Satn tumhi kirtnat bolta ghari ka y mel aahe te bol
@SadashivNagre16 күн бұрын
महाराज एक तर कीर्तन, प्रवचन भजन करा नाही तर , पूर्ण राजकारण. करा , तुम्ही नक्की mukhamantri होवू शकता , जय माऊली
@santoshdarade770015 күн бұрын
ढोगी महाराज
@pramodgutte278715 күн бұрын
महाराज समाजप्रबोधन करा...... इतर राज्यात हा फँक्टर नव्हता....विनाकारण काही बोलू नका.
@HemantChaudhari-ru2sw14 күн бұрын
Are mag mp madhe 28 payki 28 ale...ka
@pramodgutte278714 күн бұрын
@@HemantChaudhari-ru2sw बघून घे की किति आले.
@babaraomole54636 күн бұрын
तुला लागली मिरची
@santoshgaikwad-ov9fl14 күн бұрын
महाराज मंडळी वरती अन्याय झाला टीका k झाल्या तरीही ते मराठा बांधवांची तळमळ मांडतात एक हेच व्यासपीठ आहे जिथं जातीला वास नाही इथ तिथं अन्यायावर्ती चर्चा नक्की होते ❤
@sheshrars13 күн бұрын
महाराज असला तर इंदुरीकर यांचे सारखे. कारण ते समाज सुधारक आहेत.
@rajendragirhe125416 күн бұрын
आरे तुम्ही दिवसाला तीन तीन कीर्तन करतात.प्रत्येकी कीर्तनाचे पंचवीस ते तीस हजार घेतात टॅक्स भरतात का,दुसऱ्याला नावे ठेवतात
@jaymaharashtra144716 күн бұрын
उघड उघड पाठिंबा द्या आणी निवडून आणा उत्तर प्रदेश मध्ये पण bjp ला धक्का बसला आता कृपया असं म्हणू नका 😂😂😂 तिथं पण जरांगे फॅक्टर चालला
@prashantmondhe737124 күн бұрын
संतांनी राजकारणात पडू नये
@PandurangWadghule-ub8if24 күн бұрын
हा संत नाही नकलाकार आहे.
@bhagwanchoudhar257620 күн бұрын
अरे बाबा पर्मार्थावर ध्यान द्या
@shriramshinde545418 күн бұрын
Ka padu nahi he pan spashtikaran dya
@samadhankemdarne706216 күн бұрын
संत महाराष्ट्रात राहत नाहीत का? त्यांना मतदानाचा आधीकार नाही का? संतयत म्हणून राजकीय भाष्य करायच नाही का? खर बोल्ल की झोंबत.
@thepower000716 күн бұрын
संतांच कामाचं आहे ते, समाजप्रबोधन करणे. त्यात चुकीचं काय..?
@Riya_Rajput_124 күн бұрын
संसारात सुखी नाही..मग पंचवीस हजार चे पाकिट गरीबाला दान करतात का..यांच्या जाण्याचे पैसै घेवुन किर्तन करणार का महाराज...
@user-xp1jc7ro8i14 күн бұрын
तुमच्या सारखे तिस वर्ष झाले महाराजांवर कमेंट करतात, अजुन मार्केट डाऊन नाही,, ऐकायच तर ऐका नाहीतर आपल कम करा
@siddarthmaharnor370411 күн бұрын
महाराज पुर्ण 15 शिक्षकांचा पगार स्वत खर्चातुन करतात 500मुलांची शाळा चालवतात तुला माहीत आहेका तु स्वताच्या घरी पोरांच बायकोच पोट भर मग ये कमेंट करायला