जरांगे की सराटे? समाजात पुन्हा संभ्रम नको by Ashish Magar Sir

  Рет қаралды 62,107

ATM GURU

ATM GURU

24 күн бұрын

जरांगे की सराटे? समाजात पुन्हा संभ्रम नको by Ashish Magar Sir
ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.com/store/apps/de...
Instagram link 🖇️
atmguru99?igshi...
Facebook page link 🖇️
profile.php?...
maratha aarakshan protest,marathi latest news,marathi news today,maratha quota protest news,marathi news live,marathi breaking news,marathi news video,marathi news latest,maratha quota protesters,maratha protests,saam tv news live,maratha quota news,maratha protest,maratha reservation protests,marathi news updates,maratha quota protest,mahafast news,maratha quota stir,maratha reservation protest,maratha reservation,maharashtra news

Пікірлер: 331
@bhimasurvase475
@bhimasurvase475 22 күн бұрын
माननीय बाळासाहेब सराटे व व माननीय मनोज दादा जरांगे साहेबांनी मराठा आंदोलनाला दिशा द्यावी. एकत्र यावे व एकमेकात समन्वय ठेवून काम करावे. संभ्रम नको.
@karunasolav
@karunasolav 22 күн бұрын
💯💯
@user-nd8zz5zh1v
@user-nd8zz5zh1v 21 күн бұрын
😀​@@karunasolav
@yourajdangade2502
@yourajdangade2502 22 күн бұрын
दोघांचे योगदान मराठ्यांसाठी अतुलनीय आहे त्याचे विचार वेगवेगळे आहेत समाजाने समजून घेणं गरजेचं आहे आपण एक आहोत एक होतो आणि एक राहणार यात शंका नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 22 күн бұрын
सर आपणच पुढाकार घेऊन सगळे तज्ञ व जरागे ना एकत्र घेऊन समेट घडवा. समाजात दुफळी नको व्हायला.
@tejaskagde2916
@tejaskagde2916 22 күн бұрын
पाटलांनी आणि सराटे साहेबानी एकदा सोबत बसून चर्चा केली पाहिजे
@Mharattha96k
@Mharattha96k 22 күн бұрын
सराटे सर जाणार आहेत
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 22 күн бұрын
मटा टाईम वाल याने मुद्दाम शब्द फिरवून मुलाखत घेतली म्हणजेच लावालावया केल्या
@kushaq1173
@kushaq1173 22 күн бұрын
Vanzaryachya gharche channel aahe
@cinekorncinemaltd1421
@cinekorncinemaltd1421 19 күн бұрын
​@kushaq1173 tumhala pora jhali te pan vanjaryan मुळ झाली आता हे ही म्हणाल 😂
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 6 күн бұрын
​@@cinekorncinemaltd1421 कोणामुळे कोण झालं हे सर्वश्रुत आहे😂😂
@pandurangawari8806
@pandurangawari8806 22 күн бұрын
सर हेच झालं मराठ्यांमध्ये कायम पण तुमचं ज्ञान अतिशय महत्त्वाचे इतक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारा माणूस फक्त तुम्हीच आहात त्याबद्दल धन्यवाद
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 22 күн бұрын
जय शिवराय मगर सर बाळासाहेब सराटे व जरागे पाटील यांच्यमधला ‌जो‌ सभ्रम झाला तो आपण दोघाची भेट घडवून दुर करण्याचा‌ प्रयत्न करावा ही नम्र विनंती.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 22 күн бұрын
बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र टाईम्स वाले मराठा समाज आरक्षणाविरोधात आहेत मी बऱ्याच दिवसांपासून मटा बाईट पाहतोय तेव्हा पासुन विरोधातच बातम्या असतात किंवा संभ्रम करणाऱ्या असतात
@kailaspawar2121
@kailaspawar2121 22 күн бұрын
सराटे सर आणि जरांगे पा.एक संघ राहाणे हि समाजासाठी गरजेचे आहे.🎉🎉
@maneshshinde4932
@maneshshinde4932 22 күн бұрын
बाळासाहेब सराटे....धनाजी जाधव मनोज जरांगे.....संताजी घोरपडे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ स्वराज्य आणि सुराज तर येणारच....
@shilasraopatange2977
@shilasraopatange2977 22 күн бұрын
सराटे सर व मनोज पाटील यांनी एकत्र काम करावे .जेणे करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे
@ashokchavan6588
@ashokchavan6588 22 күн бұрын
दोघांचे ध्येय एक आहे दोघांनी एकत्र बसून प्रश्न मिटवा
@user-ll1th1ul8e
@user-ll1th1ul8e 22 күн бұрын
धन्यवाद मगर सर अताची चालू असलेलेसर्व आरक्षण युद्धात फार मोलाचा सहभाग आहे कोणत्या समाजाचा संभ्रम निर्माण झाला तर अगदी सहज समजेल अशा भाषेत अनुवाद करून सांगता की कोणता ही संभ्रम शिलक राहत नाही जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 22 күн бұрын
बाळासाहेब पण खूप कष्ट घेतात व जरंगे पण. दोघांनी एकत्र बसून मुद्दा क्लिअर करावा. नाहीतर समाजात दुफळी निर्माण होईल. अंतिम टप्प्यात आलेलं आंदोलन परत विस्कळीत होईल.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
आरक्षण मागणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीच. सर्व जातींना प्रगती करण्यासाठी संधी मिळावी, लोकशाही तत्त्वानुसार निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाही सहभाग असावा हा आरक्षणाचा( शैक्षणिक, सरकारी नोकऱ्या व राजकीय) उद्देश आहे.
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl 22 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 सहभाग आसवा का प्राबल्य तयार करून दुसर्‍यांच्या बोकांडी बसण्याचा हेतु असावा उद्देश नीट सांगा
@karunasolav
@karunasolav 22 күн бұрын
गरिबीची हटाव हा मुद्दाच नाही आरक्षण आम्ही न्याय हुक्काचं मागतोय
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
@@Flyingbeast000-dm5wl ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांनी कधी पुढारलेल्या जातीवर अन्याय, अत्याचार केलाय, घरे जाळीत, दुकाने फोडली, एसटी बसेस जाळल्या, मॉब लिंचिंग केली असं झालंय का?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
@@karunasolav ज्यांना आरक्षण हव आहे त्यांनी फक्त एवढंच सांगावं की त्यांच्या जातीचं प्रतिनिधित्व कोणत्या क्षेत्रांमध्ये कमी आहे?
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 22 күн бұрын
एक नंबर मनोज जरागे पाटिल आमचा नेता एक मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉
@user-zt2qg8ve9t
@user-zt2qg8ve9t 22 күн бұрын
मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढत असलेले मराठा सेवा संघ, राजेंद्र कोंडरे तसेच बाळासाहेब सराटे सर यांचे योगदान आहे. मगर सर राजेंद्र कोडरे यांचं ही योगदान आहे कारण कुणबी आरक्षण विरोधात 2009 मध्ये समता परिषद ने खूप मोठा विरोध केला होता आणि कोर्टात याचिका केली होती पण एकट्याने लढून कोंडरे सरांनी कायद्याची लढाई लढून जिंकली आहे.
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w 22 күн бұрын
लडेंगे जितेंगे हम सब जरांगे
@mahindrashinde1603
@mahindrashinde1603 22 күн бұрын
भावा तुमचा अभ्यास छान आहे, असेच समाजासाठी काम करीत जा,,
@dattatraychavan3586
@dattatraychavan3586 22 күн бұрын
सराटे सरांचा गाढा अभ्यास आहे...कुणबी नोंदी सापडतात त्यांना दाखले त्वरित मिळावेत...
@suniljadhav3824
@suniljadhav3824 22 күн бұрын
आता लोकसंख्या वाढली ४०. टके तर २०आरक्षण दिलं तरी कुणबी मराठा मराठा एकच आहे
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 22 күн бұрын
महाराष्ट्र टाईम्स मराठा चांगल्या बातम्या दाखवित नाही
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 22 күн бұрын
50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळवणे मराठी हे कुणबी आहेत हा सामाजिक व राजकीय दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झाले आहे
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 22 күн бұрын
सरकार मराठा समाजामध्ये फुटपाडुन पाहतंय सरकार
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 22 күн бұрын
मगर सर योग्य समन्वय साधत आहेत,ज्यांना कायदा कळतो त्यांना सराटे यांचे म्हणणे पटू शकते,एकतर मराठा कुणबी करण हे मान्य करा किंवा EWS ची मर्यादा वाढवून आरक्षण EWS चे संविधान आरक्षण घेण योग्य
@empiresubhyt261
@empiresubhyt261 22 күн бұрын
भांगे भुंगे त्यांची ओळख दाखवणार तुम्ही समाज सोबत रहा मी बऱ्याच दिवसांनी सराटे साहेब आणि जरांगे पाटील दोघांना एकतो काहीही फरक नाही दोघांच्या मागण्यात बोलण्यात news चॅनल वाले हवा बाजी साठी करतात चाळे संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्र राज्य मध्ये दोघांच्या पाठीमाघे उभे राहणे खूप काळाची गरज आहे शांतता रॅली मध्ये एकी दिसणं खूप गरजेचे आहे हिंगोली पासून ते संपूर्ण मराठवाड्यात नक्की अतिउत्साह मध्ये शांतता रॅली निघेल
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 22 күн бұрын
बाळासाहेब सराटे साहेब आणि पाटिल साहेब एकत्र बईट द्या
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 22 күн бұрын
बाळासाहेब सराटे सर नी संभ्रम होईल असं न बोलता भूमिका मांडताना विचार कारण गरजेचं वाटत, कारण सगेसोयरे हा मुद्दा काय नवीन नाही, त्यामुळे एक तर मुंबई, सातारा, हैद्राबाद गँजेट लागू करून मराठा हा कुणबी आहे हे लागू करण्याचा प्रयत्न करावा
@bapumore5533
@bapumore5533 22 күн бұрын
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
@PrakashShilke
@PrakashShilke 22 күн бұрын
गरजवंत.मराठया.मदे.कोणताही.मतभेद.नाही
@minabaikhandge6516
@minabaikhandge6516 22 күн бұрын
समाज एक होतोय त्याच वावड आहे . त्यामुळे अनेकांना फोडाफोडी चालू आहे . तेव्हा सराटे साहेब व जरांगे एकत्र भुमिका घ्यावी . मराठ्यांचे वाटोळे करू नका . कारण न्यायालयीन बाजू सराटे प्रयत्न करत आहे . त्यामुळे दोघेही महत्वाचे आहे . त्यामुळे एकत्र राहवे ही समाजाची विनंती .
@hard-crackers1227
@hard-crackers1227 22 күн бұрын
सराटे हा सरकारी माणुस आहे फसव्या फडणवीस ने जे 10% आरक्षणाचे गाजर दाखवले त्याचे समर्थन ह्या सराटे ने केले आहे!! आणि एकप्रकारे हा सराटे डायरेक्ट सरकार ला अवाहन करतोय कि तुम्ही जरांगेंना साईडलाईन करुन त्याच्याशी बोलणी केली पाहिजे
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 22 күн бұрын
बरोबर. जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 22 күн бұрын
Jay Maratha Jay Patil Saheb ❤
@user-ry4lf9th1h
@user-ry4lf9th1h 22 күн бұрын
मराठ्याची एकजूट राहावी हीच हीच परमेश्वर चरणी मागणी
@sharadkarande5746
@sharadkarande5746 22 күн бұрын
कलियुगात स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त होने खूप अवघड आहे...सगळीकडे पैसा बोलता है...
@govinddawkore1564
@govinddawkore1564 22 күн бұрын
फक्त जरांगे पाटील आज जे मिळल् आहे ते यांच्या मुळेच 🚩👑
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 22 күн бұрын
Time's ला काडया करायची आदत आहे
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 22 күн бұрын
अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे .
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 22 күн бұрын
Jay jarange Patil Saheb Jay sarate saheb🎉
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 22 күн бұрын
अगदी बरोबर आहे मगर साहेब तुम्ही जे म्हणतात जय हो
@hard-crackers1227
@hard-crackers1227 22 күн бұрын
माझ्या ऐकण्यात आले आहे कि महाराष्ट्र टाईम आपले नाव बदलुन ओबीशी टाईम करणार आहेत!!! खरे आहे काय???!!! 😝😜
@kushaq1173
@kushaq1173 22 күн бұрын
Khsam khas vanjari times 😂
@bestthings9318
@bestthings9318 22 күн бұрын
बाळासाहेब आणि जरांगे साहेब दोन्ही पण ग्रेट आहेत. दोघे एकच आहेत त. किती पण भांडणे लावा.
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 9 күн бұрын
सराटे सर जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढणार व पाटीलांना आवश्यक असणारे सर्व सहकार्य, सल्ला, सेवा, त्वरित,सतत देणार हि मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाची, सरांची कौतुकास्पद गोष्ट आहे.
@dadaraokakde6815
@dadaraokakde6815 22 күн бұрын
धन्यवाद सर खूप चांगले विश्लेषण
@tukramkale8732
@tukramkale8732 21 күн бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@shribalajiinternet8773
@shribalajiinternet8773 22 күн бұрын
सराटे सर ला हे माहित आहे का ews दर वर्षी काढावे लागते निकष खुप जाचक आहे... मगर सर हा मुद्दा खुप महत्वाचा आहे plz त्यांच्या पर्यंत पोचवा
@anjalijadhav3973
@anjalijadhav3973 22 күн бұрын
Ho barober aahe ews दरवर्षी काढावे लागते खूप जाचक आहे हे
@kedarindapure6453
@kedarindapure6453 14 күн бұрын
तुम्ही सागितलं ले मनाला आनंद होतो. धन्यवाद sir ❤❤
@rahulpawar8442
@rahulpawar8442 22 күн бұрын
बाळासाहेब सराटे सर तुम्हाला मी खूप मानतो. मला बरेच बोलायचे आहे. पण बोलता येत नाही. मराठा आरक्षणाचे जरांगे पाटील सर, बाळासाहेब सराटे सर, एकत्र येऊन एक घाव दोन तुकडे. म्हणजे आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवण्यापेक्षा लवकर मराठ्यांना कसं मिळेल. त्यासाठी एकत्र यावं.
@vitthalfegade6129
@vitthalfegade6129 22 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब यांचा विजय असो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@HanumanThaware
@HanumanThaware 22 күн бұрын
धन्यवाद सर🌹🌹🌹🌹🌹
@GSDSIR
@GSDSIR 22 күн бұрын
केंद्रात नोकरी साठी OBC सारखे वय वाढवुन दिले आणि राज्य , केंद्र सरकार मध्ये शिक्षण, नोकरीस OBC सारख्याच आथिर्क सवलती लागु केल्या व EWS आरक्षण वाढवुन दिले तर EWS आरक्षण 100% मराठा समाजाच्या फायद्याचे आहे
@Mharattha96k
@Mharattha96k 22 күн бұрын
जारांगे आणि सराटे दोघेही योग्य आहेत... सरकारची कोंडी फोडण्यासाठी पर्याय देत आहेत.. समजून घ्या 🙏👍
@SatishKalkhaire
@SatishKalkhaire 22 күн бұрын
मगर सर तुमचे योगदान मोठे आहे मनोज दादा ना आणि सराटे सराना तुम्ही एकत्र बसवा हि विनंती
@rameshdaud9350
@rameshdaud9350 20 күн бұрын
धन्यवाद मगर सर फार खरी माहीती दिली
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he 17 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर
@ganeshsanap9438
@ganeshsanap9438 9 күн бұрын
बाळासाहेब सराटे सर अभ्यासू आणि हुशार पणे मुद्दे मांडतात समाजाला सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे जरांगे मुळे नेहमीच समाजाचे नुकसान झालेले दिसते
@lpjagtap6377
@lpjagtap6377 22 күн бұрын
दोघे ही आपापल्या ताकदी नुसार चांगले काम करत आहेत.परंतु जरांगे उजवेच आहेत
@rameshkadam3140
@rameshkadam3140 22 күн бұрын
मराठा समाज जो म्हणेल ते करणे योग्य. जरांगे पाटील किंवा सराटे सर यानी करावे. समाज यापुढे धोका पत्कारणार नाही.. ईडबलुएस हे फक्त मराठा समाजासाठी नाही ते सर्वांना ज्यांना आरक्षण नाही अशा सर्वांना आहे. मराठा आणि कुणबी एकच याचे पुरावे बरेच आहेत. त्यावर व्हिडिओ तयार करा ना सर... तुम्ही फार चांगले विश्लेषण करतात
@patilvitthal5240
@patilvitthal5240 22 күн бұрын
बरोबर आहे गुरू
@satishpavse1938
@satishpavse1938 22 күн бұрын
Jay shivaji
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 22 күн бұрын
सगेसोयरे चे घेणार एक मराठा कोटी मराठा
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 22 күн бұрын
माननीय सराटे साहेब आणि जारांगे साहेब यांनी एकत्र यावे ही विनंती
@devnaththombre14
@devnaththombre14 22 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@user-ho5vw1xy8i
@user-ho5vw1xy8i 22 күн бұрын
सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येत नाही आमचा मामा कुणबी आहोत आई कुणबी आहे वडील हिंदू मराठा आहे मग आम्ही सगळे भावंडे हिंदू मराठा याच्यासाठीच सगेसोयरे यांची ही व्याख्या बरोबर जय कुणबी जय जिजाऊ जय शिवराय
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 22 күн бұрын
Magar. Sar. Thanku. Manoj. Dada. Is. Great.
@Sunil-mn4pd
@Sunil-mn4pd 22 күн бұрын
सपाटे सरांनी सुद्धा मराठ्यांना obc मधून आरक्षण मिळाले पाहिजे हिच मागणी केली पाहिजे जर तर करू नये..
@legend-ck3mi
@legend-ck3mi 22 күн бұрын
अरे जॉईन व्हा जॉईन हा बंद करा हे नाटक फक्त फक्त जरांगे पाटील म्हणजे जरांगे पाटील वन मॅन आर्मी एक मराठा कोटी मराठा
@digambargiram1693
@digambargiram1693 22 күн бұрын
तुतारीचा प्रचार करा सर
@sandipkadam7891
@sandipkadam7891 22 күн бұрын
छान विश्लेषण सर 🙏👍
@pokigamerz6752
@pokigamerz6752 5 күн бұрын
Aaple Dukhan Vidhansabha Nivadnukh Paryant Chalu Rahanaybaddhal Varshik Shubheccha
@dilipshinde5612
@dilipshinde5612 9 күн бұрын
बाळासाहेबांचा अभ्यास प्रचंड आहे व प्राध्यापक असल्याने संवैधानिक पद्धतीने मुद्देसूद पणे सांसदीय भाषेत मुद्दे मांडतात पण या उलट जरांगे पाटलांची रांगडी व असांसदीय भाषा असल्याने भाव कितीही चांगला व योग्य असला तरी भाषेमुळे हातातोंडाशी आलेला घास घालून बसतील अशी भीती वाटते. पण दोघांनी एकत्र येऊन काम केल्यास न भूतो न भविष्य ती असं यश मिळेल.
@kawadebb4977
@kawadebb4977 22 күн бұрын
बरोबर मगर सर
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 22 күн бұрын
सराटेंचे विचार हे संघ विचारांच्या जवळचे आहेत...जरांगेना शह देण्याचे काम चालू आहे....
@SambhajiPatil-or4ex
@SambhajiPatil-or4ex 21 күн бұрын
सर आपण खूप छान मार्गदर्शन केले
@LalaYevle
@LalaYevle 22 күн бұрын
मराठा समाजाची एक जूअत्यंत गरजेचे
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 22 күн бұрын
जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे संपूर्ण समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. सराटे नी फाटे फोडू नयेत. जरांगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा देऊन मराठा समाजाला सहकार्य करावे. असे सराटे यांची भेट घेऊन समाजाने त्यांना सांगावे. सराटे यांनी 10% आरक्षणाच देखील समर्थन केल होत. त्यामुळे सराटे हे सरकार चा माणूस आहेत
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 22 күн бұрын
आशीष मगर सर,मनोज दादा व सराटे सर यांनी पत्रकारांना वेगवेगळे बाईट न देता दोघांनीही स्वतःचा इगो न बघता दोघांनी एकत्र बसून मराठा समाजहिताचा निर्णय घ्यावा असे मला वाटते.
@healthwealth3537
@healthwealth3537 22 күн бұрын
1994 चा GR बदल कोणी का बोलत नाही
@maheshtech8645
@maheshtech8645 20 күн бұрын
Agadir barobar. Jarenge patil barobar ahet Karan pahile 50% aat arakshanat jau ani mg pude pahu. Varche arakshan tikat nhi, he aplya lokana ka nhi kalat, ugach thodya paisha sathi vikale jatat. Ekmev obc Hach paryay ahe. Sarathe Yana jar te bolayche hote tar te mage ka nhi bole ani jarange Patil sobat bolu shakalo aste one on one. But nhi media samor yeun bolnar ani dusryana dakhavnar maratha made eki nhi. ✌️✌️
@mahadevtat3095
@mahadevtat3095 22 күн бұрын
काहीही होवो मराठा समाजात् फुट पडू देऊ 👍
@diliprajpangarkar291
@diliprajpangarkar291 16 күн бұрын
गरजवंत शिवशक्ती पक्ष नेमून बिगर राजकारणी उमेदवार देऊन निवडणूक लढावी व देणारे बनावे हा पर्याय आहे 94 साली मराठा समाजाला कोण्ही खड्यात टाकले ते जरांगे बोलत नाही काथ्या कूट चालू आहे
@shrirambabar1936
@shrirambabar1936 16 күн бұрын
Right sir
@appakadam1176
@appakadam1176 22 күн бұрын
मस्त सर
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 22 күн бұрын
मराठा समाजाला दोघांची ही गरज आहे. दोघेही समाजाच्या हितासाठी च लढत आहेत. फक्त दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.मिडीयामध्ये एकमेका विरोधी मत व्यक्त करू नये.आपापसात बसुन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावेत
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu 20 күн бұрын
Very good thought
@mohanbade5683
@mohanbade5683 22 күн бұрын
सराटे सरांच अभ्यासपूर्ण माहिती आहे.....
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 22 күн бұрын
सर दोघांचे मत एकच आहे .
@prakashpatil6919
@prakashpatil6919 21 күн бұрын
मनोज दादा व सराटे साहेब दोघांनी मराठा समाजासाठी खूप छान काम केले आहे किंवा करत आहेत दोघांनी हि समाजाला आरक्षण मिळवून द्यावे
@arunpalaskar2870
@arunpalaskar2870 22 күн бұрын
आरक्षण मनोज जरंगे पाटील च देऊ शकतात
@pratapbhise6524
@pratapbhise6524 21 күн бұрын
सराटे साहेब यांचा आदर आहे. पण त्यांनी सध्या जरांगे पाटलांना ताकद द्यावी. जमत नसेल तर शांत बसावे. ही नम्र विनंती...
@kishorjogdand5235
@kishorjogdand5235 22 күн бұрын
Ek Maratha lakh Maratha
@hanumantkakade2424
@hanumantkakade2424 13 күн бұрын
बाळासाहेब सराटे सर मराठा आरक्षण अभ्यासक महामेरू
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n 22 күн бұрын
तू फक्त जरांग्याच समर्थन करत असतो
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 17 күн бұрын
जरांगे काहीच कळत नाहीये
@ganeshjadhav2940
@ganeshjadhav2940 19 күн бұрын
मुळात ज्या महाराष्ट्र टाइम्स ने बाळासाहेबांची भुमिका फिरवून ध चा म करून दाखवली त्यांची सुरूवातीपासूनच मराठा आरक्षणाबाबतची भूमीका संशयास्पद आहे
@user-wy4zg8bk4x
@user-wy4zg8bk4x 22 күн бұрын
Very good sir
@shivajibhakre5619
@shivajibhakre5619 21 күн бұрын
Jay shivray
@kailaspawar2121
@kailaspawar2121 22 күн бұрын
अगदी बरोबर 🎉🎉🎉 धन्यवाद सर
@abcd76958
@abcd76958 21 күн бұрын
बाबासाहेब सराटे यांचे बरोबर आहे,EWS 20% आरक्षण देत असतील तर मराठा समाज आणि OBC दोन्ही वाद मिटतील आणि सर्व गुण्यागोविंदाने नांदतील.फक्त EWS दरवर्षी काढण्याचे बंधन रद्द करुन त्याऐवजी 3वर्षासाठी चालावे. आता दिलेलं मराठा आरक्षण टिकणार नाही म्हणून ते रद्द करून EWS 20%करावे.म्हणजे मराठा समाजालाही न्याय मिळेल.
@ankitpawar667
@ankitpawar667 Күн бұрын
EWS दरवर्षी काढायला lagl तर problem काय आहे ?
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 22 күн бұрын
Sarathe. Saheb. Tumhi. Pan. Ahet. Maratha. Samaj s. Sobat.. Pan Marathe. Jarange. Patil. Sobat. Ahet.sarkar.. Maraths. Virodhi. Diste. He. Marathe. Baghtet.
@VithalAghav-kj1pf
@VithalAghav-kj1pf 21 күн бұрын
मगर सर तुम्ही फक्त जरांगे चा समर्थन कर करता इतर समाजाचे का करत नाहीत
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 28 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 451 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН