JIJAU l नितीन बानुगडे पाटील Latest Full Speech 2024 | Nitin Banugade Patil

  Рет қаралды 126,737

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

6 ай бұрын

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित ‘यशोत्सव २०२४’ या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक श्री.नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या परखड व प्रेरणादायी विचारांतून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Пікірлер: 118
@kavitachavan7603
@kavitachavan7603
जिजाऊ संस्था गोरगरिबांसाठी खूप चांगलं उपक्रम राबवते जय जिजाऊ
@somnathsatvi9961
@somnathsatvi9961
महिलांसाठी व युवकांसाठी आपले चालू असलेले उपक्रम हे फार छान आहेत आता ठाण्यातील गोरगरिबांना ही याचा फायदा होईल. जय जिजाऊ 🎉🙏
@gita_1109
@gita_1109
जिजाऊ संस्था ही शिक्षण,आरोग्य,शेती तसेच महिला सक्षमीकरण या क्षेत्रात अग्रेसर आहे.
@dr.rahulnareshpatil9690
@dr.rahulnareshpatil9690
प्रेरनास्थान, ऊर्जास्त्रोत देणारे माझे आदर्श व्यक्तिमत्व. तुम्हाला दिवसातून एकदा तरी ऐकूनच माझा दिवस संपतो. खरी ऊर्जा तूम्ही दिलात तुमच्या वाणीने, आयुष्य तेव्हाच सुखकर होते जेव्हा आपला सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि तोच मी नेहमी ठेवतो. धन्यवाद श्री नितीन बानुगडे पाटील सर.🎉
@sajjanjamdare4837
@sajjanjamdare4837
कर्मवीर आदरणीय निलेशजी सांबरे साहेब
@prakashshinde8337
@prakashshinde8337
जिजाऊ एक आधारवड
@ShamraoShinde-cn7fc
@ShamraoShinde-cn7fc
Khup mast si Tumch Speech .....
@asmitabhoir5006
@asmitabhoir5006
जिजाऊ संस्था एक अशी संस्था आहे की ती लोकांना सक्षम तर करते परंतू लोकांची मन सुधा सक्षम करतात
@user-lf4bg4mj3k
@user-lf4bg4mj3k
जय जिजाऊ
@LotusITHub
@LotusITHub
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir🙌
@dr.rahulnareshpatil9690
@dr.rahulnareshpatil9690
जय जिजाऊ जय शिवराय
@rahulkisave4646
@rahulkisave4646
Very nice speech. Jay jijau
@srustimore6714
@srustimore6714
जय जिजाऊ🙏🙏
@manishajamdare7238
@manishajamdare7238
जिजाऊ संस्था ही गावागावात नाही तर घरा घरात पोचली आहे..... जय जिजाऊ 🙏🏻
@user-ys2xf1qx8y
@user-ys2xf1qx8y
100%right bhashan
@user-wv8zh1ef2z
@user-wv8zh1ef2z
जय जिजाऊ ❤
@sudarshanpatil78.
@sudarshanpatil78.
आपल्या अमृत वाणी मधून जे जिजाऊचे विचार व कार्य सर्व काही सांगून जाते...
@tejalgarat7203
@tejalgarat7203
जिजाऊ संस्था एक आधारवड निलेश सांबरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@prakashshinde8337
@prakashshinde8337
शिक्षण ,आरोग्य,शेती,संघटन व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात अग्रेसर असणारी हि जिजाऊ संस्था होय.
@dipakgaikwad9296
@dipakgaikwad9296
खूप छान सर
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 206 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН