Рет қаралды 547,169
नमस्कार मंडळी,,
आता डिसेंम्बर महिना चालू झाला आहे आणि आम्ही जवल्याची मासेमारी करण्यासाठी सुरवात केली आहे.नेहमीप्रमाणे आज आम्ही समुद्रामध्ये जवळा पकडण्यासाठी गेलो होतो,आणि अचानक आमच्या जाळीमध्ये खतरनाक जेलिफिश शिरले.
जाळी भरू जेलिफिश आले आणि आमचा मासेमारीचा दिवस फुकट गेला.
=======================================