Jodi No 1 - Marathi Serial - Full Ep - 25 - Host : Resham Tipnis - Zee Marathi

  Рет қаралды 3,390,165

Zee Marathi

Zee Marathi

4 жыл бұрын

Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Jodi No 1 - Marathi Serial - Full Episode - 25 - Host : Resham Tipnis - Zee TV
Watch Full Episode click here ► • Jodi No 1 - Marathi T...
To Free Download ZEE5 Mobile app click the link below
zee5.onelink.me/RlQq/be0f8316
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook - bit.ly/ZeeMarathiFb
Instagram - bit.ly/ZeeMarathiInsta
Twitter - bit.ly/ZeeMarathiTwitter
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Premium_FB
Instagram → bit.ly/ZEE5Premium_IN
Twitter → bit.ly/ZEE5Premium_TW

Пікірлер: 1 200
@jiyapatil3976
@jiyapatil3976 4 жыл бұрын
मी फक्त लक्ष्मीकांत बेर्डे याच्यासाठीच हा एपिसोड पहिला Miss you laxmikantji very much and of course tyanchi comedy
@RohitAmbedare-ke4qp
@RohitAmbedare-ke4qp 4 жыл бұрын
MI pn
@prameshkudalkar520
@prameshkudalkar520 4 жыл бұрын
Mi pn
@the_om_giridhar4086
@the_om_giridhar4086 4 жыл бұрын
mi pn
@suryakantdhanawade9456
@suryakantdhanawade9456 4 жыл бұрын
mi pan
@samarthyaraut6170
@samarthyaraut6170 4 жыл бұрын
Mi pn
@user-kp6bn3nt3g
@user-kp6bn3nt3g 4 жыл бұрын
हसवता हसवता रडवून गेलास मित्रा ! I miss you ...लक्ष्मीकांत बेर्डे सर !😢😢😢🙏🙏🙏
@killers.s.s.26
@killers.s.s.26 3 жыл бұрын
😔
@yogitauike4741
@yogitauike4741 3 жыл бұрын
😢😢😢
@minakshinandrekar1373
@minakshinandrekar1373 2 жыл бұрын
Truth l love you sir and l miss you sir
@sachindhootpune
@sachindhootpune 2 жыл бұрын
Really 😪
@mayadatir7614
@mayadatir7614 Жыл бұрын
Miss you Lakshmi Kant sir 😘😘😘
@hitechcrazy8579
@hitechcrazy8579 4 жыл бұрын
लक्ष्या लक्ष्या आणि फक्त लक्ष्या...स्वर्गात देवला सुद्धा हास्य(एंटरटेनमेंट) देत असेल
@akshayghadage_0091
@akshayghadage_0091 Жыл бұрын
Khary brother ❤️
@deepalibadekar2163
@deepalibadekar2163 4 жыл бұрын
मराठी चित्रपट म्हटलं की दोन नावे लोकांच्या तोंडात येतात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ.ह्यांनी मराठी सिनेमा प्रचंड गाजवला. ग्रेट लक्ष्मीकांत बेर्डे.😊
@rupaliaher9340
@rupaliaher9340 Жыл бұрын
Mahesh kothare
@shaileshkhaire85
@shaileshkhaire85 4 жыл бұрын
अशोक सराफ सारख्या दिग्गज नटासमोर उभा राहून त्यांच्या इतकीच ( किंबहुना थोडी जास्तच) लोकप्रियता मिळवणारा ' लक्षा ' !! एकहाती सुपरस्टार!! आज ही मला आठवतंय फक्त आणि फक्त लक्षाचा पिक्चर रविवारी ४ वाजता लागणार याचा फार आनंद असायचा. खूप हसवले लक्षाने लहानपणी...
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
दोघेही ग्रेट आहेत । तुलना नका करू ।
@rupalijakhadi5480
@rupalijakhadi5480 4 жыл бұрын
Ho .tumhi mhanalat te barobar ahe .me suddha Ravivar kadhi yenar ani 4 kadhi vajatil yachi me vat baghat basayachi .
@wp7342
@wp7342 4 жыл бұрын
4 pm Sunday childhood..only lakshya we used to wait on dd Sahyadri. Nostalgic time..crying missing those times.
@govindagharat5658
@govindagharat5658 4 жыл бұрын
Ho dada
@jaymore2973
@jaymore2973 4 жыл бұрын
Right
@deepalikharpude744
@deepalikharpude744 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा नट होणे नाही . देव का आशा लोकांना एवढ्या लवकर घेऊन जातो 😥😥
@ashokkale314
@ashokkale314 4 жыл бұрын
जो माणसाला आवडतो तो देवाला आवडतो म्हणूनच देव त्याला त्याच्याजवळ घेऊन जातो 🙏 🙏 🙏
@sachins6224
@sachins6224 4 жыл бұрын
Ho na😥
@aakroshpr3884
@aakroshpr3884 4 жыл бұрын
@Wrestling Favourites are sod te vyasan. Sudhra aata. Hach chance aahe tumchya sathi.
@Dineshshingote
@Dineshshingote 4 жыл бұрын
karan fakta Daru...
@Tantrik-e7p
@Tantrik-e7p 4 жыл бұрын
दारू ने संपवला देवाने नाही
@vaibhavburkul12
@vaibhavburkul12 4 жыл бұрын
विडिओ पाहता पाहता डोळ्यातून पाणी कस आलं कळलं नाही ...लक्ष्मीकांत बेर्डे सर तुम्ही सदैव आठवणी मध्ये जिवंत राहणार ❤️
@kiranreddy1614
@kiranreddy1614 4 жыл бұрын
No one can replace Lakshmikant Berde Sir, He will be in our heart forever, ,❤️❤️❤️
@TheMarathiEngineers
@TheMarathiEngineers 4 жыл бұрын
मराठीतला एकमेव सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे...असा अभिनेता होणार नाही....मराठी माणस सदैव आपल्या ह्रदयात ठेवतील आपल्याला
@rahulkulkarni1082
@rahulkulkarni1082 Жыл бұрын
खरं आहे. मराठी सिनेसृष्टीतीत लक्ष्मीकांत बेर्डे एव्हढा मोठा सुपरस्टार झाला नाही आणि होणे नाही
@positivevibes779
@positivevibes779 4 жыл бұрын
आमचं बालपण समृध्द करणारा अभिनेता म्हणजे लक्षा
@swatibhalekar5224
@swatibhalekar5224 3 жыл бұрын
Kharch na
@siddharamsangpal1028
@siddharamsangpal1028 4 жыл бұрын
हा अभिनेता जर आज जिवंत असता तर चित्रपट सृष्टी काही वेगळीच असती
@swapnilwankhade4345
@swapnilwankhade4345 4 жыл бұрын
Tiktok
@mohinikrishnasarwade2952
@mohinikrishnasarwade2952 4 жыл бұрын
mast hasnara actar manje laksha.....
@therock-eg3qu
@therock-eg3qu 3 жыл бұрын
लहानाचे मोठे झालो laksha che movies bagun खरच त्या काळी lakshani सर्वांना hasvaly ते दिवस खर चांगले होते आता no अभिनेता pan नही राहिला नाही तसेच दिवस राहिले मिस करतो lakadhyla अणि त्या divsana
@singwithsaee5425
@singwithsaee5425 3 жыл бұрын
Kharach😭❤️
@niteshkale5942
@niteshkale5942 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे साठी कार्यक्रम पाहिला तुमीपन का
@swatibhalekar5224
@swatibhalekar5224 3 жыл бұрын
Ho
@vikasmarkad586
@vikasmarkad586 3 жыл бұрын
Ho
@godavarijagdale1958
@godavarijagdale1958 3 жыл бұрын
Ha
@anandjain7624
@anandjain7624 3 жыл бұрын
Hoo
@rudraighe6461
@rudraighe6461 3 жыл бұрын
@@swatibhalekar5224 ., .. 0000 ?00 ¤ , य .. . , य , , , , 0 य,ष , ,,स n n n 0?.?.0 ?
@musicPmd0143
@musicPmd0143 4 жыл бұрын
Fakt lakshyasthi १८ मिनिटांचा व्हिडिओ न पळवता पहिला!!!? 💯💯💯💯💯💯
@poonammgorad7830
@poonammgorad7830 3 жыл бұрын
मी पण
@happytravelandfood4004
@happytravelandfood4004 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपण uplode केलात असे अनेक दुर्मिळ व्हिडिओ आपण अपलोड करावेत ही विनंती .. Miss you Laxmi Kant ji
@rahuljadhav9658
@rahuljadhav9658 4 жыл бұрын
Plz upload kra lakshache video
@rajeshbahir8531
@rajeshbahir8531 4 жыл бұрын
Miss you lakshimikant
@AMANKumar-et6uo
@AMANKumar-et6uo 4 жыл бұрын
Miss you lakshya
@mahadevbarkade2054
@mahadevbarkade2054 3 жыл бұрын
Laxya mama ha video tumchya mule pahila aahe
@mahadevbarkade2054
@mahadevbarkade2054 3 жыл бұрын
Iaxiya mama tumhi aag pahige hota
@omkarjadhav353
@omkarjadhav353 4 жыл бұрын
लक्ष्याला बघता बघता कधी डोळ्यातून पाणी आलं कळलंच नाही 😪
@max4767
@max4767 4 жыл бұрын
बेर्डे सर आपणाला संपूर्ण महाराष्ट्र नाही संपुर्ण जग ओळखुन आहेत. We miss you sir😥
@rahulc.9689
@rahulc.9689 4 жыл бұрын
हे १११ dislike karnare nakki tik tok chya atu jhatu लोकांचे फॅन असणार . Miss you laksha
@kokanikatta2862
@kokanikatta2862 4 жыл бұрын
right bolla bhava
@sunrise7371
@sunrise7371 4 жыл бұрын
नाही तसं नाही...ज्या कार्यक्रमात लक्ष्मी कांत बर्डे असून.हे जे deslike करणारे आहेत ना ...हे नक्कीच मराठी नसणार....असाच त्याचा अर्थ होतो
@sushant7790
@sushant7790 4 жыл бұрын
Ekdum right bhava😆
@nayanfulambarkar8927
@nayanfulambarkar8927 4 жыл бұрын
@@sunrise7371 Barobar
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 4 жыл бұрын
miss u Laksha
@rakhibhosale1200
@rakhibhosale1200 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत आहात तूम्हाला विसरणे तुमच्या चाहत्यांना च नाही तर अवघ्या महाराष्ट्राला अशक्य आहे .the लक्ष्मीकांत बेर्डे तूम्हाला मनापासून मानाचा मुजरा 🙏 👏
@omkarkumbhar5770
@omkarkumbhar5770 4 жыл бұрын
लक्ष्या चा movie लागला की लोक रिमोट ला आपोआप विसरतात❤️❤️
@user-0917fckvjjigk
@user-0917fckvjjigk 2 жыл бұрын
बरोबर...
@dipaligarud5689
@dipaligarud5689 2 жыл бұрын
Khar aahe
@user-wv1wd3ey1e
@user-wv1wd3ey1e 4 жыл бұрын
आज प्रथम चित्रपट सोडून लक्ष्याला बोलताना पाहून फार बरं वाटल आणि कदाचित देवाला ही तो क्षण मला द्यायचा होता म्हणूनच की काय नेट प्रॉब्लेम असताना हा विडिओ संपूर्ण ऑनलाइन पाहता आला
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 4 жыл бұрын
लक्ष्या गेला आणि आमचा विनोद स्वर्गात लोकडाऊन झाला
@Nk12278
@Nk12278 Жыл бұрын
Lakshya is an emotion..he is like family member of 90's kids.can not forget those golden days..i literally cried that day when heard about of his demise😢
@satishmalwal8668
@satishmalwal8668 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे.... मराठी चित्रपट सृष्टी आपल्या शिवाय अपूर्ण आहे.🙏🙏💐
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ । हे लोक खरेच सुपरस्टार होते । कमी संसाधन असताना , तंत्रज्ञान एवढे आधुनिक नसताना देखील , फक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टी एवढी मोठी केली । लहानपणी शनिवार रविवार म्हणजे फक्त लक्ष्मीकांत , अशोक मामा यांचे चित्रपट हेच समीकरण होते । Golden days .
@shubhangipowale3608
@shubhangipowale3608 3 жыл бұрын
Know
@abofficialff6754
@abofficialff6754 2 жыл бұрын
Laxmi and ashok saraf
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 4 жыл бұрын
कॉमेडी चा देव होता आहे राहणार लक्ष्मीकांत बेर्डे तुमच्या सारखी कॉमेडी ह्या जन्मात कोणाला जमणार नाही
@user-gx2pk5ds7t
@user-gx2pk5ds7t 4 жыл бұрын
मी आलो मी पाहिलं मी लडलो मी जिंकून घेतलं सार लक्षुमीकांत बेर्डे 🙏🙏🙏🙏
@creativevision19
@creativevision19 3 жыл бұрын
❤❤❤❤❤❤💐
@girishrtkr
@girishrtkr 4 жыл бұрын
मराठी माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याला कधीच गर्व होत नाही....जय महाराष्ट्र..
@rahuldukale9013
@rahuldukale9013 4 жыл бұрын
माझा लहानपण मजेशीर बनवण्यासाटी धन्यवाद लक्ष्या .
@kunalmagdum4568
@kunalmagdum4568 3 жыл бұрын
आज सर असते तर भारतरत्न द्यायला सरकार घरी गेले असते त्यांच्या. Luv u sir😍😘
@subhashkarate1252
@subhashkarate1252 2 жыл бұрын
होय ना दादा बघतांना नकळत डोळ्यातन पाणी आल 😭😭
@bhushan-22
@bhushan-22 4 жыл бұрын
लक्ष्या दिसला आणि मी surfing down केलं असं कधीच होणार नाही
@user-ht1yq4ir3j
@user-ht1yq4ir3j 4 жыл бұрын
लक्ष्या दादा खुप miss करतो दादा स्वर्गात देवाला पण हसवत आसशील ना खरंच खुप वाईट वाटते
@kalpeshpatil2892
@kalpeshpatil2892 4 жыл бұрын
मी फक्त हा व्हिडिओ लक्ष्या मूळे बघायला आलोय Miss u lakshya
@vinodsakhare1521
@vinodsakhare1521 4 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टी जिवंत ठेवण्याच काम लक्षा , महेश , अशोक सराफ यांनी केलंय खरच आपन खुप मोठे आहात..
@vivekkirdat4248
@vivekkirdat4248 2 жыл бұрын
एक्टिंग नाही पण आवाज आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत सचिन चा पण नाव हवा
@Monica-vb7cf
@Monica-vb7cf 4 жыл бұрын
Kiti chan first time lakshmikant berede yancha interview pahate 😍😍😍
@swagatshingade9639
@swagatshingade9639 4 жыл бұрын
आज हा व्हीडिओ पाहुण खरोखरच डोळ्यात पाणी आले.मराठी सिनेसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार होने नाही.मीस यु लक्ष्य! ...
@Ansarkhan-oy2db
@Ansarkhan-oy2db 4 жыл бұрын
My fav act lacshya Dada bohot yaad aati hy aap ki allah aap ko khush rakhe hamesha i love you dada❣️😭😭😭😥😥😥🙏
@manishanarwade1471
@manishanarwade1471 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे सर तुम्ही आम्हाला एवढ्या काही दिलात की मला शब्दात पण नाही सांगता येणार..... तुमच्यासारखे फक्त तुम्हीच..... दुसरं कोणीच नव्हत आणि होणार पण नाही..... ओन्ली लक्ष्मीकांत सर... तुमचं कुटे नाव जरी ऐकले तरी डोळ्यात लगेच पाणी येतं आणि डोळ्यासमोरून तुमचा चेहरा बराच वेळ जात नाही...😭😭😭😭😭
@ganeshjadhav895
@ganeshjadhav895 4 жыл бұрын
भाऊ तुम्ही माझ्या मनातल बोललास
@PiratesoftheCaribbean123
@PiratesoftheCaribbean123 4 жыл бұрын
आज 24 तास Internet आहे, दिवसभर TV वरती वेगवेगळे शेकडो चित्रपट लागतात, मोबाईलच्या माध्यमातुन कधीही कुठेही कोणताही चित्रपट पाहता येतो पण लहानपणीचा तो काळ आठवला जेव्हा मी शाळकरी विद्यार्थी होतो तेव्हा रविवारी संध्याकाळी चार वाजता जर झपाटलेला, धडाकेबाज, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, थरथराट, दे दना दन असा लक्ष्याचा चित्रपट लागणार असेल तर त्यासारखा स्वर्गीय आनंद कोणताही नव्हता,,,,, अप्रतिम दिवस होते ते।।।
@afsarshaikh3191
@afsarshaikh3191 4 жыл бұрын
माझं आवडतं हिरो लक्षा i really miss u भाऊ देव नेहमी चांगल्या लोकांनाच घेऊन जातो आणी हरामखोर लोकांना धर्ती वर ठेवतो त्रास द्याला फसवायला पण लक्षा माझ्या मनात नेहमी राहील miss u bhau 😥😥😥
@nilamkashim3610
@nilamkashim3610 4 жыл бұрын
Yes bro..dev chglyanch mansana Neto 😭😭
@snehalnalawade2274
@snehalnalawade2274 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे ♥️♥️ all time fav. Actor,...
@yogitauike4741
@yogitauike4741 3 жыл бұрын
Yes ♥️
@sandeshgaikwad2544
@sandeshgaikwad2544 4 жыл бұрын
हा भाग फक्त लक्ष्मीकांत बेर्डे (लक्ष्या) यांच्या साठी पाहीला. Miss you
@kumarshinde9354
@kumarshinde9354 4 жыл бұрын
ज्या वेळी लश्यामामा गेले त्या वेळी असं वाटलं की हास्य कुठे तरी हरवलं खपु खुप रडलो होतो मी असे कलाकार पुन्हा होने नाही
@rushirajpatil4463
@rushirajpatil4463 4 жыл бұрын
आजपर्यंत आपल्या लक्ष्याला रूपेरी पङद्यावरच पाहील होत.पङद्यामागे पहील्यांदाच पाहतो आहे. छान वाटल.
@mtupsamindar
@mtupsamindar 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं.....😢का गेलात इतक्या लवकर?
@PastelNuages
@PastelNuages 9 ай бұрын
दारू
@omkarrokade7144
@omkarrokade7144 4 жыл бұрын
Miss you laxya mama
@saiaskulkar3034
@saiaskulkar3034 4 жыл бұрын
लक्ष्यामामा ची अशीच मधून मधून आठवण काढून दिलीत तर बर होईल ..,... असा नट पुन्हा होणे नाही
@sharadchormale2276
@sharadchormale2276 4 жыл бұрын
मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सारखे नट तयार झाले नाहीत याचे खूप दुःख आहे !!!
@pratappawar211
@pratappawar211 3 жыл бұрын
फक्त लक्ष्या साठी हा व्हिडिओ पहिला आहे... लक्ष्या सारखा नट परत होणे नाही...आमचा लहानपणीचा लक्ष्या...miss you laksha..
@sushantwankhede3470
@sushantwankhede3470 4 жыл бұрын
Favourite actor since childhood - laxmikant berde ...miss you lakshya...
@roshannawhate2927
@roshannawhate2927 4 жыл бұрын
Miss you laxmikant.
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 4 жыл бұрын
खूप छान आता लाँकडाऊन आहे तर सिरियल्सचे शुटींग बंद आहे तर सिरीयलचे जुने एपिसोड्स दाखवण्यापेक्षा तुम्ही जुन्या सिरीयल्स दाखवाव्यात जस की आभाळ माया,वादळवाट आणि गोट्या अश्या अनेक सिरीयल्स दाखवाव्यात ही विनंती
@vinodnagavekar8283
@vinodnagavekar8283 4 жыл бұрын
Gotya
@radhe3209
@radhe3209 4 жыл бұрын
Banya bapu
@Mandy_K
@Mandy_K 4 жыл бұрын
श्रीयुत गंगाधर टिपरे... असंभव.
@vijaykhopade841
@vijaykhopade841 4 жыл бұрын
Ek hota raja
@amitjadhav6725
@amitjadhav6725 4 жыл бұрын
वादळवाट दाखवा
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 4 жыл бұрын
न भूतो न भविष्यती लक्ष्या(आदराने) 🙏🕉🚩💐
@akshayg7150
@akshayg7150 4 жыл бұрын
No words for lakshya... We miss you... Tu हवा होतास आज..🤞
@raswaki2200
@raswaki2200 4 жыл бұрын
लक्ष्या ने 'एक होता विदुषक' मधे जो अभिनय केलाय त्याला तोड़ नाही...
@kvisualtree
@kvisualtree 4 жыл бұрын
This IV is like a treasure. Very nostalgic for obvious reasons. Have grown up on Laxmikant Berde's movies. Thanks.
@smashgaming2145
@smashgaming2145 4 жыл бұрын
तो आला त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतल सार... Miss you.. लक्ष्या.. फक्त लक्ष्या नाव लक्ष्मीकांत बेर्डे पण आपल्या साठी आपला लक्ष्या... Missing you लक्ष्या...
@shubhamkodre
@shubhamkodre 4 жыл бұрын
त्यावेळी मराठी बोलताना मध्ये आपण किती आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची पद्धत नव्हती.....
@krushnaundare3802
@krushnaundare3802 4 жыл бұрын
बरोबर आहे
@sushilsangale8367
@sushilsangale8367 4 жыл бұрын
अप्रतिम जोड्या
@Jaihind-jf1up
@Jaihind-jf1up 4 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही
@wp7342
@wp7342 4 жыл бұрын
Laksmikant berde - mount everest of comedy Kapil sharma- ice crem cone of comedy
@gj-mo6zv
@gj-mo6zv 4 жыл бұрын
Laxmikant Berde looks so accomplished. How well he carried himself. Star
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 3 жыл бұрын
लक्ष्या हा लक्ष्या च होता,,,,,त्याचा बनवाबनवी हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी कळस होता,,,अर्थात बाकी सम्पूर्ण मराठी industry त्याने व्यापून टाकली होती ,,जी जागा घेणं कदाचित अजून कुणाला जमलेलं नाही.
@alaukikdj
@alaukikdj 4 жыл бұрын
Laximikant berde sir .. miss u ! Great actor ani great human being ❣️🎭
@JK-sd7ch
@JK-sd7ch 4 жыл бұрын
Laxmikant sir was a true legend🚩🚩
@ganeshbhalerao2414
@ganeshbhalerao2414 4 жыл бұрын
विडिओ पाहिल्यावर अस वाटलं की लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात आहेत .... 😢😢😢👍
@yogitauike4741
@yogitauike4741 3 жыл бұрын
😢😢😢😭
@yourschannel4976
@yourschannel4976 4 жыл бұрын
I watched that bcz of my favorite laxmikant berde sir,, Miss u so much sir 🙏
@prashantbhopi7718
@prashantbhopi7718 4 жыл бұрын
Hats off to the Great Comedian & a Versatile actor Lakshmikant Berde...!!!
@MK-ot3zn
@MK-ot3zn 4 жыл бұрын
Miss you लक्ष्या.....😢 लक्ष्मीकांत बेर्डे सर ......🙏
@mggirhe
@mggirhe 4 жыл бұрын
आतापर्यंत कुठे होता हा व्हीडिओ
@nikhilpatil2466
@nikhilpatil2466 4 жыл бұрын
Watching only for the legend Mr Laxmikant Berde ..
@sgkonkanparadise2.0
@sgkonkanparadise2.0 4 жыл бұрын
We love you Laxmikant Berde,,,,,, He is called really genuine SUPRRSTAR
@swaraswara2925
@swaraswara2925 4 жыл бұрын
Maze fav. Acter... lakshmikant sir..❤️ in industry we r missing you so much sir...
@krisshnakumar5082
@krisshnakumar5082 3 жыл бұрын
Good to see laxmikant smiling feeling happy today after seeing him, love from kerala❤️ 👍
@TitanGamerOfficial786
@TitanGamerOfficial786 4 жыл бұрын
Brilliant actor and human being, true legend of marathi cinema, we r proud of u sir.
@khushwairagade4013
@khushwairagade4013 4 жыл бұрын
Miss u laxmikant sir...💕💕
@sachinhadolikar6572
@sachinhadolikar6572 4 жыл бұрын
No one is greater than you in Marathi film industry lakshmikant sir even today..
@sachins5437
@sachins5437 4 жыл бұрын
लक्षा sir, म्ह्णजे मराठी सिनेमा चा सरवोछ शिखर आहे, तिथी अजुन कोनिच पोचाले नाही अनी पोहचणार पन नाही, आमचा बालपणचा काल अति सुखच केला आहे
@cw-jm7mw
@cw-jm7mw 3 жыл бұрын
Mazya mulicha janma 2014 madhe zala ....pan tiche favourite pan laxmikant ji aahet....... greatness of actor
@seemwaghmare5371
@seemwaghmare5371 4 жыл бұрын
Both Laxmikant Sir & Priya Mam behavior seems very down to earth. Not for a single moment they shown their stardom which was actually exist. Since childhood i was a great admirer of Laxmikant Sir. Banavabanvi movie is one of most favorite movie. Even their son Abhinay also works good. We all your fan really miss you so much sir.
@priyankakamble6579
@priyankakamble6579 3 жыл бұрын
Laxmikhantji personality was charming and lovely. He looks so clam and genuine in the show. We all miss him.
@pandurangware4525
@pandurangware4525 3 жыл бұрын
अख्या महाराष्ट्राला खदखदुन हसवनारी जोडी म्हणजे अशोक मामा व लाडका लक्ष्या
@sadashivbhusare7261
@sadashivbhusare7261 3 жыл бұрын
किती genuine लोक होती यार ती.... कुठंही ओव्हर अॅक्टींग नाही.... आत्ता तर प्रेम कमी आणि दाखवणं जास्त... लक्षा.. तुझा एकेरी उल्लेख करण्यात काहीही गैर वाटत नाही.. तु माझा बालपणीचा मित्र आहेस.. चिरतरुण आणि चिरंजीव..
@nilamkashim3610
@nilamkashim3610 4 жыл бұрын
Miss you 😘😘 laksha Kaka..tumche move bagayla,4.. wajaychi watt bagayche aamhi.. shniwari aani ravivari.. khupch aathvan yete tumchi 😭😭
@KumarDike
@KumarDike 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे एक नावच नाही ही तर एक कॉमेडी ची चालती बोलती विद्यापीठ होत, आहे आणि राहणार.. miss u lakshya mama.♥️♥️♥️💐
@srikrishna1981
@srikrishna1981 Жыл бұрын
An actor gone too soon. Immensely talented and great comic timing with Ashok Saraf. Miss you Laxmi Sir!!
@nirdhark
@nirdhark 4 жыл бұрын
आम्हीच नाही कधीही चित्रपट न पाहणारे आमचे घरातील वडीलधारी मंडळी सुद्धा त्यांचा चित्रपट (अभिनय)पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता अगदी आम्ही सुद्धा त्यांची नक्कल करण्याच्या प्रयत्न करीत असत सलाम लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या अभिनया ला
@aaradhyabodhare2552
@aaradhyabodhare2552 4 жыл бұрын
Miss u lakshya mama... पहिल्यांदा लक्ष्या मामा ला भेटलो होतो खूप आनंद झाला होता... लक्ष्या मामा चा ची शूटिंग चालू होती टूर निघाली नीलम नगर मुलुंड ईस्ट येथे... ब्रेक झाला विजय चव्हाण आणि लक्ष्य मामा बसले होते... मी खूप लहान होतो. मी त्यांच्या जवळ गेलो आणि हाथ पुढे केला आणि सही द्या बोललो... तर लक्ष्या मामा बोलले अगोदर मला उलटी उडी मारून दाखव. मी म्हटलं नाही येत मला... लगेच हात घेतला आणि हातावर सही केली... खूप आनंद झाला होता... The great actor Lakshmikant berde... तो दिवस कधीही नाही विसरू शकत लक्ष्या मामा... आणि तुम्हाला तर मुळीच नाही... Miss u....😢
@amrita5172
@amrita5172 4 жыл бұрын
Lakshyaaaa❤️❤️
@dattatambe4962
@dattatambe4962 4 жыл бұрын
Khupch chan ajj as watle ki berde sir aplyat toh ahe I miss you so much berde sir
@jitendrachanche897
@jitendrachanche897 4 жыл бұрын
बोलण्यासाठी काही शब्दचं नाहीत ह्या माणसाबद्दल 💜💜
@atulrewaskar6227
@atulrewaskar6227 4 жыл бұрын
मी फक्त आणि फक्त माझ्या सर्वात आवडीचे महान श्रेष्ठ असे कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी हा एपिसोड पाहिला.Miss You Sir. सरांचा बनवाबनवी हा picture मी 23 वेळा पाहिलेला.खरच असा महान विशेषतः हसवणारा कलाकार नाही पहिला मी.
@tushal2805
@tushal2805 4 жыл бұрын
Maza favorite actor in flim industry is Laxmikant Berde, cannot forgot my sunday 4 pm when I use to laugh by seeing his movies
@rameshgholap4108
@rameshgholap4108 4 жыл бұрын
Literally couldn't watch full video..got tears. Lakshya Kaka is Lob ♥️🤗.
@nileshjoshi7919
@nileshjoshi7919 4 жыл бұрын
जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला 😢😭🙏 Miss u lakshya
@protechgamerz6178
@protechgamerz6178 4 жыл бұрын
Very rare and vintage video for me
@rupaligaikwad20aug
@rupaligaikwad20aug 4 жыл бұрын
Kiti natural sundar hote purviche kalakar😍 So refreshing
@sagarbobade516
@sagarbobade516 4 жыл бұрын
Thanks for uploading this video.. Laxmikant Berde was just amazing.. Miss u Laksha..
@amolgaikwad8480
@amolgaikwad8480 4 жыл бұрын
20 Year nananr aapan ha vedio pahayla bhetla khup khup dhanywad..... Miss u berde Sir
@samudeshpande9801
@samudeshpande9801 4 жыл бұрын
किती छान आहे हा कार्यक्रम आम्ही आजच्या काळाचे जर हे चायनल नसत तर मला ही पण मालिका होती हे कळलंच नसत खूप खूप धन्यवाद अन किती साधी राहणीमान आहे ह्या कलाकारांची त्या काळात त्यांना किती stardam होता तरी पण TV वर येताना पण किती साधे आले आहेत ते नाहीतर आजची कलाकार मंडळी किती गॅलमर्स बनून येतात अजिबात साधे पणा नाही नुसता भपका
@swamirajprocreation3403
@swamirajprocreation3403 4 жыл бұрын
गेम मध्ये जरी कमी मार्क असतील मिळवलेले परंतु लक्ष्मीकांत जी यांनी संपूर्ण आयुष्य श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे..... त्यांच्या साठी शब्दच नाहीत
@thepeoplestalk
@thepeoplestalk 4 жыл бұрын
Missing him so much ♥️
@pranitanarkar6427
@pranitanarkar6427 4 жыл бұрын
Wow...khup divsa nantr Lakshmikant Sir la bagitla...chan vattla❤
@sweetieskitchenofficial
@sweetieskitchenofficial 9 ай бұрын
Miss you laku ❤
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,2 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
Laxmikant & priya berde Love story
5:30
Kalakar katta
Рет қаралды 1,4 МЛН
😨 24 ЧАСА чтобы найти школьную ПИЦЦУ
0:41
Настя, это где?
Рет қаралды 4,5 МЛН
37.First Day as a Zombie💀
0:32
Limekey0
Рет қаралды 35 МЛН
Love Challenge With Mellstroy And Mrbeast
0:19
BigSchool
Рет қаралды 5 МЛН
КОГДА СОСЕД КУПИЛ ИНОМАРКУ😂#shorts
1:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3 МЛН
37.First Day as a Zombie💀
0:32
Limekey0
Рет қаралды 35 МЛН