No video

जुन्या काळचे लोक असे बनले श्रीमंत | शेतकरी आजाेबांचा चमत्कारिक मॅनेजमेंट फंडा बघाच | Shivar News 24

  Рет қаралды 88,587

Shivar News 24

Shivar News 24

2 жыл бұрын

जुन्या काळचे लोक असे श्रीमंत बनले | शेतकरी आजाेबांचा चमत्कारिक मॅनेजमेंट फंडा बघाच | Shivar News 24
कडुबा दादा चाैधरी (रा. दुधड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर--औरंगाबाद) यांनी श्रीमंत कसे बनावे, याचा फंडा सांगितला. 11 फेब्रुवारी 1972 मध्ये नोकरीला लागले. पहिले पेमेंट झाले तेव्हा 135 रुपये पगार मिळाला. त्यातून दोन तोळे सोने घेतले. 55 रुपया तोळा सोने होते. बाबा सोने घेत गेले. त्यानंतर सोने विक्रीतून जमीन घेत गेले. अशा पद्धतीने त्यांनी तब्बल 53 एकर जमीन खरेदी केली. 1986 मध्ये एक म्हैस होती. त्या वेळी ती 11 लिटर रुपये दूध होते आणि तीन रुपये लिटर दूध विकले जायचे. एवढ्या रकमेत सर्व घरखर्च भागायचा. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा करायलाच पाहिजे, असे मत 82 वर्षांच्या कडुबा चाैधरी यांनी व्यक्त केली.
#moneyinagriculture
#businessideas
#agroprocessingindustry
#farmersubsidy
#shivarnews24

Пікірлер: 27
@shayribestmostfullhdvideo7028
@shayribestmostfullhdvideo7028 10 ай бұрын
Mast bole
@vilasphadke8548
@vilasphadke8548 Жыл бұрын
Very very😢😢😢good 😢😢😢
@bhagavatkumbhare6733
@bhagavatkumbhare6733 2 жыл бұрын
माणसाला परस्थिती शिकवते, पण आज जीवन जगणे अवघड झाले खूप छान 🌹🙏
@anandasargar1225
@anandasargar1225 2 жыл бұрын
खुप प्रेरणा दायी विचार आणि खुप छान नियोजन
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
नमस्कार सर खुपच भारी बाबांचा एक संपूर्ण व्हिडिओ बनवा सर. मोठा व्हिडिओ बनवा धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantghatage92
@prashantghatage92 2 жыл бұрын
३ रूकिलो दुध आणि ५५ रू तोळा सोन म्हणजे २० किलो दूध विकले कि एक तोळा सोन यायच .म्हणजे आज सोन्याचा दर बघता दूध कस लिटर पाहिजे बघा तुम्हीच.
@rohidasshelar7226
@rohidasshelar7226 2 жыл бұрын
Great
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 жыл бұрын
अडाणी अंबानी पन दूध प्यायचा नाही भाव ऐकून......
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 2 жыл бұрын
2500 रू लिटर
@ashishwaghmare4
@ashishwaghmare4 2 жыл бұрын
दुध लिटर मध्ये मोजतात किलोत नाही
@kiranpatil4815
@kiranpatil4815 2 жыл бұрын
आता 55 रुपयेचं 55 हजार तोळे झालय सोने बाबा,.. तुमचा काळ बरा होता..
@prasadkale7807
@prasadkale7807 2 жыл бұрын
बाबाजी अजून एक मुलाखत घ्या छान मुलाखत आहे
@deepakbadhe7936
@deepakbadhe7936 2 жыл бұрын
Khup sunder vichaar
@marotigudade7790
@marotigudade7790 2 жыл бұрын
तो काळ वेगळा होता यांचं ऐकून बरं वाटतं पण आज चे लोक पैसे कमावत नाही असा होत नाही पण बचत करणे खूप अवघड होऊन आहे कारण जीवना च अर्थ चक्र बिघडून गेलं पूर्ण
@vinayakdhavale5993
@vinayakdhavale5993 2 жыл бұрын
अजुनही आपण आपल्या गरजा कमी केल्या तर चांगले दिवस येऊ शकतील
@avinashpandharbale3135
@avinashpandharbale3135 2 жыл бұрын
Right
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s Жыл бұрын
नको ते खर्च कमी केले तर बचत होते
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 Жыл бұрын
भाऊ कटाची माहिती दिली आहे माऊलि सहमत आहे
@bharatshelke1768
@bharatshelke1768 2 жыл бұрын
Video थोडा मोठा पाहिजे होता......ajobancha त्या kalcha गोष्टी aaikayela छान वाटत होत.......
@user-se3bq1hi8v
@user-se3bq1hi8v 2 жыл бұрын
आज काल काय झालंय 5 रुपये ची मिळकत आणि 7 रुपये चे खर्च.....
@ashoknanaware8768
@ashoknanaware8768 2 жыл бұрын
शेतीशिवाय मजा नाही बाबा काय अनुभवाचे बोल बोललात जे आजच्या तरुण पिढीला मान्य नाही.
@indianfarmer5983
@indianfarmer5983 2 жыл бұрын
मान्य आहे भाऊ पण समाज करू देत नाही ना
@vinodgote9682
@vinodgote9682 2 жыл бұрын
तो काळ वेगळा होता आत्ता काहीच होत नाही
@shivarajankar8712
@shivarajankar8712 2 жыл бұрын
आता प्रत्येक गोष्टी साठी gst देवून थंड होऊन राहिले आबाजी
@hemantbhalke8904
@hemantbhalke8904 2 жыл бұрын
नाद
@target1core234
@target1core234 2 жыл бұрын
Shetivishay ......majja nahi...
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 2 жыл бұрын
Write
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 9 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН