झुणका भाकरी|गावरान चवीची थाळी झुणका भाकरी|Zunka Bhakri recipe|सुकं पिठलं|ज्वारीची भाकरी|paripurnswad

  Рет қаралды 41,742

Paripurna Swad

Paripurna Swad

Жыл бұрын

नमस्कार : आज आपण करणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची थाळी ती म्हणजे झुणका भाकरी. एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध उपलब्ध नसेल अशावेळी आपण हा झुणका तोंडी लावण्यासाठी करू शकतो. किंवा सकाळच्या घाईगडबडीत टिफिन साठी देखील झटपट बनवू शकतो. अशा पद्धतीने केलेला झुणका चवीला अप्रतिम लागतो. सोबतच आपण मऊ लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी केलेली आहे. भाकरी मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी या व्हिडिओ मध्ये महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. रेसिपीला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊
जिभेची चव वाढवणारी चटपटीत भरली भेंडी|Bharli Bhendi |Bhendi masala|stuffed bhendi recipe|Bhendi Bhaji
• जिभेची चव वाढवणारी चटप...
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी|Shevgyacya shenganchi Suki bhaji|drumstick sabji |shevga bhaji recipe
• शेवग्याच्या शेंगांची स...
Batata Bhaji|टिफिन साठी झटपट करता येईल अशी बटाट्याची सुकी भाजी|Aalu ki Sabji|Potato recipe|SukiBhaji
• Batata Bhaji|टिफिन साठ...
Kat Vada | झणझणीत कोल्हापुरी कटवडा | Spicy kat Vada recipe | Paripurna Swad
• Kat Vada | झणझणीत कोल्...
मस्त झणझणीत अप्रतिम चवीचा मुंबईचा प्रसिद्ध वडापाव आणि सिक्रेट चटणी | Vada pav | street food
• मस्त झणझणीत अप्रतिम चव...
Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला बनवा पोहा बटाटा टिक्की | Easy breakfast recipe | Paripurna Swad
• Nashta recipe | सकाळच्...
Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला बनवा पोहा बटाटा टिक्की | Easy breakfast recipe | Paripurna Swad
• Nashta recipe | सकाळच्...
सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त १० मिनिटांत बनवा व्हेज चीज टोस्ट सॅंडविच|Sandwich recipe|Easy Breakfast
• सकाळच्या नाश्त्यासाठी ...
नाश्त्यासाठी करा किंवा टिफिन साठी झटपट होणारे खमंग दही धपाटे|Dahi Dhapate recipe|थालीपीठ |Thalipith
• नाश्त्यासाठी करा किंवा...
Instant rava medu vada|जास्तीची मेहनत न करता बनवा कुरकुरीत रवा मेदुवडा |Suji medu vada|Paripurn Swad
• Instant rava medu vada...
झुणका भाकरी | गावरान चवीची थाळी झुणका भाकरी | zunka bhakri recipe |सुकं पिठलं | ज्वारीची भाकरी |paripurna swad
#झुणका#झुणकाभाकरी#झुणकाभाकरीरेसिपी#zunka
#zunkabhakri#zunkabhakrirecipe#zunkabhakri
#besanlithla#suttazunka#besanzunka
#howtomakezunkabhakri#paripurnswad
#zunkaBakrirecipeinMarathi
#zunkabakrirecipebyparipurnaswad
#zunkarecipebyparipurnaswad
#झुणकाभाकरीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद #परिपूर्णस्वाद
#सुकंपिठलं#झुणकाकसाकरतात#भाकरी#भाकरीरेसिपी
#ज्वारीचीभाकरी#jawarbhakri

Пікірлер: 20
@SandipManohare-et1pm
@SandipManohare-et1pm 4 күн бұрын
फारच छान भाकरी आणि झुणका केला एकदम मस्त
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@dhanashriambre6324
@dhanashriambre6324 Жыл бұрын
बाहेर सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आणि तुमची ही रेसिपी याची सांगड आज एकदम परफेक्ट बसली झुणका भाकर चा बेत एकदम छान झाला❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@chitra1v1a1
@chitra1v1a1 2 ай бұрын
👌👌👌 चार वेळेस पाणी घातले ही टीप उत्तमच
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@sudhazade8669
@sudhazade8669 6 ай бұрын
खुपच छान yummy👌👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@momsmagic_Neha
@momsmagic_Neha 5 күн бұрын
Mast 🥰
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 4 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@meaanimazikavita
@meaanimazikavita 11 ай бұрын
खूप छान🙏
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sunitakadam8852
@sunitakadam8852 4 ай бұрын
👌👌
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 Жыл бұрын
उत्तम.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@renukapardeshi329
@renukapardeshi329 Жыл бұрын
Khup chhan. Tx.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
Most welcome 😊
@user-mp6nq7kp5f
@user-mp6nq7kp5f 10 ай бұрын
भाकरीसाठी ज्वारी कशी घ्यावी.
@prashantambre6532
@prashantambre6532 Жыл бұрын
Nice recipe. Very nice.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
Thank you 😊
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 4,2 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН