Рет қаралды 32,828
जर्मनीतून मी भारतामध्ये गेले कि सगळे लोक एकच प्रश्न विचारतात की तुम्ही जर्मनीमध्ये काय खाता? या व्हिडिओ मध्ये मी ब्रेकफास्ट पासून ते डिनर पर्यंत आम्ही घरी कोणकोणते पदार्थ बनवतो ते सांगितलं आहे, यामध्ये मी काही काही पदार्थांची रेसिपी पण Include केली आहे. होप आजचा हा आगळावेगळा व्हिडिओ तुम्हाला आवडेल.
00:00 सुरुवात
00:28 व्हिडिओ का बनवला?
02:31 जर्मनीत भारतीय नाश्ता
05:45 जर्मनीत भारतीय लोक काय जेवतात?
08:03 जर्मन पदार्थ
08:53: Non-veg जेवण
10:50 सोप्पा तिरामिसु
12:03 शेवट
Links from video:
1.Masala chai drops: amzn.to/3srR9ug
2. Borosil Kadhai: amzn.to/3JlehkZ
3. Pressure cooker: amzn.to/3JlehkZ
4. Kitchen protective wall sticker: amzn.to/3JlehkZ
5. Flower masala dabba: amzn.to/3uJpUhl
6. If you want to buy mixer in Germany: Russel Hobbs Nutri Blender
यासारखे व्हिडिओ:
११. जर्मनीमध्ये मी कोणत्या भारतीय वस्तू वापरते?: • Marathi Vlog | जर्मनीम...
चॅनेलवरचे नवीन व्हिडिओ:
१०४. जर्मनीने भारताकडून हे शिकावं! Germany should learn this from India | Marathi Vlog | Cultural Shock! : • जर्मनीने भारताकडून हे ...
१०३. जर्मनीत आमचं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन, पिझ्झा आणि दंगा: • जर्मनीत आमचं नवीन वर्ष...
१०२. जर्मनीत नववर्षाचे फटाके असे फोडले Dangerous NYE fireworks in Germany 2022: • Marathi Vlog जर्मनीत न...
१०१. जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटमधले खाद्यपदार्थ: • जर्मनीच्या ख्रिसमस मार...
१००. मराठी Giveaway Vlog & My sister does my makeup: • मराठी Giveaway Vlog & ...
९९. माझा भारतातील वाढदिवस: • Birthday Vlog | माझा भ...
९८.जर्मनीतला जुगाड मसालेभात: • जर्मनीतला जुगाड मसालेभ...
९७. मी लस घेतली आणि 💉 😰I got Vaccinated and 🤒 💉| Marathi Vaccination Vlog
#IndianInGermany #FoodVlog #LifeInGermany
Song: Ikson - Sunny (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Ikson - Sunny (Vlog No...