No video

जरांगे फॅक्टरने अनेकांना पाडलं.. पण भुमरेंना तारलं... | Jarange Factors in Lok Sabha Election

  Рет қаралды 606,383

Lokmat

Lokmat

2 ай бұрын

जरांगे फॅक्टरने अनेकांना पाडलं.. पण भुमरेंना तारलं... | Jarange Factors in Lok Sabha Election
#manojjarange #loksabhaelection2024 #sandipanbhumre
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 776
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 2 ай бұрын
दादा आता ज्यांना निवडून दिले त्यांनाच आरक्षण मागायला पाहिजे. पडलेल्यांना नाही.
@sandipkakad6090
@sandipkakad6090 2 ай бұрын
तोंड आहे का त्यांना आता
@_psychopath_5623
@_psychopath_5623 2 ай бұрын
Te parliament madhe awaj mandtil, Punha vidhan sabhet asech padayache asel tar itheil maharashtra sarkar kahich karnar nahi
@user-yx3ob6sf1d
@user-yx3ob6sf1d 2 ай бұрын
Gopinath munde jar aaj asate tar te Deshache pm Asate mitrano
@sanapsachin2649
@sanapsachin2649 2 ай бұрын
आत्ता पायापाशी पण उभे करणार नाहीत पवार काका
@manojjadhav4398
@manojjadhav4398 2 ай бұрын
काही फेकतो यार तू ​@@user-yx3ob6sf1d
@GSDSIR
@GSDSIR 2 ай бұрын
संभाजीनगर ला फक्त भुमरेच मराठा उमेदवार होते म्हणून निवडणूक जिंकले
@ManeshNarwade-tu5wm
@ManeshNarwade-tu5wm 2 ай бұрын
हर्षवर्धन जाधव कोण होता रे ल*****
@dhirajrathod4003
@dhirajrathod4003 2 ай бұрын
😊 L Ll😊😊😊
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 2 ай бұрын
जरांग्या थांब थोडे दिवस तुजे कारनामे समाजापुड ऐणार आहेत आईतखाऊ भाडखाऊ मायबापापासुन नातेवाईक कार्यकर्ता यांना सुद्धा या ऐडझव्यान लूटलेल आहे हा याचा ईतिहास आहे आता हा फेमस झालाय म्हणून योद्धा मणतोय समाज पण हा हफ्तेखोर आहे याला vip आयुष्य भेटतय म्हणून हा समाजाचा आहे हा शेवटि हफ्तेखोर आहे हे विसरु नका मराठा बाधंवानो जय महाराष्ट्र
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 2 ай бұрын
ऐडझव्या आडरानात थांबुन भुमरेला फोन कर मग समजेल हा भुमरे बेईमान आहे थे हे आमचे आनुभव आहेत
@sangmaha3176
@sangmaha3176 2 ай бұрын
Khaire kon aahet mg te pan Maratha aahet 😮
@Vijym
@Vijym 2 ай бұрын
हे पवार साहेबांचे हातचे बाहुले आहे, उठ म्हणलं की उठ बस म्हणलं की बस
@Mahiandshiv
@Mahiandshiv 2 ай бұрын
तू तुझ बघ रे चुत्या
@rajendrawankhade3642
@rajendrawankhade3642 2 ай бұрын
भुमरेंनी छत्रपती संभाजी नगर मध्ये ईम्तियाज जलील चा पराभव करुन भगवा फडकविला हे महत्वाच बाकी काही असो. जय श्रीराम जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@sa2768
@sa2768 2 ай бұрын
Bus kar re kutriya jatiwad Nako Karu re
@Technicalbanhu452
@Technicalbanhu452 2 ай бұрын
आता बरं झालं शरद पवार उद्या लगेच आरक्षण देणार
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 2 ай бұрын
Tuzi ka jsltey re😂
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 2 ай бұрын
Te sagal denar 😂😂bhiti bsli ahe😂😂nahitr gavbandi ahech😂😂hya veles dil nahi tr thokun kadhu netyana😂
@Sharad-Mh-15
@Sharad-Mh-15 2 ай бұрын
कारण
@user-bn9ee3ur6o
@user-bn9ee3ur6o 2 ай бұрын
मिरची लागली का?😂😂😂
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 ай бұрын
देणार देणार,
@shantanu2000
@shantanu2000 2 ай бұрын
हिंगोलीत बाबुराव कदम‌ मराठा च होते व त्यांनी आरक्षण लढाईत सहभाग पण घेतलेला होता मग त्यांना का पाडले 😑
@GSDSIR
@GSDSIR 2 ай бұрын
त्याच्याविरोधात मराठा होते म्हणुन पाडले
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
​@@GSDSIRउध्वव शरद काय zata देणार मग
@GSDSIR
@GSDSIR 2 ай бұрын
@@PandurangPole-fz9mb यांनी काही दिल नाही म्हणुन यांना पाडल त्यांनी दिल नाहीतर त्यांना पाडु
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
​@@PandurangPole-fz9mbतुम्ही तर 65% होते न म्हणे मग कसकाय पडले
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
शरद पवार व उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूती म्हणून नाही तर सत्ताधारी पक्षाने लाठीचार्ज करून मराठा समाजाला दिलेली आश्वासने देऊन पूर्ण केली नाहीत म्हणून मराठा समाजाने विरोधात मतदान केले येथे जातीचा संबध नाही.
@udayshinde2294
@udayshinde2294 2 ай бұрын
भुमारे मराठा आहेत. वाचले.
@user-bn9ee3ur6o
@user-bn9ee3ur6o 2 ай бұрын
शिरूर मधून अमोल कोल्हे विजयी झाले, ते माळी आहेत.
@Piupatil05
@Piupatil05 2 ай бұрын
​@@user-bn9ee3ur6o Tyani jativad nhi kela ajibatch... Na Maratha reservation badal kahi boley
@kiranyamgar-patil
@kiranyamgar-patil 2 ай бұрын
​@@user-bn9ee3ur6oकारण ते शरद पवार पक्षाचे आहेत😂
@user-bn9ee3ur6o
@user-bn9ee3ur6o 2 ай бұрын
@@kiranyamgar-patil मग हा जातीयवाद नसून पक्षवाद होईल ना
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
जातीवादी लोक निघा
@rameshbhojane911
@rameshbhojane911 2 ай бұрын
M कार्ड वापरले, परभणीत महादेव जानकर व बीडमध्ये पंकजाताई मुंढे ओबीसी नेते पाडले तर दुसरीकडे संभाजीनगर औरंगाबाद येथून संदीपान भुमरे मामा यांना कसे निवडून आणले,सरळ सरळ जातीयवाद.
@deepakp691
@deepakp691 2 ай бұрын
जानकर आणि पंकजा मुंढे जातीवाद करत नाही का सांग आधी
@shreyasyadav3629
@shreyasyadav3629 2 ай бұрын
अगदी बरोबर जातीयवाद केला, धर्मावर द्वेष केला असता तर योग्य झालं असतं बरोबर ना?😂😂
@virajawachar
@virajawachar 2 ай бұрын
जे जातीवाद करत होते ते पडले !!! आता हे सांग भूमरेंनी कधी जातीवाद केला ?
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
Tumhi Mondal ayogapasun kartay jatiywad 😂😂 .
@satishsanas8853
@satishsanas8853 2 ай бұрын
​@@virajawacharअगदी बरोबर
@umeshchalke9341
@umeshchalke9341 2 ай бұрын
जरांगे हा शरद पवारांनी राजकीय स्वार्थ साठी उभा केलेला बुजगवणा आहे अणि त्या बुजगवण्याच वापर पवारांनी बरोबर करून घेतला!
@Mahiandshiv
@Mahiandshiv 2 ай бұрын
तू तुझ बघ रे चुत्या
@sagargaikwad1525
@sagargaikwad1525 2 ай бұрын
आता जे खासदार निवडून आले ना त्यांना आरक्षण मागायला जा बगू ना आता केव्हा आरक्षण देतात असे किती मुद्दा धरून ठेवता ते
@popprince8353
@popprince8353 2 ай бұрын
*आता सर्व कट्टर कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या साहेब, दादा, तात्या, आण्णा, जे कोणी नेते असतील त्यांना एकच प्रश्न विचारा कि आता मराठा आरक्षण कधी देणार हे जाहीर करावे, किंवा देशातील जाती धर्मावर आधारित आरक्षण कधी बंद होणार हे सांगावे... नाही तर विधान सभेला फक्त एक मराठा कोठी मराठा...*🙏🏻🚩🙏🏻
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 2 ай бұрын
बरोबर पण आता सत्ताधारी पाडले तर आरक्षण कोणाला मागायच जे निवडून दिले त्यांना की ज्यांना पाडले त्यांच्या पक्षाला.
@balasaheb735
@balasaheb735 2 ай бұрын
जारांगेला मागा मराठा आरक्षण 31 जागा जिंकवल्या. आता तो शरद पवार, राहुल गांधी,व उद्धव ठाकरे यांना भेटून सर्वांना खटा खट आरक्षण व एक लाख रुपये महिलांना आणि वरून पुरुषांना सरकारी नोकरी. अरे हो पण पैसा व नोकरी ही फक्त मुस्लिम समजला. मराठ्यांना काय देणार ते घंटा मग दररोज जारांगेच्या घरा समोर वाजवायचा. कारण जरांगे विधान परिषदेत आमदार होणार.😂😂
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 2 ай бұрын
जरांगे जातिवाद पेटवला आहे
@manveerkolpe4102
@manveerkolpe4102 2 ай бұрын
एवढे वर्ष सत्ता होती तेव्हा कोणी आरक्षणासाठी उभे नाही राहिले
@kishorshirgaonkar1172
@kishorshirgaonkar1172 2 ай бұрын
आण्णा साहेब पाटील हे खूप लढले मराठा आरक्षण साठी पण शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होता ...मग आता 2014 च्या अगोदर जरांगे पाटील कुठे होते माहित आहे का .जरांगे मुळे 2 समाजात भांडण लागलं आहे हा जरांगे शरद पवारच प्याद...आहे बाळा .हा मराठ्यांचा वापर करून राजकारणात उतरत आहे त्या मुळे याला शदर पवारच डाळणार आहे लवकरच
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 2 ай бұрын
Danve कोण
@sandipkakad6090
@sandipkakad6090 2 ай бұрын
शरद पवार साहेब आरक्षण देणार आहे एनर्जी आहे खूप त्यांच्यात....😂
@govindmundhe1453
@govindmundhe1453 2 ай бұрын
उर्जा
@vvijayg
@vvijayg 2 ай бұрын
पन्नास वर्षांनी उपरती झाली म्हणायचं
@DareDevil-pl1dk
@DareDevil-pl1dk 2 ай бұрын
😂
@nitinkadam4444
@nitinkadam4444 2 ай бұрын
​@@govindmundhe1453 चिक्की
@Mahiandshiv
@Mahiandshiv 2 ай бұрын
तू तुझ बघ रे चुत्या
@sandeepk6833
@sandeepk6833 2 ай бұрын
मुस्लिम समाजाने बिड मध्ये बजरंग ला निवडून आणले आणि मराठा समाजाने संभाजी नगर मध्ये जलील ला जलील केलं हिसाब बराबर
@amithande5650
@amithande5650 2 ай бұрын
जरांगे फॅक्टर मध्ये अमोल कोल्हे कसे काय निवडून आले मी पण एक मराठा
@suyashudar4450
@suyashudar4450 2 ай бұрын
Tayni maratha aaraksanala virod kela nahi aami marata tancha prachar kela
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 2 ай бұрын
आरक्षणाला विरोध केला नाही, उलट जिथे मराठा समाजाचे आंदोलन चालू होते तिथे भेट दिली, आणी माराठा समाजाचे आढळराव त्या ठिकाणा समोरून किती वेळा गेले पण आंदोलन करणाऱ्या ठिकाणाला भेट दिली नाही. अमोल कोल्हे यांना मराठा समाजाच्या स्थानिक नेत्यांनी खूप सपोर्ट केला.
@kiransonawane2908
@kiransonawane2908 2 ай бұрын
आरे भावा मी माळी असुन मराठ्यालाच मतदान केले आहे ते ही 22 वर्षा पासून आत्ता बोल
@baluskhandebharad9654
@baluskhandebharad9654 2 ай бұрын
Sharad पवार मुळे आले
@abhijeetchature926
@abhijeetchature926 2 ай бұрын
Kar jaranje Sharad pawar cha manus ahe
@bajrangpitlewad1455
@bajrangpitlewad1455 2 ай бұрын
महाराष्ट्रात फितुरी झालीं
@prashantzalte1926
@prashantzalte1926 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे नेहमी मराठा आरक्षणा ल सपोर्ट करतात पण तरीही अकोल्यात मराठा समाजाने आरक्षण न देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणले. आता नवीन खासदार अकोल्याचे मराठा आरक्षण मिलाऊन देतील.
@arunvibhute7632
@arunvibhute7632 2 ай бұрын
Grampanchayat pasun Khasdar paryant Sahkarat hi ... Nokryat hi saglikade Maratha aahet..tarihi hon.Ambedkar Saheb..Hon..Aathwale sahab tasech boudh samaj Maratha aarakshan bajune ..Jarange Saheb yanche purvi pasun patimba det aahet..Pan Maratha Jatiwadi yana Boudh chalat nahit he Satya aahe..Te Muslimana jawal kartat niwdun detat..Mansikta badlnar nahi.. Ambedkar yani phakt aaplya samajyache baghawe..tyasathi yuti karu ..vividh thikani karykarte baswawe..Sahkar..nokari hi ghywe..Mahamanadal ghyawe..etar Samaj Sath det nahi kiti varshe jatiyata sahan karnar..
@kailasugalmugale2898
@kailasugalmugale2898 2 ай бұрын
अरे दादा नो डॉ बाबासाहेबांना पाडले हे लोकांनी तुम्ही आम्ही बामणाना दोषी म्हणतोत पण छळ करणारे आणि ञास देणारे हे च आणि यांचे पुरवज
@maheshdeshmukh8816
@maheshdeshmukh8816 2 ай бұрын
संभाजी नगर मध्ये vba ने मुस्लिम उमेदवार दिला म्हणजे एक प्रकारे मदत केली आहे हिंदुत्वाला 🚩 😂😂😂
@shoorveer6000
@shoorveer6000 2 ай бұрын
जात जिंकली धर्म हरला 😪
@hindu_vijay
@hindu_vijay 2 ай бұрын
जात जिंकली आणि धर्म हरला म्हणे जातीच्या नावावर सुविधा घेताना मारत नाही असले डायलॉग .
@shoorveer6000
@shoorveer6000 2 ай бұрын
@@hindu_vijay का तुम्ही घेत नाही का
@user-xd5ff4iv8f
@user-xd5ff4iv8f 2 ай бұрын
😢
@mmass358
@mmass358 2 ай бұрын
जात जिंकली 😂😂 धर्म हारला अब्बे भडव्या जेव्हा लार्ठि चार्ज झाला होता आमचे डोके फोडले तेव्हा तुझा धर्म कोणत्या बिळात बसला होता आता जात आणि धर्म मराठा
@jsr9627
@jsr9627 2 ай бұрын
जरांगे पाटिल के पीछे पवार गेम , सब कुछ आएगा सामने ...
@pandurangmarkad1999
@pandurangmarkad1999 2 ай бұрын
आता उपोषणाला बसणार नाही वाटतय पवारांनी परवानगी नाही दिली
@Saveearth.pollutionfree.
@Saveearth.pollutionfree. 2 ай бұрын
आता निवडून दिले त्यांना आरक्षण मागा .....पाहू देतात का.
@gajananamande4225
@gajananamande4225 2 ай бұрын
आरक्षण आता लवकर मिळणार😂😂😂😂
@user-kw1gr3pi3j
@user-kw1gr3pi3j 2 ай бұрын
घंटा
@Mahiandshiv
@Mahiandshiv 2 ай бұрын
तू तुझ बघ रे चुत्या
@ChangdevJadhav-tr7pe
@ChangdevJadhav-tr7pe 2 ай бұрын
लवड्या मिळाले मला माझा नोंदी सापडल्या सर्टिफिकेट दाखवू का?
@user-ec4tp2iu5b
@user-ec4tp2iu5b 2 ай бұрын
एवढी कष्ट करून खासदार आणलेत आता सरकारचं ...महाराष्ट्रात येणार मग आता नंतर कुणाला आरक्षण मागायची गरजच राहणार नाही मराठा सरकार आणि मराठा आरक्षण दोन्ही अगदी ओके. ....!!
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 2 ай бұрын
आसे पाडा पाडीचे राजकारण करू आरक्षण मिळाले का जनता कधीच चांगले बोलणार नाही काय मिळाले त्यांना पाडून जरागे एवढे पाप कोठे फेडणार पडणारे चे आत्मा काय शाप दिला आसेल जय महाराष्ट्र
@amolbirajdar6821
@amolbirajdar6821 2 ай бұрын
Jarange fakt paisa kamavat aahe
@vijayparab6185
@vijayparab6185 2 ай бұрын
नमस्कार, जाती जातींमध्ये भांडणे लावून श्री जानकर साहेब आपण काय गमावले हे आपल्याला नंतर लक्षात येईल. खर तर निवडणूकीत आपण तटस्थ राहणे गरजेचे होते.आपण असे भांडत बसलो तर सर्व जगात असणार्या एका जातीचा फायदा होत आहे.
@user-py9bk9lz3p
@user-py9bk9lz3p 2 ай бұрын
जरांगेने आता उध्दव ठाकरे यांच्या कडे जाऊन भेटून विचारावे आरक्षणाचे बघू देतात का?
@learningcorner4597
@learningcorner4597 2 ай бұрын
Sarkar ajun yuti che ahe
@vishnudhakne5088
@vishnudhakne5088 2 ай бұрын
त्यांच्या कडूनच आरक्षण घ्या मानावं आता.
@ghfdtvkjunfdghjjjhg08
@ghfdtvkjunfdghjjjhg08 2 ай бұрын
ok😂😂
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 2 ай бұрын
Okay golmatol tarbuja 😂
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
ताई नं उगाच जरांगे पाटलांना डिवचले
@user-bn9ee3ur6o
@user-bn9ee3ur6o 2 ай бұрын
बरं 😂😂😂
@victorstarc5620
@victorstarc5620 2 ай бұрын
Ho na उडला की to ताई वर ​@@v.r.gaming9959
@bramhadevgiri9057
@bramhadevgiri9057 2 ай бұрын
देश महत्वाचा नाही जात महत्वाची हे सिद्ध झाले
@nandkishorgorepatil1247
@nandkishorgorepatil1247 2 ай бұрын
मग तिकडे बजरंग सोनवणे भेटायला का गेला हो पूर्णपणे प्रसिद्ध होतं की त्यांना पाठिंबा
@RahulBadane
@RahulBadane 2 ай бұрын
आपल्या गावात आपल्याला उपोषणाला बसू देईनात ते बघा आधी
@ghfdtvkjunfdghjjjhg08
@ghfdtvkjunfdghjjjhg08 2 ай бұрын
फक्त आग लागली
@user-bn9ee3ur6o
@user-bn9ee3ur6o 2 ай бұрын
इतके पण जळू नये.😂😂
@ADK_7
@ADK_7 2 ай бұрын
​@@user-bn9ee3ur6okasa lath marun haklun dila tyala gavatun 😂
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th 2 ай бұрын
पण अमोल कोल्हे ओबीसी असून कसा निवडून आला तिथे कुठ गेलं मराठा फॅक्टर 😂
@devagaikwad7468
@devagaikwad7468 2 ай бұрын
3लाख 50हजार माळी मुस्लिम Sc मत यामुळे निवडून आलाय तो नाहीतर त्याचा पण game करायचा प्रयत्न झाला होता.
@raosahebbade5265
@raosahebbade5265 2 ай бұрын
जरांगे शरद पवार एकच आहेत
@raosahebbade5265
@raosahebbade5265 2 ай бұрын
कोल्हे शरद पवार चा माणूस एवढे सोपे गणित आहे.
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 2 ай бұрын
आता माग महा विकास आघाडिला आरंक्षन
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 2 ай бұрын
जे निवडून आलेत त्यांच्या मतदार संघात उपोषण कर म्हणजे तुला कळेल ते किती तुझ्याकडून आहे ते
@SanjayPatil-fn1xe
@SanjayPatil-fn1xe 2 ай бұрын
जरांगे पाटील आता आपण थांबावे ही विनंती
@milindkulkarni5239
@milindkulkarni5239 2 ай бұрын
फक्त मराठा समाजच गृहीत धरू नका, बाकीचे ईतर हिंदुत्व वादी जातीच्या लोकांनी मतदान केले हे पण लक्षात असु द्यावे, अभिनंदन भुमरे साहेबांचे,जय महाराष्ट्र. ❤❤❤❤
@kailaskakad2597
@kailaskakad2597 2 ай бұрын
जरागे भावपूर्ण श्रद्धांजलि
@G.K.Academy-pr5gh
@G.K.Academy-pr5gh 2 ай бұрын
फक्त ओबीसी समाजाचे उमेदवार पाडले बाकी काही नाही ओबीसी समाजाने आता डोळे उघडले पाहिजे आणि योग्य निर्णय घेतला पाहिजे
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp 2 ай бұрын
Obc पागल आहेत तेच बावळट तुतारी मशाल बोकांडी घेऊन नाचत होते
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 ай бұрын
मामा आहे म्हणून भूमरे वर टीका नाही केली Jarange ने
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 2 ай бұрын
भुमरे फक्त आणि फक्त त्या जलील याच्यामुळे जिंकला आहे 🙏🙏🙏
@user-cu3he3og5c
@user-cu3he3og5c 2 ай бұрын
Kas kay re?
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 2 ай бұрын
बर खैरे साहेब नव्हते का काही पण उगाच
@maharajmaharaj
@maharajmaharaj 2 ай бұрын
महाविकास आघाडी मधल्या नेत्यांची लायकी नव्हती जिंकायची सगळ्या शीट मुसलमानांच्या जीवावर जिंकलेत , जलील सारखे उमेदवार असते सगळीकडे तर एकपण शीट नसती जिंकली
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 ай бұрын
😂😂😂😂 पळ
@vipinrathod2273
@vipinrathod2273 2 ай бұрын
मुस्लिम + मराठा = शरद उद्धव 😅😅
@satishsanas8853
@satishsanas8853 2 ай бұрын
कोणी काही बोलू महाराष्ट्रात भाजपचे सीट कमी होण्याची कारण... मराठा आरक्षण विरोध, पक्ष फोडाफोडी , इडी , सी बी आय, एस आय टी, मुंबई चे महत्व कमी करण्यासाठी कंपन्या गुजरात ला पळवणे हे सगळ भाजपाला महागात पडले आहे... असो इथुन पुढे तरी फडणवीस सुधरतील हिच अपेक्षा 🙏🙏
@nrw7583
@nrw7583 2 ай бұрын
तुम्ही म्हणता bjp विरोध करते मराठा आरक्षणाला ....मग मराठा ना गेल्या 60 वर्षात कोणत्या पक्षाने आरक्षण दिलं सांगा bjp सोडून......आणि तुम्हाला कोणता पक्ष वाटते जे obc मधून मराठा ना आरक्षण देईल.....उगी आरक्षण च नाव पुढं करून bjp aani मराठा समजाला बदनाम करत आहात
@somnathjadhav6935
@somnathjadhav6935 2 ай бұрын
मनोज दादा किंग मेकर 🎉🎉
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
तुतारी च स्टार परचारक
@prashantshinde4477
@prashantshinde4477 2 ай бұрын
😅 तुझा बाप सुद्धा
@sandipadkar2877
@sandipadkar2877 2 ай бұрын
आज पर्यंत गेला होता का रायगड वर पुरे राजकीय त्यामुळे ज्यांना निवडून आणले ते मिळून देईल का आरक्षण..हवेत जाऊ नका.फक्त विधान सभा तोंडावर असल्याने शांत आहे.
@PkCreations4U
@PkCreations4U 2 ай бұрын
कोन शांत आहे... तुम्ही का?
@nitinsalunkhe1744
@nitinsalunkhe1744 2 ай бұрын
तू शांत रहा नाहीतर नळ्या तोडण्यात येतील...
@sudhir1873
@sudhir1873 2 ай бұрын
तुला माहिती आहे का ते गेले का नाही आणि इज्जतीत बोलशील तर इज्जत भेटल
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 2 ай бұрын
जरागे, विधानसभेत, दहा, जागा, निवडुन, दाखव
@SachinLongale
@SachinLongale 2 ай бұрын
सर्व चॅनल वाले ना विनंती आहे .देशात विचारवंत आहेत .आता दहावी बारावी परीक्षेचा निकाल लागले आहेत त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च शिक्षित लोकांच्या मुलाखती घ्या .अश्या अडाणी लोकांना टीव्ही चॅनल वर आणून काय सिध्द करता .बंद झाले chhanel पाहायचे आम्ही याच्या मुलाखती साठी chhanel पाहत नाही
@Ingoleajay
@Ingoleajay 2 ай бұрын
जरांगे पाटील...🚩🚩✌️
@user-xt9lt9bq8e
@user-xt9lt9bq8e 2 ай бұрын
खरी मजा महाराष्ट्र विधान सभेला आहे फडणविस चा सुपडा साप करु जरांगे फॅक्टर चालनार हुकमी ऐका
@vvijayg
@vvijayg 2 ай бұрын
बिहार करा
@samihannandedkar5153
@samihannandedkar5153 2 ай бұрын
फक्त मविआ निवडून आल्यावर मराठा आरक्षण चा मुद्दा लावून धरा नाही तर फक्त आता बोंबा मारा... काय ती साहेबांची energy 😂
@deepakjadhav1214
@deepakjadhav1214 2 ай бұрын
फक्त विधानसभा होई पर्यंत हे समाजाचे सोंग सुरु असणार 100 %
@S.S.K.999
@S.S.K.999 2 ай бұрын
फॅक्टर वगैरे एवढा इफेक्ट झाला नसता परंतु केंद्रातील bjp सरकारला सर्व स्तरातील लोक कंटाळले होते,bjp परत सत्तेत आली तर घटना बदलतील अशी भीती सर्वच समाजात होती त्यामुळे 18 पगड समाज महाविकस आघाडी लां मतदान केले यात जरागें यांचे देखील मोठे योगदान आहेच.
@switchblade970
@switchblade970 2 ай бұрын
Prakash Ambedkar Effect chalala nahi he matra khara ahe. Jaranage effect babatit vaad vivad karta yetil
@S.S.K.999
@S.S.K.999 2 ай бұрын
@@switchblade970 विधानसभेला नक्की दिसेल.
@switchblade970
@switchblade970 2 ай бұрын
@@S.S.K.999 aapla jansampark, aapli takad bghun nivad nukila samore jave laagte. Fakt asmite vr nivadnuk jinkta yet nahit. Prakash ambedkarana he kalyvr effect disel. Sadhya tri tyanchi nivadnuk jinkyachi capacity nhi. Fakt padnyachi aahe. Tyane kasla he fayda honar nahi jastit jasti supari milel pakshala samaj fakt badnam hoel
@yogeshbirajdar5915
@yogeshbirajdar5915 2 ай бұрын
घटना बदल ही निव्वळ मामुली गोष्ट ठरली. कारण मागच्या काही वर्षात मोदी स्वतःला देवापेक्षा ही श्रेष्ठ समजत होते...सर्व निर्णय एकाकी घेत होते. तिकडे यू पी च नाव पुढ करून मागच्या दराने परकीय चलन गुजरात कदे वळवले. तर इकडे महाराष्ट्रात खुले आम महाराष्ट्राच्या संस्था गुजरातला घेऊन गेल्या.( महाराष्ट्रातील षंढ भाजप नेते मूग गिळून होते) बी सी. सी आय चे मुख्यालय मुंबई...आणि वर्ल्ड कप फायनल गुजरात मधे गेली. शिवाय क्रिकेटच्या महत्त्वाच्या घडामोडी अहमदाबाद हून चालू होत्या. मोदींची मनमानी आणि गुजरात प्रेम...गे दोन्ही फॅक्टर जनतेनी पूर्णतः नाकारले आहे,हे यातून स्पष्ट होत.
@sarangsapkal7308
@sarangsapkal7308 2 ай бұрын
मग तरी कसा सत्ता स्थापन करत आहेत बीजेपी वाले महाराष्ट्रातील बोल येयेयेयेडझव😂😂
@shubhamdeshmukh4418
@shubhamdeshmukh4418 2 ай бұрын
थोड्यशा स्वर्था साठी महाराष्ट्रत फीतुरी झाली
@Vinayak534
@Vinayak534 2 ай бұрын
जो माणूस मराठा आरक्षण देण्याची कुवत ठेवून होता त्यालाच हाकलून दिल.... जरांगे शरद पाटील.... अभिनंदन
@bhimraobhusnar2746
@bhimraobhusnar2746 2 ай бұрын
देवेंद्र पेक्सा इम्तियाज बरे❤❤
@santoshkatkar1556
@santoshkatkar1556 2 ай бұрын
मुख्यमंत्री pn करा तुमचा
@uttamkendre2000
@uttamkendre2000 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ची शपथ घेऊन सांगा मी बजरंग सोनवणे ला मदत केली नाही.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
कशामुळे ताई काय लय सेक्युलर लागुन गेली का काय
@vaibhavpawar3596
@vaibhavpawar3596 2 ай бұрын
जे पाटलांच्या जीवावर निवडणून आले त्यांनी आता आरक्षण मिळुन द्यावे.
