Рет қаралды 50,493
नमस्कार मंडळी 🙏🏻
तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या यु ट्यूब चॅनलवर, तर मंडळी आज आपण पाहणार आहोत आपल्या कोकणातील गुरांचा गोठा आणि आमची गुरे..पण मंडळी आता आपणास सहसा कोकणात जुन्या पद्धतीचा गुरांचा गोठा हा क्वचितच आढळतो. सर्वत्र आता चिरेबंदी वाडे पाहायला मिळतात तसाच गुरांचा वाडा आणि आमची गुरे तुम्हाला मी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला नक्की आवडेल हा माझा व्लाॅग हा माझा प्रयत्न.. #kokanatilguranchagotha#cattleinkokan#kokannature#kokanibana#kokanvloggers
मंडळी तुमचं मिळालेलं एक लाईक हे आमचं कौतुक आहे..आणि कमेंट्स ह्या आमच्यासाठी तुम्ही सांगितलेल्या सुचना असतील..तसेच मंडळी आमचे व्हिडिओस भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 👍🏻🙏🏻🙏🏻
#Kokan#Nature#kokannature#Kokanibana#kokanivloggers
👇follow us on Instagram for new Update 👇
/ kokanibana