काजू कतली: या टिप्स वापरुन सोप्या पद्धतीने करा तोंडात विरघळणारी काजू कतली Kaju Katli recipe Marathi

  Рет қаралды 14,661

Shreya’s Recipe Marathi

Shreya’s Recipe Marathi

8 ай бұрын

काजू कतलीचे नाव एकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. काजू कतली बऱ्याच लोकांची फेवरेट डिश आहे. प्रत्येकाला ड्रायफुड्स खायला आवडतात. ड्रायफ्रूट्समधील काजू मात्र सर्वांची आवडते आहेत. काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काजू ड्रायफ्रूट म्हणून नाही तर काजूची भाजी, काजू कतली असे विविध पदार्थ देखील बनवले जातात. काजूमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीराला रोगापासून वाचवतात. कोणालाही करता येईल अशी सगळ्यात सोप्पी मिठाई: काजूकतली रेसिपी मराठी Kaju Katli recipe in Marathi
#marathirecipe #recipesbyshreya #recipesinmarathi #kajukatli #kajubarfirecipe #diwalifaral #kajumodak #kajukatlirecioeinmarathi #kajukatri #kajubites #kajuvadi #kajusweet

Пікірлер: 12
@sukhadadamle941
@sukhadadamle941 8 ай бұрын
खुप सोपी recipe आहे. नक्की करून बघणार दिवाळीत
@manasiparanjape7038
@manasiparanjape7038 8 ай бұрын
खूपच छान सोपी पद्दत धन्यवाद😊
@gauridatye423
@gauridatye423 8 ай бұрын
मस्तच!!! खूप छान पध्दत..
@devmoghe3121
@devmoghe3121 8 ай бұрын
Mi keli .kup chan zali . Dhanyavad
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 8 ай бұрын
खूपच छान अगदी सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद आम्हा सर्वांना kajukatli खूप आवडते नक्की करून पाहीन 😊
@laxmandesai9829
@laxmandesai9829 8 ай бұрын
खुप सुंदर
@laxmandesai9829
@laxmandesai9829 8 ай бұрын
खुप च. कठीण. काम. आहेत दीवाळी
@laxmandesai9829
@laxmandesai9829 8 ай бұрын
शुभेच्छापत्र
@prajaktaabhyankar5527
@prajaktaabhyankar5527 8 ай бұрын
खूपच छान झाली आहे...👍
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 8 ай бұрын
मस्त... ताई बदाम कतली पण करुन दाखवा ना 🙏
@ushamore2321
@ushamore2321 8 ай бұрын
चांदी वर्क कुठे मिळेल ताई मी करणार आहे
@ShreyaAthavale
@ShreyaAthavale 8 ай бұрын
Dairy madhe milato. Chocolate che saman milate tithe milato
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,9 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 52 МЛН
Kaju katli recipe in Marathi | काजू कतली | Instant Kaju katli
5:38
Lobhasis Kitchen Marathi
Рет қаралды 80 М.