काळीज २ | मराठी शॉर्टफिल्म | नागेश गंगावणे | नेहा कोटुरवार | अंजली सोनवने | दिपाली गंगावणे | शेतकरी🌾

  Рет қаралды 136,695

NAGESH GANGAWANE

NAGESH GANGAWANE

10 ай бұрын

| मद्यपान शरीरासाठी हाणीकारक आहे |
मद्यपान स्वतः करु नका आणी दुसऱ्याला ही करु देऊ नका
| धुम्रपान सेहत के लिये हाणीकारक है.. धुम्रपान न करें न करणे दे
बिडी, सिगारेट, दारु, गुटखा, याच्या आहारी जाऊ नका...🙏😢
या फिल्म मधी मद्यपान करतांना दाखवले गेलेले सीन खोटे आहेत
काळीज २
( एक मजुर मुलाची कथा ) मराठी शॉर्टफिल्म
ज्यांनी काळीज १ पाहिला त्यांनाच काळीज २ समजणार
आभार
ग्रामपंचायत मेंद्रा
उल्हास कामठे ( मुंबई युट्युबवर )
किशोर सर कांबळे ( शिक्षक )
बाळासाहेब देशमुख ( जेष्ठ पत्रकार, वाशिम )
कलाकार
नागेश गंगावणे
नेहा कोटुरवार
अंजली सोनवने
दिपाली गंगावणे
अक्षय बल्लाळ
लक्ष्मीबाई नांदे
शाम भालेराव
आदित्य हेंडजकर
संघर्ष भगत
रोहित सावंत
अनिकेत माळेकर
भारत आघाव
दिपक गंगावणे
ऋषिकेश कावरे
नितीन खडसे
संतोष खडसे
सुरेश खडसे
निर्माती:- दिपाली गंगावणे
सह निर्माता :- शांतीदुत मुव्हीज
संकलन :- किशोर सर कांबळे ( शांतीदुत स्टुडिओ शुटींग, ईडिटिंग, डबींग all set-up ovilebal , ड्रीमलॅंन्ड सिटी वाशिम )
डी.ओ.पी :- सुनिल कु.शिंदे
संगीत & गायक:- संकेत दातेराव
पोस्टर:- लखन जाधव
गीत :- नागेश गंगावणे
कथा पटकथा संवाद:- नागेश गंगावणे
दिग्दर्शक
नागेश पांडुरंगजी गंगावणे , शेतकरी 🌾
#काळीज२ #kalij2 #नागेशगंगावणे #nageshgangawane
#farmarsstory #washim #mumbai #pune #nashik #sambhajinagar #शेतकरीकथा #मजुरमुलाचीकथा #नागेश #nagesh #enstagram #youtubarnagesh
‪@nageshgangawane2583‬
@gangawane95_offisial ensta
nagesh Gangawane. fb

Пікірлер: 392
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 10 ай бұрын
मी नागेश गंगावणे , शेतकरी 🌾 काळीज २ ( एक मजुर मुलाची कथा, मराठी शॉर्टफिल्म ) आमचा एक छोटासा प्रयत्न, साथ तुमची ज्यांनी काळीज १ बघीतला त्यांनाच काळीज २ शक्यतो समजणार... ईश्वराची देण आणि तुमच प्रेम नाहीतरी आपल्या शेतकऱ्यांना कुठं फिल्मी ज्ञान... बंधु आणि भगिनींनो तुम्ही आहात म्हणून मी आहे 🙏 सर्व टिमचे मनापासुन आभार 😢 जय जवान जय किसान 🌾
@badrinathgadhave1953
@badrinathgadhave1953 10 ай бұрын
No 1 bhau🎉🎉🎉🎉🎉
@bhaktichaJivhala9637
@bhaktichaJivhala9637 10 ай бұрын
भाऊ तु जीव ओतून एक्टींग केली पन साक्षी जुनीच पाहिजे होती राव
@sandipgaykwad8446
@sandipgaykwad8446 10 ай бұрын
Super ❤❤🔥🔥👍
@ganeshkurhe4797
@ganeshkurhe4797 10 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@anantashiral481
@anantashiral481 10 ай бұрын
Part3 lvkr taka
@ravitikande5322
@ravitikande5322 10 ай бұрын
गजानन महाराज यांचा फोटो बघितला लय बर वाटलं जय गजानन🙏
@nimbajidugane1091
@nimbajidugane1091 10 ай бұрын
जय जवान जय किसान नागेश भाऊ विदर्भाच्या मातीतील अप्रतिम कलाकृती
@tulshidasmahipal9340
@tulshidasmahipal9340 10 ай бұрын
खूप छान लघुपट बनवला , काळीज या लघुपटाने काळजात घर केलं,नागेश गणगावने व आपल्या सहकार्यांचे मनपूर्वक आभार 😢😢❤❤👌👌👌👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🙏🙏
@sanjayawaghamare8049
@sanjayawaghamare8049 10 ай бұрын
अभिनय अप्रतिम झाला पण दादा जशी श्रावणी तुझ्या आयुष्यात आली तशी एक श्रीमंत मुलगी खऱ्या आयुष्यात कधीच गरीब मुलाच्या आयुष्यात येणार नाही
@nageshmusale
@nageshmusale 10 ай бұрын
Right
@alluakki9086
@alluakki9086 10 ай бұрын
Right 👍
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 10 ай бұрын
माझ्या आयुष्यात आली न भाऊ माझी पत्नी... पार्ट 3 मधी कळेल सर्व... कारण मी जनतेला देतो न ‌.ते सर्व खरं देतो ... 🙏🌾😢
@Armylover14368
@Armylover14368 10 ай бұрын
@@nageshgangawane2583 waiting for part 3 nagesh bhau. One of the best 😚 movie bhau
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 10 ай бұрын
होऊ शकते. समोरच्याला व एकमेकांचं मन एकमेकांना कळल की ? सर्व शक्य आहे.२००० पुर्वी हे शक्य होत.
@angadgarkar5011
@angadgarkar5011 10 ай бұрын
No.1 भाऊ असाच पुढे जात रहा खुप जान आहे फिल्म ❤❤❤
@balkrishnagangawane7794
@balkrishnagangawane7794 10 ай бұрын
नागेश भाऊ आपल्या माध्यमातून व आज फिल्म सिटी मध्ये आपले गाव देपुळ गावला महाराष्ट्रातील ओळख निर्माण होत आहे त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन
@sandipkhillare4838
@sandipkhillare4838 10 ай бұрын
भाऊ खूप भारी आहे कथा पण काळीज २ पेक्षा काळीज १ भारी होती
@Angadwalunjkar
@Angadwalunjkar 10 ай бұрын
खूप सुंदर नागेश गंगावणे शेतकरी पुत्र याचाच गर्व आहे रे भावा🙏🚩
@babujedhe5461
@babujedhe5461 29 күн бұрын
खूप छान गंगावणे सर❤❤❤❤❤
@mahendrawahul2738
@mahendrawahul2738 3 ай бұрын
नागेश भाऊ अप्रतिम ॲक्टिंग आणि लेखन
@ganeshyadav6706
@ganeshyadav6706 10 ай бұрын
नागेश भाऊ माफ करा मला काळीज भाग १ बघीतल्यावर आस वाटल होत की ही शोर्टफील्म आईच काळीज या मराठी चित्रपटाची कोफी आहे पण हा दुसरा भाग बघीतल्यावर मला समजल की नाही मला चुकीच समझलय तुमची ही शोर्टफील्म खुपच विचार कराय लाणारी आहे खुपच अप्रतिम स्टोरी आणी तुमची आणी तुमच्या टीम मध्ये काम करणार्यांची एक्टींग डायलोग खुपच भारी आणी भाग ३ ची आतूरतेने वाट पाहतोय तुमच्या या कार्याला हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान
@satishbhusari2467
@satishbhusari2467 10 ай бұрын
खूप खूप प्रगती करा भाऊ, पण आपल्या मातीला आणि माणसांना विसरू नका 🙏🙏💐💐
@shubhammatre8843
@shubhammatre8843 10 ай бұрын
प्रयत्न चांगला होता, सर्व काळीज टीम अभिनंदन... पहिला भाग आणि दुसरा भाग जेव्हा दाखविला तेव्हा दुसऱ्या भागातील सस्पेन्स हा खूप छान होता... नागेश भाऊ ना जय जवान जय किसान आणि ताईसाहेब जय श्री राम... असेच अथक प्रयत्न करत रहा नक्कीच तुम्ही सफल होणार... आणि एक असा विषय की तुम्हाला जर फिल्म साठी स्टोरी लागत असेल तर माझ्याकडे आहेत तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा रिप्लाय करून मी सांगण्याचा प्रयत्न करेल... बाकी सर्व काळीज फिल्म चे दोन्ही भाग खूप छान ... काळीज 3 start kra लवकर
@babankamble3798
@babankamble3798 8 күн бұрын
खूप छान नागेश भाऊ
@ganeshmalekar3891
@ganeshmalekar3891 10 ай бұрын
नंबर 1भाऊ मरतोकी काय आस वाटते जबर्दस्त नागेश भाऊ आमचा फुल सपोर्ट आहे भाऊ तुमाहाले❤❤
@dnyanugadhave7638
@dnyanugadhave7638 10 ай бұрын
आईचं नाव लक्ष्मीबाई नांदे मुलगा नागेश गंगावणे थोड बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे बाकी मी लाईक फोलो सबस्क्राईब केले खुप आवडले 🎉🎉 big fan bro❤❤❤❤
@aknm170
@aknm170 10 ай бұрын
Movie mdhe nande ch aahet te....
@dnyanugadhave7638
@dnyanugadhave7638 10 ай бұрын
@@aknm170 नाही निट बघा स्कुटी वाली बाई स्टार्टींग ला मनते नागेश गंगावणे इथेच राहतात का ...
@joyacreation
@joyacreation 10 ай бұрын
Khup khup khup chan.........pudhilkamasathi bharpur subhecha 🎉💐👏👌👍
@amitpatil8217
@amitpatil8217 10 ай бұрын
Super Duper Hit movie super duper song Best acting . Kalij 3 waiting to watch
@sanjayhambarde-hi1yi
@sanjayhambarde-hi1yi 3 ай бұрын
जबरदस्त नांदेड जिल्ह्यात त्यामध्ये एक हिरोईन आमच्या बाजूला राहते श्रावणी म्हणायची
@prabhakaraghav8115
@prabhakaraghav8115 10 ай бұрын
जय भगवान नागेश भाऊ खुप मस्त ❤❤
@abhishekghule4943
@abhishekghule4943 10 ай бұрын
प्रतिक्षा काळिज 3 ची ❤❤❤👑👑💫❤️
@user-ev7pe1ch1x
@user-ev7pe1ch1x 6 ай бұрын
Ramesh खडसे.....राहणार खडकी जिल्हा वाशिम ...
@pranilk8576
@pranilk8576 10 ай бұрын
अप्रतिम अभिनय नागेश भाऊ आणि टीम सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा खूप छान स्टोरी आहे
@dilepjadhav9796
@dilepjadhav9796 10 ай бұрын
मस्त,फिलीम
@satishkadu6548
@satishkadu6548 10 ай бұрын
दादा आयुष्यात खूप मोठा हो....शेतकऱ्याचे खूप आशिर्वाद आहे तुला ......खूप खूप मोठा हो.......
@chitranggopal3826
@chitranggopal3826 10 ай бұрын
जबरदस्त
@user-lp2de1tx4s
@user-lp2de1tx4s 5 ай бұрын
खूप छान अभिनय केला आहे नागेश. तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच तुझा लघुचित्रपट पाहिला. आवडला खरं च खूप प्रेरणादायी आहे....
@user-ez7tq7op3o
@user-ez7tq7op3o 10 ай бұрын
आख्ख पाच एकर गुलाब लावील अन त्यात तुला ठेवील शेतकरी आहे आपण आजमावलच नाही मुलींनी अजून वा छान good thaught
@AnnoyedBubbles-ll2wr
@AnnoyedBubbles-ll2wr 3 ай бұрын
Khup Chan dada
@BharatPatil-yp8hm
@BharatPatil-yp8hm 10 ай бұрын
एकच नंबर बहु भारी सादरीकरण प्रसारीत केले आहे शब्द रचना ही कसोटी शब्द रचना आपल्या उपक्रमाला सलाम व हार्दिक हार्दिक स्वागत पर अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा खरोखरच साकक्षी ने जो धोका दिला तो क्षण खूप वाईट प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले कारण की मी अगदी जवळ हुन तो क्षण आमच्या कुटुंबात घडलेला प्रकार आहे अगदी जवळ हुन पाहिलेला आहे खुप वाईट वेदना सहन करावा लागल्याने तो क्षण पाहून मि खूप भावुक ही झालो तसा प्रसंग कोणावर येऊ नये पहिलेच विचार करून प्रेम कराला पायजे म्हणजे पैसा आहे तो पर्यन्त हौस मौज मजा करून घ्यायची आणी आपल्या पेक्षा जास्त कोणी पैसा वाला भेटला की त्याची संगत करायची आणी जो पहिला मित्र खरे प्रेम करतो त्याला ठोकर मारायची। तसेच आई वडीलांच्या ही शेवटी आठवण करून दिली तो क्षण कसोटीचे अभिनय बहारदार बोलका असा होता व भावूक करून देणारा क्षण होता आपला रसिक श्रोता भरत सोनवणे एरंडोल खान्देश
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 10 ай бұрын
Tnx bhau 🙏🌾😢
@shankartambare3005
@shankartambare3005 10 ай бұрын
जय जवान जय किसान.... एक नंबर आहे भाऊ......❤ मला खूप आवडला.....
@sagarkankirad787
@sagarkankirad787 10 ай бұрын
एक नंबर नागेश भाऊ..... खूप पुढे जा... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा✨️💐💐💐
@akashbotule5086
@akashbotule5086 10 ай бұрын
खुप छान अभिनय केला भाऊ तुम्ही सर्वांनी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏💐🙏💐🙏👌👌👌🥰❤
@anilkokani7104
@anilkokani7104 9 ай бұрын
घं
@amolbahe9713
@amolbahe9713 10 ай бұрын
खूप छान नागेश भाऊ असेच पुढे जात रहा 🙏🙏
@satishkadu6548
@satishkadu6548 10 ай бұрын
खूप छान फ्लिम आहे ..यातूनच मला माझा भूतकाळ आठवला आहे .......दादा काळीज 3 बनवा ....खूप आवडेल बघायला
@audioinfinitymusic
@audioinfinitymusic 10 ай бұрын
Jabardast movie❤abhinandan nagesh sir😊
@surajgamer2041
@surajgamer2041 6 ай бұрын
❤️🔥
@dattubhaisonkar1300
@dattubhaisonkar1300 10 ай бұрын
अप्रतिम नागेश दादा ❤🎉
@cardoctormrsuraj9705
@cardoctormrsuraj9705 10 ай бұрын
Khup Chan story ahe .... Congratulations nagesh bhau.
@GaneshMapari-ko2jw
@GaneshMapari-ko2jw 10 ай бұрын
Nagesh bhau super duper film......❤❤❤🎉🎉🎉🎉
@user-mm7hz6jl6k
@user-mm7hz6jl6k 4 ай бұрын
खुप छान
@sunitadeokate1816
@sunitadeokate1816 6 ай бұрын
ऐकीकडं नागराज मंजुळे.. आणि ऐकीकडं.. नागेश गंगावणे... 👍
@user-ti8xc4cy9s
@user-ti8xc4cy9s 10 ай бұрын
Romantic seen mule vaat laun takli
@devahakepatil1317
@devahakepatil1317 9 ай бұрын
अशी एक तरी श्रावणी सारखी मैत्रीण आयुष्यात पाहीजे. संकटात मी तुझ्या सोबत आहे म्हणनारी😢
@SMPBOYS12
@SMPBOYS12 10 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ खुप छान ❤❤❤❤😊
@manojkamble2854
@manojkamble2854 10 ай бұрын
नागेश भाऊ खुप खुप अभिनंदन ❤
@tryambakjamge3021
@tryambakjamge3021 10 ай бұрын
Super film nagesh bhau😊
@AryanGaikwad-bb7il
@AryanGaikwad-bb7il 10 ай бұрын
Nagesh bhau lay bhari❤😮
@Pavankakad
@Pavankakad 10 ай бұрын
Jay bhagwan jay gopinath bhau 🙏
@yogeshchavan1086
@yogeshchavan1086 10 ай бұрын
अप्रतिम नागेश भाऊ
@ganeshcheke1218
@ganeshcheke1218 6 ай бұрын
खूपच छान प्रयत्न नागेश भाऊ 🎉🎉
@sukhadevshinde
@sukhadevshinde 10 ай бұрын
नागेश भाऊ गंगावणे खुप छान आम्ही देपुळ कर
@sunitadeokate1816
@sunitadeokate1816 6 ай бұрын
छोटया गावातील लोकांकडे पण टॅलेंट असतं पण त्यांना बिचाऱ्या ना वाव मिळत नाही.. किती छान फिल्म बनवली या एका शेतकरी दादाने
@Success_point614
@Success_point614 10 ай бұрын
नागेश भाऊ खरच खूप भारी ❤☝😍
@vishanugote491
@vishanugote491 10 ай бұрын
नंबर एक नागेश भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@shivajishinde1419
@shivajishinde1419 10 ай бұрын
No 1 Nagesh bhau
@nagnathkarhale7170
@nagnathkarhale7170 10 ай бұрын
Akch no nagesh bhau ❤❤❤❤
@dkalewar
@dkalewar 10 ай бұрын
काळजला भिडली नागेश भाऊ तुझी काळीज 2
@dipkgangawane4997
@dipkgangawane4997 10 ай бұрын
No.1फिल्म जमली भाऊ 🙏🙏❤
@hanumantbudruk6237
@hanumantbudruk6237 10 ай бұрын
अप्रतिम खुप छान अभिनय.
@pankajwadkute3855
@pankajwadkute3855 10 ай бұрын
खूप सुंदर अभिनय नागेश भाऊ
@dcashishkale5511
@dcashishkale5511 10 ай бұрын
अप्रतिम 😊
@jayshritayade9689
@jayshritayade9689 10 ай бұрын
Sagalyanchach abhinay 1 number ahe....ani rohit mala tr mahit ch nvhat tu itka changala actor ahes khup chaan ahe tuzi pn acting...👍 I am shocked....asach kam pudhehi karat raha khup motha actor hoshil 🔥
@shriramsangale1894
@shriramsangale1894 2 күн бұрын
Very nice 💯💯
@a-k520
@a-k520 5 ай бұрын
शेवट खूप मनाला लागले भाऊ अश्रू अनावर झाले भाऊ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी! 😢😭
@niteshambhore5742
@niteshambhore5742 10 ай бұрын
सुपर नागेश भाऊ💐👌
@nandudahake3805
@nandudahake3805 4 ай бұрын
खूप छान आहे नागेश
@user-sf6xn3tk3l
@user-sf6xn3tk3l 8 ай бұрын
Chan ahe video bhau ❤❤
@Dhanvantari_RPS-76Amol_Ganjare
@Dhanvantari_RPS-76Amol_Ganjare 10 ай бұрын
प्रतीक्षा काळीज 3 ची 🎉🎉🎉
@shankarbele9565
@shankarbele9565 10 ай бұрын
खुप सुंदर नागेश भाऊ 👌👌👌👌👌👌👌
@NavnathPund-gh7gi
@NavnathPund-gh7gi 10 ай бұрын
खूप छान नागेश भाऊ ....🥰🔥💯💐💐
@user-re9pt1si5n
@user-re9pt1si5n 10 ай бұрын
No 1 movies ❤
@manojasole9942
@manojasole9942 10 ай бұрын
खूप छान अशी कथा खरच पहिली नाही खूप छान कथा आहे आणि acting pan😊
@amolkulal6946
@amolkulal6946 10 ай бұрын
Nagesh भाऊ 1 no तुम्ही सळ्यांनी लय खास अभिनय केला ❤❤
@ramrathod2603
@ramrathod2603 10 ай бұрын
Great job भावा... अप्रतिम अभिनय... best of luck for your bright future...
@dhirajmohate9384
@dhirajmohate9384 10 ай бұрын
👌👌
@amolgarkal
@amolgarkal 10 ай бұрын
❤❤❤😊लय भारी 🎉🎉❤❤❤
@vaibhavmore7712
@vaibhavmore7712 10 ай бұрын
एक नंबर नागेश भाऊ💯👌👌👍
@satishrpatilsatishrpatil2107
@satishrpatilsatishrpatil2107 10 ай бұрын
नागेश भाऊ खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhananjaybakal2163
@dhananjaybakal2163 10 ай бұрын
लयं भारी ❤
@keshavsuryavanshi8140
@keshavsuryavanshi8140 10 ай бұрын
❤️❤️❤️👌👌
@karandavhale5716
@karandavhale5716 10 ай бұрын
Khup chhan nagesh bhau
@amarshinde0077
@amarshinde0077 10 ай бұрын
❤❤छान दादा ❤
@sanjayshindesanjayshinde4355
@sanjayshindesanjayshinde4355 10 ай бұрын
नाग्या लय भारी मित्रा अप्रतिम अभिनय आणि सुंदर स्टोरी मनाला चटका लावणारी कथा अन् नाग्या ची वेथा मांडून त्याला वळणावर आणले एक नंबर मित्रा
@user-ed2jk5it1q
@user-ed2jk5it1q 10 ай бұрын
जय जवान जय किसान🎉🎉😊😊
@ramtarange3500
@ramtarange3500 10 ай бұрын
आम्ही बीड गेवराईकर खुप छान फिल्म ✌️
@vaijanathmetkar5229
@vaijanathmetkar5229 10 ай бұрын
नागेश भावु नंबर 1 अप्रतिम चित्रपट आहे...❤❤❤❤
@asbtelivisionallinone3380
@asbtelivisionallinone3380 7 ай бұрын
Nice bro 😢
@ankushbhamburkar1918
@ankushbhamburkar1918 10 ай бұрын
अप्रतिम अभिनय दादा..
@deepakkamble20
@deepakkamble20 10 ай бұрын
खूप छान ❤
@sagarbawskar8453
@sagarbawskar8453 10 ай бұрын
एक नंबर नागेश भाऊ
@sainathmhaske5497
@sainathmhaske5497 10 ай бұрын
Lay bhari nagesh bhau kalij 3yeudya aaya❤❤❤❤❤
@Niteshmalwar996
@Niteshmalwar996 4 ай бұрын
Real story. Good man.
@abhigholwe333
@abhigholwe333 10 ай бұрын
उत्तम अभिनय आणि दिर्गदर्शन मामा... आता काळीज 3 ची तयारी करा....
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 8 ай бұрын
बर
@ravisahare2542
@ravisahare2542 10 ай бұрын
जय गजानन❤😊
@gorkhaghuge7277
@gorkhaghuge7277 Ай бұрын
Supar ❤❤❤
@rajendrap1475
@rajendrap1475 10 ай бұрын
लय भारी😊
@manojshinde2240
@manojshinde2240 5 ай бұрын
@shivaawate5457
@shivaawate5457 10 ай бұрын
नागेश भाऊ अप्रतिम
@vandanahande5167
@vandanahande5167 3 ай бұрын
Chan film, nice acting
साजणी मराठी लघुचित्रपट
39:40
Dnyaneshwari films
Рет қаралды 194 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 77 МЛН
collage giri movie scene
1:00
Sur Movies Exclusive
Рет қаралды 45 МЛН