Рет қаралды 85,889
Jevan Jhala Ka? with Hruta Durgule EP 1 | हृताने घेतला खमंग श्रावण स्पेशल थाळीचा आस्वाद | Lokmat Filmy
#lokmatfilmy #marathientertainmentnews #jevanjhalaka #hrutadurgule
जेवण झालं का ?
हा प्रश्न सतत ऐकत असतो आपण आता हाच प्रश्न आम्ही हृता- Hruta Durgule ला विचारलाय... आणि त्याचं उत्तर आहे हृतासोबत केलेली ही खाद्यभ्रमंती... लालबागमधील माजघर या हॉटेलला खास भेट देऊन त्यांची खास थाळीचा आस्वाद आम्ही घेतला... त्यात हृताचे काही फूड secrets देखील बाहेर पडले आहेत.
( Anchor Chitrali )
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - kzfaq.info/love/C