Рет қаралды 1,407
झणझणीत वांग्याची भाजी l वांग्याची भाजी रेसिपी l Vangyachi Bhaji Recipe
Video Link -
• बेसन पोळी रेसिपी l चटप...
• झणझणीत अशी वांगी मसाला...
• झटपट होणारी झणझणीत बटा...
• टिफिनसाठी झटापटीत आणि ...
• भेंडीची भाजी l चिकट न ...
• मेथीची भाजी l सोप्या प...
Vangyachi Bhaji l Vangyachi Bhaji Recipe in Marathi l baingan recipe l baingan ki sabji l how to make bringle recipe at home l homemade Vangyachi bhaji l zanzanit vangi masala l Vangyachi Bhaji Kashi banvavi l
Please take a moment to Like, Share and Subscribe to my channel.... Thanks for your support 🙂 🙏
साहित्य :
• पावकिलो वांगी
• शेंगदाण्याचे कुट
• 1 बारिक चिरलेला कांदा
• 1 बारीक चिरलेला टोमॅटो
• 1/2 चमचा आलं-लसुण पेस्ट
• 1/2 चमचा किचन किंग मसाला
• 1/2 चमचा धने-जिरे पावडर
• 1 1/2 चमचा लाल मिरची पावडर
• 1/4 चमचा हळद
• चवीनुसार मीठ
• आवडीप्रमाणे कोथिंबीर
• कडीपत्ता
• तेल
• 2 वाट्या गरम पाणी