झटपट शिका आईच्या हातचं चुलीवरच मालवणी पद्धतीच मटण सुखा आणि पाया सुप।mutton sukha।paya soup

  Рет қаралды 186,379

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

2 жыл бұрын

Thank you for watching this video please do like comment share & subscribe

Пікірлер: 1 300
@pradnyapednekar5728
@pradnyapednekar5728 2 жыл бұрын
भरत वाक्य बोलले पंढरीकाका खरंच शेतकरी हा लाखांचा पोशिंदा असतो,hat's off to पंढरीकाका देव त्यांना खूप बळ देवो
@nakshatrakadam16
@nakshatrakadam16 2 жыл бұрын
तुला , पत्याला , आणि आई पप्पांना भेटून खरचं खुप छान वाटला ...खरचं camera समोर जितके प्रेमळ आहात त्याहून जास्त Real life मध्ये आहात तुम्ही सगळेच ..आई पापा पण खुप गोड आहेत ..तू तर Great च आहेस....तुला भेटल की एक ओळ आठवते( साधी राहणी आणि उच्च विचार सरणी) ...कायम असाच हस्त खेळत राहा खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचाली साठी ❤️💯
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sulabhavaidya3102
@sulabhavaidya3102 2 жыл бұрын
Y
@bhaveshsonavane3040
@bhaveshsonavane3040 2 жыл бұрын
👌
@ajitpatil7782
@ajitpatil7782 2 жыл бұрын
You are right sis 👍👍👍
@shakunatlarokade5656
@shakunatlarokade5656 2 жыл бұрын
@@goshtakokanatli bbkI
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
पंढरीकाका खूपच छान बोलले आईच्या हाताची मटण सुकक आणि पाया सुप खूपच छान आई छानशी सुगरण आहे मायाळू आणि प्रेमळ आहे आईच्या हाताला चवच लय भारी असते
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@madhuriwadate9709
@madhuriwadate9709 2 жыл бұрын
पंढरी काका लय भारी खरंच तुम्ही आहात (शेतकरी) म्हणून सर्व जिवजंतू पोट भरत आहे. नेहमी प्रमाणे अनिकेत ब्लॉग छान 👍
@MsMohan000
@MsMohan000 2 жыл бұрын
खूपच छान बोलला पंढरी काका.जर प्रत्येक जण follow केले तर हे जग खूपच सुंदर होईल
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sahyadrikokan
@sahyadrikokan 2 жыл бұрын
,ग्रेट,
@rutujasawant3626
@rutujasawant3626 2 жыл бұрын
खूपच सुंदर बोलले
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@prajaktashinde8194
@prajaktashinde8194 2 жыл бұрын
खर बोले.खूप सुंदर video. जेवण खूप मस्त केल आईने .तोंडाला पाणी आल .
@nileshbhatkar5512
@nileshbhatkar5512 2 жыл бұрын
पाया माझा पण favourite आहे आणि सूप तर एक नंबर लागतो आणि पाया रसा पण मस्त लागतो कोणाला fracture असले तर पाया खायाचा एक नंबर उपाय fracture बर होवायला.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ganeshmalekar9836
@ganeshmalekar9836 2 жыл бұрын
खूप छान आईने बनवला मटण सूक्का रष्या हि खूप छान झाला पंढरीनी खूप सुंदर बोलले खूप छान अनिकेत .
@neetagamare7358
@neetagamare7358 2 жыл бұрын
पंढरी काका तुम्ही खूप छान message दिलात🙏👍❤️. अनिकेत तुझे पुन्हा एकदा आभार.
@seemakokate4162
@seemakokate4162 2 жыл бұрын
भावा पढरी काका खरच बरोबर बोलला आपल्या शेतीवर खूप प्राणी जगताता व्हिडीओ खूप छान आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@anilsagvekar209
@anilsagvekar209 2 жыл бұрын
😋 मटण सुका पाया सूप😋😋😋 आणि पंढरी काका च वाक्य 1no 🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@jagrutigaonkar5092
@jagrutigaonkar5092 2 жыл бұрын
खूप छान, पढरी काका ग्रेट 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@chhayasardar1012
@chhayasardar1012 2 жыл бұрын
1 नंबर बोलले पंढरी काका 👍👍👍आईने खूप छान बनवले मटण सुखा मस्त 👌👌👌पाया सुप छान बनवले 👌👌रं
@indiangaming2196
@indiangaming2196 2 жыл бұрын
खरच मस्त बोले पंढरी काका 🙏🏻
@poojaahirekar699
@poojaahirekar699 2 жыл бұрын
Pandari kaka well said it's a nature cycle every living beings are depending on each other's 🌍 👌👌🙏👍👍
@gaurirane6810
@gaurirane6810 2 жыл бұрын
Khup chan video aaine kele masala apratim aahe he masalyacha ranga varun samjte Pandhari kaka che vichar khup chan aahet tyanchya badhal chya comments tyan kalav
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shailajarane1483
@shailajarane1483 2 жыл бұрын
Ho ..khup लाख मोलाचे बोलले पांढरी काका...🙏 🙏 आपले बरोबर दुसऱ्यंसाठी विचार करणाऱ्या शेकऱ्यांना. मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍खूप छान vlog ......mattan रेसिपी लय भारी... आई साठी👍👌👌👌
@nemitadali4235
@nemitadali4235 2 жыл бұрын
कीती छान सगळ्यांना मदत करतोस असे माणसे लागली तर सगळीकडेच आनंदी आनंद गडे दीसेल तुला पाहुन सगळ्याचं मनाचे परीवर्तन होईल असे मला वाटते आज त्या छोट्या मुलीने पण दाखवून दिले
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@Allinone-ep3nt_
@Allinone-ep3nt_ 2 жыл бұрын
दादा मि आज सगळ्यात पहिली कमेंट केली मला खूप आनंद होत आहे ....!
@rajanidhawan6489
@rajanidhawan6489 2 жыл бұрын
Khupach chhan Aniket.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 2 жыл бұрын
खुप छान काकीचे सुका मटण.तोंडाला पाणी सुटल.
@gauravshirsekar8718
@gauravshirsekar8718 2 жыл бұрын
Tuzya aai chya hatch ekda tari khaychay tuzi aai khup great ahe ♥️🔥💯
@truptikadam6191
@truptikadam6191 2 жыл бұрын
Pandhari kaka 👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@kshamasawant9995
@kshamasawant9995 2 жыл бұрын
Chan Pandhari Kaka hat's off to you👏👏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sachincsangare78
@sachincsangare78 2 жыл бұрын
खुप सुंदर वाक्य बोलले पंढरी काका तुझे व्हिडिओ बगून एक लहान मुलगी घरात शेती केली तू जे पण करतो आहेस ते वाक्य मध्ये नाही बोलू शकतो तुला माझा सलाम आहे. आणि ह्या नवरात्र पर्यंत तुझे 3 लाख होतील अशी आई जीवदानी माता चरणी माझे नमन.
@surendrashivgan6919
@surendrashivgan6919 2 жыл бұрын
पंढरी काकानि खरंच खूप छान मेसेज दिला 👍👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ पंढरी काका मस्त बोलत होते
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rajesh26668
@rajesh26668 2 жыл бұрын
♥️♥️♥️ वाईट वाटतं माकडे 🐒🐒नुकसान करतात त्यामुळे. माझ्याकडे कुंडीत दोनच टोमॅटो 🍅🍅लागलेले ते त्यांनी माझ्या समोर काढून नेले काय करणार त्यामुळे तुम्हाला किती वाईट वाटत असेल त्याचा अनुभव आला
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Ha na
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 2 жыл бұрын
पंढरी काकांच ऐक वाक्य खुप काही सांगुन गेलं सो खुप शुभेच्छा तुम्हांला भात कापणी साठी
@shubhangipatil6299
@shubhangipatil6299 2 жыл бұрын
काका एक नंबर बोललात काका साठी 👌👍👍जेवण मस्त 😋😋👌👌
@sandipkudle2607
@sandipkudle2607 2 жыл бұрын
खरच पंढरीकाका बरोबर बोलले आधी छोट्या जीवानां मग शेतकरी राजाला काका तुम्हाला मानाचा मुजरा जय जवान जय किसान
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@varshaghorpade413
@varshaghorpade413 2 жыл бұрын
Mast vlog Aniket..👌God bless you 💐💐
@akeshkurhe6490
@akeshkurhe6490 2 жыл бұрын
पंढरिकाकाच वाक्य लाखात एक आहे👌👌👌
@sudamshimpi7972
@sudamshimpi7972 2 жыл бұрын
खरच शेतकरी खुप मेहनत घेऊन पीक काढतो आणि जगाच्या तोंडात घास भरवतो.शतशाः सलाम. आणि हो बेटा तुझयामुळे खुप मुले शेतीकडे वळताहेत याचा खुप आनंद झाला.
@shaileshkadam650
@shaileshkadam650 2 жыл бұрын
खुप छान रेसीपी अनिकेत पंढरी काका खुप छान बोलले जय गगनगिरी
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@seemashetye1837
@seemashetye1837 2 жыл бұрын
खुप छान 👍, खुप बरे वाटले कि लहान मुलगी झाडे लावु शकते,मग आपण का नाही. पंढरिकाका खुप छान माहिती सांगितली. 👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Yesss
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 жыл бұрын
आपल्या जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे आणि त्या मुळे पंढरी काका जे महत्त्वाचे बोल बोलले ते मनाला भावले आणि तुमच्या आईच्या हाताची रेसिपी एक नंबर आणी तुम्ही विडिओ मधून आजुबाजुच निसर्ग सौंदर्य दाखवलेत त्या बद्दल धन्यवाद
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
जाम भारी, चिनुचि पिलल, त्याचा खेळ खूप मस्त, आईच्या हातचं मटन, पाया मस्त, तुझ्या हातची चविष्ट वझङी एकदा होऊन जाऊ दे, निसर्ग रम्य वातावरण, लोकचे तुझ्या वरील प्रेम असेच वाढत राहो.
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 2 жыл бұрын
काकु you are great. Good presentation 👏 Very tempting recipes..👍⚘⚘⭐⭐⭐⭐
@Maheshpatil-ru9us
@Maheshpatil-ru9us 2 жыл бұрын
मी पण येणार मटण खायला भाऊ चालेल ना 😋😉🤗 पंढरी काका ग्रेट ❤️🙏गॉड ब्लेस यु काका 🤗 Reply plzz bhau
@sangeetamore2672
@sangeetamore2672 2 жыл бұрын
Hi अनिकेत आजचा तुझा व्हिडिओ खूप छान होता तसे तुझे सगळेच व्हिडिओ खुप छानच असतात पण आजचा खुप छान होता त्याच कारण म्हणजे तुझी छोटीशी सबस्क्रायबर आणि तिची भेंडीची लागवड एकच नंबर आणि पंढरी काका जे बोले ते तर मला पटल खरच आहे ते जे बोले ते, खरच कोटी कोटी धन्यवाद तुमच्या लोकांचे तुम्ही तुमच्या शेतीसाठी घेतलेल्या मेहेनतीला आमच्या सर्व सबस्क्रायबरचा सलाम ।। 🙏जय पावना देवी🙏।। 🙏 देव बरे करो🙏
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
वा तुझ्या आईने मस्त रूचकर स्वादिष्ट झणझणीत असे मटण सुका व पाया सुप नंबर वन लाजवाब आणि पंढरी भाऊनी खुप छान बोलले व त्या लहान मुलीचा विडिओ पण मस्त होता तुझे मित्रमंडळींनी सुध्दा आईचे हातचे जेवण खाल्ले खुप नशीबवान आहेत आणि भातशेती छान झाली आहे लवकरच कापणी कर खुप आवडला तुझा विडिओ
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 2 жыл бұрын
आई खूप छान🤗💞 👌🏻👌🏻👍🏼 दिसते आणि आईच्या हातची रेसिपी लाजवाब भन्नाटच आहे. ❤️ 👌🏻 👌🏻 👍🏼
@vandananikam6485
@vandananikam6485 2 жыл бұрын
खरंच आई खूप छान. पण कपाळावरची टिकली बिलकुल दिसत नाही.
@sangeetamhaddalkar5371
@sangeetamhaddalkar5371 2 жыл бұрын
Pandhari kaka lakhat ek bolle,great 👍🙏
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
एकच नंबर भावा सुक्या आणि मटण सूप. आई खूप प्रेमळ दयाळू आहे. पप्पा खूप कष्टाळू आणि प्रेमळ दयाळू आहेत. हसर्या आजीची गंमत करतास तशीच आईची पण करताय. पिटल्या भाताची सुद्धा चवच न्यारी. असा विचार करू नका कि आमका पिटला भात घातल्यानी असा कोणी म्हणात. ता सुद्धा खावक भाग्य लागता. 🥰🙏
@sakshiniwale7399
@sakshiniwale7399 2 жыл бұрын
Pandhari kakanche vichar khupch chan 🙏 Aniket tu shetkari ghadvayla suruvat Kelis👍👍
@sameerghogale1905
@sameerghogale1905 2 жыл бұрын
Most awaited recipe for me 👍😂 Thanks for sharing
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 2 жыл бұрын
दादा पंढरीकाका बोलले शेतकरी म्हणजे लांखाचा ंमोलाचा पोशिंदा एक नंबर काका 💐🙏💐
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@akshayshinde1188
@akshayshinde1188 2 жыл бұрын
पंढरीकाका खूप छान बोलले आपल्या शेतकरी वर्गाचा त्यांना आधार असतो देव आपल्याला भरभरून देणार
@shalakalad4645
@shalakalad4645 2 жыл бұрын
अनिकेत तुझ्यामुळे शेती करण्यासाठी जमीन कशी कसायची बयान पेरायच तरवो कसो लावायचो तो दाखवला अजून भरीच काम आहेत मेहनत भरपूर आहे शेती हे फक्त ऐकल होत आता प्रत्यक्ष पाहील बाकी आईच्या हातच मटन सुक्का आणि पाया सूप भारी आई पप्पा सगळ्यांन साठी खूप परिश्रम करतात पंढरीकाका जे बोलत होते ते खर आहे
@vishalpatil7388
@vishalpatil7388 2 жыл бұрын
👌🙏🙏खूप छान भावा🙏🙏🥰🥰❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
@bhartikoli6898
@bhartikoli6898 2 жыл бұрын
Apratim vlog 👍♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
पंढरी काका एकच नंबर व्यक्ती😀 शेती पिकली की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो...
@sunitagharat5465
@sunitagharat5465 2 жыл бұрын
Pandhrikaka mast vicyar aahet👍
@ajaygotad5177
@ajaygotad5177 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rahulgurav3024
@rahulgurav3024 2 жыл бұрын
Pandhari Kaka 🙌🏻
@laxmikantkokate1249
@laxmikantkokate1249 2 жыл бұрын
मित्रा सुंदर! खरच तुझे ,आई बाबांचे ,आजीचे , मोठ्या दादाचे तसेच तुझ्या सर्व मित्रांचे खुप खुप आभार! कारण ते तुझ्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत तुला आधार देतात त्यामुळे तुझे स्वप्न आज पूर्ण होताना दिसते मी स्वतः तुझ्या मध्ये मला शोधतो . अभिनंदन तुम्हा सर्वांचे.आणि आता एक छोटीशी मागणी तुझ्या एखद्या मित्राची गुरे असतील तर असा एक एपिसोड बनव ज्या शेतकऱ्यांची सकाळ ते संध्याकाळ पर्यंतचा पूरा दिनक्रम असतो ते पाहायला मिळेल तुमच्या सर्वांचा पुनःश्च आभार
@rakeshbandre2164
@rakeshbandre2164 2 жыл бұрын
अनिकेत तुझा मदतनीस पणा खुप आवडतो. मी पण इतके दिवस शेती करतो तरी सुद्धा मला पेंडी बांधता नाहीत पण तू सगळं काही करतोस. तुझी शेती बदलची आवड मनाला एकदम भुरळ पाडते
@snehabandivdekar6947
@snehabandivdekar6947 2 жыл бұрын
Pandhari kaka nche vichar khup chhan!! Mast video Aai simple & sweet
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@anjalipatil268
@anjalipatil268 2 жыл бұрын
Nice vlog, nice recipe 👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@omkarboss8590
@omkarboss8590 2 жыл бұрын
Ek nambar dada 😍😍😍😍
@poojagavad3988
@poojagavad3988 2 жыл бұрын
Ekach number payacha rassa ani sukh mutton 😋😋😋😋😋 tondala pani sutla
@veenanaik1293
@veenanaik1293 2 жыл бұрын
पन्ढरीकाकांचे विचार खुप आवडले
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@RangoliShades
@RangoliShades 2 жыл бұрын
Khup chhan 👌👌💜💖
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
अनिकेत,तुझे आई वडीलांवरचे खरे प्रेम व आई वडीलांचे तुझ्यावर प्रेम ,हे बघुन खरचं फार मनापासुन बरे वाटते.
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
छान पाया रसा व मटण बनवल आईने आवडला विडिओ आम्ही पाया रसा हळद लसूण काळमीरीचा बनवतो खास थंडीत बनवतो
@sahyadrikokan
@sahyadrikokan 2 жыл бұрын
छान व्हिडीओ 💐💐ani💐💐💐💐💐
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sonampatil9533
@sonampatil9533 2 жыл бұрын
Ek number dada👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@dipikaparab3329
@dipikaparab3329 2 жыл бұрын
Khup sundar. Aaicha हसरा चेहरा पाहून खूप आनंद होतो. नवीन शेतकरी तयार झाले
@pragatigaikwad8149
@pragatigaikwad8149 2 жыл бұрын
Paya soup ani mutton sukkha ekdam bhari garam masala recipe dakhwa 👍❤️
@Ishaan_Creations
@Ishaan_Creations 2 жыл бұрын
Very nice video ❤️
@prashantpagi7633
@prashantpagi7633 2 жыл бұрын
Awesome 👌..Aayichya hatch jevan ani pandhari kakanch vichar pan lay bhari...Aniket you ar really great 👍..keep it up God bless you
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sarjeraosuryawanshi6421
@sarjeraosuryawanshi6421 2 жыл бұрын
हा व्हिडिओ पंढरिकाकाचा. ग्रेट काका.आई ती आईच रे.लेकर खूश तर आई दुप्पट खुप.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sayalisurve3104
@sayalisurve3104 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ होता आईची साडी खूप छान दिसते आई लयभारी 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@akashadawade2590
@akashadawade2590 2 жыл бұрын
जबरदस्त, लाजवाब खूप छान भारी १ नंबर, अप्रतिम
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shreerecipe3543
@shreerecipe3543 2 жыл бұрын
पंढरी काका खूप छान म्हणालात👌👌👌🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@bhupendragadkar4459
@bhupendragadkar4459 2 жыл бұрын
Eak no. Donhi recipes bagun tondala pani sutla. Lai bhari.
@sagarpilankar394
@sagarpilankar394 2 жыл бұрын
खूप मस्त आणि भारी वाटलं, छोट्या दिदीचा भेंडी च रोप बघून.. खरच मनापासून एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला वेळ, काळ, जागा कसलच बंधन नसतं फक्त आपण पाऊल टाकणं गरजेचं असतं खूप खूप शुभेच्छा आणि आभार अनिकेत..तू आमच्या सगळ्यांचा आणि माझ्या सहा वर्षाच्या मुलाचा स्वस्तिक याचा सुपर हिरो आहेस.. गोष्ट कोकणातली चा रोज एक व्हिडिओ बघितल्या शिवाय झोपायला देत नाही... शुभ रात्री..
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup khup sunder video 😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vandanagujar4857
@vandanagujar4857 2 жыл бұрын
सारवण किती छान दिसते, हिरवेगार👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@nileshgawali3254
@nileshgawali3254 2 жыл бұрын
Suparb vid 👌😍🥰
@shrutipawaskar7020
@shrutipawaskar7020 2 жыл бұрын
Amazing khupch bhari dada
@chetanraut677
@chetanraut677 2 жыл бұрын
#kamal_buva_aaichi ❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@abhishekwani6391
@abhishekwani6391 2 жыл бұрын
Nice video aniket dada👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@neetakhot4562
@neetakhot4562 2 жыл бұрын
पंढरी काका मस्त बोलले आज. आणि त्या मुलीच्या manat तू रुजवली शेती भावा. कमाल बाबा तुझी
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vishalmhatre7684
@vishalmhatre7684 2 жыл бұрын
आईच हातच मटण सुखा वाह आणि पंढरी काकांचे ते वाक्य खुप छान 👌 आणि छोट्या दीदी ने घरात लावलेली भेंडी आणि कोकणरत्न अनिकेत "कमाल आहे बुवा तुमची " 😊👍
@ashwinidesale3400
@ashwinidesale3400 2 жыл бұрын
Beautiful scene 👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rakshashetty_10
@rakshashetty_10 2 жыл бұрын
Beautiful😍😍❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@mitalitawde5824
@mitalitawde5824 2 жыл бұрын
Pandhari kaka the great man. Tyanche vichaar farch sunder Tuzi aai farch premal v sunder ahe maza aai sarkhi ani khup kastha ghete. Mala tar far awadate🙏🙏🙏🙏🙏 👍👍👍👍😍😍😍😍😍
@hrishikeshparab2049
@hrishikeshparab2049 2 жыл бұрын
Khup sunder vlog 👍
@Tanmaysawant0609
@Tanmaysawant0609 2 жыл бұрын
मटन बगुनं खुप छान वाटल
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shubhamsawant8922
@shubhamsawant8922 2 жыл бұрын
Nice video Aniket
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@snehalkasare1028
@snehalkasare1028 2 жыл бұрын
Aai cha hatach mutton suka ani paya soup ekdam bhari.. Ani tasech pan dhari kakka ch bolne khup sunder 👌👌👍👍Shetkari mule ch apan sagle jagat ahot.. 👌👍👍
@rupaliinamke8041
@rupaliinamke8041 2 жыл бұрын
वा झकास एकच नंबर, मावशी एकदा मालवणी मसाल्याची रेसेपी पण दाखवा आमाला तुमच्या सर्व रेसेपी खुप आवडतात, तुमी खुप छान दाखवता सांगता , धन्यवाद
@satishpirkad1507
@satishpirkad1507 2 жыл бұрын
मस्त 👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shwetagengaje9664
@shwetagengaje9664 2 жыл бұрын
Un paus zelun makdacha tras pchun bhatane Aapli soneri chaya psrvli mentila dad milali Aata soneri gotenchi poti bahrun ghartAaliki Aapla shetkari nivant hotho kanche shbd lak molache
@sanjivanipatkar8963
@sanjivanipatkar8963 2 жыл бұрын
🙏🙏😘😘खुप छान वाटलं काका तर लाख मोलाचे बोलले खुप खुप नमस्कार सांग 🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shernababdevale3282
@shernababdevale3282 2 жыл бұрын
आपला पता गाव कोठे आहे
@sanjivanipatkar8963
@sanjivanipatkar8963 2 жыл бұрын
@@shernababdevale3282 🙏🙏मालवण ला
@rupalibugde3234
@rupalibugde3234 2 жыл бұрын
खुप मस्त बघुन तोंडाला पाणी सुटलं खुप खुप भारी👌👌👌👌
@ambicaachalkar1453
@ambicaachalkar1453 2 жыл бұрын
Superb yummy food thank you so much for showing
@deepaktamondkar8848
@deepaktamondkar8848 2 жыл бұрын
Vatch baght hote vlogchi ani aala to pn ekdam kadakk 😄😄😍😙😘😘😚😚😚
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sachingadsing5938
@sachingadsing5938 2 жыл бұрын
Punha akda back to pavillian,👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Yessss
@amitakhire3939
@amitakhire3939 2 жыл бұрын
👍👍👍khup chhan vlog 👌👌👌
@mangeshvalanju4125
@mangeshvalanju4125 2 жыл бұрын
खूप छान बोलला पांढरी काका डोळ्यात पाणी आले
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 33 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН