Sahil Potre KZfaq channel link :- youtube.com/@ApkeSapkoKeGharK... कोकणातील प्रसिद्ध महाशिवरात्रीचा अनोखा उत्सव 😍 | #konkan #gavkhadi #hrishabh #ratnagiri your queries:- hrishabh todankar vlog mahashivratri 2024
Пікірлер: 42
@rajantalasilkar19974 ай бұрын
आपल्या सहकार्याने आम्हांला कोकणातील महाशिवरात्री चा महा उत्सव बघायला मिळाला..धन्यवाद...आपल्या गावांतील जुनी संस्कृती, व चालीरीती आजतागायत परंपरेनुसार साजरी करण्यात आली..अशीच गावकी ,एकोपा, कायमस्वरूपी टिकून राहू दे...हि श्री देव रामेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना.
@priya_salunke.4 ай бұрын
खूप खूप खूप छान आहे vlog...,वर्णन करायला शब्द कमी पडतील इतका सुंदर आहे. महाशिवरात्रीचा उत्सव खरंच खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. खूप छान वाटलं बघताना ❤❤❤❤
@anilsalvi53864 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ हर हर महादेव 🙏
@amitbhole27704 ай бұрын
ऋषभ खुप छान ❤ जेवढ सुंदर रम्य गाव तेवढीच प्रेमळ व उत्साही माणसं श्री रामेश्वराच्या कृपेनें उत्सव मस्त झाला एकदा नक्कीच दर्शना ला य्यायची व गाव बघायची संदीची वाट बघतोय
@vrushabzore77414 ай бұрын
खूब छान ❤❤🎉
@poojahadkar42604 ай бұрын
Mast Video
@Goodkarma4854 ай бұрын
Nice vlog..chan utsav sajara jhala.. हर हर महादेव🙏🙏🌺🌺
@ramdasnarvekar30484 ай бұрын
Very nice Vlog
@madhuramayekar67684 ай бұрын
भाच्या,खूप छान विडियो. God bless you. 🍫🍫❤
@jagannathjadhav39594 ай бұрын
Khup khup Chan Video 👌❤❤ Har Har Mahadev 🙏🙏🌸🌸
@pranitakumbhar53614 ай бұрын
Hey Thanks for the Video...Was not able to come this year...pn pudhchya varshi nakki...😊😊😊
@pareshbhatkarvlogs4 ай бұрын
खूप छान आम्ही पण येऊन गेलो तुला शोधत होतो पण तु नाय दिसलास
@suvarnabhosale26244 ай бұрын
👌👌🙏🙏🌷🌷..... भाच्या... भाच्या व्हिडिओ छान आहे...
@maheshthul47684 ай бұрын
खुप छान आयोजन आणि नियोजन आणि व्हिडिओ पण खुप छान होता
Chan video baghun khup bar vatla Ya varshi, श्रीदेव रामेश्वर cha Darshan prapth zal
@santoshigosavi57434 ай бұрын
♥️खूप छान विडिओ♥️ ❤Love from mangaon♥️
@AdinaathMadhavSalaskar4 ай бұрын
🙏🏻 ॥ हर हर महादेव ॥ 🙏🏻 ॥ जय शिवराय ॥ 🙏🏻 ॥ जय शंभुराजे ॥ 🙏🏻 खुप सुंदर Vlog Hrishabh भाई ❤️🙏🏻❤️ पालखिचा मान ❤️😍❤️ तुला simple black t-shirt pan bhari disat hota bhai ❤️
@snehalt45484 ай бұрын
Sundar video 👌👌👌👍👍 Dev Rameshwar la 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
@sureshpatel81244 ай бұрын
Nice video vari naic sureshpatel Mumbai Malad West Mumbai Maharashtra om namah shivay har har Mahadev ki Jai
@namrtapavskar84684 ай бұрын
खुपच छान
@SarveshWadkar-4 ай бұрын
Mst dada 🤗😊🙏
@shambhavsar71484 ай бұрын
मस्त
@ramdasmhaskar22714 ай бұрын
Nice video pn bhai
@jivaamrutjeevanpatil4 ай бұрын
छान माहिती
@ragini96634 ай бұрын
Nice video 🎉
@Aryankamble-qx8kx4 ай бұрын
😍😍
@user-vj8gs7st7h4 ай бұрын
Hi rishba dada
@amrutatodankar35834 ай бұрын
❤🎉
@praniltodankar79924 ай бұрын
❤❤❤❤
@pankaj_patil33994 ай бұрын
❤️
@ajurane.19934 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@subhashsakharkar35504 ай бұрын
🙏🌺🌹👌👍
@vedpatil42794 ай бұрын
🥲💝
@vikaschirnerkar41974 ай бұрын
महाशिवरात्रीचा व्हिडिओ खुपच सुंदर पण खंत येवढिच आहे की ज्या शिव संकल्प टीम, कुंभार वाडीने वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ह्या वर्षी फायनल मॅचमध्ये विजय संपादन केला त्या संघाशी साधं संभाषण सुद्धा साधलं नाही. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन...💐
@xbap55304 ай бұрын
खंत तर ह्याची पण वाटते की एखाद्याने कोणी तरी चांगल काम केलं की तुमच्या सारखे संकुचित विचाराचे लोक अशा कामामध्ये काही तरी विनाकारण चुका काढतात.
@vikaschirnerkar41974 ай бұрын
ह्या मध्ये चुका काढण्याचा प्रश्नच नाही चांगल्याला चांगलं म्हणने हि आमची संस्कृती आहे ह्या मध्ये संकुचित विचार कोठून आला.ती फक्त खंत होती पण तुमच्या बुद्धीची कीव येते.....
@vinodkate70004 ай бұрын
Hi ऋषभ....
@parasdudham11684 ай бұрын
Bhava Kabaddi che video tak na
@varungosavi6624 ай бұрын
Tu dislas mala aata ratnagirit sawant hotel cha samorun gelas