Рет қаралды 378,747
कोकणातील शेतकरी
तर मित्रांनो यामध्ये शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि आता पेरणीचा काळ सुरू होईल तर जे नवीन विकत घेतलेले बैल असतात ज्यांना या आधी कधी नांगराला धरलेलेच नाही अशा बैलांना कशाप्रकारे शिकवतात ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला तर व्हिडिओ पूर्ण बघा.
मित्रांनो आपला चैनल नवीन आहे.तर सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झालाय.