जयंत पाटलांनी एकाचं वाक्यात, आशिष शेलारांना केलं गार ! Jayant Patil on Ashish Shelar in Vidhansabha

  Рет қаралды 301,732

Marathi Adda

Marathi Adda

5 күн бұрын

जयंत पाटलांनी एकाचं वाक्यात, आशिष शेलारांना केलं गार ! Jayant Patil on Ashish Shelar in Vidhansabha
#jayantpatil #ashishshelar #ncp #maharashtraassembly
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZfaq Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 354
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 күн бұрын
आशिष शेलार हा अतिशहाणा आहे.
@sampatingale9889
@sampatingale9889 4 күн бұрын
शेलार आणि अक्कल यांचा संबध काय ??
@pavansawant705
@pavansawant705 4 күн бұрын
😂😂😂😂😂
@pradipgarad7501
@pradipgarad7501 4 күн бұрын
😂😂😂
@aniljadhav9809
@aniljadhav9809 4 күн бұрын
शेलार , लाड , दरेकर , एकच मंद यांना लोक निवडून देतात , हेच गमतीशीर आहे
@bb97967
@bb97967 4 күн бұрын
हे सर्व विधानपरिषदेवर निवडूण गेले आहे. जनतेच्या मधून निवडून आले नाही
@123zgs
@123zgs 4 күн бұрын
Ekach mand ter atishana ahe
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 4 күн бұрын
नेपाळी टील्या सुध्दा त्यांच्या रांगेत बसतोय टरबूज्याने भुंकायलाच पाळलेत सर्व
@umeshgaikwad7476
@umeshgaikwad7476 3 күн бұрын
भातकळकर ला कुठं सोडला
@aniljadhav9809
@aniljadhav9809 3 күн бұрын
@@jeevanjambulkar हो, विसरलो मी
@pralhadtodkar9364
@pralhadtodkar9364 4 күн бұрын
अशीश शेलार हा खुप हुशार माणूस आहे त्या ला पाकिस्तानला पाठवा
@charudattahatode5389
@charudattahatode5389 4 күн бұрын
😅😅😅
@pradipjadhav9099
@pradipjadhav9099 3 күн бұрын
Patil saheb tyacha BAAP ahet
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 күн бұрын
शेलार ल पाकिस्तानी आहे
@anilshinde280
@anilshinde280 3 күн бұрын
Mag tu kadhala thamto ithe tu pan ja
@anilshinde280
@anilshinde280 3 күн бұрын
​@@pradipjadhav9099are to bhadva pvarcha hujarya ahe
@user-pw1um2se7b
@user-pw1um2se7b 4 күн бұрын
भावी मुख्यमंत्री आमचे लाडके जयंतजी दादा साहेब
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 4 күн бұрын
Bhavi PM 😂
@vishalkadam777
@vishalkadam777 4 күн бұрын
आग लागली का​@@epicnatureandcooking3649
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 4 күн бұрын
🤣🤣
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 4 күн бұрын
डुक्कर शेलार
@sanjayshirode976
@sanjayshirode976 4 күн бұрын
​@@epicnatureandcooking3649पी एम् नाही सी एम्
@varshapatil5112
@varshapatil5112 4 күн бұрын
पाटील सर भाषेवर प्रभुत्व आहे , शब्दांचे खेळ अप्रतिम
@drbharatgyn
@drbharatgyn 4 күн бұрын
खेळ नव्हे टाइमिंग
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 4 күн бұрын
जयंत पाटील एकटे सर्वान वर भारी 🔥🔥🔥
@charudattasangare4964
@charudattasangare4964 4 күн бұрын
भाजपाचा अती शहाणा समजतो शेलार लायकीत रहाव जयभीम जयशिवराय जयभैरव
@alamshaikh5792
@alamshaikh5792 4 күн бұрын
श्री,जयंतराव पाटील म्हणजे अनुभवाची खान आहे, श्री, शेलार साहेबांना मुंबई बाहेर कुनी ओळखत नाही,
@santoshkale9837
@santoshkale9837 4 күн бұрын
Shelar kawla ahe faltu kaw kaw karto fakth
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 4 күн бұрын
Mumbai madhe sudha olkhat nahit ree 😅
@VishalPatil-vp7099
@VishalPatil-vp7099 4 күн бұрын
शेलारणी शब्द दिला होता राजकारण सोडणार तो पाळा की
@sanketpawar685
@sanketpawar685 3 күн бұрын
Mumbai madhe tr kon olakhat hyala 😂
@anandjarag1004
@anandjarag1004 4 күн бұрын
शेलार यांच्या बोलण्यावरून ते वकील आहेत, यावर विश्वास ठेवणे ब-याचदा कठीण जाते.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 4 күн бұрын
हगरे वकील पाटिल त्याचा व्हिकेट काढणार.
