Rawalnath Cashew Specialized Products Cluster Pvt. Ltd. Shrungarwadi Tal : Ajara Dist : Kolhapur Mobile : 9373372519 Video Links: Chitri Dam • श्रावणातल निसर्गसौंदर्... Uchangi Dam • उचंगी धरण आजरा। कोल्हा...
Пікірлер: 77
@shridharbhosale5291 Жыл бұрын
अशा प्रकारची माहिती बहुधा प्रत्येक व्यक्ती जवळ नसते तुम्ही हि फॅक्टरी दाखविण्याचा खुप सुंदर प्रयत्न केला आहे. पर्यटन स्थळ , देवस्थान इत्यादी सोबतच अशा प्रकारचे व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक , सरकारी योजना असलेले सुद्धा व्हिडिओ पहायला व अभ्यास दौरा करायला आमच्या सारख्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मी आपले खूप आभार मानतो. 🙏🙏🙏👍👍👍✌✌✌✌✌✌🧡🧡🧡🧡
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद..एक वेगळा प्रयत्न करून बघितला...नक्कीच तुम्ही सांगीतल्याप्रमाणे व्हिडीओ करण्याचा प्रयत्न करीन....
@user-ov6md6wx4o Жыл бұрын
राणे अनुभवी व्यक्ती आहे, माहिती छान दीली
@AbhijitNavare Жыл бұрын
हो...खुप छान...
@prakashajarekar32363 ай бұрын
खूप छान प्रकाश् आजरेकर ठाणे
@AbhijitNavare3 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@gtakalkar3904 Жыл бұрын
काजू प्रक्रिया फॅक्टरी पाहून खूप छान वाटले, काजू कुणाला आवडणार नाहीत, पाहून च खुप मन भरले!! 💐🌺🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
@AbhijitNavare Жыл бұрын
हो...खर आहे...खुप खुप आभार...
@djm2k637 Жыл бұрын
आजऱ्याची भाषा आणि बोलण्याची बद्दत खूपच भारी आहे.👌👌👌
@AbhijitNavare Жыл бұрын
प्रत्येक ठिकाणच्या भाषेची आपाआपली वैशिष्ट्य असतात.... कोकण आणि कर्नाटकच्या सीमाभागात असल्याने एक वेगळी संस्कृती अनुभवायला मिळते...
@chandrakantmorbale9530 Жыл бұрын
श्री आभिजीत नवरे यांचे कौतुक करण्यासारखे कार्य आहे ते लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती करुन देतात धन्यवाद , Go ahead
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद... अशा प्रोत्साहनामुळेच नवीन व्हिडीओ करण्याचा उत्साह येतो....खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@Pravin_JD Жыл бұрын
mast video ! khup bhari content milalal aaj baghayla !