Рет қаралды 948
जवसाचे चमत्कारिक फायदे बघाच | Healthy Jawas | मार्केटमध्ये 400 रुपये किलोने विक्री | Sarang TV 24
जवस हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. जवसाच्या औषधी गुणधर्मामुळे बाजारात आता चांगली मागणी वाढू लागली आहे. सध्या प्रोसेस केलेले जवस चारशे रुपये किलोने विक्री होत आहे. गिरीश घोडके हे जवस विक्रीचा व्यवसाय करतात. ओमेगा 3 हा घटक असल्याने शरीराला खूप फायदा होतो.
#jawasfayde
#jawasudyog
#marathibusiness
#girishghodke
#omega3benefits
#sarangtv24