Рет қаралды 334
नमस्कार आज आपण पुण्याची फेमस अशी चितळे बंधू बाकरवडी घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत साहित्यही एकदम घरातलेच आहे एकदम सोपी पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेली आहे बाकरवडी तर त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
दीड वाटी मैदा
पाव वाटी बेसन पीठ
मीठ
ओवा
दोन चमचे गरम तेलाचे मोहन
सारणासाठी:
एक मोठा चमचा धने
एक चमचा बडीशेप
दीड चमचा तीळ
एक चमचा खसखस
पाव वाटी सुकं खोबरं
एक चमचा गरम मसाला
एक मोठा चमचा लाल तिखट
मीठ
बारीक शेव
चिंचेची चटणी
कोथिंबीर
तळण्यासाठी तेल
#बाकरवडी #snacks