No video

काकडी ची पहिली आळवणी | kakadi pikache niyojan

  Рет қаралды 32,948

chala sheti karu

chala sheti karu

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो,
आपण काकडी पिकाची लागवड करून ७ दिवस झाले आहे. आणि आज या पिकासाठी आपण आळवणी चे नियोजन केले आहे, या मध्ये आपण १ खत, १ हुमिक, १ बुरशीनाशक याचे नियोजन केले आहे. या मुळे आपल्याला चांगला फायदा होणार आहे.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
tomato sheti - • 34 दिवसात टोमॅटो चे से...
kakadi lagwad - • काकडी लागवड माहिती | k...
bhendi lagwad - • भेंडी लागवड माहिती | b...
drip jugaad - • सुपरफास्ट ड्रीप इंजेक्...
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
#kakadilagwad #काकडीलागवडमाहिती #khirekikheti #cucumberplantation #hivalikakadilagwad #kakadiyashogatha #naziyakakadi #काकडीखतनियोजन #काकडी #शेतीनियोजन

Пікірлер: 20
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 4 ай бұрын
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@ajaykhairr5777
@ajaykhairr5777 15 сағат бұрын
किती वर लागन आहे
@Ganesh_Bari
@Ganesh_Bari Жыл бұрын
Nice
@rohitmali7750
@rohitmali7750 6 ай бұрын
Sir dodka lagan karun 15divas zale Aahe tase rop Aahe ani pivle padle Aahe mulanchi vaad hohina yek rop kadun bghitle
@samadhanmate9084
@samadhanmate9084 6 ай бұрын
Sar shedul pathva na khatache
@Ganesh_Bari
@Ganesh_Bari Жыл бұрын
👌🏾👌🏾
@amolborate9799
@amolborate9799 Жыл бұрын
सर आज माझी काकडी 18 दिवसाची आहे तर 5ते6 पानावर आहे तर वाढ चांगली होन्या साठी काय कराव लागल
@chalashetikaru214
@chalashetikaru214 Жыл бұрын
ड्रिप मधून २४:२४:० हे खत ऐकरी १२ किलो १० दिवसांच्या अंतराने सोडा.
@pratikpatil7195
@pratikpatil7195 Жыл бұрын
Sir bed kiti futace padle
@chalashetikaru214
@chalashetikaru214 Жыл бұрын
५ फूट
@vandanabagal2917
@vandanabagal2917 Жыл бұрын
👍👌
@ajayhipparkar9529
@ajayhipparkar9529 Жыл бұрын
डाऊनी साठी कुठला स्प्रे घेता
@nanasahebirkar7137
@nanasahebirkar7137 Жыл бұрын
सर आमच्या काकडीचे सेटिंग पिवळे पडते काय करावे
@chalashetikaru214
@chalashetikaru214 Жыл бұрын
काकडी चे पिवळे पडणे याला बरेच कारण आहेत.. १) तर वातावरणात जास्त थंडी पडली तरी हा प्रकार होतो.२) कॅल्शियम बोरॉन याचे तफावत झाली तरी होते. ३) करपा आणि डाऊनी या मुळे पण होते.. त्या मुळे आपल्या पिकात नक्की काय झालय हे पहिल्या शिवाय नाही सांगू शकत
@venunathlokhnde6239
@venunathlokhnde6239 Жыл бұрын
सर, मला काकडी पिक २ते३दिवसांनी लागवड करायची आहे.कोणती व्हरायटी आणि लागवड पद्धत अशा पद्धतीने करावी .माहीती सांगा.
@chalashetikaru214
@chalashetikaru214 Жыл бұрын
सर काकडीची निवड करताना पहिल्यांदा आपल्या भागातील मार्केटचा अभ्यास केला पाहिजे की कोणत्या वानाची खपत मार्केटला जास्त होते त्यानुसार बियाणाची निवड करा.
@user-ek4gh1pl9g
@user-ek4gh1pl9g Жыл бұрын
सर तुमचा नंबर द्या आम्हाला पण काकडे लावायचे आहे
@abnimandeore2279
@abnimandeore2279 Жыл бұрын
लागवड कोण्तया महिण्यांत केली👍🙏
@chalashetikaru214
@chalashetikaru214 Жыл бұрын
8 October
@harichandrabhoye2899
@harichandrabhoye2899 Жыл бұрын
marche
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 44 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН