No video

जरांगे पाटील मोठी हस्ती | शिवपाईक योगेश चिकटगावकर | Manoj Jarange Song | Maratha Song |

  Рет қаралды 655,359

शिवशाहीची ललकार

शिवशाहीची ललकार

Күн бұрын

तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, घ्या करुन लसिकरण लावा कोरोनाला पळवून, पिंगळा महाव्दारी, ज्याच्या नावात पावर हाय या आणि अशा असंख्य गीतांच्या अभूतपुर्व यशानंतर घेऊन आलोय मराठ्यांचा ढाण्या वाघ, संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांवर दुसरं क्रांतीकारी गीत.
🚩कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती🚩
संकल्पना/निर्माता/दिग्दर्शन/गीतकार/संगीतकार/गायक
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
संगीत संयोजक-संजु खंबाळे आणि प्रथमेश राणे
ध्वनिमुद्रक, मिक्सिंग, मास्टरींग-संजु खंबाळे [संगीता रेकाॅर्डींग स्टुडिओ, गुरवली, टिटवाळा]
छायाचित्रण व संकलन-सचिन भागीत
थंबनिल-रविंद्र जाधव शिऊरकर
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
प्रस्तुती
गुनानं राह्य कि सदा सर्वदा, अंगात लई हाय मस्ती, गुनानं राह्य कि सदा सर्वदा, अंगात लई हाय मस्ती, तुझ्या अंगात लई हाय मस्ती, कशाला लागतोय नादी, जरांगे पाटील मोठी हस्ती.॥धृ॥
शिवरायांचा तो मावळा, गरीबांचा त्याला कळवळा, त्याचे भाषन आणि सभा जनू स्वर्गाचा सोहळा, बाबासाहेबांचे पाईक आंम्ही खेळतोय ज्ञानाची कुस्ती, आंम्ही खेळतोय ज्ञानाची कुस्ती.॥१॥
कशाला लागतोय नादी, जरांगे पाटील मोठी हस्ती.....
शेतकर्‍याचा तो छोकरा, त्यागाचा चेहरा खरा, जरी अंगान दिसतोय साधा भल्याभल्यांना त्याचा दरारा, मर्द मराठा योगेशच्या गाण्यांची सगळ्यांनी घेतली धास्ती, अहो सगळ्यांनी घेतली धास्ती.॥२॥
कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती......

Пікірлер: 302
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 9 ай бұрын
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार, सर्वांनी हे गाणे सगळ्या सोशल साईटसवर शेअर करावे हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती. आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर.
@arjunjadhav7431
@arjunjadhav7431 9 ай бұрын
All Group var Send kele Patil Me🎉🎉🎉
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 9 ай бұрын
मनस्वी शिवमय आभार अर्जुनराव.
@graminmaharastra
@graminmaharastra 9 ай бұрын
खुप दिमागदार
@shailajabangar1374
@shailajabangar1374 8 ай бұрын
आदरणीय योगेशजी,मी अनेक गृपवर सेंड केले आहे... तुम्हाला शिवमय शुभेच्छा व आशीर्वाद..येणारा काळ तुमचाच आहे...गात रहा..,📢👍👍👍💐💐💐
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 8 ай бұрын
@@shailajabangar1374 अगदी मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार शैलजा मॅडम.
@sahebraosalunke3493
@sahebraosalunke3493 9 ай бұрын
शिवशाहीर योगेश यांचे मनःपूर्वक आभार...!!
@sambhajiadhude9049
@sambhajiadhude9049 9 ай бұрын
एकच नंबर तुमच्या गान्याला खरच तोड नाही एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🔥
@kolteproduction220
@kolteproduction220 9 ай бұрын
दादा शब्दरचना अप्रतिम आणि गायलं तर इतकं छान की अंगावर काटा आला आणि या गाण्याची गरज होतीच खूप छान धन्यवाद दादा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@bokaarepandharinath1471
@bokaarepandharinath1471 5 ай бұрын
Ongoing
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 5 ай бұрын
बरोबर
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 9 ай бұрын
अप्रतिम रचना , आपले गीत इतिहासात अमर राहील, जय शिवराय 🎉❤❤❤❤
@user-mm4te3yi2u
@user-mm4te3yi2u 9 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤
@khanderaoshejwal4006
@khanderaoshejwal4006 5 ай бұрын
खरंच योगेश दादा,तुमचा अभिमान आहे,तुम्ही अतिशय अंतकर्णपसून मराठ्यांचे मनोज दादांचे गुणगान करता आहे,तुम्हाला या शिवरायांच्या मावळ्यांचा मनापासून मुजरा,जय शिवराय 🚩🚩🙏
@user-iy5mt5qn1n
@user-iy5mt5qn1n 8 ай бұрын
वाह शाहीर, वाह... फार आवडलं गाणं...🎉
@dipakarakh3329
@dipakarakh3329 7 ай бұрын
खरच दादा आरक्षण मिळाला पाहिजे तुम्हा लोकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत जय शिवराय जय भीम ❤ 💙
@shahirshivajiraopatil5551
@shahirshivajiraopatil5551 9 ай бұрын
शाहीर श्रीयुत योगेश राव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातेला लाभलेला आपल्यासारखा सर्वोत्तम गुणी कलावंत समर्पणाच्या भावनेने महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या जरांगे पाटलांच्या जीवनावर अप्रतिम शब्द रचना सुरेल संगीत आणि सर्वोत्तम आवाज खूप छान गाणे महाराष्ट्राला दिले लोकरंग परिवार नगरदेवळा तर्फे आपले विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा
@krishnadukre
@krishnadukre 9 ай бұрын
संघर्ष योद्धा मराठ्यांचा वाघ 🐯 मा. मनोज दादा जारंगे पाटील ❤️👑🚩
@satishpawar808
@satishpawar808 9 ай бұрын
शिवशाहीर तुमचे मनःपूर्वक आभार एक नंबर 👌👌
@jayharimauli1015
@jayharimauli1015 9 ай бұрын
एक नंबर सर .नाद करायचा नाय सुनी तुमच्या गाण्यांचा
@chetangaikwad4162
@chetangaikwad4162 9 ай бұрын
खूपच सुंदर बोल आहेत एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@technicaleducationhub7217
@technicaleducationhub7217 9 ай бұрын
वैजापूर, छत्रपती संभाजी नगर सह संपूर्ण महाराष्ट्र ची शान योगेश दादा
@santoshdhanak5063
@santoshdhanak5063 8 ай бұрын
⛳⛳⛳जय शिवराय दादा खुप छान गान⛳⛳
@pardipsonkulwar6787
@pardipsonkulwar6787 8 ай бұрын
😅🎉😢
@rahulborse_maggie
@rahulborse_maggie 9 ай бұрын
सुंदर 👌🏼🙏 खणखणीत दमदार मराठा👍🏽✌🏼🚩
@DJShiva-oy8ys
@DJShiva-oy8ys 9 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र
@prafullpatil5752
@prafullpatil5752 5 ай бұрын
योगेश दादा..दमदार..त्याच्याशी दुष्मनी नाही सस्ती.. कशाला लागतंय नादी..योगेश दादा मोठी हस्ती...❤❤दमदार गीत. असेच गीत लिहून अजरामर हो भावा..जय शिवराय
@jaganshinde8772
@jaganshinde8772 9 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय अहिल्यादेवी होळकर जय भीम
@dattachavan9328
@dattachavan9328 9 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय जरागे
@amoljanjire149
@amoljanjire149 9 ай бұрын
Chan दादा, मराठा पाईक 🚩🔥👑
@prashantmohite3468
@prashantmohite3468 9 ай бұрын
अप्रतिम सर.... जय शिवराय जय भिम
@navnathpatil2580
@navnathpatil2580 9 ай бұрын
अप्रतिम गायले दादा अंगावर काटा आला ऐकून
@aniketmane2702
@aniketmane2702 9 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩 खूप खूप छान गान.. 🚩🚩
@kakakadam7635
@kakakadam7635 9 ай бұрын
❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤🎉🎉
@user-wr3he4fl5j
@user-wr3he4fl5j 9 ай бұрын
खरंच खूप छान जय जिजाऊ जय शिवराय..
@sudamshinde7304
@sudamshinde7304 9 ай бұрын
खुपच जबरदस्त गीत तयार केले आहे योगेशराव खुपच छान
@saiswaranjali9390
@saiswaranjali9390 9 ай бұрын
वा वा वा जबरदस्त गायन, शब्दरचना व संगीत संयोजन,खूप खूप खूप छान,गुणांन राह्य की सदा
@seemakhandare2365
@seemakhandare2365 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
@Shourypratap
@Shourypratap 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय❤❤❤❤
@surekhabhange1400
@surekhabhange1400 9 ай бұрын
जय जिजाऊ छत्रपति शिवाजी महाराज की जय जंरागे पाटील तुम आगे बडो पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे 🌹🌹
@bhagvatnikam
@bhagvatnikam 9 ай бұрын
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@ganeshborde2712
@ganeshborde2712 9 ай бұрын
जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🧡 🚩
@vijaypanad9502
@vijaypanad9502 9 ай бұрын
जय भिम जय शिवराय🚩🚩🇪🇺
@user-iu4bd1bc3f
@user-iu4bd1bc3f 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 सर अप्रतिम शब्द रचना ,एकदम छान आहे.
@amolghadge3048
@amolghadge3048 9 ай бұрын
नाद खुळा दादा खूप भारी गाणं 🙏🙏🙏🙏🙏
@ashokmandge6712
@ashokmandge6712 9 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 6 ай бұрын
आता काय बोलणार ईतक उत्कृष्ट गाण आज पर्यंत मी ऐकल नाही शाहिर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा ऐक मराठा लाख मराठा.
@technologyindia96
@technologyindia96 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@KrishnatDesai-uq4yg
@KrishnatDesai-uq4yg 7 ай бұрын
या शाहिराचा नाद नाही करायचा आवाज मे दम या पोवाड्याला मानाचा❤❤❤❤❤
@yogeshsonawane2170
@yogeshsonawane2170 9 ай бұрын
💪💪💪💪🚩 एक मराठा लाख मराठा💪💪💪💪🚩👍🙏
@vaibhavjadhav5992
@vaibhavjadhav5992 9 ай бұрын
अंगावर काटा आला दादा 👍🙏🚩
@SantoshChaudhari-nm7dk
@SantoshChaudhari-nm7dk 9 ай бұрын
आतुरता आहे 🙏⛳❤️🔥
@shahirramdasdhumal9439
@shahirramdasdhumal9439 9 ай бұрын
खुपच छान गात सादरीकरण करण्यात आले क्या बात
@poojanikam4645
@poojanikam4645 8 ай бұрын
अप्रतिम गीत❤❤🚩🚩🙏🙏
@haribodakhe6007
@haribodakhe6007 9 ай бұрын
जय शिवराय 🚩
@jayharimauli1015
@jayharimauli1015 9 ай бұрын
कडक सॉग व बेधडक शब्द रचना
@PradipPathadeJalna
@PradipPathadeJalna 9 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@user-xd7su2up4x
@user-xd7su2up4x 6 ай бұрын
शिवशाहीर योगश भाऊ मन पुर्वक आभार मानले जय शिवराय जय शिवाजी
@ajaysarje1484
@ajaysarje1484 7 ай бұрын
जय शिवराय दादा गाण्याचे शब्द रचना एकदम बरोबर केलात जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 5 ай бұрын
आपण हे गाणं सगळ्या लग्न समारंभ आणि बारसे हळदी समारंभात दिवसभर वाजवत बसावे अशी मी सगळ्या मराठ्या ना विनंती करतो
@ankushbhagat350
@ankushbhagat350 9 ай бұрын
चिकटगावकराना नमस्कार आम्ही चिकटगावकर
@kalyannikam6865
@kalyannikam6865 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय एकदम भारी आहे.
@krishnadukre
@krishnadukre 9 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🧡🙏🚩
@Mind_Tricks-hq7bl
@Mind_Tricks-hq7bl 9 ай бұрын
Jay bhim 💙 jay shivray 🧡 arkshan nakkich bhetel bhavano 💙🧡
@user-lr7sd3me1j
@user-lr7sd3me1j 7 ай бұрын
🧡💙
@nitinbhosale3737
@nitinbhosale3737 5 ай бұрын
तुम्ही सोबत असेल तर नक्कीच भेटणार भावा. जय भीम जय शिवराय 🚩
@gajanankuber2316
@gajanankuber2316 5 ай бұрын
❤❤
@sid.2987
@sid.2987 5 ай бұрын
Nkki bhetel pn he movie vale ch paise kmvun ghet ahet dadanchya navavr 😢 te ithe upashi rahun uposhan krtayt aani he movie vale kay krtayt
@nileshdube1274
@nileshdube1274 6 ай бұрын
जरांगे पाटील तुम्ही पक्ष संगमनेर अध्यक्ष❤❤❤❤
@vishalpaul4960
@vishalpaul4960 9 ай бұрын
Awesome music and Voice
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🤝⚔️⚔️🤝 जय जिजाऊ,, जयशिवराय,, जय शंभूराजे 🚩🚩
@dnyaneshwarmakhane7825
@dnyaneshwarmakhane7825 9 ай бұрын
Iam waiting ❤
@NiteenKakde-ii4oi
@NiteenKakde-ii4oi 9 ай бұрын
❤❤❤❤
@atulsathe3565
@atulsathe3565 9 ай бұрын
जय शिवराय
@balajikounsalye6379
@balajikounsalye6379 8 ай бұрын
खरंच अंगावर शहारे आले दादा...🚩🚩🙏🙏
@vishwanathwarangane6228
@vishwanathwarangane6228 9 ай бұрын
योगेश दादा 1 नबर
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 9 ай бұрын
शाहीर जबरदस्त
@sudhirpawar6087
@sudhirpawar6087 6 ай бұрын
जरांगे पाटील मोठी हस्ती खूप छान गाण
@navnathsomase1368
@navnathsomase1368 9 ай бұрын
आमच्या वैजापुर तालुक्यातीचे भूषण
@babunimbalkar197
@babunimbalkar197 9 ай бұрын
लय भारी
@rameshwarwakankar2622
@rameshwarwakankar2622 9 ай бұрын
अप्रतिम
@vishalnikam230
@vishalnikam230 9 ай бұрын
एक नंबर❤
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 5 ай бұрын
Mothi Jat Maratha, Koti jat maratha. जय ज.पाटील, जय शिवराय, जय भिम.
@nitinsalunke1191
@nitinsalunke1191 9 ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा 🎉
@krishnakavathekar1576
@krishnakavathekar1576 9 ай бұрын
एक मराठा लाख maratha🚩🚩
@kolteproduction220
@kolteproduction220 9 ай бұрын
दादा ❤
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 Ай бұрын
एक नंबर गीत झाले भाऊ
@bhaskarshinde3469
@bhaskarshinde3469 7 ай бұрын
शाहिर जबरदस्त आपणास हया गितेच वंदन करतो.
@PradipPathadeJalna
@PradipPathadeJalna 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@Maheshbobade412
@Maheshbobade412 9 ай бұрын
Jay shivray 🚩 jay shambhu raje🚩 Manoj dada jarange patil 🚩🚩🚩🚩
@pramodkate1123
@pramodkate1123 6 ай бұрын
गुणांनी रहा की सदा लय डेंजर मनोज दादा .. नको लागू दादाच्या नादी.होईल र तुझी बरबादी. लय मोठी मराठा हस्ती.नको खेळू सदा तू कुस्ती . मराठे करतील तुझ र खळ.सदा तू माघारी पळ. जय शिवराय.❤ जय भीम❤
@sandipsawant7997
@sandipsawant7997 6 ай бұрын
जय शिवराय जय भवानी जय शिवाजी चिकटगावकर एकदम मस्त
@siddesh_nikam____
@siddesh_nikam____ 9 ай бұрын
🔥🔥🔥
@ASHOKTHORAT96
@ASHOKTHORAT96 8 ай бұрын
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
@sharadgore
@sharadgore 9 ай бұрын
खूपच अप्रतिम गाणे
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 9 ай бұрын
जय मल्हार 🙏🙏🙏
@AniketJadhav-cq9qj
@AniketJadhav-cq9qj 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती उदयनराजे महाराज भोसले की जय छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले की जय
@ganeshdaund7953
@ganeshdaund7953 9 ай бұрын
एक च नंबर दादा
@vishnuekshinge9440
@vishnuekshinge9440 6 ай бұрын
एकदम बरोबर आहे दादा जबरदस्त गायन केले आहे
@studytourindianbiodiversit619
@studytourindianbiodiversit619 9 ай бұрын
अप्रतिम योगेश सर
@SantoshChaudhari-nm7dk
@SantoshChaudhari-nm7dk 9 ай бұрын
नादच खुळा 🙏⛳🐅🔥
@z.p.schoolkalbhonde2510
@z.p.schoolkalbhonde2510 6 ай бұрын
अतिशय छान काम गायन मराठा बाणा असणार गीत.🎉🎉🎉
@maheshlakhangave6519
@maheshlakhangave6519 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩 अप्रतिम व्हिडिओ साँग
@arvindtukarampawar2171
@arvindtukarampawar2171 9 ай бұрын
खूपच छान सरजी 👍🏻🙏🏻
@parmeshwarnavpute3209
@parmeshwarnavpute3209 7 ай бұрын
खूप छान एकच नंबर शाहीर👍🙏🙏🙏🙏
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 9 ай бұрын
खुप छान दादा
@bapujitarke2093
@bapujitarke2093 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏
@shivani1812
@shivani1812 7 ай бұрын
लय भारी गीत सादर केले आहेत दा दा एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा क्रांती सुर्य मनोज जरागे पाटिल,🚩🚩🚩
@amoljadhav9534
@amoljadhav9534 9 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@user-de7jk9mk1f
@user-de7jk9mk1f 9 ай бұрын
👌👌👌
@pradiptayade853
@pradiptayade853 6 ай бұрын
एक नंबर सोंग जय शिवराय जय शंभूराजे जय भिम 🧡💛💚💙
@BharatShinde-fg3yr
@BharatShinde-fg3yr 8 ай бұрын
अप्रतिम मांडणी एक नंबर सादरीकरण केले आहे खूप खूप आभार
@user-so9oc8mi4b
@user-so9oc8mi4b 9 ай бұрын
Khup Chan bhava
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 209 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 8 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
ही आरक्षणाची लढाई शेवटची आहे ! मनोज जरांगे ! शिवशाहीर अरविंद घोगरे ! Manoj jaranage ! powada
11:34
क्रांती महाराष्ट्र ( शिवशाहीर अरविंद घोगरे )
Рет қаралды 561 М.
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН