज पाहिजे .
@udayjambhale65464 жыл бұрын
Vir Kondaji haycha putala ubhara shejari bhagwa flg laws jai shivaji jai shambhu raje
@sanchitsutar40932 жыл бұрын
किल्ले वाचवा ही किल्ले महाराष्ट्राची शान आहेत जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@DubaikarDadus5 жыл бұрын
Jai shivray
@empireig43365 жыл бұрын
Mind blowing bhai keep it up
@rekhaahadve16725 жыл бұрын
Nice video shooting & jay shivray...
@BeingTravelkar5 жыл бұрын
जय शिवराय
@sarthak30475 жыл бұрын
मस्त
@rohitchaulkarvlogs98905 жыл бұрын
Bhava ek no ... Mast drone shot ahet kadak 😍😍😍😍
@SomnathKoli5 жыл бұрын
जय शिवराय
@subhashphad10405 жыл бұрын
Kadak😍😍
@karannarangikarvlogs5 жыл бұрын
जय शिवराय खूप छान व्हिडिओ
@yashrajshelke96795 жыл бұрын
एक नंबर VIDEO दादा 😍😍😍😍😍
@dmmusic31085 жыл бұрын
Kdkk na daduss
@mahadevpatil-of2hg5 жыл бұрын
Jay shivray
@kiranbandgar3375 жыл бұрын
Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩
@funfiesta6025 жыл бұрын
Amazing..!!
@yashrajshelke96795 жыл бұрын
😍😍😍😍😍😍
@lakhandabhane75485 жыл бұрын
Da.... ❤️#jay_shivray_
@BeingTravelkar5 жыл бұрын
#जय_शिवराय
@jacobblaeser84365 жыл бұрын
Excellent flight, Travelkar! What a fantastic aerial tour! This would be perfect in the AirVuz India Collection. AirVuz is the world’s top online drone community!
@ajinkyamhatre60085 жыл бұрын
😊जय शिवराय🚩
@manoharvishwasrao76125 жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. यंदाची दिवाळी आपणास सुख,शांती,समृद्धी आणि भरभराटीची जावोत,हीच ईश्वर चरणी प्रार्थना.