Jarange Targets Munde | तुम्हालाही राज्यात फिरायचंय, पंकजा आणि धनुभाऊंना इशारा | Maharashtra Times

  Рет қаралды 37,378

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Ай бұрын

#ManojJarangePatil #PankajaMunde #DhananjayMunde #BeedLokSabha #MaharashtraTimes
बीड लोकसभेच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा पेटलेला संघर्ष थांबताना दिसत नाही. अशातच, आज (१६ मे) बीडमध्ये दाखल होत मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांशी संवाद साधतानाच मुंडे बंधू-भगिनीला इशारा दिला आहे. मी आता रोज बीडमध्ये येणार, मला कोण काय करणार आहे? तुम्हालाही राज्यात फिरायचं आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 739
@harishinde6015
@harishinde6015 Ай бұрын
असे जातिवाचक बोलन्यामुलेच पंकजाताई ला अवघड़ असनारे इलेक्शन एकदम सोपे झाले
@DEEJAYGANESHBHAGWANGAD
@DEEJAYGANESHBHAGWANGAD Ай бұрын
वाजवा तुतारी आणि खासदार वंजारी
@rameshtat9307
@rameshtat9307 29 күн бұрын
Tai chikki phutli dhanya aja mule
@rameshtat9307
@rameshtat9307 29 күн бұрын
Nahi tr tai Ali asti
@Bjs291
@Bjs291 29 күн бұрын
Chikki padanar
@shrirammundhe7597
@shrirammundhe7597 Ай бұрын
आज ही आम्ही मराठा आमदाराचा आदर करतो ज्यांनी सहकार्य केले त्यांचे
@user-rf5gn7ne8x
@user-rf5gn7ne8x Ай бұрын
आम्ही ही क्षत्रिय हिंदू वंजारी आहोत,,आमचा हि इतिहास आहे ,,, मुघला समोर न झुकलेला एकमेव हिंदू राजा महाराणा प्रताप हा आमचा इतिहास आहे ,,,,एकदा इतिहास काढा
@viveksurve2620
@viveksurve2620 Ай бұрын
😂😂😂😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Ай бұрын
मग काय युद्ध करतो का काय
@sachinsanap6298
@sachinsanap6298 Ай бұрын
येडा आहे उगीच तुम्ही एवढा सुधारलेला समाज असल्या येड्या chya नादी लागल्यात
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Ай бұрын
तुम्हला इतिहास आहे होय 😅😅
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
​@@NareshWagh-tu8sy😂😂😂
@sopanchaudhar5489
@sopanchaudhar5489 Ай бұрын
पंकजाताई मुंडेंना गुलाल लागला त्या दिवशी तुम्ही आपोआप शून्य होणार त्या दिवशी तुमचा समाज सुद्धा तुम्हाला शिव्या घालणार😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Ай бұрын
पंकजा मुंडे हा चिल्लर विषय आहे जरांगे पाटील यांच्या मुळे आजपर्यंत लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळाले कायमच हक्काच ओबीसी आरक्षण मीळाल आणी उर्वरित लोकांना मिळावं म्हणून त्यांची लढाई चालू आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागे करोडो मराठा समाज मजबूती ने उभा आहे
@DEEJAYGANESHBHAGWANGAD
@DEEJAYGANESHBHAGWANGAD Ай бұрын
वाजवा तुतारी आणि खासदार वंजारी
@rameshtat9307
@rameshtat9307 29 күн бұрын
Swapn bagh tai padnar fact dhanyamule
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
तू कधी बीडमध्ये नव्हता जातीवाद सोड भाऊ आता समाजात तेढ निर्माण करू नकोस समाज बांधवांना त्याचे काम धन्दे पाहू दे....
@HariGaikwad-bs5lz
@HariGaikwad-bs5lz Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤फ❤ मुं❤❤फमुं❤फ❤❤❤❤❤❤अ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ShamaPatil-qc5ud
@ShamaPatil-qc5ud Ай бұрын
​@@mayurb6534tuza baapan tula paida kRaycha adhipasn te karaykrm Kart ahet.. Konacha zala kela te 4 LA smjel.. 😅😅😅
@mayurb6534
@mayurb6534 Ай бұрын
@@ShamaPatil-qc5ud shama gadvacha chokh aama...ustodya chikarbhod
@mayurb6534
@mayurb6534 Ай бұрын
@@ShamaPatil-qc5ud handgya comments delete karoo tuzya jarange tumcha baap aahe
@mayurb6534
@mayurb6534 Ай бұрын
@@ShamaPatil-qc5ud handgya randichya comment delete karoo nakos.....lihun thev 4 trakhela shama gadhvacha ama Pinar......only bajrang bappa
@user-oo7ru2jw8l
@user-oo7ru2jw8l Ай бұрын
बारामतीतही धनगर आणि शिवाय पान हालत नाही सगळीकडे एकमेकांना दुसऱ्या जातीची गरज लागते
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
दम असेन तर दाखवा मग शरदला पाडून न्नकीच शाबासकी देऊ तुला
@abhijeetshinde9318
@abhijeetshinde9318 Ай бұрын
भाऊ बारामती सुद्धा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे जास्त पुढारी लोक मराठा समाजाचे आहेत बारामतीत
@ravindrarupnur4306
@ravindrarupnur4306 Ай бұрын
बारामती सोड भावा खासदार ४आणि 35 आमदार निवडून येतील धनगर समाजाच्या मतावर
@royalnana7171
@royalnana7171 29 күн бұрын
​@@abhijeetshinde9318kashacha marathyapeksha dhangar samaj jast aahe
@gopalaghav4781
@gopalaghav4781 Ай бұрын
आता सरकार नी प्रत्येक जाती साठी वेग वेगळा प्रदेश देऊन, सगळा वाद मिटवावा, कदर आलाय राव या जातीवादाचा
@A--zv3ex
@A--zv3ex Ай бұрын
गावठी मिथुन 😂😅😅
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp Ай бұрын
गावठी मच्छर आहे तो
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Ай бұрын
चिक्की चोर
@deepaknikam4798
@deepaknikam4798 Ай бұрын
Aani mag tuzya tai ka bai la Aami gavthi helan, Gavthi silk smita Gavthi tuntun Gavthi malayka Mhanal tar chale kare gabdya, Pan aami tas tuzya tai ka bai la mulich mhananar nahi redya,
@Bjs291
@Bjs291 29 күн бұрын
Karuna kut sadya
@user-bk9qx5iz6y
@user-bk9qx5iz6y Ай бұрын
आरे जरागे आरक्षण घेयच बघ आगोदर नतर राजकरण कर यासाठी फिरत होत बीडमधे
@lahudake8536
@lahudake8536 Ай бұрын
Gap re
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 Ай бұрын
तुझा काय मुळयाद खवळला काय रे
@lostboy5160
@lostboy5160 29 күн бұрын
तू नको काढजी करू रे लवड्या आधी तूजा बघ आम्ही आमचं बघून घेऊ
@PawanChoure-ke4ie
@PawanChoure-ke4ie 29 күн бұрын
कुठला रे तू
@ranjitkale2686
@ranjitkale2686 29 күн бұрын
Kon re tu
@Nikhilro45
@Nikhilro45 Ай бұрын
आरक्षणाच्या आडून फालतू बोलू नको जरांग्या.... आरक्षणाच काम कर... दूसऱ्या जातींना खवळू नको
@mohangaikwad4272
@mohangaikwad4272 Ай бұрын
ऐ निट बोल
@Taakra92
@Taakra92 29 күн бұрын
सल्ला असाच असतो रे कडू
@rameshtat9307
@rameshtat9307 29 күн бұрын
Dhanya pankila pan sang nit
@vishnumurkute9860
@vishnumurkute9860 Ай бұрын
शरद पवार चा चमचा मनोरुग्ण जरांग्या😂
@shrimantsandipan905
@shrimantsandipan905 Ай бұрын
😅😅😅😅😅
@KSB_patil_555
@KSB_patil_555 Ай бұрын
जरंगेनी आता शांत बसावे फालतू बोलणे सोडून द्या एकेरी भाषेत बोलू नका याचे परिणाम वाईट होती समाजाचे नाव घेऊन लपू नका...
@Bjs291
@Bjs291 29 күн бұрын
Kay hoil te bhagu
@jagandarade2156
@jagandarade2156 Ай бұрын
पंकजाताई निवडून येणार हे समजल्यावर जरागेची तिळपापड झाला
@balajipatiljadhav2383
@balajipatiljadhav2383 Ай бұрын
बाप्पा आले 350000 लाख मताने
@shreekrushnaghodke482
@shreekrushnaghodke482 Ай бұрын
बजरंग बाप्पा येणार
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d Ай бұрын
4तारखेची वाट पहा 😅
@pramodkale6811
@pramodkale6811 Ай бұрын
शे...............टटटटठ
@rameshtat9307
@rameshtat9307 29 күн бұрын
Dhanyamule padnar ahe tai
@ganeshtandale2337
@ganeshtandale2337 Ай бұрын
देशी पेलय कोरी आज🤣🤣🤣
@Vijaymunde222
@Vijaymunde222 Ай бұрын
😂😂😂
@pravinavhad6458
@pravinavhad6458 Ай бұрын
2 महिने बीड मध्ये होता obc उमेदवार पाडण्यासाठी. वरिष्टाचा चमचा
@NareshAute
@NareshAute Ай бұрын
ये मिथुन, ते गावबंदी बॅनर काय होते मग ?? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आडवा आडवी करा असे घटनेत लिहिलं का ???
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
तुला नव्हती गावाबंदी मराठा नेत्यांनाच होती
@balasahebmundhe865
@balasahebmundhe865 Ай бұрын
मराठा वंजारी धनगर माळी सर्व जाती एक आहेत काही गोष्टीमुळे समाजा समाजामध्ये तेड निर्माण करू नका
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
एक असते तर आरक्षण देऊ नका म्हणुन तुम्ही मेळावे नसते घेतले भाऊ या पृथ्वीवर पहिली कोणती जात आली सांग मग
@p.a.d.4379
@p.a.d.4379 Ай бұрын
😂😂​@@nilesh.j935
@AS-mq5gx
@AS-mq5gx Ай бұрын
​@@nilesh.j935kon nhi mhanlay ugach gairsamj nko
@Bjs291
@Bjs291 29 күн бұрын
Chagan ne getali sabha
@Narayanrao1991
@Narayanrao1991 Ай бұрын
स्वतः ला बाळ ठाकरे समजायला सा😂😂
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
2 कुटुंब laa मारले तुम्ही कमळ ला मतदान केले म्हणून..
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 Ай бұрын
Ani tumhi booth tabyat ghrtle
@AS-mq5gx
@AS-mq5gx Ай бұрын
​@@sagardeshmukh4924 kutha re an maramari ka ugach
@panditgarkal6912
@panditgarkal6912 Ай бұрын
महाराज साईटला बसलेले आहेत त्यांचा आदर त्यांचा आदर ठेवून भाष्य करा
@NareshAute
@NareshAute Ай бұрын
स्वतः चा पक्ष काढा, विधानसभा लढवा, आणि जसे पाहिजे तसे आरक्षण घ्या...
@eknathmunde5995
@eknathmunde5995 Ай бұрын
समाजा समाजा मधे तेढ निर्माण केलंस ती नासक्या
@user-bk9qx5iz6y
@user-bk9qx5iz6y Ай бұрын
शरद पवारचा माणुस आहे हा
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d Ай бұрын
आणी तु😅
@sarangsapkal7308
@sarangsapkal7308 29 күн бұрын
हा आहे काय पाता लावनार 😡😡😡😡🚩🚩🚩🚩
@dineshlomate6285
@dineshlomate6285 29 күн бұрын
Mratyancha manus ah
@Bjs291
@Bjs291 29 күн бұрын
Maratha samaja ahe dusracha chatu nahi
@PAS498
@PAS498 Ай бұрын
आम्ही निवडणुका होई पर्यंत कट्टर असतो नंतर सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतो. सुखदुःखात सामील होतो.
@sunilchate2346
@sunilchate2346 Ай бұрын
लावा लाव्या बंद करा बाबा आता
@Bs16161
@Bs16161 Ай бұрын
जातीयवाद करू नका पाटील ..आपले गरीब मराठा उगीच भरडले जातील..
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 29 күн бұрын
Sagle garib yach jatit ahet ka? Pawarani chavi dili ki kaam suru... 94 var kahich bolat nahi.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
दहा पिढ्या कोणाला उभे राहू द्यायचे नव्हते
@sandipkhedkar1685
@sandipkhedkar1685 Ай бұрын
आता धनंजय आणि पंकजा हे टारगेट करायचे बाकी राहिले का
@raviingale8861
@raviingale8861 Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण एकच पर्व मराठा सर्व
@sopanchaudhar5489
@sopanchaudhar5489 Ай бұрын
सोशल मीडियातून मोठं झालेलं अन मीडिया मुळेच जिरून जाणारं नेतृत्व आहे तुमचं
@ganeshgadade1406
@ganeshgadade1406 Ай бұрын
अति तिथ माती होणार जरांगे
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
जाहीर धमकी देतोय हा..
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
फडणवीस ल शिव्या दिल्या ..आता धनंजय मुंडें टार्गेट आहे का?
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 29 күн бұрын
Chavi milali ki kaam chalu.
@dnyaneshwaratke1888
@dnyaneshwaratke1888 Ай бұрын
तुझा पासून जातीवाद सुरू केला
@Anjalitonde
@Anjalitonde Ай бұрын
पहिला जाती भेद करण बंद करा. समाजl साठी काम करा. काम कमी करता जाती भेद जास्त करता.
@Moryaedits
@Moryaedits Ай бұрын
😂 mithun आज दारू jast zali ky
@ganeshtandale2337
@ganeshtandale2337 Ай бұрын
💯🤣
@valmikgarje6858
@valmikgarje6858 Ай бұрын
छत्रपती असे नव्हते जातीवादी
@Tanu...uuu_7796
@Tanu...uuu_7796 Ай бұрын
जातीवाद करणे बर नाही
@narayangitte3270
@narayangitte3270 Ай бұрын
स्टेज कोणत आहे आणि काय बोलताय तुम्ही पाटील
@ajeylade6312
@ajeylade6312 Ай бұрын
आर पाच पिडा कोनाच्या पायाच्या होतय
@king-xt8rd
@king-xt8rd Ай бұрын
Jarange tutaricha starpracharak
@yadavnd5614
@yadavnd5614 Ай бұрын
Tu kamlacha starpracharak 😂😂😂
@king-xt8rd
@king-xt8rd Ай бұрын
@@yadavnd5614 nahi bhai aapan pagal aho sarve hindu aplyach dharmat fut padat aahot mg to koni pan aso obc nahi tar maratha
@Taakra92
@Taakra92 29 күн бұрын
ये हुई ना बात​@@king-xt8rd
@yogeshgite5128
@yogeshgite5128 Ай бұрын
समाजाच्या अडून स्वतचा अजेंडा चालवतोय हा.... वेळ लागेल पण तुझे फार हाल होणार..
@shrimantsandipan905
@shrimantsandipan905 Ай бұрын
100%
@Taakra92
@Taakra92 29 күн бұрын
उतरती कळा लागली आहे त्याला...लवकरच दुकान बंद होणार या विधानसभे नंतर कोण कुत्र विचारणार नाही...डोक्यात हवा गेली आहे
@somnathshelake
@somnathshelake Ай бұрын
अति होतंय का
@ramkishangitte6505
@ramkishangitte6505 Ай бұрын
परली ला रोज जा साहेब ईंजेगाव ला मुक्काम करा😂😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Ай бұрын
काय शेट्ट उपटून भारे बांधणारय तू
@rkz2345
@rkz2345 Ай бұрын
त्या bevaduala अम्ही तुमच्यासाठी सोडलाय ​@@NareshWagh-tu8sy
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 29 күн бұрын
​@@NareshWagh-tu8syतुम्ही काय उपटता?😂
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 29 күн бұрын
विदर्भात या साहेब... 😂 कुणी नाही आेळखत तुम्हाला
@Anilkumar10243
@Anilkumar10243 Ай бұрын
गावठी मिथुन 😂 नाव लय भारी दिलय .कशाला गरीब मराठ्यांच् vatul करतो gap बस
@Kirtenggg1997
@Kirtenggg1997 Ай бұрын
, जाती वाद चालू करतोय
@A_B_P_
@A_B_P_ Ай бұрын
जय महाराष्ट्र
@user-hu8gv8sv6k
@user-hu8gv8sv6k Ай бұрын
हे जातंय लवकरच
@vitthalgarkar8166
@vitthalgarkar8166 Ай бұрын
ते गेलं की तुम्ही गेलेच मग समजा
@user-hu8gv8sv6k
@user-hu8gv8sv6k Ай бұрын
@@vitthalgarkar8166 हे इथे नाही जाणार jail मध्ये आत्महत्या करणार 😂😂 लवकर बातमी no doubth
@ganeshtandale2337
@ganeshtandale2337 Ай бұрын
जवळ आलंय 😂
@vinodsonvane9610
@vinodsonvane9610 Ай бұрын
जात जात जात जात हा शब्द सोडून काही तरी बोला
@mahadevtat3095
@mahadevtat3095 29 күн бұрын
द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा 🙏
@ganeshgaikwad6917
@ganeshgaikwad6917 28 күн бұрын
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
@arungangawane6260
@arungangawane6260 Ай бұрын
Sit झोपली काय
@sopanchaudhar5489
@sopanchaudhar5489 Ай бұрын
तुम्ही आंदोलन चुकीच्या दिशेने घेऊन गेलात यात मराठा समाजाचे तुम्ही खूप मोठं नुकसान कराल
@baluphad5374
@baluphad5374 Ай бұрын
कमी शिक्षण वाला नेता असला की असच होणार........ समाज फसत राहणार आणि यात गरीब लोकांच मरण होत राहणार..... ज्याच्या प्रत्येक शब्दात शिवि आहे याच बघतो त्याच बघतो म्हणत असतो असा दैवत जर असेल तर धन्य तो समाज
@ssw1146
@ssw1146 Ай бұрын
काय नेता आणि काय समाज
@Rajeshpatil__187
@Rajeshpatil__187 Ай бұрын
Adani manus social media vr boll mhnun evd jatiwad avghad ahe baba 90 king 😂
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 29 күн бұрын
जय शिवराय साहेब
@sachinwani1746
@sachinwani1746 Ай бұрын
जातीवाद पेटवू नका
@rajkumarkendre3069
@rajkumarkendre3069 Ай бұрын
तुतारी चे स्टार प्रचारक मनोज जंगी पाटील काय काय तुम्ही जातिवाद नुसतं जातीवरच बोलता
@OmSanap-pm2wd
@OmSanap-pm2wd 29 күн бұрын
दुसर काय करणार तो
@Bjs291
@Bjs291 29 күн бұрын
Tumacha Danya kay kartoy mag
@RamGhuge
@RamGhuge Ай бұрын
Kel ghe jarangya tula atta sutti nay tu tutari cha star pracharak hota,, ahes and rahnar tyamule tula sutti nahi... Rahila prashna maratha arakshanacha tyala amcha pathimba ahe binsharth pan tutari prachar keltabadal jarangela sutti nahi milnar vanjari jarangela nahi sodnar maratha samaz amchya patishi ahe Chhtrapati shivaji maharajacha rakt amchya sobat ahe jarange udyanraje maharaj tula ghoda lavnar mhnje lavnar
@patankar1234
@patankar1234 Ай бұрын
बारामतीचा माणूस
@govinddhavale352
@govinddhavale352 29 күн бұрын
जय शिवराय पाटील
@Mukeshdada-ge5qm
@Mukeshdada-ge5qm 29 күн бұрын
माझी मराठा समजाच्या कार्यकर्त्यांना नम्रतेची प्रार्थना आहे. आपण अशा जातीवादी व्यक्तीला वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही गडावर कोणत्याही सप्ताहात किंवा धार्मिक कार्यक्रमात येण्यासाठी मज्जाव करावा... सप्रदाय परस्पर सहकार्य शिकवतो भुता परस्परे पडो lमैत्र जीवांचे l हा संप्रदाय आहे.किमान संप्रदायाच पवित्र तरी ठेवा..
@Aaaarrr9757
@Aaaarrr9757 Ай бұрын
बीड मध्ये लोकांच्या हॉटेल, घर, दुकान फोडले त्यावर पण बोला समाजात भांडण लावायचं आणि नंतर समाजाच आरक्षण च नाव घ्यायचं वा रे तुतारीस्टार
@user-vv9ze5vx7k
@user-vv9ze5vx7k Ай бұрын
नंबर एकचा जातियवादी माणूस सर्वधर्मसमभाव समता बंधुत्व
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
अजिबात सर्व धर्म समभाव नाही फक्त हा शब्द पवित्र संविधानात शोभतो आपण एकत्र असतो तर मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही म्हणुन तुम्ही मेळावे घेतले.
@Taakra92
@Taakra92 29 күн бұрын
​@nilesh.j935 स्वतंत्र आरक्षण घ्या, काही म्हणणं नाही, पण इथे अतिक्रमण नको असं आम्हाला वाटतं...वाटल्यास sc मधून मागा ते पण विरोध करतात की नाही त्याचं अनुभव घ्या
@nilesh.j935
@nilesh.j935 29 күн бұрын
@@Taakra92 संविधाना मध्ये कोणत्याही एका जातीला सेप्रेट आरक्षण नाही आणि obc हा सरकारी प्रवर्ग आहे सरकारची सुविधा घेण्याचा अधिकार लोकशाहीन सर्वाना दिला आहे.
@jaydevbade6193
@jaydevbade6193 Ай бұрын
धार्मिक कार्यक्रमात जातीवाद
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 29 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@vandanakale7993
@vandanakale7993 27 күн бұрын
Only Manoj dada 🙏 aadhi aarksan 👈
@rajugutte9120
@rajugutte9120 Ай бұрын
2024...चा हिरो आहे
@prashantghule9447
@prashantghule9447 Ай бұрын
गावठी मिथुन
@megharajmunde2616
@megharajmunde2616 Ай бұрын
बीडात येऊन करणार काय जरांगे
@ashokbade99
@ashokbade99 Ай бұрын
तेवढाच गर्व आहे ना बीड ची निवडणूक जिंकून धकाव atta यापुढे saglayche दिवस भरले 4 June fakt
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
Ek मराठा लाख मराठा
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩
@user-oo7ru2jw8l
@user-oo7ru2jw8l Ай бұрын
जय मल्हार
@pravinavhad6458
@pravinavhad6458 Ай бұрын
सर्व नेते झाले आता मुंडे कुटुंबावर आरोप करतोय. मिथुन
@sandipkhedkar1685
@sandipkhedkar1685 Ай бұрын
आता देवेंद्र सोडले
@sandipsalunke576
@sandipsalunke576 Ай бұрын
जाहीर धमकी समजा
@user-iy4xm6ec7w
@user-iy4xm6ec7w Ай бұрын
अरे धनु भाऊ गेला एखादं घरकुल ते बीडमध्ये नाहीतर तुझ्या शेजारी राहायला घर😅
@naitikthorbole498
@naitikthorbole498 Ай бұрын
मराठा स्वराज्य निर्माता आहे हे लक्षात ठेवा आणि जारांगे दादाच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा
@prakashbangar6220
@prakashbangar6220 Ай бұрын
बीडमध्ये येऊन उपट शेट्ट
@dnyrrr0078
@dnyrrr0078 Ай бұрын
Social media वरच्या comment वरून इतका जळफळाट का..मुंडे यांच्या विरोधात काय comment केल्या त्या जर बघितल्या तर लाज वाटते, महाराष्ट्रात जन्म झाल्याची
@adi-bg4td
@adi-bg4td 29 күн бұрын
फक्त मराठवाडा बाकी काय सबंध नाही त्यांचा महाराष्ट्र शी ना कुणी ओळखत
@Bs16161
@Bs16161 Ай бұрын
नुसते पोरांना भडकून काही होत नाही ..गरीब मराठा समाज मुले चे वर केस झाले तर तुम्ही काही करणार नाही
@user-ih5ct7qq6q
@user-ih5ct7qq6q Ай бұрын
अखंड हरिनाम सप्ताह आहे त्या ठिकाणाहून असली भाषा . जातिवाद निर्माण करण्याची
@jayprakashbhosale1048
@jayprakashbhosale1048 28 күн бұрын
मुकेश दादा सो कॉल्ड याला athavteka पंकजा व धनु कुठल्या गडावर मेळावे घेतात त्यावेळी संप्रदायाचे पवित्र कुठे जाते नियम तर सर्वांना एकच ना भाऊ
@sanjayghuge2779
@sanjayghuge2779 Ай бұрын
समाजा-समाजात विष खालवु नका
@opulentkondhwa3121
@opulentkondhwa3121 Ай бұрын
@satishmese1036
@satishmese1036 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा दैवत
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 Ай бұрын
धार्मिक कार्यक्रम आहे असे बोलून आपले राजकीय व्यासपीठ नाही आहे
@shivadasalkar5288
@shivadasalkar5288 Ай бұрын
मनोज दादा जरागे पाटील सोबत कायम ❤
@sandipsalunke576
@sandipsalunke576 Ай бұрын
आरक्षण हाच काम धंदा बघायचे का नादाला लागू नका
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 29 күн бұрын
Only manoj dada🎉🎉🎉
@vaibhavdeshmukh4204
@vaibhavdeshmukh4204 Ай бұрын
मराठे फुटले निवडणुकीत…आणि काय लढता पाटील अशा लोकांसाठी..😢😢
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 Ай бұрын
Ek मराठा लाख मराठा ❤❤
@b.m.w.s4484
@b.m.w.s4484 Ай бұрын
शरद पवारचा माणूस
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Ай бұрын
💪💪✊✊
@niranjanjadhav5912
@niranjanjadhav5912 Ай бұрын
सुसंस्कृत समजदार जातिवंत मराठा मनोज दादा च्या पाठीशी आहे
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 Ай бұрын
आम्ही ही क्षत्रिय वंजारी आहोत
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
मग लढाई खेळतो काय 😮
@jaihind8335
@jaihind8335 29 күн бұрын
आज बाबासाहेबांच्या वाक्याचे महत्व कळायला लागले ते का म्हणत होते 'जातीविरहित समाज निर्माण झाला पाहिजे'.
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 Ай бұрын
श्रध्दा सबुरी 🙏
@ramjalade7020
@ramjalade7020 Ай бұрын
🙏🎯 #श्री.#बजरंग ( #बप्पा) #सोनवणे. #2_लाख_मतांनी_विजयी fix @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरीपुत्र ( #MP) #Member_of_parliament ( #संसद_सदस्य/ #मंत्री) (#खासदार). #दिल्लीवारी_fix ✌️✌️🎯 ---------- काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️✌️
@pradipdole5791
@pradipdole5791 29 күн бұрын
😂😂😂😂
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 Ай бұрын
वाकडे ची सुपारी बंद करा आता वाजवायची
UFC 302 : Махачев VS Порье
02:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,4 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 33 МЛН
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 20 МЛН
UFC 302 : Махачев VS Порье
02:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,4 МЛН