@shankarpatil814
@shankarpatil814 4 күн бұрын
जयवंतरावांनी शेलारांना मामा केलं
@GanpatPathare-xq2kd
@GanpatPathare-xq2kd 4 күн бұрын
जय महाराष्ट्र जयंत, पाटील साहेब,तुम्ही,जे,बोलता,ते,बरोबर, आहे
@annakhade4107
@annakhade4107 4 күн бұрын
🎉🎉 शेवटी पाटील तो पाटील आसतो
@RG-zy1ol
@RG-zy1ol 4 күн бұрын
शेलार भावा, काही बोलु नको, सर्वात पहिले संन्यास घे, नाही तर थुंकून चाटावे.
@yogeshkhodade3641
@yogeshkhodade3641 4 күн бұрын
जयंत पाटील साहेब
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 4 күн бұрын
शेलार मने राजकारण सोडणर पन विधानसभेत बांबु आर पार जनता बरोबर लावेल जयभवानीजयशिवराय जयभीम
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 4 күн бұрын
शेलार महाराष्ट्राचं वाटोळे करतोय
@suhasgawade9581
@suhasgawade9581 4 күн бұрын
नाद करो पण साहेबांचा नको जयंत जय हो
@balasahebshelke71
@balasahebshelke71 4 күн бұрын
भाजपचा माज अद्याप उतरलेला दिसत नाही
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 4 күн бұрын
जयवंत पाटील यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 4 күн бұрын
पाटिल साहेब. या लोकांना मंत्री पद मिळाले नाहि. म्हणून हेलोक मंत्री पद मिळाले पाहीजे म्हणून आंधळे .बहिरे झाले.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 4 күн бұрын
पाटील साहेब तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन करत आहे.
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 күн бұрын
प्रचंड प्रमाणात शासकीय पातळीवर भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रात
@nandushejwal1236
@nandushejwal1236 4 күн бұрын
शेलार महाराष्ट्र राज्यात शतप्रतिशत गुजरात लॅबी महाराष्ट्रात भाजप जनता जनार्दन सुपडा साफ केला आहे,2024 35 आमदार भाजप विजयी होतील, सत्तेचा अहंकार, जास्त काळ चालणार नाही हे लक्षात ठेवा, जनता सबकुछ जानती है भाई 🔥 मोका सब को मिलता है 😂
@marutigadage7766
@marutigadage7766 4 күн бұрын
Excellent bhavi C.M. of Maharashtra
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 4 күн бұрын
आशीष शेला रांची दादागिरी कशाला पाहिजे. विधानसभा म्हणजे शेलाराच्या मालकीचे घर आहे काय. जयंत पाटील हे जेष्ठ व अनुभवी सदस्य आहेत. ते बोलत असताना कधीही चुकीचे बोलत नाहीत. त्यांचे भाषण फार सुंदर चालू असते. त्याना माफी मागायला लावणारे आशिष शेलार यांना कोणि अधिकार दिला आहे. सत्तेचा माज आहे कि गैरवापर? सर्वानी एकमेकाचे सन्मान ठेवावा अशी जनतेची अपेक्षा असते.
@rangraobobade5817
@rangraobobade5817 4 күн бұрын
आशीष शेलारणी अभ्यास नीट करावा
@tushargadhave1069
@tushargadhave1069 3 күн бұрын
अनुभवी सुसंस्कृत योग्य नेतृत्व जयंत पाटील साहेब
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 4 күн бұрын
जयंत पाटील साहेब तुम्ही बोलत रहा यांच्या दबावाला भिक घालू नका
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 4 күн бұрын
शेलार याला अक्कल नाही आपण बरोबरी कोणाशी करतोय
@DineshVispute-me1gu
@DineshVispute-me1gu 4 күн бұрын
जयत,पाटील साहेब शेलार च्या कानावर वाजवा
@SureshGupta-yk1bi
@SureshGupta-yk1bi 4 күн бұрын
जोरात 😂😂🎉🎉
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 4 күн бұрын
कडक भावा
@rchandane4978
@rchandane4978 4 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉
@drbharatgyn
@drbharatgyn 4 күн бұрын
आशिष, नको नादाला लागू पाटलाच्या ....
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 күн бұрын
भ्रष्टाचार नाही असा विभाग नाही
@sanjayshah8316
@sanjayshah8316 4 күн бұрын
Jayant patil ek abhyasu vyaktimatva
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 4 күн бұрын
मराठी माणस जी भाजपची आहेत ती सगळीच दिल्लीत मुजरा करतात .पुर्वी चे भाजपा वाले असे नव्हते ते बाळा साहेबांकडे जायचे
@pintupawar5900
@pintupawar5900 4 күн бұрын
करेकट्ट कारेक्रम
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 күн бұрын
अधिकारी वर्गावर वचक नाही,कारण त्यांची हवी तिथं पोस्टींग होत नाही
@user-ni7pj4eh3f
@user-ni7pj4eh3f 4 күн бұрын
चेलार
@user-tm5ns8hf2d
@user-tm5ns8hf2d 4 күн бұрын
Ashish shelar close your mouth
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 4 күн бұрын
या सभागृहाचे जे सदस्य नाहीत त्यामुळे त्यांचा उल्लेख करुन नये , पण आम्ही मात्र अशा व्यक्तींचा जे दुसऱ्या पक्षाचे आहेत त्यांच्या विरोधात प्रस्ताव आणू 😂😂😂😂
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 4 күн бұрын
खरोखर पाटील तो पाटील आज मला समजलं 🎉
@amarchavan8962
@amarchavan8962 4 күн бұрын
शेलार, लाड, दरेकर हे त्रिमूर्ती म्हणजे आमचीच लाल 😂😂😂
@RavindraShewale-uw2iq
@RavindraShewale-uw2iq 4 күн бұрын
आशिष शेलार आपल्या राजकारण सोडण्याच्या भाषेचे काय नुसतच बोलायची बातमी बोलायची कडी आपण राजकारणात सोडणार त्याचे काय दरेकर लाड शेलार असे समजतात की आम्ही महाराष्ट्र चालवत आहोत
@sanjayshirode976
@sanjayshirode976 4 күн бұрын
पाटील साहेब शेलारांना विचारा संन्यास कधी घेणार आहे
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 4 күн бұрын
गेम होणार या दोघांचाही पाटील आहे हा.
@surekhadhumal3885
@surekhadhumal3885 4 күн бұрын
भाजप हटाव देश बचाव
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 4 күн бұрын
शेलार तुम्ही राजकारणातून अलिप्त होणार होता त्याचं काय झालं
@ashokpote-tv3fq
@ashokpote-tv3fq 4 күн бұрын
आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडवून द्यायचा
@sparab4248
@sparab4248 4 күн бұрын
शेलार साहेब राजकार संन्यास घ्या
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 4 күн бұрын
मा. जयंत पाटील साहेब बरोबर आणि कामाचच बोलतात.कोणतीही गोष्ट अभ्यासपूर्ण बोलतात.अंगाशी आल की हे असेच करणार.हयांना विकास करायचाच नाही.
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 күн бұрын
काही लोक प्रतिनिधी तर टक्केवारी घेतल्याशिवाय निधी देत नाहीत
@akshayyadav3803
@akshayyadav3803 4 күн бұрын
शेलार नाद करा पण जयंत पाटलांचा नको😂😂 तुमचा कधी बाजार होईल कळणार पण नाही😂😂
@prasadkatwate958
@prasadkatwate958 3 күн бұрын
शेलार साहेब राजीनामा कधी देताय !!!! आणि तुम्ही सन्यास घेणार होता त्याच काय झालं ???
@ShankarMalusare-ws4gi
@ShankarMalusare-ws4gi Күн бұрын
जय महाराष्ट्र जयंत पाटील साहेब 🚩🙏
@sumitbanke3807
@sumitbanke3807 3 күн бұрын
अतिशहाना त्याचा बैल रिकामा! जयंत पाटील साहेब पुरून उरले😊
@amitpatil2710
@amitpatil2710 4 күн бұрын
जयंतराव पाटील साहेब✌️💥
@ramdaspatale7196
@ramdaspatale7196 4 күн бұрын
सत्तेचा माज, खरं बाहेर यायला लागलं कि bjp वाले खूप आवाज करतात
@DigambarBhore
@DigambarBhore Күн бұрын
आशिष शेलार राजकीय संन्यास घेणार होता त्याचे काय झाले? की फक्त स्टंट!
@rangraobobade5817
@rangraobobade5817 4 күн бұрын
King of maharashtra jayat patil saheb
@sunitashere7184
@sunitashere7184 Күн бұрын
...खरे आहे...सगळेच जनतेच्या मेहरबानी ने निवडून येतात....
@ravishinde396
@ravishinde396 2 күн бұрын
अंबादास दानवे यांना सुद्धा यांनी असंच मध्ये मध्ये बोलून दानवे यांच्या निलंबन करायला कारणीभूत ठरले. पण पाटील साहेब यांनी बरोबर कान उपटले 😂
@jhgyfgf
@jhgyfgf 3 күн бұрын
आशिष शेलार यांनी संन्यास सोहळ्याची तारीख जाहीर करणार आहे लवकर.......😂❤❤❤😂😂
@dattumhatre5772
@dattumhatre5772 18 сағат бұрын
शेलार,दरेकर,टरबुजा,चं.पा. हे निवडुन का येतात?यांच राजकारणात काम काय आहे?
@ajaybamble5986
@ajaybamble5986 4 күн бұрын
शेलार तु बोलूच नको सन्यास घे
@vaibhavgiri8113
@vaibhavgiri8113 Күн бұрын
कृपया करून कोणीतरी शेलार यांची वकील असल्याची डिग्री चेक करून घ्यारे.. मी खुपवेळा यांना तोंडावर पडताना पाहितले आहे.. आणि ते सन्यास कधी घेणार आहेत ते आधी सांगा म्हणाव
@SopanGambhire50
@SopanGambhire50 2 күн бұрын
40+ खासदार निवडून आले नाहीतर शेलार साहेब राजकारण सोडून देणार होते ....
@amol-122
@amol-122 3 күн бұрын
शेलार आधी राजीनामा दया, MVA chya तुम्ही बोलला त्या पेक्षा जास्त खासदार आलेत
@PrashantPatil-ek3lu
@PrashantPatil-ek3lu 4 күн бұрын
आंधळे बहिरे खरच आहे
@prakashghanekar8571
@prakashghanekar8571 4 күн бұрын
यावेळेस शेलार ला हरवायचच
@pandurangbhilare6203
@pandurangbhilare6203 3 күн бұрын
जयंत पाटील साहेब काय बोलले हे समजलंच नाही म्हणून एवढा आकांड तांडव केला पाटीलसाहेब कुठे यांच्या नादाला लागता यांना मराठी नीट समजतं नाही
@Amsmish
@Amsmish 4 күн бұрын
शेणार ची शेवटची टर्म 😂😂
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 4 күн бұрын
अरे आशिष ,तू कधी सन्यास घेणार ते सांगितलं नाही यार अजून.हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय😅😅😅
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 4 күн бұрын
महाराष्ट्र चा नाद नाय करायचा महाराष्ट्र
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 4 күн бұрын
Shelar palkhiche bhoi.
@dasharthnere7893
@dasharthnere7893 4 күн бұрын
शेलार राजकिय संन्यास कधी घेणार
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 4 күн бұрын
पाटील साहेब काय नाहीं बोले तरी पण शेलार मामा बोलता हे पण काय बोले ते तर बघा
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 4 күн бұрын
अक्कल नसलेला बिनडोक मंजघे शेलार...
@evossstan3691
@evossstan3691 2 күн бұрын
जयंत साहेब बरोबर आहे
@khandumurbade313
@khandumurbade313 4 күн бұрын
या सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार होतोय असे वाटते
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 күн бұрын
सरकारी तिजोरीतून पैसे काढून वाटून घेतात
@abhijeethande5398
@abhijeethande5398 3 күн бұрын
आशिष शेलार ला म्हणाव संन्यास घे आता
@shankarpatil814
@shankarpatil814 4 күн бұрын
जयवंतराव आगे बढो,खरे खोटे करणार अणि रेटून बोलणार
@annasahebkhatode-wp4cm
@annasahebkhatode-wp4cm 2 күн бұрын
हाच वादविवाद ,तमाशा bjp वाले करून सभागृह चालून देत नाही कसे प्रश्न मिटणार, जरएकमेकांना बोलूनंच देते नाही
@vivekkale4931
@vivekkale4931 4 күн бұрын
जयंत जी..एकच नबर..❤
@bhanudaspawar6393
@bhanudaspawar6393 4 күн бұрын
Masti jirli nahi ka ?
@rangraobobade5817
@rangraobobade5817 4 күн бұрын
अगदी बरोबर विवरण आहे
@ketsuna1
@ketsuna1 3 күн бұрын
❤ शेलार, दिवस तुझे संपले आहे आता खोटे बोलणे सोडा नाहीतर फटके बसतील
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 4 күн бұрын
Only jayant patil saheb
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 2 күн бұрын
महाराष्ट्रातील नेत्यांची नावे महाराष्ट्रातच राहातात म्हणून घेतली.येवडी मिरची शेलार यांना का लागली?
@Jay_maharashtra99
@Jay_maharashtra99 3 күн бұрын
माणसाने भुत्या व्हावं पण आ. बा. शे. सारखं च्यू..या होऊ नये 😂
@user-vo5lg8cf6f
@user-vo5lg8cf6f Күн бұрын
❤Jayant Patil
@ankushsarpotdar3517
@ankushsarpotdar3517 4 күн бұрын
शेलार संन्यास कधी घेणार
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 күн бұрын
एकही विभाग असा नाही कि जिथं भ्रष्टाचार आहे
@bnawale5229
@bnawale5229 4 күн бұрын
खरं तर हा चौकशी होणे गरजेचे आहे, कुठे पैसा झिरपला.
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 4 күн бұрын
त्या अफजल आशलीत मियाला हिंदुत्व काय समजतंय
@ashishkudale4727
@ashishkudale4727 3 күн бұрын
शेलार संन्यास घेणार होता ना काय झालं 😅😅😅😅😅
@suresharshende7934
@suresharshende7934 4 күн бұрын
शेलार सन्यास घे 😂😂😂😂
@dilipbhalerao7433
@dilipbhalerao7433 4 күн бұрын
Patil statement is inrealvent
@RajkumarLote
@RajkumarLote 3 күн бұрын
, होय गार केलं
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН