No video

कोकणातील टिपरी नाच || Kokan Traditional Tipari Dance 2022 || देऊळवाडी महिला नृत्य पथक -गोळवली

  Рет қаралды 164,496

aamhi kokani

aamhi kokani

Күн бұрын

#ganesh #kokan #aamhikokani #dance
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
कोकणातील टिपरी नाच || Kokan Traditional Tipari Dance 2022
देवूळवाडी महिला नृत्य पथक -गोळवली
शारदे माते माझे हे तुला वंदना (2) ||
दोन्ही कर जोडूनी तुला आराधना (२)
गोलवली गावच्या तुम्ही कालकाई देवी (२)
पहिले वंदन माझे करते आज कालकाई देवीला (२)/
धामणी गावच्या तुम्ही वरदान देवी
दुसरे वंदन माझे करते आज वरदान देवीला
तिसरे वंदन माझे करते आज काळकाई देवीला
गोलवली गावच्या तुम्ही गणपती देव (२)
चौथे वंदन माझे करते आज गणपती देवांना (२)
गोलवली गावच्या तुम्ही सर्वत्र देव (२)
पाचवे वंदन माझे करते आज सर्वत्र देवांना (२
+++++++++++°°°°°°°°°°°+++++++++++°°°°°°°°
दिला जन्म मला तू गौरीच्या नंदना
हे देवा गजानना करते मी आराधना ||ध्रु||
हे भगवंता हे एकदंता ,
ध्यास तुझा लागू दे
देवा ध्यास तुझा लागू दे
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
भक्तीची आस लागू दे
तुझ्या भक्तीची आस लागू दे
तुझे गीता गुणगाई ,तुला करते रे वंदना (२)
तुझे रणी गुनगाईले ,तुला करते रे मी वंदना (२)
तुझी ही कीर्ती मंगलमूर्ती
मनी माझ्या वाहू दे
देवा मनी माझ्या वाहू दे (२)
पहिलेच काडून मोदक लाडू
नैवेद्य तुला मी दाविते
देवा नैवेद्य तुला मी दाविते
म्हणे दत्तू विलेक्षणा सुखी ठेवया जीवना ||(२)
हे देवा गजानना करते मी आराधना ||ध्रु||
----+++++++++++++------++++++++(++-+++
मी हुशार गवळ्याची पोर
कान्हा लय वर तुझी ही दोर
तू आहेस नंदकिशोर
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
बसूनी बासुरी वाजतो कलमावरी
बसूनी बासुरी वाजतो नंद हरी (२)
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
डोई वर घेऊनही दुधाच्या घागरी
कान्हा फसवूनी जाणार तुला आम्ही बाजारी
जाणार जाणार आम्ही मथुरे बाजारी( २)
मी हुशार गवळ्याची पोर
कान्हा लय वर तुझी ही दोर
तू आहेस नंदकिशोर
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
डोई वर घेऊनही दह्याच्या घागरी
कान्हा फसवूनी जाणार तुला आम्ही बाजारी
जाणार जाणार आम्ही मथुरे बाजारी( २)
मी हुशार गवळ्याची पोर
कान्हा लय वर तुझी ही दोर
तू आहेस नंदकिशोर
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
बसूनी बासुरी वाजतो कलमावरी
बसूनी बासुरी वाजतो नंद हरी (२)
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
डोई वर घेऊनही ताकाच्या घागरी
कान्हा फसवूनी जाणार तुला आम्ही बाजारी
जाणार जाणार आम्ही मथुरे बाजारी( २)
मी हुशार गवळ्याची पोर
कान्हा लय वर तुझी ही दोर
तू आहेस नंदकिशोर
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
तुझ्या अंगात लय रे खोड (२)
मी ओळखते नंदकिशोर ||ध्रु||(२)
--------------+--++++++++++++++++____
तिरंगी झेंडा खाली इंदोरी बोल ना
जराशी थांब ना जय तरी बोल ना
पैंजण मी देते तुला इंदोरी बोल ना (२)
तिरंगी झेंडा खाली इंदोरी बोल ना(२)
जराशी थांब ना जय तरी बोल ना (२)
अंगठी मी देते तुला इंदोरी बोल ना (२)
तिरंगी झेंडा खाली इंदोरी बोल ना(२)
जराशी थांब ना जय तरी बोल ना (२)
गंथन मी देते तुला इंदोरी बोल ना (२)
तिरंगी झेंडा खाली इंदोरी बोल ना(२)
जराशी थांब ना जय तरी बोल ना (२)
झुंबर मी देते तुला इंदोरी बोल ना (२)
तिरंगी झेंडा खाली इंदोरी बोल ना(२)
जराशी थांब ना जय तरी बोल ना (२)
___________________________
आनंद दिवस उजळला ग
राधेच्या अंगणी नाचू चला
अष्टमीच्या रात्री तो जन्मलेला बाळ
नंदाच्या घरी तो मोठा झाला ||ध्रु||
चंडीकेच्या मंदिरी जाऊ चला ग
चंडकीचे दर्शन घेऊया चला ||१||
पडगाई मंदिरी जाऊ चला ग
पडगाई चे दर्शन घेऊया चला ||२||
वरदानच्या मंदिरी जाऊ चला ग
वरदयानी चे दर्शन घेऊया चला ||३||
गणपती मंदिरी जाऊ चला ग
गणपती चे दर्शन घेऊया चला ||४||
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
नवीन सब्स्क्राइबर साठी :- • कोकणातील मंत्रमुग्ध कर...
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
विडीओ लागणारे साहित्य -
IPHONE 12 -
NIKON D7500 -
TRIPOD -
LIGHTS-
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
तुमच्या कडे असे व्हिडिओ असतील तर मला पाठवू शकता या ईमेल आयडी वर Kishor.ghanekar@gmail.com
आम्ही ते व्हिडीओ KZfaq वर प्रकाशित करू !!!
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
Your Quires :-
kokanatil aarti
bhajani artya
ganpati
kokan
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
If you like the video don't forget to share with others and Also share your Views like
**************
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
kishor ghanekar
Dhamani Sangmeshwar Ratnagiri

Пікірлер: 42
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
लिहिलेली गाणी डिस्क्रिप्शन मध्ये आहेत
@sanjeevanibaikar676
@sanjeevanibaikar676 11 ай бұрын
Nice
@RajeshPaste-ne6lb
@RajeshPaste-ne6lb Ай бұрын
Wajap barobar naay urdum hawa hota
@Being_me_
@Being_me_ 18 күн бұрын
Thank you so much 🙏
@RameshShingade-m7r
@RameshShingade-m7r 19 сағат бұрын
Khup chan 👍
@satishkamble2842
@satishkamble2842 Жыл бұрын
ताई चा आवाज तर कोकिळा सारखा सुस्वर आहे आणि त्यांना बाकीचे नाचणारे महिला मंडळ खूप आम्ही तुम्हचे आभारी आहोत अशीच आपल्या कोकण ची संस्कृती जपत राहा ❤💞💐🥰
@user-xq2ex5gr5e
@user-xq2ex5gr5e Жыл бұрын
खुप छान अतिशय सुंदर 👍
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@user-rk8nf6fd9e
@user-rk8nf6fd9e Ай бұрын
Aabhri aahe amhi kokni
@kiranforkokanofficial
@kiranforkokanofficial Жыл бұрын
खुप सुंदर आत्या❤
@sanjanataral7767
@sanjanataral7767 Жыл бұрын
आवाज अप्रतिम......मस्त
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@user-xq2ex5gr5e
@user-xq2ex5gr5e Жыл бұрын
खुप सुंदर 👍
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
Thank you
@akshaygurav315
@akshaygurav315 11 ай бұрын
Khupch chan ❤❤❤❤❤❤❤❤❤
@pratikshataral5387
@pratikshataral5387 Жыл бұрын
Khupach sundar gayan aahe 👌👌👌👌
@user-rw2zb2fm6n
@user-rw2zb2fm6n Жыл бұрын
खूप छान ताई
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
Thank you
@vaibhavinate2200
@vaibhavinate2200 Жыл бұрын
खूप छान आहे
@minalchandivade-364
@minalchandivade-364 Жыл бұрын
Khupch sundar tai 🔥🔥
@movieworld9436
@movieworld9436 Жыл бұрын
👏👏👏gayaki mast aahe yanchi
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
आपले खूप खूप धन्यवाद,,,,,आमचे व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा..
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Sundar.
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@prakashpalsamkar6217
@prakashpalsamkar6217 Жыл бұрын
गण मस्त सुपर
@user-wt9px8wg1l
@user-wt9px8wg1l 11 ай бұрын
खुप गोड आवाज आहे ताई
@sawantvilas5277
@sawantvilas5277 10 ай бұрын
💓👌💕👌
@chandrakantraghav2099
@chandrakantraghav2099 9 ай бұрын
Nice
@pravinkarande8761
@pravinkarande8761 Жыл бұрын
Excellent
@mohinigite7479
@mohinigite7479 11 ай бұрын
नीता..वहिनी. खुप सुंदर..गोड आवाज.. मला माझं बालपण आठवलं. खुप miss करते.. गणपती आले कि. I love माझं माहेर.❤.. असच नाव मोठं करा. आपल्या गावाचं ❤️
@prakashpalsamkar6217
@prakashpalsamkar6217 Жыл бұрын
आवाज खूप छान
@sunitakulye62
@sunitakulye62 Жыл бұрын
Voice khup mst ahe Tai tumch
@pradnyeshsawant8752
@pradnyeshsawant8752 Жыл бұрын
Awesome
@misameer1315
@misameer1315 Жыл бұрын
Nice.... 👌👌
@umeshlingavale4086
@umeshlingavale4086 Жыл бұрын
खूप सुंदर गायन केले आहेस ताई❤ छान वाटलं एकूण.👌
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
आपले खूप खूप धन्यवाद,,,,,आमचे व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा..
@amitbhojane169
@amitbhojane169 Жыл бұрын
प्लीज कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
@bhaktipawar1109
@bhaktipawar1109 Жыл бұрын
खुप छान आहे
@bhaktipawar1109
@bhaktipawar1109 Жыл бұрын
ताई मुंबईला येऊ शकशील का
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
विचारावं लागेल त्यांना
@aamhi_kokani
@aamhi_kokani Жыл бұрын
शक्य झालं तर नक्की येतील
@SachinJadhav-yo4np
@SachinJadhav-yo4np Жыл бұрын
Nice
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН
आरवली कुळये वाडी संगमेश्वर येथे पारंपरिक पद्धतीने नाच
18:14
तरुण उत्साही मंडळ फणसे वाडी
Рет қаралды 71 М.
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН