कोकणातील काजू फॅक्टरी शेतकऱ्याला केले करोडपती । kaju factory in konkan | cashew nut processing

  Рет қаралды 2,297

RanGhar

RanGhar

9 ай бұрын

कोकणातील काजू फॅक्टरी शेतकऱ्याला केले करोडपती । kaju factory in konkan | cashew nut processing
आज रानघर शेतकरी चॅनेल तर्फे आपण शेतकरी यशोगाथा पाहणार आहोंत
शेतकरी सूर्यकांत उत्तम गवास यांनी सध्या काजू प्रक्रीया उद्योगातून करोडोची कमाई करत आहेत. कोकणतात त्यांचग काजू प्रक्रिया कारखाना आहे.
सुरुवातीला स्वतःच्या घरातून सुरु झालेल्या उघोग आज दोन एकर मध्ये कारखान्यात चघळू आहे दररोज २ टन काजूवर प्रक्रिया केली जाते आणि सर्वात महतवाचे आधी छोट्याशा शेडमधला हा कारखाना आज अनेक महिलांना रोजगाराचे साधन बनलाय
प्रक्रीया केलेल्या उच्च प्रतीच्या काजूंना स्थानिक बाजारपेठ आणि राज्यभरात मोठी मागणी मिळतेय.
#kaju #marathibusiness #ranghar #cashewnut #kajufarming

Пікірлер: 18
@harshadasawant4279
@harshadasawant4279 9 ай бұрын
प्रेरणादायी...
@vilassawant3243
@vilassawant3243 4 ай бұрын
खूप छान
@user-wz1zu9jh7e
@user-wz1zu9jh7e 8 ай бұрын
Khup chan🎉🎉
@ROHAN-wt5jn
@ROHAN-wt5jn 8 ай бұрын
Good work.. 👏
@deeprajgawas3141
@deeprajgawas3141 8 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@udaytambade6008
@udaytambade6008 5 ай бұрын
नंबर द्या factor वाले. आपण सुरु केलेला आहे युनिट लोणावळ्यात..
@pravin2399
@pravin2399 5 ай бұрын
लोणावळ्यात कुठे
@udaytambade6008
@udaytambade6008 4 ай бұрын
Near kinara dhabha devghar village
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 8 ай бұрын
मी अभय सुरेश सरमळकर. मुंबईत काजू व्यवसाय करतो. गवस सरांचा मोबाइल नंबर मिळेल?
@ravigaikwad4389
@ravigaikwad4389 7 ай бұрын
Mumbai la kye rate ye kaju cha
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 7 ай бұрын
आम्ही बोरीवली मुंबई येथे दिवसाला 3 - 5 टन काजू विकतो. तरी कमी पडतो. आम्ही सगळ्या ग्रेडचे काजू विकत घेतो.... 365 दिवस. आमचे खरेदी रेट हे वेगवेगळे आहेत.
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 7 ай бұрын
@@sagrikamestry6789 नमस्कार... कोणत्या नंबरवर संपर्क साधायचा?
@Onkarjadhav0
@Onkarjadhav0 4 ай бұрын
माझी स्वतःची factory ahe काजू ची
@nayanmore5334
@nayanmore5334 2 ай бұрын
Mobile plz
@sonusawant3242
@sonusawant3242 7 ай бұрын
Contact number bhetel
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН