Рет қаралды 125
झणझणीत मटकी मिसळ पाव
लागणारे साहित्य:-
लाल तिखट -1चमचा
बेडगी मिरची पावडर -2 चमचा
जिरे मोहरी कढ़ीपता
कोल्हापुरी मसाला -2चमचे
हळद-आध्र चमचा
गरम मसाला -आधा चमचा
मटकी शिजवून घेणे हळद घालून 2शिटी घेणे
वाटणासाठी लागणारे साहित्य -
सुके खोबरे, कांदा, लसून,आंल,परतून घेणे तेलावर
वाटण तयार झालेल आहे
थाळी -ररसा, बटाटा भाजी,फरसाण, उकडलेली मटकी, कांदा लिंबू,ताक ,पाव,कोथिंबिंर घालणे
झणझणीत मटकी मिसळ पाव थाळी रेडि झालेली आहे
मिसळ रेसिपी मराठी/ मिसळ पाव रेसिपी/सोपी पद्धत वापरुन मिसळ पाव आणि खंमग तरी/how to make misal
misal pav Recipe by Sheetal Recipe Marathi
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर फालो करायला विसरू नका
pls do Subscribe like comment and Share
Sheetal Recipes Marathi