Рет қаралды 329
झणझणीत नागपुरी सावजी मसाल्याने केलेली तर्रीदार पाटवडी रस्सा भाजी|Nagpuri Patwadi Rassa|Besan sabji
सावजी खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले नागपुर आणि तिथली विशेष चवीची ही तर्रीदार चमचमीत भाजी एकदा हा बेत करून बघाच.
🔶पाटवडीरस्सा 🔶
🔸वाटण
१मोठा कांदा
१/३कप सुक खोबर
८-१० कढपत्त्याची पानं
🔸आल-लसुण-मिरची
आलं १/२इंच
लसुण८-१०
मिरची ३-४
खलबत्त्यात कुटुन घेणे
🔹पाटवडी
बेसन १कप
आललसुणमिरचीठेचा १-१/२चमचा
कांदाखोबर वाटण ३-४ चमचे
तेल २-३चमचे
हिंग १/४tsp
हळद १/२ tsp
तिखट १/२tsp
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर
पाणी ४-५ चमचे
🔹रस्सा
तेल ५-६ चमचे
जीरमोहरी १/४tsp
हिंग १/४ tsp
आललसुणमिरचीठेचा २-४चमचे
कांदाखोबर वाटण १वाटी
हळद १/२टिस्पुन
धणेपुड १/२-१ टिस्पुन
गोडामसाला १/२टिस्पुन
सावजी मसाला १-११/२ टिस्पुन
मीठ १ टिस्पुन
गरम पाणी
कोथिंबीर
#पाटवडीरस्साभाजी #नागपुरस्पेशलपाटवडीरस्सा
#patwadirassabhaji #Nagpurspecial
#vidrabhspecialbesansabji #Besankitarriwalisabji
#Savjispecialmasala #savjimasalawalipatwadichibhaji #Maharashtrianpatwadibhaji
#Janijeyadnyakarambynairhiliskitchen #Janijeyadnyakaram
Thanks for watching 😊
Pls like share n subscribe 🙏🏻