Jivan Sandhya - जीवन संध्या | Marathi Movie HD | Family Drama | Ashok Saraf | Kishori Shahane

  Рет қаралды 564,816

Video Palace Movies

Video Palace Movies

16 күн бұрын

Synopsis: Jivan Abhyankar is a widower in his 60s who is currently staying with his son and daughter-in-law. Sandhya Joshi is a widow, also in her 60s, who stays all alone in her apartment. A chance meeting happens between both which eventually leads to friendship. However, as they spend more time with each other, their feelings start to change into something more. Will they act upon these feelings? Or will they ignore them for the sake of their families?
Genre: Drama - Family Drama
Star Cast: Ashok Saraf , Kishori Shahane Vij , Sameer Dharmadhikari , Ruchita Jadhav , Ravindra Mankani
Director: Deepak Prabhakar Mandade
Producer:
Banner: Dreamlines Productions LLP
Music: Atul Joshi, Dhananjay Dhumal
Top Marathi Movies
Comedy Marathi Movies - • चश्मेबहाद्दर - Chashme...
Drama Marathi Movies - • एक उनाड दिवस | Ek Unad...
Romantic Marathi Movies - • Kshan (क्षण) | Romanti...
Action Marathi Movies - • शर्यत | Sharyat | Supe...
Thriller Marathi Movies - • चकवा | Chakwa | Full M...
#jivansandhya #ashoksaraf #videopalace #marathimovies #jeevansandhya
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
SUBSCRIBE for the best marathi films, movies and scenes, all in ONE channel: / @videopalace.movies
Like, Comment and Share with your friends and family. Watch more Full Movies and videos starring your favourite celebrities, only on / @videopalace.movies
Enjoy & Stay Connected with us:
Facebook: bit.ly/3TEg6zM
Instagram: bit.ly/40xXrI9

Пікірлер: 557
@shraddhamhatre2823
@shraddhamhatre2823 13 күн бұрын
चित्रपट छान आहे, अशी आपण सारेजण कमेंट करतो, त्यांच्या भावना आपल्याला समजल्या असतील तर आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर त्याला नाव ठेवण्या पेक्षा त्यांना सपोर्ट केला तर ह्या चित्रपटाचं सार्थक होईल, अस माझ प्रामाणिक मत आहे, आज ही आपला समाज अश्या गोष्टी स्वीकारत नाही, प्रेम ही खूप छान भावना असते
@pramodinibene1960
@pramodinibene1960 13 күн бұрын
चित्र पट, खूप छान झाले अस, स माहित, घडले, पाहिजे, सर्व, मुलानी, विचार, करावा
@shahin22170
@shahin22170 12 күн бұрын
Kehna aasan hai karna or nibhana mushkil hai . Please co-operate this people.
@ShrutikaBashetti
@ShrutikaBashetti 11 күн бұрын
Right
@neelamnandkishorpathak152
@neelamnandkishorpathak152 8 күн бұрын
खुप काही शिकायला मिळेल...... पण शिकता आले पाहिजे अप्रतिम चित्रपट 👌👌👍👍👍👍👍
@LaxmanGayakwad-nt4gg
@LaxmanGayakwad-nt4gg 8 күн бұрын
खर प्रेम महणा व की, गरजेसाठी?
@akashsavle
@akashsavle 3 күн бұрын
Khup chan , या स्टोरी मधून चांगलं शिकण्या सारखं आहे , माणूस जिवंत असताना त्याच्या भावनांचा विचार करून समजून घेतले पाहिजे, मेल्यावर सगळे च बोलतात चांगला होता म्हणून पण खरा आधार हा जिवंत पणी माणसाला गरज आहे तेव्हा आधार दिलेला खूप उपयोगी असतो
@mayatourstravels7520
@mayatourstravels7520 6 күн бұрын
वा असा सिनेमा खूप वर्षांनी पाहायला मिळाला , प्रमाच्या भावनेच्या पल्याड काही तरी आहे ते म्हणजे असे नाते ज्याला जगाने जरी लांब केले तरी आत्म्यातने ते कधीच कोणी वेगळे करू शकत नाही स्वतः देवाला सुद्धा त्या आत्म्याची परवानगी कढावी लागेल ,नुसते रडू नाही आले तर आपण आपल्या आयुष्यात असे प्रेम केले आहे का ते स्वतःला च प्रश्न पडले, आणि जर केले नसेल तर असे निस्वार्थ प्रेम आयुष्यात एकदा तरी नक्की करावे ,खर तर प्रेम करत नाही तर ते होत असते ,त्या साठी इतके मन सुंदर आणि साफ असणे आत्ताच्या या कल युगात अवघड आहे . पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.
@rutikabagav8970
@rutikabagav8970 Күн бұрын
Khar prem kharach koni karat ka 😢 mala kharach kalat nahi
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 6 күн бұрын
कोणी जर सुखाने जगत असेल,तर काय होईल,आपल्या मुलांना सुध्धा अपल सुख बघवत नाही हेच खरं
@archanabhilare9488
@archanabhilare9488 12 күн бұрын
खुप छान सिनेमा...जोडीदार ची गरज खरी केव्हा असते..ते सर्वांनी नक्की बघावे....😢
@akkicreation4189
@akkicreation4189 4 күн бұрын
कधी कधी औषधांची नाही तर आपल्या माणसाची आपल्याला जास्त गरज असते, निस्वार्थ प्रेम निभावणारी माणसं या जगात खूप कमी आहेत अशी माणसं तुमच्या आयुष्यात आलीच तर त्यांना खूप जपा 🙏खूप छान चित्रपट सगळयांनी बघावा.डोळ्यातून पाणी आल ❤
@meenatalekar4404
@meenatalekar4404 8 күн бұрын
अप्रतिम डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही 😢 हृदय हेलावून टाकले
@user-rh6em6lt3w
@user-rh6em6lt3w 12 күн бұрын
खूप छान मूवी आहे. लेखकाचे खूप मनापासून आभार काय काय वाक्य मनाला भिडली Nise movie
@Bepositive54
@Bepositive54 13 күн бұрын
"भक्तीच नात " काय सुंदर लिहलं आहे लेखकांनी. सुंदर चित्रपट आहे मन ओळखणारी आणि दुसर्‍याच्या मनाला जपणारी माणसं नशीबाने भेटतात. ❤
@sushamanarawade3883
@sushamanarawade3883 12 күн бұрын
Ratri che 12 vajley Ani ata movie bghun sampla..dolyat Pani ale.. Excellent movie ahe nakki bagha..❤
@civilengineeringmcqs484
@civilengineeringmcqs484 11 күн бұрын
Same😊
@nagojisarvir4048
@nagojisarvir4048 3 күн бұрын
Hoy
@mayursonar9610
@mayursonar9610 3 күн бұрын
Same here 😢
@a.k.5903
@a.k.5903 13 күн бұрын
खुप छान चित्रपट ...💐💐 अशोक सराफ सर व किशोरी शहाणे मँडम अप्रतिम अभिनय आहे तुमचा👌👌👌
@rajuingole3084
@rajuingole3084 14 күн бұрын
अतिशय ह्रदयपर्शी चित्रपट पत्नीचं पती वरती किती प्रेम आहे दुःखं मधी ते ह्या चित्रपटामधून कळल 😢😢😢
@user-oz6xb2us2q
@user-oz6xb2us2q 12 күн бұрын
खरंच उतार वयात जोडीदार खूप महत्त्वाचे असतात
@vaishalijagtap3391
@vaishalijagtap3391 Күн бұрын
Q
@user-gp5vq7ll5k
@user-gp5vq7ll5k 5 күн бұрын
अप्रतिम खूपच छान पिक्चर आहे, म्हाताऱ्या लोकांच्या मनात चालणाऱ्या भावना स्पष्ट रूपात लिहिलेले आहे 👌👌👌
@shwetaagashe3058
@shwetaagashe3058 7 күн бұрын
खूप छान चित्रपट आहे ह्या चित्रपटातील दोघांच्या भावना समजून घ्यायला हवे❤❤ 💐💐
@vaishalibhosale5394
@vaishalibhosale5394 5 күн бұрын
ज्या वयात आधाराची आवश्यकता असते तेव्हा त्या आधाराची भावना जपून द्यावी. बस समाज काय बोलेल या पेक्षा जीव कसा रमेल नी साथ लाभेल महत्वाची.
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 6 күн бұрын
अतिशय हृदय स्पर्शी चित्रपट खुप भावला मनाला, किशोरी शहाणे व अशोक सराफ सर दोघांची भुमीका अप्रतिम ❤❤ शेवटी डोळ्यात पाणी आलेच ,मन गहिवरून आले,धन्य धन्य कथाकार आणि प्रोडक्शन टीम असेच हृदयस्पर्शी चित्र पट काढावेत ❤❤🎉
@vickymhaske8235
@vickymhaske8235 6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 💐💐💐🙏🏻
@savitaohol2407
@savitaohol2407 5 күн бұрын
अप्रतिम
@nandinimali7162
@nandinimali7162 13 күн бұрын
खुप छान मूवी आहे डोळे भरून आले 😭🙏🏻
@nagojisarvir4048
@nagojisarvir4048 3 күн бұрын
Hoy kharach
@alpanakaklij
@alpanakaklij 13 күн бұрын
नक्की पहा वेळ काढून एक मिनिट सुद्धा लक्ष इतर ठिकाणी नाही जाणार, स्टोरी, अभिनय, दिग्दर्शन सर्व अप्रतिम ❣️
@aashipooja1234
@aashipooja1234 12 күн бұрын
Khr bollat tumhi mi tu tya movie itke khol shirle ki mla smjlch nahi bhook lagleli sudha. Khr bollat
@dipalipavane6924
@dipalipavane6924 12 күн бұрын
वेळ आहे तोपर्यंत समजून घेणे नंतर फक्त पशाचाताप 😢😢
@shitalpayghan4727
@shitalpayghan4727 13 күн бұрын
खरच खूप छान चित्रपट आहे हा सर्वांनी एकदा तरी नक्क्की पाहा खूप सुरेख आहे पिचर 😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤ अशोक सराफ best actor
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 5 күн бұрын
खूपच छान फिल्म तयार केली आहे,थोडक्यात काय तर जगा आणि जगुद्या,एकदा का जीव निघून गेला ना तर ,त्या माफीचा, रड न्याचा आनी पश्र्चाताप करण्याला काही अर्थ नसतो
@sujatapadghan7507
@sujatapadghan7507 3 күн бұрын
खुपच छान हृदयस्पर्शी आहे त्यातील भावना खुपच काळजाला लागून गेल्यात, खुपच छान 👌🏼🙏🏼
@mangeshadsul7291
@mangeshadsul7291 14 күн бұрын
Khupach sundar ani hrudaysparshi chitrapat aahe. Ashok Saraf ha abhineta etki varshe ka marathi chitrapatamadhe varchswa gajvat aahe he kalayala ya movie til tyancha abhinay pahun sahaj lakshat yeil. We are proud of you and love you... Ashok Mama.♥♥♥
@Nature-Lover2984
@Nature-Lover2984 Күн бұрын
अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत रडू थांबवता आल नाही...असा चित्रपट पहिल्यांदा पहिला...😮❤
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 5 күн бұрын
पण जर मुलाने तेव्हाच वडिलांच्या मनाचा विचार केला असता तर ही वेळ आलीच नसती,आणि त्रास पण नसता ,कोणालाच🤗🤗
@dineshborse5721
@dineshborse5721 17 сағат бұрын
❤❤❤जगण याला म्हणतात डोळ्यात पाणी आनणारे जीवन 😢😢
@Sudarshan109
@Sudarshan109 7 күн бұрын
निशब्द 🎉🎉🎉🎉अशोक मामा व किशोरी ताई लाजबाब अभिनय
@nayanarathod8932
@nayanarathod8932 8 күн бұрын
आज ची हकीकत..आहे ही..दहा घरात..सात घराची कहानी आहे ही...खर आहे..जे दाखवलं ते...🙏🙏😭😭
@sureshgade7782
@sureshgade7782 11 күн бұрын
काय कमेंट करावी याला खरंच खूप हृदय स्पर्श करणारा चित्रपट आहे. प्रेमा मध्ये खूप ताकत आहे. कुणालाही नाही काळत हे. खूप छान भूमिका केली सर्वणी. शेवटी डोळ्यातून अश्रु आले खरंच प्रेमा मध्ये खूप ताकत असते❤जा
@MakeMyArt
@MakeMyArt 12 күн бұрын
एकदा नक्की बघा... डोळ्यात पाणी आले😢
@pushpalatalad2145
@pushpalatalad2145 5 күн бұрын
अप्रतिम चित्रपट., निःशब्द....... डोळ्यात पाणी आले 👌
@roshanlobo8142
@roshanlobo8142 13 күн бұрын
One of the best movie ever each person must need to watch this movie ❤
@avf510
@avf510 12 күн бұрын
खरंच खुप छान आहे फिल्म एवढी छान कथा लिहिली त्यांना सलाम 🙏🏻
@nandanasalvi
@nandanasalvi 12 күн бұрын
हृदयस्पर्शी कथा आणि चित्रण🙏 मामा आणि किशोरी शहाणे आणि बाकी सगळ्यांचा अभिनय अप्रतिम! सीमा आणि रमेश देव यांना पाहून धन्य वाटले 🙏🏻 सामाजिक जागृती करण्यासाठी उत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केला आहे ❤
@prasannashelarkar4772
@prasannashelarkar4772 11 күн бұрын
समीर धर्माधिकारी हे माझे आवडते कलाकार आहेत..खूप छान अभिनय केला त्यांनी...बाकीच्यांना तर प्रश्नच नाही....खूप सुंदर vishy मांडलाय...जरूर बघा हा movie...
@kanchanmanjulkar9664
@kanchanmanjulkar9664 2 күн бұрын
चित्रपट बघायचा आधी छातीत खुप दुखत होते. आचानक वेदना कमी होईल दुखण्या वर दुर्लक्ष होईल म्हणून चित्रपट बघत होते .बघता बघता छातीत तोडे दुखणं कमी झालं . खरच निस्वार्थ प्रेमात खुप मोठी ताकत आहे.या समाजाने लग्नाचा अर्थ का वेगळा लावला. म्हातारपणी फक्त सहवासाची मानसिक आधाराची गरज असते .आई वडील मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. स्वतःच्या भावना मारून जगतात मुलांच्या सुखासाठी . सगळ्यांना सुन चांगली मिळत नाही.या चित्रपट सारखी.जर म्हातारपणी आसा निर्णय कोणी घेतला तर अशा लोकांना नावे ठेऊ नका. मला खूप आवडला चित्रपट मी स्वतः या प्रसंगा लां सामोरे जात आहे.सगळ्यांनी बोलणं बंद केलंय आमचा सोबत.
@rukhminismagic4274
@rukhminismagic4274 Күн бұрын
तुम्ही राहा एकमेकांसोबत कायम. बाकीच्यांनी बोलणं बंद केलं तरी काही बिघडत नाही. त्यांचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर ते स्वीकारतील तुम्हाला
@waheedasayed747
@waheedasayed747 13 күн бұрын
This is true love made for each other ek duje ke liye❤❤❤
@yogitamoule93
@yogitamoule93 2 күн бұрын
Prem he nishabdik aste,,,prem abol aste ,,tya bhavna ekmeanchya dolyat distat.....❤
@balasahebsasane1704
@balasahebsasane1704 4 сағат бұрын
या मधून आई बाबा, आजी आजोबा, यांना समजून घेण्याची गरज असते. हे खरे आहे. खूप सुंदर
@suvarnasalunke2984
@suvarnasalunke2984 3 күн бұрын
स्वतः ला या जागी पहावं लागेल 🙏❤️ खुप छान चित्रपट 🙏👍
@rajeshsaitwal4566
@rajeshsaitwal4566 10 күн бұрын
अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट , सुंदर कथानक ❤ बर्याच दिवसांनी ईतका उत्कृष्ट चित्रपट बघायला मिळाला.... अशोक मामा नंबर 1 आहेतच त्याचबरोबर ईतर सर्व कलाकारांनी सुद्धा छान अभिनय केलाय..
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 5 күн бұрын
प्रतिभासारखी सुन सर्वांना मिळावी,सर्वांचाच अभिनय खुप सुंदर
@mayuraaskitchenandlifstyle2953
@mayuraaskitchenandlifstyle2953 2 күн бұрын
खूप हृदयस्पर्शी चित्रपट आहे. हा चित्रपट बघताना 3/4 दा रडले, सगळ्यांच्या भूमिका खूप मनाला भावल्या.
@pavannetam1438
@pavannetam1438 13 күн бұрын
बहुत बहुत अच्छी फिल्म हैं हिन्दी भाषा में रहेगा तो बहुत चलेगा जय महाराष्ट्र
@nutandube448
@nutandube448 10 күн бұрын
खूपच निर्मळ प्रेम, अतिशय सुंदर 👌🏻
@vaishnavideshmukh8081
@vaishnavideshmukh8081 3 күн бұрын
Prem he aandhl aast pn khrch premala vyy nsty... Khra premacha meaning smjto ha movie bgitlas...❤ khup chan ahe ha movie .. Kdhi dolat pani aal kllch ny 😭...
@suviwarkhade3911
@suviwarkhade3911 13 күн бұрын
शब्दच नाहीत सद्यातरी..एका दिवसात 5 वेळ बघितलाय
@rupalisurywanshi5415
@rupalisurywanshi5415 8 күн бұрын
खरच खूप मस्त आहे आहे काहानी खरच प्रेमात अस होऊ शक्त का एखादा नशीबवान असले त्याच्या आयुष्यात ऐवढी प्रेम करणारी आणि समजून घेणारी कोणी असले ते ❤
@aparnasarang2412
@aparnasarang2412 10 күн бұрын
खूप दिवसांनी इतका सुंदर चित्रपट पाहिला
@chhayashete1296
@chhayashete1296 33 минут бұрын
अप्रतिम अतिसुंदर..निशब्दा लाख कोटी प्रणाम..निर्माते दिग्दर्शक आणि सर्व कलाकार..अभिनयाचे सम्राट अशोक सराफ आणि किशोरी शहाणे..मुलगा जेव्हा आई म्हणून हाक मारतो त्यावेळी अक्षरशः गलबलून आले आणि अश्रू ओघळले..सुंदर कथा
@suchitaingole684
@suchitaingole684 7 күн бұрын
Apratium sundar movie ♥️
@pramodinibene1960
@pramodinibene1960 13 күн бұрын
खूप सुंदर सिनेमा आहे, सर्वानी, जरुर जरुर, पाहावा
@sheetal26012000
@sheetal26012000 2 күн бұрын
फारच भावनीक शेवट आणि अगदी व्यवहारिक चित्रपट. छान 👏
@PritiYamgar
@PritiYamgar 4 күн бұрын
😢खूप छान चित्रपट👌
@user-qx1oj3vu4u
@user-qx1oj3vu4u 7 күн бұрын
A worth watching film...very understanding daughter in law..all have acted well hats off to the film writer...rare to find such a family❤
@sanjaymore9887
@sanjaymore9887 Күн бұрын
खूप सुंदर चित्रपट आहे हृदय स्पर्शी आहे सर्वांना आवडणारा आहे ❤❤❤
@rohinikachare1372
@rohinikachare1372 8 күн бұрын
किती छान movie होता हा. Ashok Saraf, kishori shahane, सूनेच काम करणारी अभिनेत्री, खुप छान गोष्ट ,आणि काम पहायला मिळाले
@aprnakulkarni7958
@aprnakulkarni7958 5 күн бұрын
खुपच सुंदर चित्रपट आहे
@pratibhadahiphale4005
@pratibhadahiphale4005 5 күн бұрын
खुप छान ❤
@vachalanaringrekar108
@vachalanaringrekar108 11 күн бұрын
असे parter कोणाला भेटले का आयुष्यात.picture.नाटक. स्वप्न कधी खरे होत नाहि.झालेत ते भाग्यवान ❤
@nayanarathod8932
@nayanarathod8932 8 күн бұрын
खर आहे....☹️
@shubhangik8448
@shubhangik8448 13 күн бұрын
अतिशय सुंदर,हृदयस्पर्शी चित्रपट आहे❤
@ankushpatil6402
@ankushpatil6402 11 күн бұрын
खुप खुप छान विषय आहे ज्या ना नाही आवडला त्या नी चुकीचे कमेंट करु नये ज्या चे लाईफ पार्टनर गेले त त्या नाच कळेल हा चित्रपट दुसऱ्या ना नाही
@anjalijoshi847
@anjalijoshi847 12 күн бұрын
अगदी हृदयस्पर्शी आहे चित्रपट खुप अशोक मामा अणि किशोरी शहाणे खुप छान काम केले ❤❤❤❤❤❤❤❤❤
@parvatikamable4851
@parvatikamable4851 11 күн бұрын
❤❤❤❤❤
@neelimabhatia3600
@neelimabhatia3600 11 күн бұрын
खूपच सुंदर हृदयस्पर्शी चित्रपट.सर्वांची कामे अप्रतिम.चित्रपटाचा नवा वेगळा विषय.मस्तच. धन्यवाद 🙏🙏
@jyotichaudhari4986
@jyotichaudhari4986 2 күн бұрын
अतिशय सुंदर असा चित्रपट आहे शेवटच्या टप्प्यात तर खुप रडू आल अप्रतिम चित्रपट आहे❤
@VarshashridharSalunkhe
@VarshashridharSalunkhe 5 күн бұрын
खूप छान ह्या वयात जोडीदाराची गरज असते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-gv4xg4tc9q
@user-gv4xg4tc9q 5 күн бұрын
Mhatarpan khup vait aast 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢jabrdast film🎉🎉🎉🎉
@manishatamboli1590
@manishatamboli1590 2 күн бұрын
अप्रतिम सिनेमा आहे , speechless,.....🙏👌
@pragatidhanu786
@pragatidhanu786 11 күн бұрын
खूप सुंदर आहे चित्रपट लेखकाने जे आपल्या आयुष्यात घडत असते ते अगदी जिवंतपणे दाखवले आहे पूर्ण चित्रपट बघताना मन भरून आले आणि शेवट तर माझ्या डोळ्यातले अश्रूं थांबलेच नाही, डोळ्यांना सुखावणारा चित्रपट आणि अशोक सराफ व किशोरी शहाणे यांचे काम अप्रतिम !😢❤👍👌🙏
@dailyroutinehealthylifesty3441
@dailyroutinehealthylifesty3441 19 сағат бұрын
खूप छान चित्रपट आहे डोळ्यात पाणी आले
@VaishnaviCreation-ux5ep
@VaishnaviCreation-ux5ep Күн бұрын
खुप छान फिल्म होती 😢😢😢😢 अशी प्रेम कहाणी सत्यात पण असावी जीवनाच्या प्रत्येक वेळी अशी साथ हवी की अगदी शेवटच्या श्वासपर्यंत साथ दिली पाहिजे खूप मोठी शिकवण पण या आताच्या तरुण पिढी साठी खूप मोठी शिकवण दिली या फिल्म मधून खूप छान वाटल 😢😢😢 पण डोळ्यातलं पाणी थांबवलं तरी पण रडणं थांबतच नव्हतं 😢😢😢😢😢
@JanvhiVarpe
@JanvhiVarpe 6 күн бұрын
Nice movie ❤
@pravinpandore3036
@pravinpandore3036 11 күн бұрын
खूप अनमोल movie thank you अशोक सराफ my Favorite मराठी रत्न
@pratibhasalunkhe9067
@pratibhasalunkhe9067 Күн бұрын
आताच्या या स्वार्थी जगात कोणीच कोणाचं नाही हे जरी कटू सत्य असले तरी कुणी एकटे राहू शकत नाही हे ही खर पण प्रत्येकालाच जीवन संध्या मिळेलच असे नाही
@tekale2534
@tekale2534 10 күн бұрын
खरंच खुप सुंदर चित्रपट आहे. अगदी हृदयस्पर्शी कथा आहे. या भावना प्रत्येकालाच नाही कळणार,एकटेपणा......... खुप वाईट, जीवनाच्या संध्याकाळी भक्ती चा सहवास गरजेचा असतो.
@sunitabodke3027
@sunitabodke3027 5 күн бұрын
Heart touching movie this is real love ❤❤💕💕
@sunitapawar2050
@sunitapawar2050 Күн бұрын
Ashok saraf,,,, Kishori Shane,,,,, uttam abhinay,, natural वाटत होते
@kushaccounts1543
@kushaccounts1543 2 күн бұрын
खुप छान स्टोरी आहे, जीवनाच घडणारं
@VaishnaviSarvade
@VaishnaviSarvade 4 күн бұрын
खूपच सुंदर चित्रपट 🥲 नातं भौतिक, शारीरिक गोष्टी पलीकडचं निःस्वार्थ प्रेमाचं ❤❤❤
@officialb.gamerz147
@officialb.gamerz147 Күн бұрын
खरं चं मूव्ही खुप छान आहे डोळ्यात पाणी येईल अशी 😢
@sayuraut7546
@sayuraut7546 13 күн бұрын
Khupch sundae ashok mama ani kishori tai Aatamvishwas, maza pati carodpati yansarkhe chitrapat bghun balpan gel aaj hi Picture bghtana bhanch nahi rahile jagach Wow ❤maze aai vadil shetvprynt sobt rahave tyachpramane jagatil sarv lokanche aai vadil mareprynt sobtch rahave hi prathana krte
@anushkakadam7094
@anushkakadam7094 2 күн бұрын
अतिशय अप्रतिम चित्रपट शब्दच नाहीत बोलायला❤❤😢
@ayushpatil-qm3gg
@ayushpatil-qm3gg 10 күн бұрын
* अप्रतिम*...हा शब्दही तोडका...खरच़ं खूपच हृदयस्पर्शी...या वयातच जोडीदाराची साथ असणं खूपच गरजेचे असते... खूपदा डोळ्यात पाणी आले... शब्दच तोकडे पडत आहेत...❤
@MAP573
@MAP573 6 күн бұрын
खुप छान आहे चित्रपट. लेखकाचे संवाद अप्रतिम......कथा अप्रतिम. मनुष्य येताना आणि जाताना एकटाच असतो मात्र जीवन जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर आधार लागतो.
@balasahebkale632
@balasahebkale632 13 күн бұрын
चित्रपट असावा तर असा❤
@meghajadhav5025
@meghajadhav5025 39 минут бұрын
Oh my God pratibha... she's so loving, understanding 😢
@1490srj
@1490srj 2 күн бұрын
Apratim movie... Lots of cry 😭 in the end wel act all characters super...
@sarswtijadhav5021
@sarswtijadhav5021 2 күн бұрын
खरच खूप छान मनाला हेलावून टाकणारा मूव्ही आहे❤❤
@sanskrutivlogs303
@sanskrutivlogs303 4 күн бұрын
शेवटचे तीन मिनिटे अश्रू अनावर झाले 😊खूप सुंदर आहे हा चित्रपट सगळ्यांचं काम अप्रतिम आहे
@rahulshinde2077
@rahulshinde2077 4 күн бұрын
अप्रतिम चित्रपट ...अशोक सराफ 1 no अभिनय सलाम........
@babubhujbal6369
@babubhujbal6369 Күн бұрын
khupch chhan picture Bhujbal B.M.
@vrushalipathak4493
@vrushalipathak4493 14 күн бұрын
शब्द नाहीत इतका मन हेलावून टाकणारी फिल्म ह्यालाच प्रेम म्हणतात निस्वार्थ 😢😢
@AshokDhopte-pp5vt
@AshokDhopte-pp5vt 13 күн бұрын
Aaj paryant ashok saraf ne khal khalun hasavl hot....aaj matr dolyat Pani aanl...kharach khup haday sparshi picture ahe...
@ranjanadawange5651
@ranjanadawange5651 18 сағат бұрын
अतिशय सुंदर आहे चित्रपट 🎉🎉
@sandhyapatukale8344
@sandhyapatukale8344 14 күн бұрын
मन हेलावून टाकणारी हृदयस्पर्शी कथा
@NileshPatil-cw5qw
@NileshPatil-cw5qw 3 күн бұрын
अप्रतिम असे भक्तीचे नात खुप छान चित्रपट आहे
@user-wb5bg1vl9r
@user-wb5bg1vl9r 11 күн бұрын
खूप सुंदर चित्रपट आहे आणि शेवट डोळ्यात पाणी आणणारा आहे सगळ्यांनी नक्की बघा
@shilpagore3206
@shilpagore3206 18 сағат бұрын
Khup khup chan movie great acting nice script awsom screen play
@ShobhaChavanff
@ShobhaChavanff 2 күн бұрын
Multitasking and superb kalakar❤❤❤❤
@MP-bw6vu
@MP-bw6vu 7 күн бұрын
Sundar picture. Mala first time Kishori Shahane cha kam Ashok Saraf hun avdlay. She has won this movie
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 87 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 6 МЛН
RACHANA FILM
1:18:48
Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Рет қаралды 407 М.
Pomni VS Zoonomaly - Part 9
0:21
BigBah
Рет қаралды 8 МЛН