काकडा भजन वै.भजन गंधर्व बंडुबुवा गोळेगावकर यांच्या वाणितुन साकारलेला .एगदा ऐका ऐकतच रहाल.

  Рет қаралды 27,677

ज्ञानोबा माझा

ज्ञानोबा माझा

7 ай бұрын

Пікірлер: 12
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 6 күн бұрын
श्री स्वानंद सुख निवासी श्री बंडु बुवा गोरेगाव कर हे आपल्यातून निघून गेलेच नाहीत . त्यांच्या मधूर आवाजाने ते अजरामर झाले आहेत. अमर झालेले आहेतः श्री संत भिमसिंह बाबांचे ते एक आवडते रत्न होते .. मी श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज तालुका वडवणी जिल्हा बीड. , असे निवेदन करतो की , त्यांना व वै .‌म्हनू नये . माझ्या वडवणी येथील श्री गणपती मंदिर आणि चौडेश्वरी मंदिरामध्ये माझ्या किर्तनामध्ये भैरवी गायन केले होते . ते मला आजही प्रत्यक्ष आठवत आहे. असो. त्यांचा आवाज संभाळा अशी सर्व गायक मंडळींना विनंती करतो. .....
@uddhavnirwal5131
@uddhavnirwal5131 4 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 2 ай бұрын
श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर वडवणी जिल्हा बीड... एक किर्तनकार गडकरी दिंडीवाले फडकरी १९७पासून श्री क्षेत्र भगवानगडाची सेवा चालू आहे........
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 6 ай бұрын
खुप छान काकड आरतीचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@sambhajipawar5209
@sambhajipawar5209 Ай бұрын
अप्रतिम
@user-ov3gj2nx1j
@user-ov3gj2nx1j Ай бұрын
धन्यवाद भाऊ
@DineshBalasoJadhav
@DineshBalasoJadhav 7 ай бұрын
❤ Jay hari mauli😊
@sambhajipawar5209
@sambhajipawar5209 5 ай бұрын
राम कृष्ण हरि
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 2 ай бұрын
वै.भजनगंधर्व भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांचे भजन पृत्यक्ष अनेकवेळा ऐकलेले आहे. बंडुबुवा लवकर इहलोक सोडून गेले वाईट वाटते. त्यांची गरज होती.....असो..... इतकेच......
@maheshgokul6364
@maheshgokul6364 6 ай бұрын
Jay Hari Mauli
@user-xq5vz8vw7z
@user-xq5vz8vw7z 6 ай бұрын
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🎵🤣🤣🤣🤣🤣🤣
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 18 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 47 МЛН
काकडा भजन बंडू बुवा गोळेगावकर
1:00:05
रवि मोरे देवठाणा
Рет қаралды 29 М.
Jai Jai Ram Krishan ............. Gyandev Tukaram
1:01:06
Bandubuva Goleganvkar - Topic
Рет қаралды 42 М.
वारकरी चालीतील काकडा भजन, विष्णू महाराज कुदळे | Varkari Kakda Bhajan Vishnu Maharaj Kudale, Palshi.
1:20:20
रामकृष्णहरि ( पळशी वारकऱ्यांची ) RamKrushnHari
Рет қаралды 2,2 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 18 МЛН