No video

कोकणची संस्कृती - फुगडी, सातेरी महिला फुगडी ग्रुप, सरंबळ (भाग १)

  Рет қаралды 94,656

MADE IN कोकण

MADE IN कोकण

Күн бұрын

श्री देवी सातेरी नवरात्र उत्सवात सातेरी महिला फुगडी ग्रुप ने केली आपल्या संस्कृतीची जोपासना फुगडी खेळातून...
सरंबळ गावातील महिलांनी नवरात्री निमित्त सादर केल्या पारंपारिक फुगड्या |
फुगडी म्हणजे स्त्रियांचा जीव की प्राण असतो , आणि फुगडी ही आपली हिंदू मराठमोळी परंपरा आहे तिला जपण्याचा प्रयत्न आमच्या कोकणातील स्त्रिया उत्तम रित्या करीत आहेत.
फुगडी खेळणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे कारण "फू" हा शब्द वारंवार उच्चारणे म्हणजे कपालभारती व्यायामाचा प्रकार करण्यासारखे आहे,
तसेच फुगडी घालताना वारंवार टाळी वाजवली जाते आणि त्यामुळे Accupressure चा व्यायाम होतो. फुगडी घालताना उड्या मारणे, झिंबाडा घालणे, बसफुगडी घालणे यातून संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम होतो , उगाचच नाही आपल्या पूर्वजांनी फुगडी खेळ सुरू केला.........
म्हणूनच आपल्या या परंपरा प्रथा आपल्या सर्वांच्या भल्याच्याच होत्या त्या जपताना आपण कुठेही लाज बाळगू नये हीच एक नम्र विनंती......🙏❣️
#kokan #malvani #trending #youtube #vlog #2022 #latest #fugadi #traditional #tradition #loknritya #love #protest
#koknatilfugadichakhel
खुप खुप धन्यवाद- सातेरी महिला फुगडी ग्रुप ❣️🙏
जर कोणाला कार्यक्रमानिमित्त फुगड्या हव्या असतील तर कृपया यांच्याशी संपर्क साधा.
शितल हळदणकर - 8275632687
लता मेस्त्री - 9422571287
आपणा सर्वांच्या आशीर्वादातून आणि सहयोगाने आपली कोकणी संस्कृती जपण्याचा आपण प्रयत्न करुया खुप खुप धन्यवाद 💕❣️🥰😍🤩💜🙏

Пікірлер: 33
@user-dh9mn3il3p
@user-dh9mn3il3p 19 күн бұрын
27:43 खूप छान माझं आजोळ तिकडे अभिमान वाटतो.धनयवाद 🎉
@sushamakadam2703
@sushamakadam2703 10 ай бұрын
खूप छान आहे खूप आनंद वाटला आणि महत्वाचे म्हणजे माझे पूर्वज त्यागावचे आणि आम्ही दुसरीकडे राहातो तर मुळ गावच्या महिला माझ्या च आहे हे जाणवले
@vamanbhise3773
@vamanbhise3773 Жыл бұрын
खुपचं छान . अप्रतिम अभिनंदन सर्व माय भगीनीचे बऱ्याच वर्षांनी एकली.❤धन्यवाद.
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
धन्यवाद
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 Жыл бұрын
असं आता होणे नाही. खुप छान.
@RasikaChavan-cf4ud
@RasikaChavan-cf4ud 11 ай бұрын
खूप छान मला माझ्या माहेर ची आठवण झाली❤🎉
@snehamorajkar5664
@snehamorajkar5664 Жыл бұрын
मी या माता भगिनींना खूप जवळून ओळखते. आपल घर कामं, काहींचे छोटेखानी व्यवसाय आहेत .हे सगळं सभाळून हा आपला पारंपरिक ठेवा त्यांनी जपलाय . खरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.त्यात विशेष कौतुक सूप फुगडी च.पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
खरचं खुप छान कमेंट आहे प्रत्येकाच्या मनातील बोलला आहात आपण खुप खुप धन्यवाद 🙏
@shivajigurav6086
@shivajigurav6086 Жыл бұрын
खूप छान
@dipaligawade2278
@dipaligawade2278 11 ай бұрын
खूपच छान फुगडी
@priyankanaik8751
@priyankanaik8751 Жыл бұрын
खुप सुंदर
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
धन्यवाद प्रियांका ताई 🙏
@krishnamestry373
@krishnamestry373 Жыл бұрын
खुप छान जमवला आहे हा कोकणातील पारंपरिक फुगडी चा कार्यक्रम तुम्ही ह्याच्यात उत्तरोत्तर प्रगती करत राहाल हीच अपेक्षा व सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
सुंदर कमेंट धन्यवाद 🙏❣️
@shubhangidegavekar9393
@shubhangidegavekar9393 Жыл бұрын
​@@pankajparabr0713:43
@shubhangidegavekar9393
@shubhangidegavekar9393 Жыл бұрын
@miteshparab9083
@miteshparab9083 Жыл бұрын
Mast pankaj...keep it up👌👍
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏💜
@aartiparab9171
@aartiparab9171 Жыл бұрын
सुप छान 👌👍💐💐
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आरती 🙏🤩
@swaranaik7899
@swaranaik7899 Жыл бұрын
खुपच छान
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
धन्यवाद स्वरा 🙏
@jayashrimestry7327
@jayashrimestry7327 Жыл бұрын
खुप सुंदर😍💓
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nilimakadam7975
@nilimakadam7975 11 ай бұрын
छान छान
@manishashinde7823
@manishashinde7823 11 ай бұрын
Khup👌👌
@vandananaik1675
@vandananaik1675 Жыл бұрын
छा न
@shrikalagujrathi629
@shrikalagujrathi629 11 ай бұрын
Sundar
@devyaneenaggea8881
@devyaneenaggea8881 11 ай бұрын
फार छान फुगडी
@ajitkanshidebharatiya5083
@ajitkanshidebharatiya5083 Жыл бұрын
nice
@pankajparabr07
@pankajparabr07 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sulekhkhambe.188
@sulekhkhambe.188 Жыл бұрын
खूप छान
@sameerkubal1467
@sameerkubal1467 Жыл бұрын
खुपच छान
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 22 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 8 МЛН
Navdurga Fugadi Mandal Kinjavde Ghadiwadi(devgad)
47:27
pradeep ghadi
Рет қаралды 110 М.