आजिबात गोंधळून जाऊ नका | फक्त हा एकच नियम मुलांना समजावून सांगा | अकारांत | आकारांत शब्द | उपांत्य .

  Рет қаралды 1,130,264

Marathi Shala

Marathi Shala

3 жыл бұрын

मराठी शाळा | Marathi shala मराठी व्याकरण अकारांत शब्द लेखन बाबतीत काही नियम. छोटे छोटे लेखन नियम. प्राथमिक भाषा लेखन नियम. Marathi shala
अकारांत शब्दात उपांत्य अक्षराला जर वेलांटी किंवा उकार येत असेल तर दीर्घ लिहावा .
जसे :-
बहीण
वकील
आज आपण पाहूया रफार रफार म्हणजे र चे जोडाक्षर... जसे:--
र् + ग = र्ग...
मराठी लेखन सर्वांसाठी...
★रफार वेलांटी उकार नियम★
• अजिबात गोंधळून जाऊ नका...
Part 03:- रफार युक्त शब्द वेलांटी आणि उकाराचे
• अजिबात गोंधळून जाऊ नका...
acrobat.adobe.com/link/track?...

Пікірлер: 2 300
@medhaupadhye6481
@medhaupadhye6481 Жыл бұрын
आम्हाला हे नियम शाळेत असताना कोणी कधी शिकवले नाहीत त्यामुळे आम्ही आमच्या मुलांनाही कधी ते नाही सांगितले, पुस्तकात लिहिलेले आहेत पण अजूनही शाळा त्याकडे दुर्लक्ष करत आहे, आपल्याकडून नियम कसे शिकवायचे ते कळले, खूप खूप धन्यवाद 🙏💐
@pandurangkondhare952
@pandurangkondhare952 Жыл бұрын
असती काय असते
@MBF_AI
@MBF_AI Жыл бұрын
दिलेला शब्द संस्कृत चा आहे की नाही कसा ओखळायचा'
@indrayanigaikwad5361
@indrayanigaikwad5361 2 жыл бұрын
सर अंगणवाडीत मुले3ते6 वर्ष वयोगटातील असतात पालकांच्या अपेक्षा असते आपल्या मुलांना अंगणवाडीतच मुळाक्षरे एबीसीडी वन ते हंड्रेड एक ते शंभर व काना मात्राचे अक्षरे ओळखता वाचता आली पाहिजेत तर त्यांना कशा पद्धतीने शिकवल पाहिजे याचा व्हिडिओ बनवायचा🙏🏻
@amitthorat3768
@amitthorat3768 Жыл бұрын
सरान्च्या acting नी पण खुप अंत पहिला
@dadaraoramchandrakadam3784
@dadaraoramchandrakadam3784 2 жыл бұрын
मी नेहमीच याबाबत शांशक होतो. शाळेत शिकवले किंवा नाही आठवत नाही. पण आज कन्सेप्ट क्लिअर झाला. धन्यवाद सर!
@SLOB0
@SLOB0 Жыл бұрын
सरांचा व्हिडीओ पाहतांना कोणा कोणाला अशोक सराफ आठवले?
@pravinratnaparkhi5262
@pravinratnaparkhi5262 Жыл бұрын
साहेब आयुष्यभर ञास होता आपण चुटकीसरशी सोडवलात.
@vaikharikulkarni6274
@vaikharikulkarni6274 2 жыл бұрын
मग सर या नियमानुसार आपण पाहिले तर ..गणित अस न लिहिता (गणीत ) असं लिहावं लागेल ...कोणते बरोबर आहे रे सांगा
@vikaswadekar5632
@vikaswadekar5632 2 жыл бұрын
मराठी जरी माझी मातृभाषा असली तरी ज्या वयात व्याकरण शिकवले जाते ते समजले वा नाही हे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही त्यामुळे ते अवघड आहे असा समज निर्माण होत आहे
@shrawanranbawale7022
@shrawanranbawale7022 2 жыл бұрын
I am 62 years old. No teacher dared to teach this much but today learnt and got confidance from an honest teacher like you.
@anaghashitap3783
@anaghashitap3783 2 жыл бұрын
अशा प्रकारे प्राथमिक स्तरावर. मुलांना शिकवले. तर मुले अशुद्ध लेखन करणार नाहीत. Good work sir 🙏
@vidyaamberkar426
@vidyaamberkar426 2 жыл бұрын
Sir I'm 45 years old studied from marathi medium school, noboday taught us these simple rules. Thanks alot
@karbharishinde5822
@karbharishinde5822 2 жыл бұрын
सुंदर लहानपापासूनचा गोंधळ आज कळला. तुमच्या कार्याला सलाम
@user-hi5tn5jj9m
@user-hi5tn5jj9m
खरच सर....मोबाईलमुळे किती तरी बाबी मोफत सांगणारे,शिकवणारे व्यक्तीची ओळख होते.आम्ही शिकलो पण आमच्यावेळी फक्त पाठांतर,घोकंमपट्टीच असायची.त्यामुळू व्याकरण शिकणेची शिक्षाच वाटायची.रडतकरत आम्ही शिकलो.आजही लिहीतांना रस्व की दीर्घ,पहीली की दुसरी वेलांटी ,उकार याबाबत धस्तीतच लेखन होतो.तेही मोबाईल मध्येच करेक्शनची वा पर्यायी शब्दाची सोय दिलेली आहे.आपला व्हीडीओ प्रथमच ऐकला पाहीला व व्याकरणाबद्दल जिद्न्यासा वाटू लागली.धन्यवाद सर.
@ashokpatil6774
@ashokpatil6774 Жыл бұрын
Sir you're very good teacher. I am 35 year old but I'm always confused about marathi writing but today the rule is very simple to teach. Thank you 🙏💐💐💐
@virdhavalpatil7823
@virdhavalpatil7823 2 жыл бұрын
एक नंबर माहिती दिलीत ...
@rashmivinaykuwatada8785
@rashmivinaykuwatada8785 Жыл бұрын
It was so simple but no teacher taught this in such a simple way.
@nandanasalvi
@nandanasalvi Жыл бұрын
खूपच छान समझावता तुम्ही.
@sdf845nt
@sdf845nt Жыл бұрын
Not remember it was taught in school days.., nicely taught the concept...Thanks Sir...
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН