कोण आहे तो ठेकेदार? त्याच्या बापानी असा पुल बांधला होता का? पुलाचे काम पाहुन देवराम लांडे संतापले.

  Рет қаралды 28,503

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

26 күн бұрын

Пікірлер: 31
@aaqqq123
@aaqqq123 25 күн бұрын
haftaa भेटला नाय वाटतं देवराम ला
@Amarzqyqsq
@Amarzqyqsq 18 күн бұрын
देवरामा 👌👌👌अरे भिजू नको पावसात आजारी पडशील ना
@nandkishorjagtap7899
@nandkishorjagtap7899 25 күн бұрын
जिथे काळू नदीने डोंगर फोडला आणि प्रवाह चालू ठेवला त्या नदी पुढे असले पूल व मोऱ्या काय टिकणार इंजिनीयर साहेब नदीचा इतिहास पहिला काय आहे त्याचा अभ्यास करा व इस्टिमेट तयार करा
@gurughantalgameing865
@gurughantalgameing865 25 күн бұрын
35 %aarkshan
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc 24 күн бұрын
आता निवडणूक जवळ आली की झाली याची नाटक चालू
@user-qe4mt9kk8w
@user-qe4mt9kk8w 24 күн бұрын
आरे बाबा तेवढं तरी आहे तु असता तर काय 😮
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 25 күн бұрын
ठेकेदाराने एका तासात पुल बांधला का? तुम्ही आजवर होता कुठे. निधी किती आलाय , ठेकेदार कोण आहे, पुलाची आखणी कशी झाली आहे, हे बघणार कोण अधिकारी आणि आमदार खासदार हे लक्ष‌ देत‌ नाही. आत्ता उगाच दंगा करून काय फायदा. उगाचच जाहिरात करू नका
@PuccyM249
@PuccyM249 20 күн бұрын
निवडणुकीमुळे आचारसहिता चालू होती त्याकाळात सरकारी कामे नाही करता येत ही अक्कल आहे का नाही हया टोनग्याला फक्त स्टंट करत असतो हा
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc 24 күн бұрын
काम चालू होत तेव्हा तुम्ही तक्रार करायची ना, सगळं झाल्यावर तुम्ही आरोप करता का.
@मन्वंतर
@मन्वंतर Күн бұрын
अरेरे किती भिजले बिचारे करा मुख्यमंत्री त्यांना म्हणा जय शिवराय ....
@user-oz1lg9de9n
@user-oz1lg9de9n 25 күн бұрын
लाडे साहेब पाणि तर मोरीतुन चालू आहे अता
@tusharshinde9675
@tusharshinde9675 25 күн бұрын
शेजारच्या लोकांनी जागा दिली नसणार
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d 25 күн бұрын
जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकालातील कारनामे सांगा
@sadashivpisal80
@sadashivpisal80 23 күн бұрын
Saheb pul eka divasat zala nahi Kam chalu asatana zopala hota ka
@mangeshkamdi6549
@mangeshkamdi6549 16 күн бұрын
काम सुरु असताना जनता झोपली असती आता काय टेंडर चे पैसे जमा झाले आता जणता कोमात कॉन्ट्रक्टर झोमात कमाई
@pramodbhoir4997
@pramodbhoir4997 24 күн бұрын
Hya saglyala la gramsevak ani prshasan jabadar ahe ...yavr karvahi vhavi hi vinanti
@navnathpote1995
@navnathpote1995 25 күн бұрын
साहेब तिथे पुल पाहिजे होत तिथे मोऱ्या आणून टाखल्यात काही कामाच्या नाहीत त्या मोऱ्या
@santoshhande3425
@santoshhande3425 11 күн бұрын
तलमलीचा नेता
@digambarunde376
@digambarunde376 25 күн бұрын
लांडे साहेब खूप आभारी आहे पण तुमचे इकडचे कार्यकर्ते दिसत नाहीत.
@gurughantalgameing865
@gurughantalgameing865 25 күн бұрын
Maharasrachi hich gath aahe 35% 3:49
@royalfoodstuff
@royalfoodstuff 14 күн бұрын
Junner ch MLA
@nandkishorjagtap7899
@nandkishorjagtap7899 25 күн бұрын
पाण्यात गेले 10लाख रुपये
@user-yi5ld5ut6v
@user-yi5ld5ut6v 25 күн бұрын
दहा लाख मध्ये कुठे पुल होतो का ?
@Sandipkendre851
@Sandipkendre851 20 күн бұрын
Ramdev baba la hafta nahi bhetala
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 30 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,7 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 30 МЛН