No video

कर्जबाजारी वडिलांना या प्रकारे बाहेर काढलं | Saurabh Tapkir | Josh Talks Marathi

  Рет қаралды 633,772

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Жыл бұрын

त्याच्या घरची परिस्थिती कर्जबाजारी, त्यामुळं वडिलांनी मामाकडे त्याला शिक्षणासाठी पाठवलं. त्यांनीही चांगला सांभाळ करून शिकवलं. कॉलेज मध्ये असताना त्याची खेळातील आवड शिक्षकांना दिसली.आहाराच्या अंड्यापासून सुरु झालेला प्रवास आज रोज १ लाख अंडी विकण्यापर्यंत येऊन पोहचला आहे.पहा अगदी लहान वयात यशस्वी business करणाऱ्या सौरभ तापकीर यांची business success story आजच्या जोश टॉक्स वर.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 490
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 11 ай бұрын
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
@rajendraambre1635
@rajendraambre1635 10 ай бұрын
Hii x BN
@rajendraambre1635
@rajendraambre1635 10 ай бұрын
BB cc nthi b
@priteshavhad1232
@priteshavhad1232 7 ай бұрын
हया sir कडून येकच महिती हवी आहे की कोंबड्या मोठ्या झाल्यावर विकायच्या कोणाला एखादी ऐक कोणी घ्यायला येतय पण बाकीचं काय तर कृपया मला हि माहिती द्यावी तर मी पण हा बिझनेस करू शकतो
@ajenkya9887
@ajenkya9887 6 ай бұрын
​@@priteshavhad1232भाऊ मी घेण्यासाठी तयार आहे
@uttampatil8820
@uttampatil8820 Жыл бұрын
मी पण घरच्यांना ८-९ गावरान कोंबडया पाळण्यासाठी घेऊन दीलेल्या. मी मुंबईला आलो आणी पुढच्या सुट्टीला गावी गेलो तर अर्धे कोंबडे गायब. त्यानंतरच्या पुढच्या सुट्टीला गेलो तर सगळेच कोंबड्या पण गायब. घरच्यांनी पाहुण्यांना खुष करायच्या नादात माझ्या कोंबड्यांचा बाजार उठवला😂😂😂😂
@PritiThakare500
@PritiThakare500 Жыл бұрын
😂
@dhanu9507
@dhanu9507 Жыл бұрын
😂😂
@ryzzo9299
@ryzzo9299 Жыл бұрын
😂
@swarupawasamkar
@swarupawasamkar Жыл бұрын
😂😂😂
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
@@PritiThakare500 proper Marathi people 😃😁
@MAHESH-nz4di
@MAHESH-nz4di Жыл бұрын
मराठी मातृभाषा आहे आपली खुडुक शब्द नवीन नाही शेतकरी ब्रँड आहे आपण....
@bhalchandrabhosale1724
@bhalchandrabhosale1724 Жыл бұрын
तुझ्यासारखा मुलगा पोटी जन्माला येणं आई वडिलांचं भाग्य खुप चांगल आहे तुझ्यासाख्या मुलाला खुप खुप आशीर्वाद खुप पुढे जा
@shivajivirkar3702
@shivajivirkar3702 Жыл бұрын
खूप छान आपला प्रवास ७,८ कोंबड्या वरून लाखो पर्यंत पोहोचला यादरम्यान खूप चढउतार आले आणि आज कोट्यवधी ची उलाढाल तरीही नाळ जमिनीशी जोडलेली, अतिशय नम्रताआणि आदराची भावना 6आहि यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक आहेत हे आपल्या बोलण्यातून दिसून आले .
@nibsandcoffeeco.798
@nibsandcoffeeco.798 Жыл бұрын
हा video बघुन आता कुठं तरी वाटतंय की “Josh Talks” चा video पाहिला..
@Santosh_chavan_1137
@Santosh_chavan_1137 Жыл бұрын
Aw
@truefacts5061
@truefacts5061 11 ай бұрын
शेतकरी पुत्र आणि शेती पूरक कुकुट पालन व्यवसाय करणाऱ्या आपणासारख्या भाद्दरला शंभर तोफांची सलामी... सुभेदार !
@utkarshakotwal8250
@utkarshakotwal8250 Жыл бұрын
भावा तु खरच भारी काम केलयस... आणि करतोयस...... यालाच खरा व्यवसायीक म्हणतात....
@akshaykand8045
@akshaykand8045 Жыл бұрын
फसवणूक केली आहे ह्याने.
@PravinChannurwar-xr5gp
@PravinChannurwar-xr5gp Жыл бұрын
​@@akshaykand8045कसली हो
@rushipakhare4315
@rushipakhare4315 5 ай бұрын
Kasali sagana​@@akshaykand8045
@vijayshinde3586
@vijayshinde3586 9 ай бұрын
मेहनत ,कमी वय,अनुभव दांडगा सलाम तुम्हाला
@devendrajagadale17
@devendrajagadale17 Жыл бұрын
छान भावा तुमचा जीवन प्रवास ऐकून बरं वाटलं अजून तुमचा प्रवास प्रत्येक दिवशी 1 लाख अंड्यांवरून 2 लाख अंड्यापर्यंत पोहचावा
@santoshnarwade-hi3mb
@santoshnarwade-hi3mb 6 ай бұрын
It'll
@narayanbhalsing2307
@narayanbhalsing2307 9 ай бұрын
पैसा सर्वांना मिळवावा वाटतो. पण पैसा मिळवून देखील पाय जमिनीवर असण्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि आपल्या हातून समाजकार्य होवो तसेच तरूणांनी आपला आदर्श घेऊन वाटचाल करावी यासाठी अनेक शुभेच्छा.
@sandeepdwagh88
@sandeepdwagh88 4 ай бұрын
भाऊ, माझा जवळून संबंध आला आहे. खुप रागीट आहे
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
कोणताही धंदा छोटा नसतो कराडात खेळणारा एकमेव तुम्ही आहात का कोंबडीच्या अंड्यापासून करोड बिजनेस चालू करणारे आपले अभिनंदन साहेब जय भवानी जय शिवाजी
@rajeshvidhate4422
@rajeshvidhate4422 Жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी ,जय महात्मा फुले,भैया.
@ruturaj2965
@ruturaj2965 Жыл бұрын
तुमच्या बोलण्यातुन तुमचे चातुर्य दिसते👍
@rajeshvidhate4422
@rajeshvidhate4422 Жыл бұрын
हो ना भावा
@ajaylande3949
@ajaylande3949 Жыл бұрын
ऐक दिवस मी सुध्दा जोश चायनल वर एन्टरवू देणार 👆
@swapnilbhujbal5344
@swapnilbhujbal5344 Жыл бұрын
नक्कीच
@machhindras252
@machhindras252 11 ай бұрын
@deepikachavan118
@deepikachavan118 Жыл бұрын
किती छान मेहनत घेतली तर फळ मिळतच खूप👌 तुला खूप🙌
@pratikdisale5201
@pratikdisale5201 Жыл бұрын
💯
@avinashdesai2726
@avinashdesai2726 Жыл бұрын
👍 yeah
@santj2
@santj2 Жыл бұрын
पैशाचा विचार करु नका बोयलर अंडी आणि कोंबडी ही शरीरा साठी केन्सर होण्याची शक्यता आहे , त्या पेक्षा गावरान 100% उत्तम
@santoshfunde2775
@santoshfunde2775 Жыл бұрын
खूप सुंदर कार्य केले आहे आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
@omkarpatil-uv8ke
@omkarpatil-uv8ke Жыл бұрын
Proud of you brother U r my school senior
@rohittengale5072
@rohittengale5072 Жыл бұрын
Konta village bhava
@dattaguvade4587
@dattaguvade4587 11 ай бұрын
वा छान आहे तुझी जिद्द शुन्यातून विस्व निर्माण केल आहे तुझ्या
@adityapatil6026
@adityapatil6026 Жыл бұрын
Best video ever. नाहीतर उगाच काहीपण faltu achivement चे व्हिडिओ टाकत होता.
@SamadhanPatil-rq5jv
@SamadhanPatil-rq5jv 6 ай бұрын
खूप छान, शेतकरी पिकवतो मात्र ते विकता येत नाही किंवा बाजार भाव भेटत नाही.आपण आपलं डोकं चालवून आपला व्यवसाय मोठा केला..
@ashokmonde9694
@ashokmonde9694 Жыл бұрын
शाब्बास,तू करून दाखवले अभिनंदन
@shilpavarpe4768
@shilpavarpe4768 Жыл бұрын
Great achievement.... 👌👍
@surajkamble6821
@surajkamble6821 Жыл бұрын
खुप छान प्रामाणिक पणे सांगितल्या बद्दल 🎉🎉🎉🎉
@chetanshinkar3674
@chetanshinkar3674 Жыл бұрын
Good work
@user-qt1wi8xi6i
@user-qt1wi8xi6i Жыл бұрын
हा व्हिडिओ खूप चांगला होता मला पण या व्हिडिओतून खूप प्रेरणा मिळाली मला पण कुकुटपालन आणि शेळीपालन करण्याची खूप आहे पण अपुरे भांडवल आणि उसात आलेल्या संकटांमुळे मी हा व्यवसाय सोडून दिला पण आता मी नव्याने सुरुवात करणार आहे
@niwrttihajare9984
@niwrttihajare9984 4 ай бұрын
🎉🎉
@ds18245
@ds18245 3 ай бұрын
गावरान कोंबड्यांना तुम्ही नैसर्गिक वातावरण आणि तशी मोकळी जागा उपलब्ध केली तरच त्यात गावरान च फील येईल
@vijaybamne1461
@vijaybamne1461 Жыл бұрын
Salute to you... Great and inspiring journey...
@satyadadge2107
@satyadadge2107 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@kamlanaik7442
@kamlanaik7442 6 ай бұрын
व्हेरी गुड!! भावी वाट चाली साठी हार्दिक शुभेच्छा!!
@sachinponde1623
@sachinponde1623 Жыл бұрын
मस्त गावठी गप्पा मारतो .👌👌👌👌
@sandipmisal7276
@sandipmisal7276 11 ай бұрын
जबादारी या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपल्याला कळलं तर लॉस होत नाही 😊😊
@bhagwantatoche9812
@bhagwantatoche9812 6 ай бұрын
असे प्रेरणादायी video असतात, उगाच ते share market चे video नाका टाकू, thankks
@tushargore5260
@tushargore5260 10 ай бұрын
मस्तच मित्रा, भावी व्यवसायासाठी खुप शुभेच्छा
@insuranceadviser8318
@insuranceadviser8318 11 ай бұрын
Swarabh khup chhan.salute for you.
@Anildeshmukh-hv6ok
@Anildeshmukh-hv6ok Жыл бұрын
खूप छान माहिती 🙏🙏
@jayeeshreechavan2150
@jayeeshreechavan2150 Жыл бұрын
Proud of you dear, congratulations
@sanjaytajane-di2vw
@sanjaytajane-di2vw Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@akkiiit5876
@akkiiit5876 Жыл бұрын
Majhyakde 200 original gavran kombadya ahet, pn costumer nahiye 😢😢
@pruthvirajshinde537
@pruthvirajshinde537 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे
@shrikantpawar4676
@shrikantpawar4676 Жыл бұрын
Jabardast anubhav sangitla bhava ❤️👍kharach kaahi kartana aapla vishvas aaplyavar paahije 👍 jasa tuza hota
@artujagtap3236
@artujagtap3236 5 ай бұрын
Nice video
@tukaramjagtap8766
@tukaramjagtap8766 Жыл бұрын
🙏सर्व पालकांनो लक्ष द्या 🙏 💥 तुमच्या पाल्याचे शिक्षण जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण, सर्वोत्कृष्ट, जागतिक दर्जाचे होण्यासाठी - 💥विद्धार्थ्यांना अनेक प्रकारचे लेखन करावे लागते. इंग्रजीच्या तुलनेत मराठो लेखन वेग जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी आहे. लेखन अवघड व कष्टदायक आहे. लेखन उरकत नाही, घाई करावी लागते, खाडाखोड होते, हस्ताक्षर खराब येते. परीक्षेत वेळ कमी पडतो. जास्त प्रमाणातील लेखनामुळे अनेकांचे खांदे, मान, पाठ, हात, बोटे दुखतात. 💥मराठी माध्यमात विषय शिकवितांना शिक्षक आणि विद्धार्थी असा दोघांचा मिळून प्रत्येक पिरियड मधील सरासरी निम्मा म्हणजे 50 % वेळ लेखनात जातो. त्यामुळे शिक्षकांना राहिलेला केवळ पन्नास टक्के म्हणजे निम्मा वेळ हा विषय शिकविण्यास मिळतो. याउलट इंग्रजीचा लेखन वेग मराठीच्या तुलनेत दुप्पट असल्याने इंग्रजी माध्यमातून शिकवितांना शिक्षक आणि विद्धार्थी असा दोघांचा मिळून प्रत्येक पिरियड मधील सरासरी पंचवीस टक्के वेळ हा लेखनात जातो. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी राहिलेला 75 % वेळ विषय शिकविण्यास मिळतो. 💢इंग्रजी माध्यमात विषय शिकविण्यास जास्त वेळ मिळाल्यामुळे त्यांचे शिकविणे मराठीच्या तुलनेत सावकाश आणि सर्वांगिन होते. यामुळे इंग्रजी माध्यमातील मुलांची विषयाची समज, आकलन, स्पष्टता मोठया प्रमाणात वाढते. 💥दुसरा मुद्दा असा की, बहुतेक मराठीतील विद्धार्थ्यांना लेखनात घाईने हस्ताक्षरे खराब येतात, खाडाखोड होते. त्यामुळे मुले वर्गपाठ, गृहपाठ लेखन आणि नोट्सचे वाचन टाळतात, त्याऐवजी पुस्तकांचे वाचन करतात. यामुळे कमी रिव्हीजन होतात. दोन रिव्हीजन मधील अंतर वाढते. याउलट इंग्रजी बाबत घडते. त्यांच्या जास्त रिव्हीजन होतात आणि अभ्यास जास्तीत जास्त पक्का होत जातो. 💢तिसरा मुद्दा असा की, लेखनात जास्त वेळ व शक्ती खर्च होवून इतर अभ्यासास त्या प्रमाणात वेळ कमी पडतो. 💥🙏या सर्वांचा परिणाम मराठी माध्यमातील शिक्षणातून आलेली समज, आकलन, स्पष्टता हे इंग्रजीच्या तुलनेत कमी दर्जाचे राहते. विद्धार्थ्यांचेच पुढे समाजात रुपांतर होते. आपल्या देशातील मराठी हिंदी तसेच इतर भाषा माध्यमातून शिकलेला भारतीय समाज आणि युरोप अमेरिकेतील इंग्रजी माध्यमातून शिकलेला समाज यातील फरक आपण सर्वजण जाणतो. 💢मात्र या गंभीर समस्येच्या समाधानासाठी पाल्याला इंग्रजी शाळेत घालण्याची बिलकूल आवश्यकता नाही. 🙏ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी मी लेखन सोपे, सुंदर आणि दुप्पट वेगाचे करणारी नवीन “जलद लेखन” पद्धती विकसित केली आहे. ही पद्धत शिकविण्यासाठी व्हिडिओ तयार करुन ते मोबाईल वरील “Jalad Lekhan Speedy Writing” या ऍ़प वर टाकले आहेत. 🙏तरी सर्व पालकांना नम्र विनंती की, वरील app मोबाईलमध्ये डाउनलोड करुन घ्या. त्याची फीस केवळ रु.150/- ही ऑनलाईन एकदाच भरा आणि तुमच्या पाल्याला नवीन लेखन पद्धती शिकण्याची संधी घ्या. 💥💯जेणेकरुन तुमच्या पाल्याचे शिक्षण हे युरोप अमेरिकेतील शिक्षणाच्या तोडीस तोड, दर्जेदार, परिणामकारक होईल. 🙏आपला नम्र आणि हितचिंतक -तुकाराम धोंडीबा जगताप, मोबाईल- 8788199641.
@ravimukindpatil3903
@ravimukindpatil3903 11 ай бұрын
खुप छान भावा 👍👍🌹🌹🌹
@user-qw9cu2qx8u
@user-qw9cu2qx8u 11 ай бұрын
खूप सुंदर सुरुवात केलि❤
@rahulghadge4836
@rahulghadge4836 Жыл бұрын
मी पण नोकरी सोडून शेती कडे वळलो आहे आता मला कोबडीना खद्य काय व कसे बनवायचे त्य बदल माहिती कशी मिळेल ....तुमचे छान काम आहे शून्यातून bijnes कसा करायचा ते सांगितली बदल आभार
@user-iv4lz7lv9h
@user-iv4lz7lv9h 11 ай бұрын
Khup chan vatla video shiknysak ahe
@Sukoon108
@Sukoon108 Жыл бұрын
पूर्णपणे मोकळ्या मनाने फेकतोय 😅😅
@atulbhoyar5440
@atulbhoyar5440 11 ай бұрын
😂😂😂
@balamsande
@balamsande 10 ай бұрын
😂
@surajpatil8881
@surajpatil8881 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केल सर ..
@CrystaUniverse
@CrystaUniverse 9 ай бұрын
Naad kelas bhava....🔥💯
@nadesunita8139
@nadesunita8139 11 ай бұрын
Saurabh dada is great Mjhe pn १५०० pakshi jhalaet dada mul❤❤
@hydroponiclife1786
@hydroponiclife1786 Жыл бұрын
संजय राऊतला जोश मधी बोलवा एकदा खुप मोठी कामगिरी आहे साहेबाची
@dnyaneshwarmule1067
@dnyaneshwarmule1067 Жыл бұрын
mu pn 500 pilancha plan kela .lockdown madhe partner ship madhe fackt 50 vachalya khup loss jhala
@user-kn3ii1ox5m
@user-kn3ii1ox5m 11 ай бұрын
Very good👍 Saurabh T 🎉All the Best for Big Company form my side
@vishwarajjagtap6652
@vishwarajjagtap6652 Жыл бұрын
Name match Josh talk to this storie
@dineshture1480
@dineshture1480 Жыл бұрын
भाऊ एवढं सगळं केलस छान आहे.पण ह्या मध्ये मराठी माणूस आहे ना.
@MR_KING_O5
@MR_KING_O5 11 ай бұрын
Ak number bolalas bhau ❤️👑
@rahulpatil1953
@rahulpatil1953 Жыл бұрын
ह्यांच्या वरती गरीब शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे काही सोशील मीडिया वर आहेत... ते पण बघा..
@swapnilwangade5945
@swapnilwangade5945 Жыл бұрын
Right
@maheshpawar4339
@maheshpawar4339 Жыл бұрын
बरॊबर हयाचा बोलणायावर जाऊ नका.
@adivasibhilsamaj7620
@adivasibhilsamaj7620 Жыл бұрын
भाऊ माझा पणशालक चा जळगाव ला गवराण कोम्बड़ीचा व्यवसाय पण आहे जळगाव ला राहतो माझ्या कडून काय भावाने अंडी घेशान
@sakshi9811
@sakshi9811 Жыл бұрын
Khup mst maji pn ichha ahe kukutpaln krnyachi 😍
@sourabhbhilare
@sourabhbhilare Жыл бұрын
Mast re Saurabh👍👍👍
@realsharadvlogs9108
@realsharadvlogs9108 Жыл бұрын
मान गये गुरु 🎉🎉🎉🎉🎉
@aniketkonde7018
@aniketkonde7018 Жыл бұрын
Nature best ha video channel aahe saurabh Dada cha 😎
@sureshshete8852
@sureshshete8852 11 ай бұрын
खूपच छान
@bajrangredekar4670
@bajrangredekar4670 Жыл бұрын
आम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडून मार्गदर्शन होईल का ? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ?
@sachinbait4312
@sachinbait4312 Жыл бұрын
🙏1 no भाऊ तुझे विडिओ mi बघितलं खूप छान
@dadaaher3066
@dadaaher3066 Жыл бұрын
एकच नंबर दादा
@VikasVahule-ys9ux
@VikasVahule-ys9ux 20 күн бұрын
Mast bhau ❤😊
@ishvershirsath525
@ishvershirsath525 Жыл бұрын
खूपचं छान आहे
@jaykisan4128
@jaykisan4128 11 ай бұрын
हा उठवतो बाजार लवकरच कडकनाथ सारखा 😂😂😂
@shankargawade758
@shankargawade758 11 ай бұрын
आम्ही 15 ते 16 कोंबड्या पाळलेल्या, पिल्ले सुध्दा खूप होती रोग आला सगळ सपाट झाले.
@sachinboraste7632
@sachinboraste7632 11 ай бұрын
खूप छान 🎉🎉🎉
@pratikpatil6639
@pratikpatil6639 3 ай бұрын
Salute bhava
@sushantshinde3740
@sushantshinde3740 Жыл бұрын
छान
@bapusukale6355
@bapusukale6355 Жыл бұрын
Farch sundar
@prathmeshjadhav7113
@prathmeshjadhav7113 Жыл бұрын
Khup Chan 🤝
@ajitshingare4490
@ajitshingare4490 Жыл бұрын
अरे दादा आम्ही पण तापकीरच आहोत चरवलीबुदृक आमच गाव आळंदी च्या ठिकाणी 😊😊
@serab2616
@serab2616 Жыл бұрын
आता ओळख देणार नाही😅😅
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Жыл бұрын
स्वतः चे बघ..है पवणा है गववाल सोड
@maheshkulthe7488
@maheshkulthe7488 3 ай бұрын
जिद्द चिकटी सातत्या भविष्यातील योग तालमेल याचे उदारन
@user-qd8ss9yj8h
@user-qd8ss9yj8h 11 ай бұрын
Khup chan
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 Жыл бұрын
EKDAM UTTAM. MULE ASHI JANMALA YAVIT.
@mhalappadombale1225
@mhalappadombale1225 11 ай бұрын
Khup chan sar
@user-ep7ec4rw2i
@user-ep7ec4rw2i Ай бұрын
Good
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Жыл бұрын
अभिनंदन दादा
@PRATIKSHENDGE-ob8mw
@PRATIKSHENDGE-ob8mw Жыл бұрын
Your greet
@user-lq9uc7tv9u
@user-lq9uc7tv9u Жыл бұрын
1 no bhau ❤❤🎉
@jitendrakadam6505
@jitendrakadam6505 Жыл бұрын
great achivement, inspiration to young generation. please share me his company adress location love to visit.
@pranavdarade8064
@pranavdarade8064 Жыл бұрын
Khup chhan
@amolkamble7862
@amolkamble7862 Жыл бұрын
खुप छान
@mandarchoudhari3270
@mandarchoudhari3270 3 ай бұрын
bhari bhari ...
@shabanafeshiondesigner
@shabanafeshiondesigner Жыл бұрын
Khup chhan ahe video
@bkmane2510
@bkmane2510 Жыл бұрын
Ek no bhai 👍👍👍👍
@Raghuvendra-2R
@Raghuvendra-2R 11 ай бұрын
खूप प्रेणादायी
@rahulbhosale2498
@rahulbhosale2498 Жыл бұрын
आमच्या कडे पन 70/80 कोंबड्या आहेत
@tejassonkusare1950
@tejassonkusare1950 Жыл бұрын
Jabardast bhau
@radhaaghav1501
@radhaaghav1501 Жыл бұрын
Ya माणसाच्या कुकुट पालन वर गेलो होतो entry fee 200 prati Manus ahe
@SambhajiMaharnavar-tn9ox
@SambhajiMaharnavar-tn9ox Жыл бұрын
Ahe ka sarv khar
@Mr.Narendra90
@Mr.Narendra90 Жыл бұрын
Great Bhau
@kiranawaghade7400
@kiranawaghade7400 11 ай бұрын
Mastch dada
@myarnav.b127
@myarnav.b127 Жыл бұрын
लय भारी
@yashingale4017
@yashingale4017 Жыл бұрын
Appreciate you fa ..❤
@vedantpansare893
@vedantpansare893 Жыл бұрын
आयुष्यात काही करायच आसला तर आधी स्वताला स्वछ्य करा
@ravihandva
@ravihandva Жыл бұрын
एक नंबर काम केलं भावा तू.👌👌👌
@rajeshvidhate4422
@rajeshvidhate4422 Жыл бұрын
मि,2,नंबर काम ,1,नंबर नाय,पटल,
@PHmaneuvering
@PHmaneuvering Жыл бұрын
Mast re bhau
@5692harshal
@5692harshal Жыл бұрын
Teja bhai will be proud
@facts6805
@facts6805 Жыл бұрын
Me pn 100/150 kombdya cha plan kela. Hota pn lockdown jhal ani majha pahil paul fail gel ani capitl pn gel😢
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 9 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 23 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 151 МЛН
माझीच मला भीती वाटायची  | Ganesh Jadhav | Josh Talks Marathi
19:22
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 9 МЛН