कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मिळणारे "घुले" | सोरकुलात बनवलेलं घुल्याचं काट | Shell Fish Receipe

  Рет қаралды 404,356

Malvani Life

Malvani Life

2 жыл бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रहो आपल्या कोकणातील खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी आम्ही पारंपरीक मालवणी पाककृतीचे व्हीडीओ घेउन येत असतो. आज अशीच एक अस्सल मालवणी पाककृती "घुल्याचं काट" . "घुले" म्हणजे समुद्राच्या वाळुत मिळणाऱ्या छोट्या गोलसर शिंपल्या. या शिंपल्या वाळुतून काढण्यापासुन ते पाककृती पर्यंतची संपुर्ण माहिती मिळणार आहे.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....

Пікірлер: 319
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 2 жыл бұрын
लहानपणी मामाच्या गावी मालवणला खाल्लेल आठवत. त्यांच्या आकर्षक रंगांनी ते खूप लक्षात राहिले. मी मुंबई ला येताना ते shell सांभाळून आणले होते आणि माझ्या हस्तकलेच्या वहीत चीटकवले होते. Thanku so much for this video
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
कधीही न पाहिलेली रेसिपी दाखवलीय खूप आवडली. कष्ट फार आहेत सर्वांच्या कष्टाला नमस्कार सांग. व्हिडीओ अप्रतिम बनवला आहेस आवडला.
@dinkarpanchal1896
@dinkarpanchal1896 2 жыл бұрын
जेव्हढे आभार मानू तेव्हढे कमीच , असं का ? वाटलं असेल ना ,अहो जवळ जवळ पन्नास वर्षे झाली घुले आणि त्याचा रस्सा पाहून , विस्मरणात गेलेली चव आणि पाककृती पाहून. वरळीकोळीवाड्यातल बालपण वास्तव्य आठवलं आज मी ७२चा आहे धन्यवाद सुंदर प्रस्तुती केल्याबद्दल लकीभाऊ .
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
धन्यवाद काका…. वाचुन खुपच आनंद झाला, खरच आमची मेहनत सार्थकी लागते अश्या कमेंटस् वाचुन. देव बरे करो 👍
@akashsutar6208
@akashsutar6208 2 жыл бұрын
@@MalvaniLife 👌👍🙏
@surekharamji7081
@surekharamji7081 2 жыл бұрын
Mast malvanat khale hote Aaj me 57yrs old aahe six years hote tevha aajun lakshyat hote nav aaj samjzle.Dhanyvad.
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
विडिओ बघूच्या आधीच Like केलंय. हे घुले खूप miss करतोय, खूप ताव मारलाय लहानपणी. हातपिनाने माश्टा काढून खायची मजा असायची. देव बरे करो 👍👍👍👌👌👌👌
@rutujagosavi2763
@rutujagosavi2763 Жыл бұрын
खुप छान
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
वा मस्त झालाय व्हीलॉग नवरा बायको जोडी मस्त दिसते आहे, अश्याच छान छान रेसिपी आणत जा. आईना पण मिस करतोय आम्ही. देव बरे करो
@pramodtawade2062
@pramodtawade2062 2 жыл бұрын
👌👌👌,,,,,,वा,, बऱ्याच काळानंतर एक भणाट रेसीपी पहायला मिळाली,,,,,, घुले बद्दल फक्त ऐकले होते आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. घुल्याच्या कवचाचा नंतर होणारा उपयोग एकदम भारी. मस्त विडिओ 👌👌👍👍
@kalpanaangane114
@kalpanaangane114 2 жыл бұрын
Lucky da aamhi jar ka Anganewadi cha jatrela aalo tar aamhala bhettitl ghule teva
@pranotibagayatkar1909
@pranotibagayatkar1909 2 жыл бұрын
माझे आजोळ तारकर्ली (मालवण) येथे असल्यामुळे लहानपणी घुले स्वतः काढून. आणले व काट, भाजी खुप खाल्ली आहे. आज व्हिडिओ बघुन खुपचं आठवण झाली त्या दिवसांची.
@sachin1978able
@sachin1978able 2 жыл бұрын
।। सेफ्टी पिन तयार ठेवा ।। या व्हिडीओ मध्ये कदाचित दुर्मिळ नसेल पण टेस्टी शेलफिश च्या यादीत जरा दुर्लक्षित झालेले घुले आज पुन्हा मुख्य प्रवाहात आल्या सारखे वाटले. With due respect to हरिभाऊ . . . असेल माझा हरी तर घुल्याची चटणी पानावरी। खूप छान रेसिपी. असेच कोकण संस्कृतीतील परंपरेच्या आणि परिसरातील आणखी दोन दुर्लक्षित गोष्टी म्हणजे दगडी गडगे आणि देवाक घातला जाणारा गाऱ्हाना. लकीदा तुझ्या व्लॉग मध्ये कधीतरी सवडीने 2 मिनिटे जरी यांचा उल्लेख आला तरी चालेल कारण तू जे बोलशील ते नक्कीच अभ्यासपूर्ण आणि मार्मिक असेल.
@SK-of8fm
@SK-of8fm 2 жыл бұрын
2015 मद्ये खाल्लेले घुले त्यानंतर आज बघायला मिळाले. धन्यवाद या व्हिडिओ बद्दल. घुले हे साधारण किनारपट्टीच्या लोकांशिवाय इतरांना माहीत नाहीत त्यांनाही आज समजले असतील.
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 жыл бұрын
खुप किचकट रेसिपी, पण काट आणि सुक्क चाखल्यावर जो आनंद मिळाला असेल तो चेहऱ्यावर दिसून आला..👍😊
@supriyaphadnis5775
@supriyaphadnis5775 2 жыл бұрын
घुले करण्याची पद्धत किचकट आहे.पण प्रयत्ना अंती खूपच छान टेस्ट मिळणार. वा,, कमाल 👏
@piyushkulkarni2112
@piyushkulkarni2112 2 жыл бұрын
आईसाहेब 🙏 बघून आनंद वाटला . तब्बेतीला जपून . लकी दादा न वहिनी सुपर vlog, recipe मजा आया बिग👍
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
समुद्र तेथे काहीही लकी तु फार लकी आहेस👌🙏🏻
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 2 жыл бұрын
First time Ghule pahile. Tanche collection karane v tynanter saf karene procedure kup different ahe. Aajin kade tyancha ja lahanpanicha aathavani ahet kup interesting. Video as usual best.👌👌✌🙋‍♀️🙋‍♂️
@durgadurga7196
@durgadurga7196 2 жыл бұрын
खूपच मेहनती आहे ही रेसीपी ,खूपच छान आहे आणि जगातील भारी रेसीपी भाई तुम्ही आणि तुमची फॅमिली, फिशिंग करणारे सहकारी ऑसम 🙏🙏👌👍💞
@sunilchaudhari8266
@sunilchaudhari8266 2 жыл бұрын
आजच गावी यावं अस वाटल व्हिडीओ बघून जिभेला पाणी सुटल 😋👌👍
@vijayanandrane2262
@vijayanandrane2262 2 жыл бұрын
खूप मस्त रेसिपी, thanks for sharing
@mahendrakhavnekar7896
@mahendrakhavnekar7896 2 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ. देवबाग नस्तावर खूप घुले मिळतात. तांबळडेगलाही नस्तावर घुले कमी मिळतात. घुल्यांपासून शो पिस बनवतात. घुले दोन तीन रंगात असतात.
@niranjandhavalikar
@niranjandhavalikar 2 жыл бұрын
अशी अस्सल रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ही रेसिपी कधी पाहिली नाही.काकूला पुन्हा व्हिडिओमध्ये पाहून आनंद झाला. पुन्हा एकदा धन्यवाद!!!
@tejas7664
@tejas7664 2 жыл бұрын
मस्त रेसिपी मजा आली पाहून😋😋👌👌👍👍
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 2 жыл бұрын
Ghule khup miss krt hote n tuza ha video aala ,khup br vatl,tu hatat ghetlele ghule mi swata anubhavat hoti,videobaddal TNX lucky dada.agdi jivhalyacha vishay ghule
@pradeepbane4584
@pradeepbane4584 2 жыл бұрын
छान व्हिडिओ मजा आली.
@bhaktimhatre6810
@bhaktimhatre6810 2 жыл бұрын
Khubrya suddha mhantat very nice receipe
@vikrantchavan3371
@vikrantchavan3371 2 жыл бұрын
बघितला व्हिडिओ. खूप छान.👌👌 लहानपणीची आठवण आली मी घुले सुईने काढता काढताच खायचो.
@ashuchavan2545
@ashuchavan2545 2 жыл бұрын
Khupach mast lahanpani chya athavani jagya zalya thanks for this recipe
@prashantpawar8423
@prashantpawar8423 2 жыл бұрын
मी पहिल्यांदा हा समुद्र जीव बगतोय ! मला विशेष हा व्हिडिओ वाटला एकदम भारी मी तुमच्या मेहनतीचं मनापासून अभिनंदन करतो !
@dileshdesai1935
@dileshdesai1935 2 жыл бұрын
lucky da he ghule 1st time bagitle te dakhvlyabadal khup khup thnx big thumpsup dev bare karo ❤️❤️
@ganeshghadi1218
@ganeshghadi1218 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आणि त्या मागची मेहनत अवर्णनीय. खूप खूप धन्यवाद 🙏
@sagarkulkarni7950
@sagarkulkarni7950 2 жыл бұрын
Khupach mast video
@lekhaausarkar5450
@lekhaausarkar5450 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी नवीन प्रकार बघायला मिळाला
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
मस्त मस्त रेसिपी घुले पहिल्यादच पाहिले 👌👌👌👍👍👍
@umeshpingulkar1640
@umeshpingulkar1640 2 жыл бұрын
Lucky the great. Mast video chhan. Maheti sangitli. Big 👍👍👍👍👍👍👌👌👌👌
@ntk0
@ntk0 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी 👌👌👍👍
@suchitaparab282
@suchitaparab282 2 жыл бұрын
Mast khup shan hi recipe pahilandach pahili
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@ushagaikwad6360
@ushagaikwad6360 2 жыл бұрын
Khup Chan
@Ravindra_0921
@Ravindra_0921 2 жыл бұрын
Khup chan Vlog aani Recipe! ❤️
@surekhapimpale6572
@surekhapimpale6572 2 жыл бұрын
Wah masta vedio navin seafood ani recipe baghayla milali
@anjalihadkar2632
@anjalihadkar2632 2 жыл бұрын
आता गावी घुले पहायला मिळत नाहीत.पण जुने दिवस आठवले.घुले खायची मजा वेगळीच होती.धन्यवाद.आणि सोरकुला केलेली कोणतीही रेसिपी ते खाल्ले ल्यना न.सांगताही चव समजेल. खुप छान.
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@avinashthakur9237
@avinashthakur9237 2 жыл бұрын
खूप छान विडीओ लकी! घुले खूप कमी लोकानी खाल्ले, पाहिले असतील लहानपणीच्या आठवणी जागृत केल्या धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@asmitamarathe8503
@asmitamarathe8503 2 жыл бұрын
Apratpim samudra kinara...vah😘😘👌👌
@suchitachavan6701
@suchitachavan6701 2 жыл бұрын
Khup chan👌👌
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 2 жыл бұрын
हे first time बघितले आहे. भारी दिसतं आहे. धन्यवाद
@parimaldhamane8165
@parimaldhamane8165 2 жыл бұрын
खूप छान 👌👌
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 жыл бұрын
खूपच छान👌👌👌👌
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .
@satishsalvi74
@satishsalvi74 2 жыл бұрын
Khup chaan
@samidhasawant8767
@samidhasawant8767 2 жыл бұрын
Chhan video. Tumhi sagale tumchyavarvaalelya vait prasangatyn savarta aahat specially Aai he pahun bar vatal. Tumhala dev tyasathi Shakti devo. Ankita ne chhan recipe dakhavali. Tumachi saglyanchich mehnat khup aahe ya video mage. Ankita chhan disali ya video madhye.
@avnidvitiwithmummashow8145
@avnidvitiwithmummashow8145 2 жыл бұрын
Khup Chan authentic recipe.
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 жыл бұрын
मस्त 👌👌👌👍👍😋😋😋 हरी भाऊन साठी 👍👍👍👍👍👍
@user-sp5vl4jo8x
@user-sp5vl4jo8x 2 жыл бұрын
Waw mast khup varshani ghuleyachi recipe bagitali...
@amitpendurkar3991
@amitpendurkar3991 2 жыл бұрын
Very comprehensive and in detail vlog on घुले ओर tiny snails. Even the French people love snails. And they make it almost on similar manner.
@raghvendrashinde2200
@raghvendrashinde2200 2 жыл бұрын
जबरदस्त😍😍😍
@jaanvep2110
@jaanvep2110 2 жыл бұрын
काट बघायला मिळाला. Perfect आहे receipe
@vandanakadam4869
@vandanakadam4869 2 жыл бұрын
खुप सुंदर मेहनत आहे छान वाटले जरुर करुन बघु👌👌
@anindian977
@anindian977 2 жыл бұрын
Masta...ashi recipe kadhich pahili nahi...would love to try this...
@laybhari2993
@laybhari2993 2 жыл бұрын
Khup chan 👍
@swara1998
@swara1998 2 жыл бұрын
He je kahi ahe te bhari ahe pratham pahile ahe he mase ani bhari kaam ahe he banavayche patience khuup try hot asel pan salute to ur wife ani aai
@malvani3480
@malvani3480 2 жыл бұрын
मस्त ऐकून माहिती होती हो रेसिपी आज पहिल्यांदा बघितली. Thanks,खूप कष्ट आहेत यात. 🎉
@pritichavan7260
@pritichavan7260 2 жыл бұрын
❤️❤️Button Shell ❤️❤️ 👌👌 My favorite Shell Fisheries 👌👌 🙏 "Authentic Malavani Dish" haa shabd mala khup aavdala 🙏
@vivekkudalkar5246
@vivekkudalkar5246 2 жыл бұрын
Thanks for showing a very nice way of making a unique Authentic Malvani offcourse tasty receipe. Right from Ghule fishing, cleanig, and ready to eat cooking.
@sanketsakpal7442
@sanketsakpal7442 2 жыл бұрын
खुपच छान आहे भाई.. खुपच छान विडिओ बनवला..
@mugdhanadkarni9823
@mugdhanadkarni9823 2 жыл бұрын
ही रेसिपी कधीच माहित नव्हती. त्यामुळे विशेष आवडली. मेहनत पण खूप आहे.
@rakheeraut1855
@rakheeraut1855 2 жыл бұрын
पहिल्यांदाच नवीन रेसिपी बघायला मिळाली. खुप छान व्हीडीओ.
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 2 жыл бұрын
बापरे, किती महेनत🤔
@rupalichindarkar2130
@rupalichindarkar2130 2 жыл бұрын
मस्तच, धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@sachinbhoir589
@sachinbhoir589 2 жыл бұрын
Khup kathin recipy bhava
@sukhadaredkar342
@sukhadaredkar342 2 жыл бұрын
Mi like kela ahe. Amhi vengurlekar. 🙏
@uniqua7116
@uniqua7116 2 жыл бұрын
My favourite Ghule since my childhood,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@maheshjadhav5542
@maheshjadhav5542 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिलीस दादा... तुझ्या संपूर्ण टीमला खुप खुप धन्यवाद.. आणि असेच यश तुमच्या वाट्याला येत राहु देत हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना... असाच आपलं कोंकण दर्शन मिळत राहो हिच आशा व्यक्त करतो... देव बरे करो... 👌👌👌💐💐🙏🙏
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ, खूप मेहनत लागते.पण रेसिपी मस्त
@veenapatil2550
@veenapatil2550 2 жыл бұрын
वा, मस्त! बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
खुप छान रेसीपी फस टाईम मी ही धुळे रेसीपी बघितले खुप छान 👌👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@kiranparab5301
@kiranparab5301 2 жыл бұрын
Khup chan dada
@shubhamjadhav324
@shubhamjadhav324 2 жыл бұрын
1st time seen it is really intresting and informative and testy.
@sskambli1
@sskambli1 2 жыл бұрын
सुंदर video माहिती दिली आणि तुझ्या आईचे स्वागत
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@yashodeep3894
@yashodeep3894 2 жыл бұрын
Dada you are the first to show authentic recipe of Ghule Good to see your mom back Waiting for more recipies from her
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 2 жыл бұрын
Lucky bahu sach a great wark & nice information great
@bhagyashreedewoolkar2600
@bhagyashreedewoolkar2600 2 жыл бұрын
माझे सासर तारकर्ली खूप वर्ष झाली घुले खाऊन आठवण करून दिलीत खूप भारी.
@shetwari
@shetwari 2 жыл бұрын
एकदम जबरदस्त ✌️
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 2 жыл бұрын
खूप छान अगळी वेगळी रेसिपी आणि माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@amitshirodkar1310
@amitshirodkar1310 2 жыл бұрын
I love ghule
@pritisawratkar9985
@pritisawratkar9985 2 жыл бұрын
लहानपणी घुले बघितले होते ते आज बघते आहे 30 - 25 वर्षे झाली असतील पण त्यामागील सर्व प्रक्रिया, मेहनत आज कळाली
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 2 жыл бұрын
खूप किचकट काम
@JKV67
@JKV67 2 жыл бұрын
Superb dada 👌 👏 👍
@dasharathkavatkar2920
@dasharathkavatkar2920 2 жыл бұрын
Very Nice Laxmikant 👌👍👌👍
@maheshsurve2467
@maheshsurve2467 2 жыл бұрын
सर्वांची मेहनत 👍😋
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 2 жыл бұрын
Ghulyach kat n suka bangda, combination apratim aahe,far purvi andherichya beach vr milayche ata lupt zale Karan pollution asav
@lavuarolkar8786
@lavuarolkar8786 2 жыл бұрын
धन्यवा
@jayeshkamble9974
@jayeshkamble9974 2 жыл бұрын
1 no youtub chanel .mahiti purntaha mast aste dada
@ashwinitengshe9535
@ashwinitengshe9535 2 жыл бұрын
Aai chi smile khup sweet ani childish ahe, recipe la khup hard work, ahe, mast👌👌
@minalshetye7940
@minalshetye7940 Жыл бұрын
vaa मस्तच लहान पणाची आठवन झाली
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 2 жыл бұрын
रेसिपी खूप छान 👌👌👍👍 आईला बघून खूप बरं वाटले ❤️
@anilagavankar640
@anilagavankar640 2 жыл бұрын
Very nice recepie. Mouth watering
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 2 жыл бұрын
Aamchi aai malvanchi hoti tyamule aamhala hi gulyanchi recipe mahit aahe aani shimplepn aasech lagtat ghule kup varsha purvi aajoli malvanla khaale hote kup bhari lagtat ukadun masht kadhtana khayla kupch majja yaychi recipe dakhavalya Bdaal thank you so much
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Good too see kaki thanks dada
@nageshbhuwad123
@nageshbhuwad123 2 жыл бұрын
Wow Mast...❤️
@sheetaljadhav9666
@sheetaljadhav9666 2 жыл бұрын
O m g👌😃👌
@sharadgavande5871
@sharadgavande5871 2 жыл бұрын
One of the best
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 65 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 65 МЛН