No video

काजु लागवड भाग - 1/Cashew plantation - 1/kaju lagvad

  Рет қаралды 109,865

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
मित्रानो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- सुधाकर सावंत - 7039169662
कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2021
**********************
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
-------------------------------------
केशर कलम - 2, 3, 4, फूट उंची
90,120,180 रु
-------------------------------------
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष
70,90,120 रु
-------------------------------------
नारळ बुटकी जात
लोटन - 300रु ते 400रु
बोना - 250 ते 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 150 ते 200रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 180ते 220रु
गंगा बोडम - 180 ते 200रु
हजारी - 180 रु। 4 फूट
लक्षद्वीप - 200रु 4 फूट
प्रताप - 150 ते 180रु
बाणवली - 100 ते 180रु
-------------------------------------
सुपारी - मंगल,70रु
विठ्ठल,150रु
मोहितनगर,100रु
----------------------- -------------
तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबू
मसाले मिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,
-------------------------------------
फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
फोन नं - ईशान - 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
निलेश - 9604410063
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
🌾🌾 नमस्कार मित्रांनो ,🙏🏻
मी प्राध्यापक श्री.विनायक ठाकूर , कृषी तंत्र विद्यालय देवगड, सिंधुदुर्ग .
मी ही post माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खास पाठवत आहे.आपले विदर्भ , मराठवाडातील, शेतकरी बांधव कर्जामुळे आत्महत्या करतात,शेत मालाला भाव मिळत नाही...आता तर कोरोना lock down मुळे दूध,भाजी,आणि फळे तर कवडी मोलाने विकली...डाळींब तीन रू किलो भाव विकला गेला तसेच हे पीक तेल्या रोगाने ग्रासले,द्राक्ष दोन रू किलो ने तर केळी तीन रू किलो भावा नी विकली,सोयाबीन अफाट रोगांनी ग्रासले,टोमॅटो तर गुरांना घातला,येथील शेतकरी, शेतीला भाव नाही आणि डोक्यावर कर्जा च्या डोंगर मुळे हैराण झाला आहे.
मित्रांनो, कोकणचा जर विचार केला तर 'हापूस आंबा*' 🥭फळामध्ये राजा आणि *काजू ही राणी आहे ,त्या मुळे आत्महत्या 0% आहे ..म्हणून मी काजू लागवड शिफारस करतो......जर काश्मीर चे सफरचंद 80 ते 90 रू किलो ने मिळते,
मग कच्चा काजू ही इथे 160 रु किलो आणि आता lock down मधे100 ते 150 रू किलो भाव मिळाला.काजूगर 800 ते 1000 रू किलो ने जातात .महाराष्ट्रातली कुठलीच पिके काजू ची बरोबरी करू शकत नाही.पण काजू फक्त कोकणातच चांगला होतो ...का ..?.. खरं तर काजूचे मूळस्थान ब्राझिल पण आफ्रिकेच्या जंगलात तो नैसर्गिकरीत्या होतो. कोकणात त्याला उत्तम चव आहे तरीही हे पीक उभ्या महाराष्ट्रात घेऊ शकतो.मी व माझ्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात लागवड करून पाहिली त्यात फक्त 5 ते 10 % कमी उत्पादन मिळाले ..... जर कोकणात 25 किलो उत्पादन मिळत असेल तर विदर्भात 20 किलो मिळाले ...तसेच नवीन पिकाला कीड , रोग कमी व पाण्याची गरज नाही.हे कोरडवाहू पीक आहे फक्त 2 महिने मेहनत करून काजू वर्षभरात कधीही विकुन , हमखास नफा मिळतो. 500 चे वरती झाडे लावून स्वतःचा कारखाना घाला, याच्या बोंडा वर प्रक्रिया करून सरबत ,सिरप,वाइन बनू शकते....राज्यात काहीतरी नवीन प्रयोग केल्याचा आनंद मिळेल.तसेच काजू झाडांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असत.मग काजू झाडे लावून बघायला काय हरकत आहे ?
5 वर्षापूर्वी झाडे लावलेल्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुर्वात केलीही आहे.त्यांच्या च म्हणण्यामुळे मी ही पोस्ट तयार केली की ते म्हणतात"जस मी हे उत्पादन घेऊन नफा मिळवत आहे त्याच प्रमाणे माझे विदर्भ ,मराठवाडा तील बांधव यश मिळू दे."...
आणि जर काश्मीर चे सफरचंद पुणे त होऊ शकते तर कोकणातील काजू महाराष्ट्र भर होऊ शकणार नाही का..?
प्रयत्नाने काही साध्य होऊ शकते.
मी काही तुम्हाला पाच हजार झाडे लावून पाच लाख खर्च करायला सांगत नाही ,आणि माझ्याकडून च झाडे घ्या असं ही सांगत नाहीये.निर्णय तुमचा असेल आणि प्रयत्न ही तुमचाच असेल.
Mob.वर जर आपण महिना 400/500रू खर्च करू शकतो तर 4 झाडे लावायला 200 रू खर्च करून पाहूया ..ना.. !
मित्रांनो, कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किवा महाराष्ट्र बाहेर लागवड केली असल्यास , काही शंका असल्यास मला whatsapp msg करा...9767059488.
अधिक माहितीसाठी कृषी तंत्र विद्यालय देवगड ह्या u tube channel वरील 'काजू ,लागवडीवर video पहा.
काजू लागवड ही post आपल्या मित्र , परिवार यांनाही forward करा आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनायला मदत करा.
*महाराष्ट्रतील काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग*, विकसित खात्रीशीर काजू कलम जाती मिळण्यासाठी संपर्क करा
🌳🌴 धन्यवाद 🙏🏻🌾🌾

Пікірлер: 168
@vishwasbugade2895
@vishwasbugade2895 Жыл бұрын
काजू लागवडीची माहिती घ्यायला एवढे व्हिडिओ पाहिले पण शेवटी या व्हिडिओने समाधान झाले. सर्व शंका निरसन झाले आणि काजू लागवड खात्रीशीर करता येईल याचा आत्मविश्वास वाढला. श्री ठाकुर सरांना धन्यवाद देतो 🌹🙏
@RiseUp_Again
@RiseUp_Again Жыл бұрын
He is Best Agriculture Teacher, He is so Energetic, Full of knowledge, So much Helpfull to Farmers, We need Many Teachers like Him
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 жыл бұрын
कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
@ravindradalvi5028
@ravindradalvi5028 Жыл бұрын
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कलमांची प्राईज लिस्ट पाठवा
@shaileja5404
@shaileja5404 3 жыл бұрын
Khupacha practical guidance aahe tumcha sir.best luck
@shirishrane388
@shirishrane388 Жыл бұрын
It is very informative, i have attended his session and he is really good.
@jaysinggawde9354
@jaysinggawde9354 4 жыл бұрын
दादा खूप चांगली माहिती दिली मी चंदगड ला राहतो ,माझ्याकडे 12 ते 15 क्विंटल काजू उत्पादन होते पण काजू बियांना भाव नाही यंदा 80 रुपये किलो ने लोकांनी विकला.
@pravinavhad8552
@pravinavhad8552 Жыл бұрын
Sir tumche bahutech video pahile Mast mahiti detat Thanx 🙏👆👌
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 3 жыл бұрын
साहेब मी चार वर्षांपूर्वी 80 झाडे लावली त्या झाडांना मी शेणखता शिवाय कोणतेही खत दिले नाही, आज युट्युबच्या माध्यमातून शेतकरी बांधव सगळं बघून हे वापरा ते वापरा याने गवत मारा आठ दिवसाने अमुक टाका चार महिन्याने छाटा काहीही गरज नाही हे सर्व बिजनेस मार्केटिंग आहे मी शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो या पूर्वी जमिनीवर झाडे उगवली नाहीत का अहो हे सगळं खरेदी करावं म्हणून सगळं चाललय दुसरं काहीही नाही
@RS-zh1vc
@RS-zh1vc Жыл бұрын
कोणत्या जातीची लावली, आणि आता कशी आहेत
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती सांगितले.
@MrGuruprasadT
@MrGuruprasadT 3 жыл бұрын
सर खूप छान माहिती विशद केली आपण.
@sunandamasurkar5078
@sunandamasurkar5078 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. हाये सर.
@pravinkamble6539
@pravinkamble6539 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ,सर धन्यवाद.
@smitakadam2690
@smitakadam2690 3 жыл бұрын
Sir, tumchi mahiti upuct aahe dhanyawad.
@10ssr
@10ssr 3 жыл бұрын
खूप छान शैलीत वीस्तृत माहीती दीलीत याबद्दल आपले आभार मानतो.
@suyogmahadik1482
@suyogmahadik1482 4 жыл бұрын
Sir.. thank you... for sharing experience
@glonkar1303
@glonkar1303 Жыл бұрын
नमस्कार सर विदर्भाच्या गर्मीत काजू होवू शकते का होत असेल तर कोणती जात उत्तम आहे
@jyotsnarane4987
@jyotsnarane4987 4 жыл бұрын
Sir.verynice
@shrikantshedge2759
@shrikantshedge2759 4 жыл бұрын
Saheb tumhi marathi mansasathi adarsh ahe
@anilkavankar5223
@anilkavankar5223 2 жыл бұрын
खूप छान
@sanjaysapte2794
@sanjaysapte2794 4 жыл бұрын
सर तुम्ही खुपच छान माहिती दिली आहे
@samsonpinto659
@samsonpinto659 3 жыл бұрын
Sir eka acer madhe kiti zhadd lavaychi kajuchi vengurla 7
@javedkhanshaikh5890
@javedkhanshaikh5890 2 жыл бұрын
Very nice
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Sundar Mahiti 👌👍
@dineshrokade4212
@dineshrokade4212 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@aaryasawant350
@aaryasawant350 4 жыл бұрын
khup mast mahiti dili...
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 жыл бұрын
Excellent. Thx a lot
@rupeshg.3327
@rupeshg.3327 3 жыл бұрын
Vengurla4,7 hya hybrid cashew peksha gaavthi cashewla chav changli aste...mi faqt gavthi cashew chi jhade lavlit....mala he hybrid cashew lavne yogya vatat nahi...karan hya hybrid cashewla rasaynik favarni aani fertilizer lagte aani hi jhadw khup naajuk astat...pan gaavthi jhadala favarnichi garaj nahi,khatachi garaj nahi,paanyachi garaj nahi...jyachyakade Utarachi zamin asel tyane cashew chi jhade jaroor lavavit...
@joseagnelofernandes708
@joseagnelofernandes708 Ай бұрын
Thanks
@pradeepsarkale1430
@pradeepsarkale1430 4 жыл бұрын
Sir. I liked Video
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 Жыл бұрын
सर बिन चिकाचया फणसाचे वाण जसे विकसित केले तया प्रमाणे काजु वाण ही विकसित करावे कारण काजुचा चिक खुपच ऊग्र असतो त्याने हात व शरीर कुसणयास मदत होते म्हणुन संशोधन करणे आवश्यक आहे
@ganeshburkule5229
@ganeshburkule5229 4 жыл бұрын
Very nice sir
@Kamble98
@Kamble98 5 ай бұрын
Jhade kontya month mdhe lavychi
@sanjaysapte2794
@sanjaysapte2794 4 жыл бұрын
सर काजुची सघन पध्दतीने लागवड केली तर त्या बद्दल माहिती दिली तर बरे होईल
@ravindraayare1675
@ravindraayare1675 4 жыл бұрын
सर, मला लांजा तालूक्यातील खेडेगावात साधारणपणे तीन एकर जमीन घेऊन त्यावर काजू लागवड करायची आहे, तर आपण या करीता सर्वसाधारणपणे ढोबळमानाने कीती खर्च येईल या बद्दल मार्गदर्शन करा,
@beautifulworld619
@beautifulworld619 4 жыл бұрын
Sir kaju 3 varshi eka zada la kiti kilo lagto . Va maximum kiti kilo yeu shakto . Please reply sir. Thank you
@shivajiparle3046
@shivajiparle3046 3 жыл бұрын
सर काजुची 5,सहा वर्श्याची झाडे अस तिल तर मोहोराच्या वेली पानी दिले तर चलेल। काय किंवहा कधी पानी ध्यावे या विषई मार्गदर्शन करावे
@tanajiraokhaire1787
@tanajiraokhaire1787 Жыл бұрын
B j cnL)) k ji hm(jkkkkk(((l)) 9(ji
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 4 жыл бұрын
Sir very useful video
@MyCorduroy
@MyCorduroy Жыл бұрын
@sachinteli618
@sachinteli618 4 жыл бұрын
Nice information Sir Chandan lagvadi sathi information share kara plz. Thank you
@rakeshkadam6459
@rakeshkadam6459 3 жыл бұрын
Belgav made khanapur ya bhagat konti jhad lavychi
@shobha13
@shobha13 Жыл бұрын
छान माहिती मला तुमची नर्सरी पहायला यायचे आहे अ‍ॅड्रेस पाठवा
@bhausahebpawar6549
@bhausahebpawar6549 4 жыл бұрын
Nice information
@nageshkadam3166
@nageshkadam3166 3 жыл бұрын
मस्त छान माहिती... मी नक्की च तुमच्या नरसरी ला भेट देनार...
@rupeshsonawane1012
@rupeshsonawane1012 4 жыл бұрын
Sir, khup chan
@swapnilshigwan95
@swapnilshigwan95 Жыл бұрын
काजू लागवड कोणत्या महिन्यापर्यंत करावी
@user-eo8tu7gi1v
@user-eo8tu7gi1v Жыл бұрын
वेंगुर्ला 4 काजू कलामे कंपाउंड वॉलपासून 3 फूट लागवड. कंपाऊंड वॉलसाठी दीर्घकालीन काही समस्या उद्भवतात? कृपया सल्ला द्या
@tukaramchavan4311
@tukaramchavan4311 3 жыл бұрын
Sir, plants age 5/6 year. Some plants mohor in Nov and others in April. Please let us know how to make them to bring mohor in Nov Also please tell us T mosquota medicine i.e. 1st ,2nd and 3rd favarni. How to get these medicines. Pl guide us urgently. Chavan
@user-gj3lx4qz5h
@user-gj3lx4qz5h 10 ай бұрын
Saheb tumchi mahiti bharpur jhali ikali pan ata he sanga Mazi 120 kaju jhade lagvad karun 4 varse jhali ata ti jhade valat ahet ,tyanchya fandya walat ahet tyacyawar aushadhe sanga
@ajtjadhav9008
@ajtjadhav9008 2 жыл бұрын
Sir mi Jun madhye zad lavalet kajuchi vengurla 4tyachi jopasana Kashi karavi
@jayeshpatil680
@jayeshpatil680 3 жыл бұрын
Sir आजरा bhagat konte kalam changle tharel
@sharadjadhav5820
@sharadjadhav5820 3 жыл бұрын
सर काजू रोपांची पाने पिवळी होवून पाने गळून पडत आहेत , कशामुळे ते समजत नाही, कृपया उपाय सांगा.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
Sir. Jar पावसात पिवळी padatat tar रासायनिक बंद करा. अणि jivamrut vapara
@hanumantjadhav1713
@hanumantjadhav1713 2 жыл бұрын
सर झाडाला खत कसे घालवायचे आणि खत घातल्यानंतर पाणी घ्यायचं की पाणी घ्यायच्या अगोदर
@mahendramungekar4968
@mahendramungekar4968 4 жыл бұрын
Sir Please guide us about 9 number Kaju
@dnyaneshwarbhosale218
@dnyaneshwarbhosale218 3 жыл бұрын
Thanks Sir
@nitinstambe
@nitinstambe 3 жыл бұрын
सर दोन झाडां मधील अंतर किती असावे?
@aniketr
@aniketr Жыл бұрын
21 to 22 ft.
@sandipkonaskar2853
@sandipkonaskar2853 3 жыл бұрын
नमस्कार सर,मी आताच जुन महीन्यात १०० कलम लावली,कलमे लावताना मी खड्डयात कंपोस्ट व शेणखताचा उपयोग केला ,बाजारात सिंगल सुफर फॉस्पेट उपलब्ध नसल्याने,आता मला सिंगल सुफर फॉस्पेट उपलब्ध असल्यास मी त्याचा वापर करु शकतो का? कधी करु शकतो
@artberries5496
@artberries5496 3 жыл бұрын
लागवड करण्या संबंधित प्रत्यक्ष ट्रेनींग कोणाकडून मिळेल ?
@artberries5496
@artberries5496 3 жыл бұрын
plz.Give your whatsapp No. Contact No..
@ashwinikaralkar2794
@ashwinikaralkar2794 6 ай бұрын
tin varshachy zadana kont khat takayacha
@jaywantkatre9567
@jaywantkatre9567 3 жыл бұрын
Thanks a lot
@GeetuRani88
@GeetuRani88 Жыл бұрын
Latur Side la kaju yeu shktaat ka....sheti madhe
@gajanantawade418
@gajanantawade418 2 жыл бұрын
ठाकूर सर आपले जुने 10 वर्षे वयाचे झाड तोडणी करून पुनरुज्जीवन करु शकतो का
@anantpawar9984
@anantpawar9984 3 жыл бұрын
मी दिड वर्ष वयाची वेंगुर्ला 4 कलमे लागली आहेत पण ऊन्हाळ्यात पाणी घालू शकत नाही कारण पाणी जवळ नाही तर झाडे मरतील काय. उपाय सांंगा.
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 жыл бұрын
9420785972 फोन कारा
@satishbhongale3058
@satishbhongale3058 3 жыл бұрын
नमस्कार सर माझ नाव सतीश मी राहणार संगमेश्वर रांगव आमची शेत जमीन अशीच पडून आहे व नदीला लागून आहे मला काजू लागवड करायची आहे तर माती परीक्षण करावी लागेल का व काजू लागवड करून उत्पन येईल का प्लीज सांगावे
@p.p.4192
@p.p.4192 4 жыл бұрын
Sachin jadhav sir mhntat ki kajula ubhar kadich karu naye.. nemak khar kay
@deepakmohite8868
@deepakmohite8868 Жыл бұрын
काजू झाडा मध्ये अंतर किती असावे?
@pundalikkrishanbastwadkar2315
@pundalikkrishanbastwadkar2315 3 жыл бұрын
काजू रोपं 3 वर्षाचे पाहिजे आम्ही खुंट स्पर्ग करायचे 3वर्षाचे रोप वेगुर्ला 4 ही पाहिजे त्याच्या मध्ये जायफळं लावले तर चालते काय 9743073384
@tukaramchavan4311
@tukaramchavan4311 3 жыл бұрын
What are precautions we have take during rainy seasons. Palavi chi pane dry hot ahet.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
ACTUALLY DRY MEA N KAY पिवळी पडतात. ऑक्टोबर मध्ये TEAMOSQUITTO LAGALYAVAR pane dry पडतात. First spray mono or lamada ghya
@prakashkalmegh5208
@prakashkalmegh5208 3 жыл бұрын
Sir vidharbha madhe kaju lagel ka
@padmakarthotagathotaga9886
@padmakarthotagathotaga9886 4 жыл бұрын
सर सर्वात चांगली काजुची जात कोणती
@sandeepkutre1618
@sandeepkutre1618 4 жыл бұрын
Sir घरीच कलम तयार करायचा असेल उदा(वेंगुला 4 ) तर ते कसे करावे
@prakashkalmegh5208
@prakashkalmegh5208 3 жыл бұрын
Vidharbha madhe Kalam khup mahag aahe
@ram3096
@ram3096 Жыл бұрын
1 acre madhe kiti kaju lagwad hoil ???
@vandanabhosle278
@vandanabhosle278 4 жыл бұрын
Man taluka dist satara medium paus ahe jamin mishr kali Kaju lagvad hoonar ka?
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 3 жыл бұрын
Marathwada Latur bhagat kaju tree variety lagwad karta yeil ka.
@sadikpathan479
@sadikpathan479 3 жыл бұрын
Kalmachya jodala mati nako, budala bhar dene,kas kay?
@prakash9782
@prakash9782 3 жыл бұрын
Dhanyawad sir 😊😊👌👌👌
@avinashmayekar7216
@avinashmayekar7216 2 жыл бұрын
मला 500 काजू 4 नं व.2 वर्षाची कलमे खरेदी करायची होती .रत्त्नागिरिमधे 90 रु .ला मिळते परंतु खात्रीशीर व किफायतिच्या दरात कुठे मिळू शकते .आपण नंबर देऊ शकता काव
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 жыл бұрын
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे, नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
@pramodsul9930
@pramodsul9930 4 жыл бұрын
मला 10 रोपे मिळतील का अहमदनगर मध्ये सर
@rajeshuikey2119
@rajeshuikey2119 4 жыл бұрын
विदर्भात जिला अमरावती तालुका वरुड क्षेत्रात कुजू लागवड होणार काय.
@shubhamkadam4686
@shubhamkadam4686 3 жыл бұрын
Saheb lagwad hoil ...but fhaal kami bhetil
@abhilashadesai1511
@abhilashadesai1511 2 жыл бұрын
Hi sir ..we planted around 70 trees at our farm ND thy are almost 5 years old trees now but recently thy are infected with bugs ..rotta lagla ahe tar Kay solution ahe yache. Plz sanga
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
For rotha use cloropayarifos
@rupeshg.3327
@rupeshg.3327 Жыл бұрын
वेंगुर्ला 3 आणि वेंगुर्ला4 best आहे
@user-bp8sj4xh8v
@user-bp8sj4xh8v 3 жыл бұрын
सर औरंगाबाद जिल्ह्यात येईल का काजू
@sandeepkutre1618
@sandeepkutre1618 4 жыл бұрын
गावठी रोपाला जर vengrla 4 ची कांडी लावून कलम केले तर त्या रोपांचे त्या जातीमध्ये रूपांतर होईल का
@Ceo_of_Secularism
@Ceo_of_Secularism Жыл бұрын
Ho hote.
@pramodsul9930
@pramodsul9930 4 жыл бұрын
सोलापूर आणि अहमदनगर च्या बॉन्डरीवरच आमचे गाव आहे
@pramodsul9930
@pramodsul9930 4 жыл бұрын
मला 10 रोपे पाहिजेत
@kamleshs220
@kamleshs220 4 жыл бұрын
Sir i tried call u on ur no but no response from ur side i wanted to know lot on coconut and the commercial varaity in dwarf and tall but no response very disappoint
@vishaldesai4262
@vishaldesai4262 3 жыл бұрын
Jast panyachya thikani zhad yeu shakate Ka Pavsalyat pani jast sachte Sangli jilla
@spjmalimumbai
@spjmalimumbai 4 жыл бұрын
वेंगुर्ला 4 याचे उत्पन किती होते हे सांगितले पाहिजे सर ।
@prashantjumare814
@prashantjumare814 Жыл бұрын
सर मला १एकर वर काजु लागवड करावयाची आहे...
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 Жыл бұрын
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.** ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच. *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇 kzfaq.info/love/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा. *शेळी पालन* chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoi SDFVd8 *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ *नर्सरी लोकेशन* 👇 Shradhha Nursery maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .👇 *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5 *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* 👇 kzfaq.info/love/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग* 👇 youtu.be/JpHmpLI0 *शेतीविषयक *ह्या लिंक पहा** महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzfaq.info/get/bejne/o8mpbLVmr76Vgac.html नर्सरी झाडे 2022 kzfaq.info/get/bejne/Z9Cgm89pmN7Sdp8.html नाराळ जातींची लागवड kzfaq.info/get/bejne/jLVhpKtynLqUl6M.html नारळ लागवड kzfaq.info/get/bejne/ldZ-jM-Gs9-0gqc.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzfaq.info/get/bejne/o8mpbLVmr76Vgac.html नारळ लागवड 1वर्ष नियोजन kzfaq.info/get/bejne/r96dnLqK27-9fKM.html नर्सरी झाडे 2022 kzfaq.info/get/bejne/Z9Cgm89pmN7Sdp8.html नाराळ जातींची लागवड kzfaq.info/get/bejne/jLVhpKtynLqUl6M.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzfaq.info/get/bejne/i9eZfaeQs7_UfYE.html फळबाग लागवड kzfaq.info/get/bejne/n76BbKSLz9e7ZoU.html नारळ लागवड kzfaq.info/get/bejne/ldZ-jM-Gs9-0gqc.html नाराळ जातींची लागवड kzfaq.info/get/bejne/jLVhpKtynLqUl6M.html नारळ काढणी यंत्र (शिडी) kzfaq.info/get/bejne/q5pyg5Bescm9j6c.html नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय kzfaq.info/get/bejne/pbCfl7yYxtaahIU.html नाराळ जातींची लागवड kzfaq.info/get/bejne/jLVhpKtynLqUl6M.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzfaq.info/get/bejne/i9eZfaeQs7_UfYE.html *ATM आंबा कलमे* kzfaq.info/get/bejne/sMVyfMlorpvXdYk.html नारळ समस्या आणि उपाय kzfaq.info/get/bejne/r9dni7t-0OCckWw.html नारळ खत नियोजन kzfaq.info/get/bejne/ldZ-jM-Gs9-0gqc.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzfaq.info/get/bejne/pteTZctyl6_OgIU.html नारळ झाडास इंजेक्शन देणे kzfaq.info/get/bejne/h9t8hM-ep7e6iIU.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzfaq.info/get/bejne/o65odJpesp29XZs.html नारळ फळघळ करणे व उपाय kzfaq.info/get/bejne/r8mUkqhqmdLFj3k.html नारळ समस्या व उपाय kzfaq.info/get/bejne/r9dni7t-0OCckWw.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzfaq.info/get/bejne/pteTZctyl6_OgIU.html नारळ झाडास इंजेक्शन देणे kzfaq.info/get/bejne/h9t8hM-ep7e6iIU.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzfaq.info/get/bejne/o65odJpesp29XZs.html नारळ फळघळ करणे व उपाय kzfaq.info/get/bejne/r8mUkqhqmdLFj3k.html नारळ समस्या व उपाय kzfaq.info/get/bejne/r9dni7t-0OCckWw.html मित्रानो नारळ झाडावर चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा 1)नारळ काढणी शिडी डिलक्स (6 mm Rope)मॉडेल 4500 रु (Safty Belt सह) 2) मॉडेल (3 mm रोप) 4000 रु(Safty Belt सह) नारळ काढणी शिडी लिंक kzfaq.info/get/bejne/q5pyg5Bescm9j6c.html *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇 kzfaq.info/love/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618 श्री.विकास-(ऑफिस) 7588523978 श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा. *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ कृषि तंत्र निकेतन गृफ- 1 chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*
@vishalmhaiskar8958
@vishalmhaiskar8958 3 жыл бұрын
सर मला काजू लागवड करायची आहे रत्नागिरी मध्ये .पण माझ्या काही शंका आहेत त्या साठी तुमचा नंबर भेटेल का
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 жыл бұрын
कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
@shobha13
@shobha13 Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
@sachinchavan732
@sachinchavan732 4 жыл бұрын
मोठ्या झाडाची किंमत किती आहे आत्ता उपलब्ध आहेत काय
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
हो
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
फोन करा 9420785972
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
80/ते 90₹
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
80/ते 90₹
@pramodsul9930
@pramodsul9930 4 жыл бұрын
Mala pan pahije 10 rope plz अहमदनगर मध्ये
@narayantakalkar1385
@narayantakalkar1385 4 жыл бұрын
Sir.suparirop.pisteropekothe.miltil.kimti.gharpch.cheklva.patta.mobdene
@manojbhagade5468
@manojbhagade5468 3 жыл бұрын
सर मोठया झाडाची किंमत किती
@pawardp
@pawardp 2 жыл бұрын
Sir 200 zade लागवड करण्यासाठी कीती जमीन आवश्यक आहे
@aniketr
@aniketr Жыл бұрын
2.5 acre
@piyujiz
@piyujiz 3 жыл бұрын
Kajusathi spacing kiti asat
@nishigandh25
@nishigandh25 3 жыл бұрын
Sir high density kaju Kiwa amba plantation chya babtit tumcha kai mhana ahey ?? Please sanga tumcha salla janun gheila nakkich awdel
@aratisangameshwarkar9151
@aratisangameshwarkar9151 3 жыл бұрын
Kajuche zad punyat lagel ka
@SagarPatil-id8qo
@SagarPatil-id8qo 3 жыл бұрын
मला पण झाड लावायची आहे पण जमीन मुरुमाची आहे
@ashokkumarsingh5501
@ashokkumarsingh5501 3 жыл бұрын
Only theory no practical show.
@satishbhongale3058
@satishbhongale3058 3 жыл бұрын
Hi sir
@crickfunnnn9280
@crickfunnnn9280 4 жыл бұрын
Sir aaplyakade finished kaju bheytil ka Aani W320 nd w180 cha rate ky ahe
@sherudesai
@sherudesai 3 жыл бұрын
Yes call me 8080861188
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 3,4 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 17 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
सुपारी लागवड/Areca nut,Betelnut Plantation &Care/Supari Lagwad
8:56
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 91 М.
mango Plantation part - 1/आंबा लागवड भाग 1/Aamba lagvad bhag - 1
16:06
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 200 М.
काजू लागवड
10:57
Humane sanket vlog
Рет қаралды 5 М.
कोंकणातील काजू लागवड
27:37
Hemant Tambe
Рет қаралды 2,8 М.
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН