झोप उडेल नक्की जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करताय मग व्हिडिओ बघा..

  Рет қаралды 255,835

chawadi group

chawadi group

Жыл бұрын

Пікірлер: 1 300
@suyogkothari3295
@suyogkothari3295 Жыл бұрын
अतिशय सुंदर मी जैन माणूस आहे. आज लोक आमच्या कडे कसे बघतात की जैन माणसे खूप श्रीमंत असतात भरपूर पैसा असतो पण आज मी सांगू इच्छितो की मूठभर 4श्रीमंत लोक म्हणजे सगळं समाज श्रीमंत नसतो आज सामान्य मध्यम वर्गीय जैन समजाची फार विदारक परिस्थिती आहे..gov. योजनेत बसत नाही. अल्पसंख्य म्हणून आमची नोंद होते पण कोणत्याच योजना लाभ मिळत नाही....मी आपले व्हिडिओ बघतो आणि खूप सुंदरपणे आपण माहिती मार्गदर्शन देतात धन्यवाद
@dagadukarade5036
@dagadukarade5036 Жыл бұрын
आगदी बरोबरच
@sidrammadgyal8478
@sidrammadgyal8478 Жыл бұрын
मराठी माणसाचे घडवण्यासाठी तुम्ही खूप चांगले काम करत आहात
@balajisurwase7471
@balajisurwase7471 10 ай бұрын
100% खर आहे तुमचे विचार ग्रेट आहेत वस्तुस्थिती सांगत आहात आम्हाला आवडले व्यवसाय याच्यासाठी कराचा चार लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि आपण पैसा कमावला पाहिजे समाजात नाव उभं राहिलं पाहिजे आणि त्या समाजाची बांधिलकी म्हणून गोरगरिबांसाठी काहीतरी करणे आणि त्यापासून पैसा कमावणे हा उद्देश सामाजिक बांधिलकी बघून करणे फक्त पैसा कमावण्यासाठी व्यवसाय करणे चुकीचा आहे व्यवसाय करत करत सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे ही मराठी बांधवाचा चालू स्थितीचा मराठी समाजाला एकमेकाला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे तरच सर्व मराठी लोकांचा व्यवसाय भरभराटीला जाईल आरक्षण आणि सरकारी नोकरी हा विषय मराठी संपलेला आहे त्यामुळे व्यवसाय करणे 100% झोकून प्रत्येकाच्या आवडीनुसार व्यवसाय केला तर सक्सेस होईल सरांचं प्रखर बोलला आहे परंतु योग्य आहे 100% सहमत आहे
@PB_GAMING564
@PB_GAMING564 Жыл бұрын
श्री गुरुदेव 🙏 आपल्या मनात खुप लोकांसाठी तळमळ आहे. खुप सुंदर बंधु
@sp39700
@sp39700 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर, आपल्या मराठी माणसांसाठी,असे व्हिडिओ बनविण्याची खरोखर गरज आहे.भाषा परखड आहे,पण विचार आणि सल्ले योग्य आहेत.
@sanjaychougule2269
@sanjaychougule2269 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर , आपला मनःपूर्वक आभारी आहे
@ramdasjagtap1589
@ramdasjagtap1589 Жыл бұрын
सर, माझे साई अल्युमिनियम अँड ग्लास वर्क नावाने व्यवसाय आहे, सध्या स्वतः करतो, नक्की बदल करेल.
@narendrakarkhanis.1373
@narendrakarkhanis.1373 Жыл бұрын
प्रॉपर consultation
@bharatigovari3936
@bharatigovari3936 7 ай бұрын
नमस्कार दादा, खुपचं आपुलकीने व्यवसायाची माहिती देतात. अगदी मनापासून समजावून देतात.
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 8 ай бұрын
सर, तुम्ही हे सर्व योग्य प्रकारे अगदी मनापासून, महत्वाचे, छान, शांत आवाजात समजावून आम्हाला सांगितलेत. खुप खुप धन्यवाद तुम्हाला ❤😊
@tushardiwadkar4789
@tushardiwadkar4789 Жыл бұрын
अगदी हसतखेळत सहजपणे तुम्ही खूप मोलाचा मंत्र दिला आहे.. तुमचा विडिओ तुन खूप काही शिकण्यासारखे आहे sir👍
@tulsidastambe2939
@tulsidastambe2939 Жыл бұрын
अगदी बरोबर सर. तुम्ही देताय ती माहिती खुपच छान आणि उपयुक्त योग्य माहिती त्यातील खाच खळगे अडचणी बारकाईने सांगता आहात आपले मनःपूर्वक आभार व अभिनंदन सर.
@annachidhag4787
@annachidhag4787 24 күн бұрын
जेथे वाटाडे असतात तेथेच यशाचा महामार्ग दाखवला जातो व तेथे उद्योजकाला पोहचता येते. ती वाट आपण दाखवित आहात आम्ही आपले ऋणी आहोत आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता
@bhaskarsamudre3507
@bhaskarsamudre3507 9 ай бұрын
सर आपण बोलता ते पॉईंट अगदी बरोबर आहेत तुमच्या मोटिवेशन फार आहे
@vighnahartamoviespune9326
@vighnahartamoviespune9326 Жыл бұрын
व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली, आणि ति देखिल समजेल या भाषेत... यातली एक गोष्ट खुप महत्वाची वाटली, ती म्हणजे, आपल्या व्यावसायात आपणच जर स्वत:ला अडकवून न घेता, त्याच व्यावसायाचं मार्केटिंग करण्यासाठी बाहेर पडलं तर व्यावसाय अधिक वाढणारच आहे... आपले मनापासून आभार....
@shankarghugare4326
@shankarghugare4326 Жыл бұрын
काय भारी बोललात सर....हे असंच काहीसं मला देखील वाटायचं...की बँकेतील नोकरी सोडून धंदा टाकावा....पण नको रे बाबा...डोळे उघडले....बऱ्याच fundamental वर काम करावे लागणार....त्यापेक्षा बँकेतील नोकरी वर fundamentlly लक्ष्य देतो...त्या strategy follow karto....बँकेचा बिझनेस वाढवतो....आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरु करतो...मग जमेल की नाही.
@kalpanapund6175
@kalpanapund6175 Жыл бұрын
😂😂😂
@pradeepjadhav3966
@pradeepjadhav3966 Жыл бұрын
साहेब, नमस्कार व्यवसाय सुरु करण्यासाठी खूपच सुंदर सविस्तर माहिती व उत्तम मार्गदर्शन केले . त्याबद्दल आपले जाहीर आभार व लाख लाख धन्यवाद!
@ramchandramahajan5932
@ramchandramahajan5932 10 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर आपल्या मराठी माणसांना खरंच अशा 🎉 मोटिवेशन ची आवश्यकता आहे,, असे आणखी व्हिडिओ बनवत चला
@vijayrane8141
@vijayrane8141 Жыл бұрын
चांगले समुपदेशन केले. आपल्याकडून प्रेरणा घेऊन उद्योपती होतील. धन्यवाद 🙏
@vasantshinge186
@vasantshinge186 Жыл бұрын
U r a genius! Bravo!! U r uncompromising where it is the need to be so..... "a great secret of success in the business". Very very thankful n grateful to u for this great video, sir. I shall be lucky if I get an opportunity to see u in person for a short span of time . Please send me the training programmes of chawdi/fees, etc. U R REALLYA A GREAT MOTIVATION AND TRUE GUIDE TO THOSE WHO R REALLY IGNIGHTED TO DO SOMETHING GOOD! ONCE AGAIN THANK YOU V MUCH! 🙏🙏
@johnrosario4324
@johnrosario4324 Жыл бұрын
सर खूपच चांगला व्हिडिओ होता आपला. अगदी पोटतिडकीने तुम्ही बोलत होता. नेमक्या मर्मावर बोट ठेवून समजावत होता. धन्यवाद.
@sandippawar8925
@sandippawar8925 Жыл бұрын
Khupach Chan video ahe ...mala actually garaj hoti kahi gosti samjun ghaychi as business kartana ...tumcha vd pahun kharch khup Chan n kahi changes karn garjech ahe as vatayt...kahi gosti exactly 💯 % barobar sangitlya tumi ..thanku so much
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 Жыл бұрын
सर ❤️ 🙏 सर तुमी खुप छान माहिती देता मला आपले व्हीडीओ मधून खुप छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळते आपण उद्योग करण्यासाठी खुप फायदेमंद होते 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
@ashishshroff3659
@ashishshroff3659 Жыл бұрын
बादशाह ही कितीही ताकतवान असला तरी तो एकटा सल्तनत चालवू शकत नाही, मग हा तर बिजनेस आहे
@nanduhandge1467
@nanduhandge1467 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर,ह्यातल्या ब-याचश्या चूका केल्यामुळे मी व्यवसाय,नोकरी यात यशस्वी होवू शकलो नाही परंतू तुमच्या माहीतीचा इतरांना फायदा करून देईन,राम कृष्ण हरी.
@dhanashreehegishte7970
@dhanashreehegishte7970 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली, अजून यावर डिटेल मध्ये व्हिडिओ बनवा. मराठी मुलांकडे खूप ज्ञान आहे, कष्ट करण्याची तयारी आहे पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुले ती पाठीमागे राहतात.मनापासून धन्यवाद..
@sujatawaghmare5860
@sujatawaghmare5860 Жыл бұрын
Thanks with gratitude sir for your valuable guidance. I am also planning to start a small scale business. Thanks
@suchitalad2475
@suchitalad2475 Жыл бұрын
अगदी बरोबर छान माहिती सांगितली सर मन पूर्वक आभारी आहे
@tejuuuBharti-xu9ko
@tejuuuBharti-xu9ko 9 ай бұрын
खुप छान सर्व काही गोष्टी कडे खुप बारकाईने लक्ष ठेवून काय करू नये व काय करायचे ते परखडपणे मांडलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मी पण बिझनेस करणार आहे त्यात आपले मार्गदर्शन मिळाले तर मला माझ्यात सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडेल ओके धन्यवाद सर
@ramdassobale7699
@ramdassobale7699 Жыл бұрын
सर , अतिशय सुंदर व आपल्या भाषेत समजाविण्याची पध्दत . धन्यवाद 🙏
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 Жыл бұрын
I am also in business for last 30 years. So I can tell more details in same topic. But I appreciate for your first sentence that ' what ever you can sale do the business of the same' Thanks for motivating others for business.
@digambartakmoge7798
@digambartakmoge7798 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@jaydeepthorat9263
@jaydeepthorat9263 Жыл бұрын
खूप छान माहिती सर...👌🙏
@shivanandmirje6230
@shivanandmirje6230 Жыл бұрын
खूपच छान आणि प्रेरणादायी सुध्दा,आपला खूप आभारी आहे.
@shankarbhosale1308
@shankarbhosale1308 Жыл бұрын
Khupach changala UPKRAM aahe sir Real facts about business you told really great
@swapnilballal1469
@swapnilballal1469 Жыл бұрын
सर आपण बोलतात एकदम योग्य आहे आपल्याला हेच कळत नाही धन्यवाद
@indrakumarsarvade7225
@indrakumarsarvade7225 10 ай бұрын
तुमच्या प्रोत्साहनामुळे मी उद्योग करण्याचे ठरवले व प्रयत्नात आहे, धन्यवाद साहेब
@Figh4ter
@Figh4ter 3 күн бұрын
GREAT FUNDAMENTALS Salute to you sir
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 Жыл бұрын
Thanks for Sharing Hare Krishna Your Idea about starting new Business was Awesome
@sheetalchavan3409
@sheetalchavan3409 Жыл бұрын
Good sir, so clear and straight. Keep it up👍
@shoaibsawratkar141
@shoaibsawratkar141 Жыл бұрын
Sir, you have shared valuable experience. Thank you sir
@pranavpawar2488
@pranavpawar2488 Жыл бұрын
🙏🙏अगदी.बरोबर आहे योग्य माहीती दिलीत धन्यवाद। सर 🙏🙏
@sangitarathodsubhashrathod8304
@sangitarathodsubhashrathod8304 Жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
@noelfernandes585
@noelfernandes585 Жыл бұрын
❤ Great inspiration for new entrapuener's.
@sakhareaditya
@sakhareaditya Жыл бұрын
Sir yours is the only True motivational Video. Saw such stuff for the first time in my career/business. Thanks mhanayla shabd apure ahet sir.
@sanjayrajne1074
@sanjayrajne1074 Жыл бұрын
सर तुम्ही 100% खरे सांगत आहात .आणि माझ्या बाबतीत हेच झालं आहे .
@MrBhujbalgv
@MrBhujbalgv Жыл бұрын
फार छान माहतीपूर्ण व्हिडिओ अपलोड केला, ❤
@sunitrajvansh7266
@sunitrajvansh7266 Жыл бұрын
Very good information .Salute This is eye opener video.Please make such type information video for Marathi generation.This is very Useful.Thanks again.
@sushantyesambare4151
@sushantyesambare4151 Жыл бұрын
Perfect tips and points given by you sir. Definitely ya 3 prashnanvar uttar gheunach chawadishi contact karnar. Thanks a lot sir 🙏🙏🙏
@ankushwahatule7167
@ankushwahatule7167 Жыл бұрын
एकदमच छान माहिती दिली सर, असे Video तयार करणे आवश्यक आहे
@sanjaysonke1028
@sanjaysonke1028 Жыл бұрын
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर
@pranujfoods4216
@pranujfoods4216 Жыл бұрын
अगदी योग्य बोललात सर
@rajuangre
@rajuangre Жыл бұрын
Very well said sir...
@mayurbhogil8605
@mayurbhogil8605 Жыл бұрын
आपण खूप छान माहिती देत सर तुम्ही दिलेली माहिती आवडली आणि असच व्हिडीओ बनवत रहा👍👍👍👍👍👍😊
@deepakchavan5592
@deepakchavan5592 Жыл бұрын
सुंदर साहेब अनुभवाचे बोल आणि मार्गदर्शक
@vivekmane1412
@vivekmane1412 Жыл бұрын
बरोबर सर बोलाल आहे 👍
@mayurtaday2488
@mayurtaday2488 Жыл бұрын
You have extraordinary style of coaching and mentoring. Keep up the good work. Let me know how I can contribute in shaping entrepreneurs. I have 30 years of corporate experience at CXO level. Would like to contribute to your platform.
@sarangb6644
@sarangb6644 Жыл бұрын
माझ्याकडेही पुण्यात 5 गुंठे जागा आहे.. मी काय करू शकतो हाच विचार करतोय.. तेव्हा बरोबर तुमचा video आला.. खूप योग्य मार्गदर्शन केलेत सर.. आणि ट्रेनिंग पण मी नक्कीच करेन तुमचे
@user-wk3mn5zx8y
@user-wk3mn5zx8y 11 ай бұрын
सर खूप सुंदर माहिती दिली आपण खरोखर अंतकरणापासून बिझनेस मधल्या यशस्वी होण्या साठी लागणारी जिद्द निर्माण केली असेच व्हिडिओ बनवा खूप छान माहिती दिली
@deepikapawar7578
@deepikapawar7578 Жыл бұрын
सर बिझनेस करायला पैसा कसा उभा करायचा हे पण सांगा ना. कारण प्रचंड इच्छा असूनही पैशाअभावी बिझनेस करता येत नाही.
@Jyoti_Gayakwad_
@Jyoti_Gayakwad_ 10 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही
@kumarsutar7322
@kumarsutar7322 3 ай бұрын
छान कन्सेप्ट आहे आवडले
@vivekvispute1330
@vivekvispute1330 Жыл бұрын
Thanks Sir. Very useful tips. I will follow this rules in business from now on.
@vishalt9266
@vishalt9266 Жыл бұрын
सर माझे कृषि सेवा केंद्र आहे . पण. माझ्याकडे टॉप क्वालिटी प्रॉडक्ट्स,आणि उत्तम सल्ला पण मी देतो पण ग्राहक पाहिजे तेवढे नहित . काय करू सर खूप पारेषण आहे मी😢
@fiudhoygamer9624
@fiudhoygamer9624 Жыл бұрын
Search something missing. You can succeed.🎉🎉
@nileshteredesai7799
@nileshteredesai7799 10 ай бұрын
सुंदर संवाद साधता..असे वाटते आपण प्रत्यक्ष समोरच आहात..hello म्हणता ते अगदी live वाटते. Thanks!
@vilasmhaskar9002
@vilasmhaskar9002 Жыл бұрын
सर फारच छान गमतीदार पद्धतीने समजावत आहेत ....
@sangitasalve4634
@sangitasalve4634 Жыл бұрын
खूप छान मूलमंत्र दिला सर धन्यवाद❤
@vaibhavnikhade4948
@vaibhavnikhade4948 Жыл бұрын
खुप छान वाटलं सर तुमचा व्हिडिओ बघुन खुप motivation भेटल
@sudhakarkamble9868
@sudhakarkamble9868 Жыл бұрын
खुप चांगली माहिती सांगितली साहेब
@anaghathuse6325
@anaghathuse6325 Жыл бұрын
तुम्ही एकदम परखड भाषेत बोलता. आज ती काळाची गरज आहे. माझा स्वतःचा घरगुती साडी विक्रीचा व्यवसाय आहे. नुकतेच माझ्या व्यवसायाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण मला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये. मी जुन्नर येथे राहते. मला दिवसाला कमीत कमी एक हजार रुपये मिळतील. असे काही व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करू शकाल का?
@bharatwaghmare379
@bharatwaghmare379 11 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर
@shardafulzele453
@shardafulzele453 9 ай бұрын
सर, खूप खूप छान बिझनेस बाबत स्पष्ट मोलाची माहिती सांगितली आपले खुप खुप आभार
@dileepgholap8164
@dileepgholap8164 8 ай бұрын
खरोखरच अतिशय सुंदर माझा आत्मविश्वास वाढविल्या बद्दल.खूप खूप आभारी आहे
@nikaljeP
@nikaljeP Жыл бұрын
अगदी कामाचं बोलले सर, तुम्ही मी 2,3 महिन्यात स्वतःचा कॅफे ओपन करतोय त्या अगोदर तुम्ही माझे भरपूर confusion दूर केले धन्यवाद.
@gajananzade5469
@gajananzade5469 Жыл бұрын
खूप छान वाटला व्हिडिओ. नक्की बनवा आणि व्हिडिओ. खूप उपयोगी आहे.
@arunalokhande2077
@arunalokhande2077 Жыл бұрын
Khup Chan mahiti सांगितली.धन्यवाद सर
@user-cm3ny3bq5p
@user-cm3ny3bq5p 6 ай бұрын
अगदी बरोबर बोलले सर बिझनेस करण्याची ईच्छा आहे पण पैसा कसा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन करावे.🙏🙏
@laxmanpawar3734
@laxmanpawar3734 Жыл бұрын
खरच महत्व पूर्ण व्हिडिओ आहे सर तुमचा
@vandanagurav5606
@vandanagurav5606 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगताय सर ,
@VijayMohite-fg6zc
@VijayMohite-fg6zc 9 ай бұрын
हे फॅक्टस लक्षात घ्यावेच लागतील.. धन्यवाद सर 🙏
@shobhathakare7485
@shobhathakare7485 9 ай бұрын
सर खूप छान माहिती देत आहे तुम्ही
@nanaguthale
@nanaguthale 9 ай бұрын
Practical oriented speech. Thank you very much
@kalpanachauthe4306
@kalpanachauthe4306 6 ай бұрын
छान मार्गदर्शन करता सर तुम्ही धन्यवाद
@bhartihire3596
@bhartihire3596 10 ай бұрын
Agdi barobar sangat aahe sir . Kup chan mahiti sangitli thumi .Thanks
@rajendrashinde3214
@rajendrashinde3214 Жыл бұрын
खूप छान बोलताय सर मनापासून धन्यवाद सर
@pradnyadeshmukh1508
@pradnyadeshmukh1508 8 ай бұрын
Chan ahe प्रगती होण्यासाठी
@janviyadav3719
@janviyadav3719 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलात धन्यवाद सर
@ramchandramungekar325
@ramchandramungekar325 9 ай бұрын
Khoopach Chan vaktaya Sangitlya badhal Thanks .
@user-ud7kr8wr9p
@user-ud7kr8wr9p Жыл бұрын
धन्यवाद सर आपण खुप चांगले मार्गदर्शन केले
@mangeshborle1326
@mangeshborle1326 9 ай бұрын
Khjup chan maheti dytay sir thanku
@RajChauhan-lh8zx
@RajChauhan-lh8zx Жыл бұрын
छान...सांगता.....स्पष्ट बोलता....👍👌👌👌
@kalpanapardeshi1161
@kalpanapardeshi1161 9 ай бұрын
Khup chhan samjavun sangtat sir khup khup chhan
@sarikakhatade2885
@sarikakhatade2885 10 ай бұрын
Very very good sir खूप खूप छान माहिती सर
@thenatureoflove3891
@thenatureoflove3891 8 ай бұрын
मशनेरी, रॉमटेरियल, शेड, अशा मोटिवेशनल KZfaq च्या दुनियेत भरारी घेत असलेल्या माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी धन्यवाद सर....
@user-oy1ke2qd3z
@user-oy1ke2qd3z 10 ай бұрын
khupach chan mahiti dilit sir tumhi thank you...................
@basawarajkanade3661
@basawarajkanade3661 9 ай бұрын
योग्य मार्गदर्शन.आज बेरोजगार तरुणांना निश्चीतच व्यवसाय करावा वाटतो..पण नेमकं काय करायचं? व्यवसाय निवड संभ्रमात ते खचुन जातात.
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवलाय सर धन्यवाद
@sarojdhtr7657
@sarojdhtr7657 Жыл бұрын
Must must must! Valoon भलतीकडे जाण्यापूर्वीच थोबाडीत marleet tyasathi khup khup abhar!
@leeladhivar6837
@leeladhivar6837 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@balesabmulani591
@balesabmulani591 Жыл бұрын
Sir khup chhan mahiti dli❤❤
@vidyakamble3781
@vidyakamble3781 Жыл бұрын
Khup chan mahiti dili 👍
@mahadevsonwane1702
@mahadevsonwane1702 Жыл бұрын
सुंदर माहिती..
@ranipawar3535
@ranipawar3535 2 ай бұрын
खूप छान माहिती आहे👍👍👌👌
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 43 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 43 МЛН