Рет қаралды 155,749
आज आपण पाहणार आहोत खारी सारखी खुसखुशीत आणि हलकी, खूप सारी लेअर्स असणारी जिभेवर ठेवताच विरघळणारी पुडाची करंजी कशी बनवायची.
जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं 🔔 बटन दाबा म्हणजे जेव्हा मी माझ्या नवीन रेसिपीज युट्युब वर अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.
साहित्य:
सारण
१/२ कप रवा
१/४ कप किसलेलं सुकं खोबरं
१/२ कप पिठीसाखर
२ टेबलस्पून सुकामेवा भरड
१ टीस्पून सफेद तीळ
१/२ टीस्पून खसखस
१/२ टीस्पून वेलची पावडर
२ टेबलस्पून साजूक तूप
पारी
१.५ कप मैदा
२ टेबलस्पून साजूक तूप
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
साठा
२ टेबलस्पून साजूक तूप
२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
Ingredients:-
Saran
½ Cup Semolina
¼ Cup grated dry coconut
½ Cup sugar powder
2 Tablespoon dry fruit crush
1 Teaspoon white sesame seeds
½ Teaspoon khaskhas
½ TeaspoonCardamom Powder
2 Teaspoon clarified butter
paari
1.5 Cup Maida
2 Tablespoon clarified butter
salt as per taste
water as per requirement
Sata
2 Tablespoon clarified butter
2 Tablespoon cornflower
दिवाळी फराळाच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇😊
• Diwali Faral Recipes ✨
Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्स असलेले खुसखुशीत चिरोटे | Diwali che padarth | Paripurna Swad
• Chirote | दिवाळी विशेष...
Anarse | परफेक्ट अनारसे रेसिपी खूप सार्या टीप्स सहित | Diwali che Padarth Paripurna Swad
• Anarse | परफेक्ट अनारस...
हमखास खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली, भाजणी पासून तळणी पर्यंत परफेक्ट रेसिपी खूप सार्या टीप्स सहित ✨
• हमखास खमंग व खुसखुशीत ...
अशा पद्धतीने बनवा अगदी सोपी आणि खुसखुशीत करंजी | Diwali Faral | Paripurna Swad
• अशा पद्धतीने बनवा अगदी...
पातळ पोह्यांचा चिवडा | अशा सोप्या पद्धतीने बनवाल तर तुमचा चिवडा कधी बिघडणार नाही | Paripurna Swad
• पातळ पोह्यांचा चिवडा |...
दूध किंवा पाण्याचा एकही थेंब न वापरता महिनाभर टिकतील असे मऊसूत रवा लाडू |DiwaliFaral |Paripurna Swad
• दूध किंवा पाण्याचा एकह...
Rava ladoo | मऊसूत पाकातले रवा लाडू | Diwali che padarth | Paripurna Swad
• Rava ladoo | मऊसूत पाक...
Besan ladoo | युट्युब वर पहिल्यांदा असे बेसन लाडू बनवायची सोपी पद्धत |Diwalipadarth | Paripurna swad
• Besan ladoo | युट्युब ...
Tandulachi Bora | कोकणातील पारंपारिक पदार्थ तांदूळाची बोरं | Diwali che padarth | Paripurna Swad
• Tandulachi Bora | कोकण...
keywords used in this video
Karanji recipe, pudachi karanji, pudachi karanji Kashi karaychi , pudachi karanji dakhva , pudachi karanji Kashi banvaychi , pudachi karanji Kashi banavtat , pudachi karanji Kashi kartat , pudachi karanji Kashi karaychi
#karanjirecipe #pudachikaranji #karanji #diwalifaral #pudachikaranjirecipe #pudachikaranjirecipemarathi #diwalfaralrecipe #diwalipadarth #howtomakepudachikaranji #pudachikaranjirecipebyparipurnaswad #paripurnaswad