झिरवळांनी एक सवाल टाकला आणि शिंदे-फडणवीसांची सगळी मेहनतच पणाला लावली? | Maharashtra Times

  Рет қаралды 554,640

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#NarhariZirwal #UddhavThackeray #MaharashtraTimes
नरहरी झिरवाळ.... साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू त्यातल्या त्यात शरद पवारांचा खास माणूस अशी ओळख असलेला नेता. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे झिरवाळ अचानक चर्चेला आले. त्यात शिंदे गटाने खेळी केली आणि तत्कालीन पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या झिरवळांवरच अविश्वासाचा ठराव मांडला गेला. वाद कोर्टात गेला आणि शिंदेंनीही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता याच वादावर कोर्टाकडून तारीख पे तारीख मिळत असताना झिरवाळ पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्या स्टेटमेंटमुळे. शिंदे गटाची झोप उडवणारा झिरवळांचा सवाल नेमका काय आहे? त्यांच्या एका स्टेटमेंटनंतर मुख्यमंत्र्यांसहित ४० आमदारांसह फडणवीसांचंही टेन्शन कसं वाढलंय? तेच या व्हिडीओत पाहू.....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 446
@kohakade501
@kohakade501 Жыл бұрын
झिरवळ साहेब बरोबर बोलले
@senupatil7316
@senupatil7316 Жыл бұрын
झिरवल साहेब 100%बरोबर आहेत. परंतु सध्या सत्याचा नाही सत्तेचा विजय होत आहे.
@pravinpathade3744
@pravinpathade3744 Жыл бұрын
विकत घेऊन तयार झालेलं सरकार सगळे विकले गेलेले कोर्ट निवडणूक आयोगसहित
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 Жыл бұрын
Taimpas kashala kartamag
@ganpatmengal1705
@ganpatmengal1705 Жыл бұрын
Ko
@ganpatmengal1705
@ganpatmengal1705 Жыл бұрын
होय
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
इतिहास साक्षीला आहे महाराष्ट्र लढणार्यांना बळ देतो पळणार्‍यांना नाही. #उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 Жыл бұрын
झीरवळ बरोबर बोलत आहेत पण दडपणाखाली असल्याने ते बोलत नाहीत पण झीरवळ आता जीरवा.
@sanjaythorat5790
@sanjaythorat5790 Жыл бұрын
झिरवलाचा निर्णय योग्य आहे.
@ashokwadje9522
@ashokwadje9522 Жыл бұрын
झिरवाळ साहेबांचा स्टेटमेंट अगदी बरोबर आहे उपाध्यक्ष सारखे झाले तरच खरी लोकशाही
@chhaganraobargaje269
@chhaganraobargaje269 Жыл бұрын
अध्यक्ष
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Жыл бұрын
झिरवळ साहेब बरोबरच बोलत आहेत... आणि सर्व खरं आहे. पण रेटून झूठ सुरू आहे... खुर्चीची मस्ती आहे... न्याय मिळेल न मिळेल पण जनता न्याय देईल हे खरं!
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
जनता डोळे मिटून बसलेली नाही.. सर्व समजत आहे पण दडपशाहीची भिती वाटते. लवकरच देशात हुकुमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे...
@sharaddeshpande1015
@sharaddeshpande1015 Жыл бұрын
हिरवळ
@ramjadhav7046
@ramjadhav7046 Жыл бұрын
Thanks 👍 👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना
@shekharirabatti7003
@shekharirabatti7003 Жыл бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानपेक्षा जास्त टेक्शन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे जास्त टेक्शन वाढणार.......
@suhasshalu960
@suhasshalu960 Жыл бұрын
🍉टरबुजया नाव त्याच 😂
@ashokpisal4334
@ashokpisal4334 Жыл бұрын
@@suhasshalu960 one more...Shakuni.
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
झिरवाळ साहेब ग्रेट माणूस आहे, अभ्यासु व्यक्ती महत्व आहे महाविकास आघाडी घटक आहे. महविकास आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Жыл бұрын
16 आमदार अपात्र झाले पाहिजे....... पळून जाणाऱ्यांची शिवसेना कसी असु सकते
@valueinvest9234
@valueinvest9234 Жыл бұрын
सभागृहाचा विश्वास गमावला तर झिरवलाकडे कोणतेही अधिकार राहत नाही😅
@anandraonanaware8320
@anandraonanaware8320 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@user-du7ij2fp6z
@user-du7ij2fp6z Жыл бұрын
जे नरहरी झिरवळसाहेबांना कळतय ते न्यायाधीश यांना कळत नाही का??पण न्यायव्यवस्था दबावात आहे.हे आसेच राहीले तर भारतामधील लोकशाही धोक्यात समझा!!
@suhaspawar2448
@suhaspawar2448 Жыл бұрын
झिरवळसाहेबांनी बरोबर मुद्दा मांडला परंतु तो त्यानी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मांडला पाहिजे कारण या मुद्यावर विचार झाल्यास ठाकरे यांना त्याचा फायदा होईल
@mayureshrokade9408
@mayureshrokade9408 Жыл бұрын
ED CBI सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट त्यांचंच झालंय...! सत्याचा पराभव होणार...💯
@AgricaulterAsstant
@AgricaulterAsstant Жыл бұрын
बरा बर आहे नाही तर चुकीच अन्यायकारक घडू शकते
@balasahebbhuyekar
@balasahebbhuyekar Жыл бұрын
H.
@madhukarbavkar9268
@madhukarbavkar9268 Жыл бұрын
हिरवळ साहेब आगे बढो हम आपके साथ है जय महाराष्ट्र जय शिवराय ,‌👍✌️
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे पण येथे हुकुमशाही आहे न्यायालयाने हा मुद्धा उपस्थित करावा
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
सच्चा व्यक्ती च्या सच्चाईचा विजय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@dattatraykale4020
@dattatraykale4020 Жыл бұрын
शिंदे सरकार बनवताना अनेक कायदेशीर चुका झाल्यात .
@shardulgadhari9369
@shardulgadhari9369 Жыл бұрын
जिर वळ साहेब जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे
@madkekaveri2510
@madkekaveri2510 Жыл бұрын
ज्या. घरात. राहावे. त्याच. घराचे. वासे. का मोजावे. खाल्या आंनाची. जान. ठेवावी. असे. जनतेला. वाटते. जय. महाराष्ट्र
@sharadmatwankar2864
@sharadmatwankar2864 Жыл бұрын
मा.उपाध्यक्ष श्री. झिरवळ यांचे म्हणणे तंतोतंत योग्य आसून मा. सुप्रिम कोर्टाने त्याची दखल घ्याला हवी.
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Жыл бұрын
झिरवळसाहेबांनी बरोबर point पकडला आहे. अनुभवी नेता आहे. टेन्शन घ्यायच नाही द्यायच हे बरोबर त्याना माहिती आहे
@marotijadhav2544
@marotijadhav2544 Жыл бұрын
अतिशय हुशार आमदार आहेत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे
@Save.Indian.Constitution
@Save.Indian.Constitution Жыл бұрын
महाराष्ट्रातील राजकारणातला अनाजी पंत ओळखा, या अनाजी पंताच्या पिल्लांना महाराष्ट्रातच गाडा.
@shashikalaraut3645
@shashikalaraut3645 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rameshnaganhalli69
@rameshnaganhalli69 Жыл бұрын
झिरवाळ साहेब तीन वेळा निवडून येतात म्हणजे त्यांचे काम शंभर टक्के चांगले आहे साधे राहणीमान लोकात मिसळणारा नेता आर आर पाटील नंतर महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत त्यांचा निर्णय बरोबर आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या नेत्यांची गरज आहे तरच योग्य न्याय मिळेल🙏
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
साध्या एका गावच्या सरपंचावर,अविश्वास ठराव संमत करायचा असेल, तर तो सभागृहात बसून करावा लागतो ! हे एक झिरवळ साहेबांचं वाक्य, कोर्टातील युक्तिवादातील कळीचा मुद्दा होवू शकतो
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
धन्यवाद मा झिरवाळ साहेब धन्यवाद सत्य सोबत घेऊन आपन माङल जय महाराष्ट्र जय भारत
@shobhashinde208
@shobhashinde208 Жыл бұрын
उध्दव बाळासाहेब जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना झीदाबाद
@rajendradhade6970
@rajendradhade6970 Жыл бұрын
झीरवळसाहेब.आगदि.बरोबर.बोलत‌आहे. हेच.सूप्रिम.यानच्या.समोर.विषय.आनलापाहिजे जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम.जय.सविधान
@shashikantthorat8013
@shashikantthorat8013 Жыл бұрын
झिरवळ साहेब आपण खरा कायदा आपल्या माध्यमातून समोर आणला कोणाची जागा कोठे असते ती आपण दाखविली धन्यवाद झिरवळ साहेब. याला म्हणतात कायदा. 👊👊
@arunpadghan8788
@arunpadghan8788 Жыл бұрын
नरहरी झिरवाळ साहेबांचा मुद्दा संविधानिक आहे.
@subhashchavare238
@subhashchavare238 Жыл бұрын
नरहरी झिरवळ ह्यांच म्हणण एकशे एक बरोबरच असून गद्दार व टरबूजाचीच काय तर राज्यपाल व सुप्रीम कोर्टाची सुद्धा झोप उडाली आहे कारण हा प्रश्न कोर्टाने सुद्धा विचारणे गरजेचा होता.
@dattataryawadekar7854
@dattataryawadekar7854 Жыл бұрын
आमदारकी कायमस्वरूपी नसताना निवडणूक आयोगाने आमदारकीच्या बहुमताचे जोरावर दिलेला निकाल चूकीचा आहे. अडीच वर्षानी आमदारकी संपून सर्व आमदार हे पक्ष सदस्य म्हणून च राहणार आहेत. तेव्हा निकाल देताना पक्ष सदस्यांच्या बहूमताच्या निकषावर निकाल देणे आवश्यक होते.
@satishpawar9104
@satishpawar9104 Жыл бұрын
एकदम बरोबर
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Жыл бұрын
शिंदेला काही टेंशन नाही. टेंशन यायला मेंदु चालवावा लागतो ते काम शिंदेचं नाही त्रास तर फडनवीस ला होणार .कारण जनता या सर्व कारस्थानाला फडनवीस भाजपालाच जबाबदार धरनार आहे .
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 Жыл бұрын
पुर्ण कांग्रेस डुबली याच टेंशन आ सोनीया जी ला तसच भाजपा जर डुबली तर टेंशन मोदिजी ला जो पक्ष श्रेष्ठी कीवा पक्ष लिडर असतो त्याला च टेंशन बाकी हे कावळे काय हो या झाडावरूण त्या हिरवा झाडावर याच काय तु नहि तो और कोई हे सगळ शिक्षण आ मोदिजी नी च दिलेल आहे
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR Жыл бұрын
महाशक्ती ने लोकशाही चिरडली
@madhukarborwar1154
@madhukarborwar1154 Жыл бұрын
झिरवळ साहेबांचा दनका सर्वांच खच्चीकरण करतो.नार्वेकर मिंधे फडणवीस. ऊद्धव साहेब तरनार,जींकनार.
@dattatraykale4020
@dattatraykale4020 Жыл бұрын
सत्य मधून पळून जाणाऱ्या आमदारांना त्यांच्या बाजूने न्याय दिले तर कायम होऊ शकते.
@shriramghavate8985
@shriramghavate8985 Жыл бұрын
झिरवळ यांनी खरी प्रतिक्रिया दिल्यामुळेच नि आ ने निकाल देऊन टाकला
@pralhadkamble6903
@pralhadkamble6903 Жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही।
@narayanpurohit4826
@narayanpurohit4826 Жыл бұрын
मिंदैगट हरविलै साहैब ना पण खौखै ची आफर नकिच दैणार पण हिरवल साहैभ ईमानदार मानुष आहै
@shashikantpatil7794
@shashikantpatil7794 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे योग्य विश्लेषण झिरवाळ साहेब यांनी केले.
@sawantnitin005
@sawantnitin005 Жыл бұрын
Keep it up Zirwal Saheb 👍
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
झिरवळ साहेब एकदम बरोबर बोलले
@subhashraojadhav4755
@subhashraojadhav4755 Жыл бұрын
This point 👉 should be noted in democracy.
@pravinkhadangale2463
@pravinkhadangale2463 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे जेव्हा साहेबांनी एकदम योग्य असा प्रश्न वेळेवर उपस्थित याची दखल घ्यायला हवी होती
@avilasparkar2889
@avilasparkar2889 Жыл бұрын
शेवटचा एकमेव पत्ता चालणार १००%
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR Жыл бұрын
अगदी खरे
@ulhassutar9168
@ulhassutar9168 Жыл бұрын
योग्य विश्लेषण केले आहे, जय महाराष्ट्र.
@yogendra2778
@yogendra2778 Жыл бұрын
न्यायदेवतेला हे कधी कळणार देव जाणे
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
This point is to be highlighted in Supreme court arguments
@savitasawant1688
@savitasawant1688 Жыл бұрын
Supreme Court has to take into consideration this point while giving order.
@shureshshilar3231
@shureshshilar3231 Жыл бұрын
@@savitasawant1688 .
@anandenterprises3735
@anandenterprises3735 Жыл бұрын
या मुद्दा कोर्टात योग्य ठरू शकतो...
@rameshsawant7940
@rameshsawant7940 Жыл бұрын
Perfect argument by Sir
@natthunerkar749
@natthunerkar749 Жыл бұрын
चाळीस आमदार निलंबित झालेच पाहिजेत तरच न्याय पालिकेवर विशस्वास राहील 👍
@dhanpalbhajikhaye9080
@dhanpalbhajikhaye9080 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@narayndubhalkar1844
@narayndubhalkar1844 Жыл бұрын
झिरवाळ साहेब हे धमकीला भीत नाहीत आदिवासी किंग आहेत 🏹
@michaeldsouza238
@michaeldsouza238 Жыл бұрын
शिवसेना पक्ष् निव्वळ उध्दवजी ठाकरेंच्या शिवसेनेचाच!
@tanajiyadav1886
@tanajiyadav1886 Жыл бұрын
नरहरी झिरवाळ साहेब तुम्ही बरोबर यांना खिंडीत गाठले आहे
@anilkore3100
@anilkore3100 Жыл бұрын
सत्य आहे तेच बोललेत झिरवळ साहेब राष्ट्रवादीचा नेता हा राजकारणात मुत्सदीच असतो.
@milindawad6212
@milindawad6212 Жыл бұрын
मैं डिमांड करता हूं की वो ई मेल किसके ईमेल से भेज दिया था उसके ऊपर एफआईआर दर्ज कर जॉच जरूरी है।
@rajkumardeo1155
@rajkumardeo1155 Жыл бұрын
..मा.झिरवळ साहेबांचा वळवळ करणाऱ्यांना नियमांतर्गत "आदी"वासी झपाटा! मस्त म्हणजे मस्तच!
@hemrajkolhe4458
@hemrajkolhe4458 Жыл бұрын
तुझ पोट का दुःख त
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 Жыл бұрын
100%बरोबरच आहे, पण ... हा पणच मोठा आहे. भाजपा ने ठरवून घडवून आणलेले कारस्थान आहे. राज्य पाल, निवडणूक आयोग, कोर्ट सगळं ठरल्याप्रमाणे घडत आहे. सत्य, नैतिकता, जनाधार सगळ्या गोष्टी फक्त पत्रकारांना चर्चा करण्यासाठी राखीव करून ठेवली आहेत. मिडीया जिवंत ठेवण्यासाठी मोदी आणि शहा यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे
@avinashnamdas2053
@avinashnamdas2053 Жыл бұрын
ठाकरे यांचा strong point mahnje jirval आणि सुनील प्रभू याचा त्या वेळी कडलेला व्हिप...
@bapumangle7622
@bapumangle7622 Жыл бұрын
हया मुद्दाला जेस्ट वकील हरीश साळवे साहेबांनी पुष्टी दिली आहे, तसा हा मुद्दा जेस्ट वकील सिब्बल साहेबांनी indirectly मांडलाच होता
@dhanlaxmikenkre5387
@dhanlaxmikenkre5387 Жыл бұрын
Excellent
@ssarang4141
@ssarang4141 Жыл бұрын
लई भारी........
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@satishrasal2676
@satishrasal2676 Жыл бұрын
Excellent sir
@sakharamsawant405
@sakharamsawant405 Жыл бұрын
Ur absolutely right zirval Sir. every one should take note of this point.
@sanjaykatkar9207
@sanjaykatkar9207 Жыл бұрын
झिरवाळ साहेब सत्य बोलत आहे 🌹🌹
@sudhakarchavan3750
@sudhakarchavan3750 Жыл бұрын
Sudhakar Chavan to be noted by SC. Point should be raised in hot discussion.
@a_vgaming4190
@a_vgaming4190 Жыл бұрын
झिरवळ साहेबांचं आगदी बरोबर आहे.👍
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Жыл бұрын
झिरवाड साहेब आपला माणूस 🙏❤️
@prakashbhise4244
@prakashbhise4244 Жыл бұрын
Perfect action taken by Sirji
@ganeshsalvi9293
@ganeshsalvi9293 Жыл бұрын
झिरवाळ साहेब बरोबर
@dr.kailassonawane9387
@dr.kailassonawane9387 Жыл бұрын
Perfect Argument sir. Jai Maharashtra.
@ketsuna1
@ketsuna1 Жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटे ते खोटेच असते, भाजपा काय किंवा शिंदे काय, सत्यशोधक नक्कीच नाहीत.. शिव्या मिळणारच त्यांना
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
देश संविधानाच्या चौकटीत राहून व कायद्याने चालत असेल तर झिरवळ यांचे बोलणे योग्य व खरे आहे. पण सध्या ज्याच्या जवळ खोके जास्त त्यांच्या बाजूला न्याय मिळतो.
@nirmalaghate5007
@nirmalaghate5007 Жыл бұрын
खोके खरे बाकी सर्व खोटे
@nandkumarpotdar3660
@nandkumarpotdar3660 Жыл бұрын
झिरवळ बरोबर बोलत आहेत
@laxmamdamale1173
@laxmamdamale1173 Жыл бұрын
नरहरी जिर्वळकर यांनी केले विधानं लोकशाहीला धरून आहे त्या मुळे 40 आमदार अपात्र होणारच
@satishdighade3833
@satishdighade3833 Жыл бұрын
Absolutely valid statement by Dy speaker Narhari Zirwal in his capacity as officiating Speaker and serving notice on breakaway 16 MLAs. He is still continuing as Dy speaker in New arrangement initiated by the then Governor of Maharashtra. This suggests no confidence motion against him was void ab initio.
@tusharmagar4043
@tusharmagar4043 Жыл бұрын
आता झिरवळ साहेबांनी सुप्रीम कोर्टात याबाबत केस टाकावी, मग सुप्रीम कोर्ट बंडखोर आमदारांना काय आदेश देतील ते पाहू
@ashokdoiphode8849
@ashokdoiphode8849 Жыл бұрын
शिवसेना हा एक विचार आहे ज्याला कळाली तोच समजतो.
@prabhakarkolte5454
@prabhakarkolte5454 Жыл бұрын
Correct argument by Narhari Zirwal sir
@chandrakantmane4733
@chandrakantmane4733 Жыл бұрын
Zirwal is right they must be discolified
@pravinmantri5405
@pravinmantri5405 Жыл бұрын
अध्यक्षांच्या निवडीबाबत त्याचवेळी आक्षेप न घेण्याची कारणे काय आहेत?
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Жыл бұрын
खोकयाची कमाल आहे, सत्य आणि असत्याची लढाई आहे, कंपणीत ला कामगार च जर मालकाला म्हणाला की कंपनी माझी आहे तर हे कसे होईल, आयोगाला आणी कोर्टाने ही हे पाहूनच न्याय दयावा
@amodjoshi9348
@amodjoshi9348 Жыл бұрын
👍👍
@shrikantmahadik5711
@shrikantmahadik5711 Жыл бұрын
अगदी बरोबर
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 Жыл бұрын
16, आमदार अपात्र, करावी अशी मागणी आहे माऊलि
@goutamtonape3989
@goutamtonape3989 Жыл бұрын
झिरवळ साहेब बरोबर बोलले पण खाल पासुन वर पर्यंत खोक्याखाली सगळे दबलेत त्यामुळे एकटया झिरवळांच काय चालणार ते जर पुन्हा बोलले तर त्यांच्या मागे शंभर टक्के चौकशी लागणार
@Md........871
@Md........871 Жыл бұрын
लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे ... ४० गद्दारानवर
@pushpapawar6606
@pushpapawar6606 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sachinnare4187
@sachinnare4187 Жыл бұрын
सत्तेचा गैरवापर
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 Жыл бұрын
बरोबर बोललेत
@premdasramteke8674
@premdasramteke8674 Жыл бұрын
झिरवळ साहेब ! अगदी अचूक खेळी केली आहे ! ... क्लिन बोल्ड करणारी ...गुगली ...म्हणू या ... 👍
@dattaghatage8576
@dattaghatage8576 Жыл бұрын
म्हणून फक्त तुमच्या चॅनेलला 118 लाईक आहेत
@user-ng8zy5ft3n
@user-ng8zy5ft3n Жыл бұрын
झिरवाळानी सोळा आमदारांच्या बोच्यात मारलेली पाचर आजुन निघाली नाही तोपर्यंत दुसरी पाचर जर ठासली तर ती पाचर निघणे शक्यच नाही.
@dineshwaghela3397
@dineshwaghela3397 Жыл бұрын
Barobar ahe
@dhananjaylamkane48
@dhananjaylamkane48 Жыл бұрын
मा.नरहरी झिरवाळ साहेब यांचे च बरोबर आहे.
@jaywantjadhav1980
@jaywantjadhav1980 Жыл бұрын
जर उपाध्यक्ष यांच्या वर अविश्वास होता तर यांच्याच अध्यक्षतेखाली नवीन विधानसभा अध्यक्षा ची निवड चुकीची आहे आणि त्या मांडलेला ठराव सुध्दा अपात्र आहे तेंव्हा हे घटनाबाह्य काम केलं आहे हे स्पष्ट दिसतं आहे
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
म. टा. चा उपक्रम उत्तम आहे...
@prasadgarkal900
@prasadgarkal900 Жыл бұрын
बरोबर लॉजिक नरहरि साहेब १ नंबर प्रश्न केला ? करा म्हणाव आकडे मोड
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 738 М.
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 738 М.