Рет қаралды 521,368
नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत खास नविन वर्षासाठी झणझणीत मालवणी कोंबडी वडे | एवढी सोप्पी पद्धत बघितली नसाल | Malvani Kombdi Vade .
ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
• Malvani Vatan 🥥 | कोकण...
मालवणी सोलकढी
• कोकणातील फेमस मालवणी स...
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
फेसबुक : / malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
( 2 किलो साठी )
एक किलो तांदूळ
अर्धा किलो गहू
अर्धा किलो ज्वारी
100 ग्रॅम धने
दीडशे ग्रॅम चणाडाळ
25 ग्रॅम मेथी ( कडू आवडत नसेल तर कमी ग्यावी )
दीडशे ग्रॅम उडीद डाळ
मालवणी चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य
( 2 किलो साठी )
अर्धा चमचा हळद
आठ चमचे मालवणी मसाला
दोन चमचे मीठ
तीन चमचे आलं लसूण पेस्ट
फोडणी साठी लागणारे साहित्य
एक मोठा चिरलेला कांदा
एक मोठा चिरलेला टोमॅटो
बिर्याणी च्या झाडाची पाने
मालवणी खोबऱ्याचे वाटण : • Malvani Vatan 🥥 | कोकण...
पाच ते सहा चमचे तेल
अर्धा चमचा लाल तिखट
तर हे साहित्य वापरून आपण How To Make Instant Malvani Kombdi Vade | Sagoti Vada बनवणार आहोत... 😋
__________________________________________________
------: आमच्या काही खास रेसिपी :------
ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
• Malvani Vatan 🥥 | कोकण...
मालवणी सोलकढी
• कोकणातील फेमस मालवणी स...
झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा
• Malvani Mutton Curry R...
झणझणीत बांगडा करी
• मासे साफ करण्या पासून ...
मालवणी बांगडा फ्राय
• Bangada Fish Fry | माल...
चिकन कलेजी फ्राय
• चिकन कलेजी फ्राय | chi...
🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार
• 🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत...
Mushi - Mori Masala Recipe
• Mushi - Mori Masala Re...
🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी
• फक्त 3 वस्तू वापरून बन...
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#kombadivaderecipe #कोंबडीवडेरेसिपी #MalvaniKavitaRecipes #KombadiVadePithRecipeInMarathi #कोंबडीवडेभाजनी
#KombadiVadeAniChickenRecipe #KombadiVadePeeth #कोंबडीवडेबनवण्याचीरेसिपी #InstantKombdiVade