Рет қаралды 9,860
रवा आप्पे हे सहसा बाहेर किंवा हॉटेलमध्ये खायला मिळत नाहीत घरी हे आप्पे खूप झटपट होतात बाहेर नेहमी इडली डोसा उत्तप्पा हेच प्रकार खायला मिळतात आप्पे आपण घरीच अगदी टेस्टी बनवू शकतो आप आप्पे बनवायला वेळही जास्त लागत नाही तेव्हा नक्की करून बघा झटपट होणारे टेस्टी आप्पे रेसिपी.
#appam #viral #trendingrecipe #recipeoftheday #easyrecipes #tastyhomemaderecipe
साहित्य :
- अर्धा किलो रवा
- एक भांड ताक
- मीठ
- इनो अर्धा चमचा
- चटणीकरता एका नारळाचे तुकडे
- अर्धी वाटी दाण्याचं कूट
- मीठ
- साखर
- आठ ते दहा हिरव्या मिरच्या
- थोडीशी भिजवलेली चिंच
- तेल
- मोहरी
- उडदाची डाळ
- सुखी लाल मिरची
- कढीपत्ता
👍 नक्की करा लाइक, शेअर, आणि सब्स्क्राइब करणे, आणि भारताचं स्वाद आपल्या रसोईत आणणारं इतर सोपं अनुसरून. नोटिफिकेशन बेलचं दाबा, काहीही न विसरताना!
Thank you.