@rahul.kshirsagar
@rahul.kshirsagar 2 ай бұрын
कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये जात पात चालत नाही संभाजीनगर मध्ये फक्त हिंदुत्व चालते🚩🚩🚩
@btssneha7213
@btssneha7213 2 ай бұрын
ज्यांनी समाजाला दहा टक्के आरक्षण दिले त्यांनाच पडलं हे मग आता आरक्षण कोण देईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करून आरक्षणाचा मुद्दा कसा पार होईल दादा तुम्ही चुकला आहात तुमचा आंदोलन ही भरडला
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
आमचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@vasantwarang3773
@vasantwarang3773 2 ай бұрын
किंग मेकर ओनली जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@AnitaRaut-ul3zb
@AnitaRaut-ul3zb 2 ай бұрын
Lavakarach sharad pawar hyala hyachi Jat dakhaval.kam zal ata vakadyach.hyala hyachi layki lavakarach kalel.👍
@arveeagrofram6245
@arveeagrofram6245 2 ай бұрын
आता शरद पवार कडून तरी आरक्षण घी, पुन्हा आन्ना हजारे होवू नये
@vishalkadam8551
@vishalkadam8551 2 ай бұрын
संदीपान भुमरेंनी कायम जरांगे पाटलांची साथ दिली त्यामुळे ते तरले.
@dipakgore2755
@dipakgore2755 2 ай бұрын
जरांगेच्या नादी लागुन तुमच्या मुलाचे भवितव्य आडचणीत आणू नका
@popatpawar2392
@popatpawar2392 2 ай бұрын
जरांगे दादा तुम्ही 288 जागा विधानसभेच्या लढवावा आम्ही तुमच्या मागे उभे राहू कुठल्याही नेत्याचा विचार न करता तुम्ही खरोखर लढून दाखवा
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 2 ай бұрын
आमच दैवत आमचा वाघ मनोज दादा जरांगे पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा
@parmeshwaripper8004
@parmeshwaripper8004 2 ай бұрын
तुझा काहीच फरक नाही रे मुस्लीम मुस्लिम समाजाने आणि ac समाजाने मतदान केले नाही म्हणून झालं रे
@rajukale8783
@rajukale8783 2 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी औरंग्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल भरभरून मतदान केले आम्ही. 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩💚💙❤️
@parvinsarovar9808
@parvinsarovar9808 2 ай бұрын
हम सब जरांगे संभाजीनगर
@sanjayjadhav9907
@sanjayjadhav9907 2 ай бұрын
आता समाजाने ज्यांना निवडुन दिलय त्याच्याकडे आरक्षण मागितल पाहिजे
@user-bp7fe4yn5w
@user-bp7fe4yn5w 2 ай бұрын
आता पवार साहेब आरक्षण देणार आहेत ते घेणं आवश्यक आहे
@shivshankarwakore3507
@shivshankarwakore3507 2 ай бұрын
ते मराठा आरक्षणाचे संकट मोचण मामा होते सर्वांचे मामा होत सरकार आणि जरांगे पा. याचें ते मध्यस्थी होते म्हणून ते तरले
@Real_maval
@Real_maval 2 ай бұрын
जरांगे फॅक्टर म्हण मग अमोल कोल्हेची सीट पडायला पण गेला होता तिथं का नाही चालला तुझा फॅक्टर
@jagdishsable5278
@jagdishsable5278 2 ай бұрын
संभाजीनगरला महाविकास आघाडीने मराठा उमेदवार दिला नाही म्हणून भुमरे निवडून आले. इथेच अंबादास दानवे उभे असते तर भुमरे पेक्षा एखादा लाख मतदान शिल्लक असते.
@RahulBadane
@RahulBadane 2 ай бұрын
आपल्या गावात आपल्याला आंदोलनाला बसु देईनात ते बघा आधी
@ghfdtvkjunfdghjjjhg08
@ghfdtvkjunfdghjjjhg08 2 ай бұрын
फक्त आग लागली
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 2 ай бұрын
1000 gav tayar ahet marathache😂😂😂tu tension gheu nako
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 2 ай бұрын
अतिशय योग्य मार्गदर्शन.
@user-fe3ls9ti4q
@user-fe3ls9ti4q 2 ай бұрын
जरांगे चे कांहीच नाही फक्तं स्टंटबाजी आहे
@balasaheb735
@balasaheb735 2 ай бұрын
खैरे यांना मुस्लिम व काही मराठा मते. जलील यांना थोडी मुस्लिम आणि दलित, मराठा मते. आणि भुमरे यांना हिंदू मते. मग त्यात सर्व जाती आल्या.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 2 ай бұрын
सर्वच शेतकऱ्यांचा राग होता bjp ला म्हणून पडलेत ..या जरांगे ला कोण खातंय
@balasahebshinde6784
@balasahebshinde6784 2 ай бұрын
ह****** तुम्हाला पण तुमची जागा मराठी दाखवणार तू मराठा नाहीस एवढं नक्की
@krishnavideochanal9835
@krishnavideochanal9835 2 ай бұрын
शरद पवार साहेब आता आरक्षण देणार..अस वाटत आहे नाही दिलं तर मनोज जरांगे पाटिल साहेब उपोषण करतील...... बघू आता काय होत ते 😅😅😅😅😅 एक मराठा लाख मराठा
@ravindraindia1988
@ravindraindia1988 2 ай бұрын
जरांगे ने खूप जण सोबत दुश्मनी केली कुणी तरी काटा नक्की काढणार
@farmerfirst5036
@farmerfirst5036 2 ай бұрын
नारायण राणे सुरवातीपासून ओबीसी त मराठा आरक्षण नाही म्हणत आहे तरी निवडून आल, आणि पंकजा काय जास्त मतांनी पडली नाही, आणि मोदी विरूद्ध लाट होती म्हणून निवडून आले
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 2 ай бұрын
युपी, मध्य, किती, जागा, आल्या, इडीया गठबंधन च्या, तिथे, थोड़ी, जरागे, होता, फक्त, जनतेला, बीजेपी, मान्य, नाही, पक्ष, थोड़, फोड, आवडेल, नाही
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
विकास कामांचा अभाव,शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी, पाणी,विज टंचाई हे अपयशाची कारणे लक्षात घेतली पाहिजे.
@krishnajadhav7363
@krishnajadhav7363 2 ай бұрын
फक्त मराठा असल्यामुळे भुमरे मामा निवडून आले - लक बाय चान्स
@user-pi8kc3jk2t
@user-pi8kc3jk2t 2 ай бұрын
पवार साहेब आरक्षण देईल आता जेरागे पाटील पवार साहेब ला शिवी देऊन बघ तुम्हाला कळण
@bhauraojadhav7421
@bhauraojadhav7421 2 ай бұрын
गरीब मराठा समाजातीलव्यक्तींना राजकीय पदे मिळवून दिले ते फक्त बाळासाहेब ठाकरेंनीकोणी आठवला कोणी टपरीवालाकुणी काळीपिवळी वालाहे विसरून चालणार नाही मराठा समाजालासमाजाला
@prashantkusanale4900
@prashantkusanale4900 2 ай бұрын
या सगळ्या मराठा खासदारांना सोबत घेऊन जरांगेनी दम असेल तर आरक्षण मराठा समाजाला सरकारकडून घेऊन दाखवाव.
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 2 ай бұрын
बरोबर विषलेशन
@arunmandwe3137
@arunmandwe3137 2 ай бұрын
ज्यानी मराठा समाजसाठी मनापासून प्रयत्न केले त्यानाच दगा देण्याचे काम केले. पाहु आता निवडून आलेले काय करतात. समाजासाठी देशहित दुर्लक्क्षीत झाले. ऐक मराठा लाख मराठा जय जीजाऊ जय शिवराय.
@user-kr3gw4bv9q
@user-kr3gw4bv9q 2 ай бұрын
मुस्लिम समाजाने परभणी मध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान देऊन तो निवडून आणला परंतु मुस्लिम समाजाचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार असणारे इम्तियाज जलील यांना मराठा समाजाने मतदान न करता त्यांच्या जातीचा माणूस निवडून आणला यावरती मुस्लिम समाजाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे
@kirtan-yp7is4vx8j
@kirtan-yp7is4vx8j 2 ай бұрын
मराठा होता त्यामुळे वाचलात भुमरे नाहीतर दिसला नसतात संभाजी नगर मध्ये
@swatikadam5619
@swatikadam5619 2 ай бұрын
पाटील एकदा वीधानसभेसाठी सज्ज व्हा आणि त्यातही यश आल तर मग आरामच आराम. डोळे उघडा बघा नीट
@ganeshdamdhar372
@ganeshdamdhar372 2 ай бұрын
भेटलं वाटते आरक्षण, शिंदे च ऐकतो जरांगे
@sandeep_2110
@sandeep_2110 2 ай бұрын
अरे हा मराठा समाजाचे वाटोळ करणार.. लक्षात ठेवा
@TigerShark-gr6gg
@TigerShark-gr6gg 2 ай бұрын
जरांगे फॅक्टर ने काम केलं आणि मराठा समाजाच कामं लावलं 😂 बोंबला आता... आरक्षण भेटणार नाही 🤣
@pradipshindepatil2105
@pradipshindepatil2105 2 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर मध्ये इम्तियाज जलील निवडून यायला पाहिजे होते
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 2 ай бұрын
केळ जरंगे फॅक्टर चालला ..साबळे ला निवडून आण मग सांग 😂
@techeducation762
@techeducation762 2 ай бұрын
हा माणूस प्रत्येक वेळी विधाने बदलतो
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 2 ай бұрын
जरागे पाटील मुले zale साहनभती vegre आसे काही नाही शरद पवार व ऊधव ठाकरे याचा मानुषी आहे हे सत्य आहे
@indiaup2236
@indiaup2236 2 ай бұрын
मी मराठा आहे पण तिथे या भुमर्यायेवजी इम्तियाज जलील साहेब निवडून यायला पाहिजे होते राव माणूस खूप चांगला आहे
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 22 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН