कोकणात आंदोलनं का होत नाहीत? |

  Рет қаралды 43,189

Kz Rangpat

Kz Rangpat

18 күн бұрын

कोकणातल्या सामाजिक मुद्द्यांवर बोलायला हवं. इथल्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हव्यात. इथल्या संपन्नतेवर बोलायला हवं. कोकणातली वैशिष्टे, नैसर्गिक देण, नव्या मिळकती ह्यांवर उत्साही चर्चा व्हायला हवी. इथल्या कला-संस्कृतीवर भरभरून बोलायला हवं, कौतुक करायला हवं... आणि सामाजिक अडचणींवर उपाय शोधायला हवेत.. म्हणूनच आम्ही अगदी बेसिक पासून बोलायचं ठरवलंय.. त्यासाठीचा हा प्रयत्न Back to Basic; झो मुदातच! .. प्रतिक्रिया नक्की कळवा!
Sponsor: Vinod Waingankar-Hotel Waingankar
Production Team: Dipti Vahalkar, Shreya Jadhav, Manasi Pathare
Concept and Host: Pradeep Shivgan
Special Thanx:Rajendraprasad Masurkar
आर्थिक सहकार्यासाठी -
Gpay/Phone pay: 7559461646 (Kz creative)
Bank Details
A/c Name: Kz Creative
A/c: 12761100000115
Bank: Punjab and Sind Bank
IFSC: PSIB0021276
Branch: Shivaji Nagar, Ratnagiri.
#social #motivation #rural #public #interview #history
मसुरकर सरांचा अल्पपरिचय:👇
राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर हे रत्नागिरी शहर परिसरात राहणारे एक ज्येष्ठ पत्रकार. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात जन्म आणि लहानपण गेल्यावर रत्नागिरी इथल्या 'आयटीआय'चा मोटार मेकॅनिक अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी पुण्याच्या 'बजाज ऑटो' कंपनीत नोकरी मिळवली. त्यानंतर पुणे विद्यापीठाचा पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला, याबरोबरच 'असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स' अर्थात AMIME ही पदवी प्राप्त केली. इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एमए पूर्ण केलं.
पुण्याच्या 'संध्या' या दैनिकातून त्यांनी बातमीदारीचा प्रारंभ केला. त्यानंतर रत्नागिरीतील वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी विपुल लेखन केलं. चाकोरीबाहेरच्या विषयांवरील बातम्या, जागतिक घडामोडींवरील स्तंभलेखन आणि राजकीय- सामाजिक - विषयांवरील रविवार पुरवणीतील लेखन या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचं सातत्याने काम केलं. सर्वात उल्लेखनीय गोष्ट अशी की मोटारवाहन या विषयाला वाहिलेलं पहिलं मराठी मासिक 'मोटार जगत' या नांवाने त्यांनी १९९७ साली सुरू केलं. त्यातून मोटारगाड्यांबद्दल तांत्रिक आणि बाजारपेठेची माहिती देतानाच रस्ता सुरक्षा या विषयावर मोलाचं प्रबोधनकार्य त्यांनी केलंय. पुण्यात 'साने गुरुजी कथामाला' या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आला.
पत्रकारिता, इतिहास, राज्यशास्त्र यांपासून मोटार दुरुस्ती आणि ड्रायव्हिंगपर्यंत अनेक विषयांचे शिक्षक अशी मसुरकर सरांची एक ओळख आहे. आणखी एक ओळख म्हणजे ते लेखक आहेत. रत्नागिरीचे सुपुत्र आणि ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांचं चरित्र मसुरकर सरांनी लिहिलंय. विशेष म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी या चरित्राची स्वतंत्र पुस्तकं लिहिलीत. पत्रकारिता, सुरक्षित वाहतूक, इंग्रजी संभाषण कौशल्य या विषयांवरही त्यांनी सोप्या भाषेत अभ्यासपुस्तिका लिहिल्यात. 'राज्यघटना आणि नागरिक' या त्यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मसुरकर सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतून ते सारख्याच सहजतेने लिहितात. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक चरित्राचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आणि दत्तात्रेय अनंत आपटे यांनी लिहिलेल्या 'झोपाळ्यावरची गीता' या ओवीबद्ध पुस्तकाचं काव्यरूप इंग्रजी भाषांतर केलंय.
विविध विषयांवरची दोन हजार पुस्तकं आणि हजारो कात्रणं संग्रही ठेवणाऱ्या मसुरकर सरांनी कोंकणचा इतिहास, संस्कृती, कोंकण- विकास आणि समस्या याबद्दल भरपूर प्रासंगिक लेखन केलंय. आजच्या या मुलाखतीत कोंकणासंबंधी त्यांच्याकडून आपल्याला खूप मनोरंजक माहिती मिळेल.

Пікірлер: 200
@kiranjoshi5267
@kiranjoshi5267 16 күн бұрын
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आदर्श अशे साहित्यिक , सामाजिक , देशभक्तीपर अशा महान रत्नाना कोकणभूमी ने जन्म दिला आहे . मसुरकर सरांनी ह्या महान पण दुर्लक्षित भारत रत्नांची खूपच सुंदर माहिती दिली . Thanks Kz Rangpat
@dilpesharekar2117
@dilpesharekar2117 12 күн бұрын
कोण म्हणत कोकणात आंदोलनं होत नाहीत, रिफायनरी प्रकल्प रद्द करा म्हणून जे आंदोलने केली ती काय होती म..?
@ashokjadhav7451
@ashokjadhav7451 15 күн бұрын
आम्हाला अजून माहिती ऐकायची आहे..मसुरकर सरांकडून. मुलाखत पाहून आत्ता अस वाटत आहे की कोकणाबद्दल आम्हाला खूप कमी माहिती आहे... अजून माहिती ऐकायला आवडेल.
@surajmore3942
@surajmore3942 15 күн бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग आणि एकूण प्रगती मात्र शून्य.......शापित गंधर्वासारखी परिस्थिती...खरतर इथल्या मातीतल्या लोकांची इथल्याच लोकांना ओळख नाही. इतर जिल्हांना मसुरकर सरांसारखा माणूस मिळाला असता तर तिथल्या लोकांनी त्यांच्या ज्ञानाचा खरोखर उपयोग करून घेतला असता.
@jagdishkini8050
@jagdishkini8050 Күн бұрын
कोकणा संदर्भात पहिल्यांदाच इतकी प्रगल्भ माहिती ज्ञात झाली,मन:पूर्वक धन्यवाद.
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 14 күн бұрын
लोटे,midc मध्ये केमिकल कारखाने आले,आणि पर्यावरण दूषित झाले.
@udayoak2758
@udayoak2758 9 күн бұрын
@@vijaybhosle3850 साहेब चंद्राबाबू नायडू नी एक हजार कोटीचा प्रकल्प आपल्या राज्यात मेला देखील. तीन जागा पैकी एका जागेत ती रिफायनरी होणार आहे. तिकडे देखील मासेमारी होते. मच्छीमारांनी कुठलाही विरोध केला नाही. आपल्याकडे विरोध होतो आणि प्रकल्प पळवल्याचा ओरडा होतो. कोकणात आता जास्त करून म्हातारा म्हातारी आणि जी तरुण मुले त्यातील बरीचशी राजकारणात.
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 4 күн бұрын
मसुरकर सरा कडून आणखी माहिती ऐकायला खूप आनंद होतो कारण कोकणा विषयी खुप थोड्या लोकांना माहिती अजुन पोहचली नाही खुप धनयवाद सर
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 күн бұрын
नोकऱ्या मिळाल्या, भरल्या पोटावरून हात फिरवीत दूषणे देताय ❓❓❓❓❓
@Maheshj9
@Maheshj9 14 күн бұрын
खूप छान मुलाखत झाली ... आपल्या कोकणातील जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सन्मानीय मसुरकर सरांची एक ओळख संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही. भविष्यात नक्की सरांचा वेळ घेऊन भेटू.
@yogeshshinde2618
@yogeshshinde2618 15 күн бұрын
रत्नागिरी जिल्हा देशाच्या स्वातंत्र्य लढायात व समजा सुधारण्यात मोठे योगदान आहे परंतू सध्याचे पुढारी हे आप मतलबी झाल्याने कोकणlतून पैसा लुटायचा भाग बनला आहे
@InvestorMindset18
@InvestorMindset18 2 күн бұрын
कोणत्या प्रकारची समाज सुधारणा ? खरंच समाज सुध्रलेला आहे का ?
@vitthapx
@vitthapx 9 күн бұрын
11:01 आता Raigad ही राजधानी का नाही? कारण ते सोईस्कर नाही. त्याच प्रमाणे पेशवे काळी गडाची गरज राजधानी म्हणून सोईस्कर नव्हती. छत्रपती सुद्धा सातारा ला स्थायिक झाले.
@priyamandavkar1458
@priyamandavkar1458 16 күн бұрын
आदरणीय मसूरकर सर कोकणातील आहेत.. हे आम्हां कोकणवासीयांचे भाग्य.. खूप मोठे कार्य आहे सरांचे 🙏
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
अगदी!❤️❤️
@sunildatar4473
@sunildatar4473 13 күн бұрын
छान मुलाखत ! चांगली माहीती मिळाली ! माझं कोकण आहेच तसा नररत्नांची खाण असलेलं ! त्यात हे मसुरकररुपी खासकरून कोकणची माहिती देणारं व्यक्तीमत्व अर्थात कोकणरत्न समोर आलं त्यामुळे त्यांच अभिनंदन आणि धन्यवाद ! तसेच ही माहिती आणि व्यक्ती आपण सर्वांसमोर आणलीत उत्तम मुलाखत घेतलीत त्याबद्दल मुलाखतकार आपलेही अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद !
@user-lx2on1go8j
@user-lx2on1go8j 11 күн бұрын
🙏 तुमच्या संपूर्ण संघाचे मन: पूर्वक शुभेच्छा!!! 💐 तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या अश्या "आपल्या कोकणा" बद्दल अमूल्य माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली.
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 14 күн бұрын
मसुरकर साहेबांनी खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार , दुसरा भाग सादर करून आणखीन आमच्या ज्ञानात भर पाडवी हि आपणांस नम्र विनंती .
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 16 күн бұрын
आपल्याला धन्यवाद,कोकणचा चालता बोलता इतिहास जगासमोर आणलया बद्दल.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 күн бұрын
छान मुलाखत! मसुरकर साहेब हेच स्वतः कोकण रत्न आहेत. मला यांच्याबद्दल आधी माहीत नव्हते, याची खंत वाटते. लवकरच पुन्हा ऐकण्याची संधी द्यावी, ही विनंती 🙏🚩🙂
@jayrajmandavkar8157
@jayrajmandavkar8157 16 күн бұрын
आदरणीय मसूरकर सरांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे 🙏
@rsp151
@rsp151 13 күн бұрын
खूप छान झाली मुलाखत ...आपल्याच माणसांची आपल्याला ओळोख नसते हेच आपलं दुर्देव
@shaileshmalushte1999
@shaileshmalushte1999 11 күн бұрын
नररत्नांच्या या खाणीत तसेच इतहासाच्या जडणघडणीत कोकणाचे अमूल्य योगदान आपल्यासारख्या जाणकार इतिहासाच्या अभ्यासकाकडून जाणून नेहमीच अभिमान वाटतो मसुरकर सर...❤ खूप उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sureshgovalkar4227
@sureshgovalkar4227 15 күн бұрын
मसुरकर सरांनी दिलेली माहिती खूपच छान मनाला भावली खूप छान
@iqbalmukadam9877
@iqbalmukadam9877 15 күн бұрын
काथ्या प्रकल्प सुरू करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला. बना कॉयर असे नाव होते. वर्षभर चालला, नंतर कामगार मिळू शकले नाही आणि आतां लघु उद्योग म्हणून सुरू केला तो बंद पडला. आपला अभ्यास जबरदस्त आहे.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 13 күн бұрын
@@iqbalmukadam9877 भय्या नेपाळी ठेवायचे. लोकल पळून जातो. आणि काम पण करत नाही.
@aniketkeni1477
@aniketkeni1477 12 күн бұрын
ही मुलाखत आणखी मोठी हवी होती! भाग -२ करा प्लीज! खरं तर अनेक भाग करता येतील..! राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे लेख वाचायचो पेपरमधले.. बऱ्याच वर्षांनी नाव ऐकलं..! शुभेच्छा..!!! 🎉❤
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 13 күн бұрын
अतिशय उत्तम मुलाखत
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 12 күн бұрын
छान मुलाखत, सलाम तुम्हाला,आपण सुध्दा कोकणासाठी रत्न आहात.
@vinodmhatre2704
@vinodmhatre2704 12 күн бұрын
"भूमि स्वर्ग हो, मनुष्य देवता हो,धर्म सफल हो, नित्य शुभ हो। "___ए.नागराज जी (प्रणेता:-मध्यस्थ दर्शन) सह-अस्तित्ववाद😊🙏
@rameshambre4509
@rameshambre4509 14 күн бұрын
धन्यवाद साहेब.अतिशयस छान माहिती मिळाली
@prashantmodak3375
@prashantmodak3375 16 күн бұрын
Ek number episode banavlaa ani Khup chaan ani ek number ani Koti molachi mahiti milali
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
मनःपूर्वक आभार!...हा नवीन प्रयत्न करतो आहोत. असेच सोबत राहा आणि आपल्या जवळच्यांना हा भाग Whatsapp ला नक्की शेअर करून मदत करा... ❤️❤️🙏🏻🙏🏻
@Veeru6300
@Veeru6300 14 күн бұрын
छान माहिती दिलीत मसूरकरसाहेब.......आपण तर साहित्यिक आहात. जनतेच्या मनातील आदरणीय स्थांन.कोकनच्या भरभराटिसाठी कोकणातील स्थानिक समाजसेवी संस्थानि वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे...... नाहीतर काही दिवसानी,महिन्यानी,वर्षानी परप्रांतीय कोकनचा गळा घोटतील....
@prafulsakru84
@prafulsakru84 13 күн бұрын
खूप छान वाटले संभाषण ऐकून 🎉
@pratikshapawar6429
@pratikshapawar6429 9 күн бұрын
Khar tar Bharat ratn Dr. Babasaheb Ambedkar amachya Ratnagiri kokan che pan itake varsh aamhi baghatoy ek hi khasadar mhanun jaat nahi dar velela athavale ch kashala pathavale pahije khasadar mhanun.Amachi kokanachi lok kharach sadhi bholi rahilit hya Rajkarana chya yugat.
@mangeshmhatre1870
@mangeshmhatre1870 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब आपल्यामुळे आम्हाला सगळे माहिती मिळते❤❤
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
मनःपूर्वक आभार!...हा नवीन प्रयत्न करतो आहोत. असेच सोबत राहा नक्की शेअर करा
@vishwassahasrabuddhe7541
@vishwassahasrabuddhe7541 14 күн бұрын
सुंदर माहिती दिली आहे. मसुरकर सरांना अभिवादन!
@rajendramandvkar3756
@rajendramandvkar3756 15 күн бұрын
खूप छान मुलाखत घेतली आणि खूप छान माहिती मिळाली❤❤
@udayoak2758
@udayoak2758 12 күн бұрын
कोकणात कुठले उद्योग धंदे यावेत किंवा कधी उद्योग धंदे येऊ नयेत याबद्दल स्थानिक जनता ठरवते की राजकारणी ठरवतात?
@pratikshapawar6429
@pratikshapawar6429 9 күн бұрын
Rajkarani te pan ekadache sthanik nasalele.
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 4 күн бұрын
कोकणातील नेत्यांनी पर्यटन,मंदिरे, रिसॉर्ट,पार्क उभारून प्रचंड पडणाऱ्या पाऊसाचा उपयोग करावा त्यातून खूप उद्योग रोजगार उभे राहतील ,जिथे लोकवस्ती नाही तिथे उद्योग उभारायला हरकत नाही कारण एवढे पाऊसाचे पाणी महाराष्ट्र कुठेच नाही
@pradipkumarbendkhale5842
@pradipkumarbendkhale5842 16 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत खूप सुंदर माहिती लढाई राजेंद्र मसुरकर हे आमचे मित्रच आहे याबद्दल खूप समाधान वाटतं अशीच माहिती वेळोवेळी जगासमोर मनाली आपणाला शुभेच्छा आणि धन्यवाद
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
मनःपूर्वक आभार सर!... हा video नक्की share करा!... अधाकाधीक लोकांपर्यंत पोहोचायला मदत करा
@user-no3bx7xv7g
@user-no3bx7xv7g 10 күн бұрын
मसुरकर सर ,हे साहित्य आणि इतिहासाचे खरे अभ्यासक आहेत
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 9 күн бұрын
Gurunath..k..Talekar..
@Vjvrushali009
@Vjvrushali009 16 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत. माहित नसलेली खूप छान माहिती मिळाली. मनस्वी धन्यवाद 💐🙏🏻 आमचं कोंकण आमची रत्नागिरी ❤🤗
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!... नक्की शेअर करा
@sandeepp7686
@sandeepp7686 2 күн бұрын
तुम्हा दोघांचे खूप खूप आभार पुढचा भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत👌👍🙏🌹
@kzrangpat
@kzrangpat 2 күн бұрын
आजच सायं. 7.00 पर्यंत नवीन भाग प्रदर्शित होणार आहे
@SanjayBhadekar
@SanjayBhadekar 3 күн бұрын
छान मुलाखत. कोकण संबंधित महत्वाची माहिती ऐकायला मिळाली. मा.मसुरकरसरांना मी ओळखतो. त्यांच्या घरी विविध विषयांवरील भरपूर पुस्तके आहेत.दांडगा अभ्यास आहे.आपण विविध विषयांवरील त्यांच्या आणखीन मुलाखती घ्याव्यात.हि विनंती.
@kzrangpat
@kzrangpat 3 күн бұрын
उद्या संध्याकाळीच एक नवीन भाग येतो आहे.. नक्की बघा
@mangeshghadi6862
@mangeshghadi6862 13 күн бұрын
Kokan manus laya bhari
@giridharshetty2778
@giridharshetty2778 12 күн бұрын
He is very knowledgeable so have a second session. Please.
@pranalipalsamkar5198
@pranalipalsamkar5198 9 күн бұрын
राजापुरकर🔥❤️
@PAKKALOCALDKOFFICIAL
@PAKKALOCALDKOFFICIAL 10 күн бұрын
Video Made Intro And Background Music Cha Use Nahi Kelat Tari Chalel. Intro Remove Kela Then Vdo Highlights Agodar Show Kelet Tar Video Watch Karnyasathi Intrest Increase Hoil. Editor And Channel Team Please Look Into This.
@kzrangpat
@kzrangpat 10 күн бұрын
नक्कीच!... विचार करतो
@swarajya_entertainment
@swarajya_entertainment 12 күн бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
@dattatraylende1813
@dattatraylende1813 16 күн бұрын
छान मुलाखत झाली, राजेंद्र मसुरकर माझे बालपणी चे मित्र आहेत.धन्यवाद.
@nayanjadhav9567
@nayanjadhav9567 3 күн бұрын
प्रदीप सर, खूप छान मुलाखत घेतली, मसुरकर सरांचा अभ्यास आणि त्यांचे भाषेवर च प्रभुत्त्व यामुळे ज्ञानात नक्कीच भर पडली.
@kzrangpat
@kzrangpat 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@ashutosh2812
@ashutosh2812 16 күн бұрын
खूपच छान सविस्तर माहिती मिळाली.
@murlidharmahakal2454
@murlidharmahakal2454 3 күн бұрын
सर आपण मसुरकर सरांची मुलाखत हेऊन आम्हाला खुप माहित दिलीत, धन्यवाद
@kzrangpat
@kzrangpat 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@shailasawant9802
@shailasawant9802 11 күн бұрын
अतिशय महत्वाची अभ्यासपूर्ण माहिती दिली सरांनी. मसूरकर सर कुठे असतात. त्यांची भेट हवी असेल तर संपर्क कसा करावा.
@VikasGhanekar-lt1eq
@VikasGhanekar-lt1eq 15 күн бұрын
फारच छान....
@vatsalavekhande4051
@vatsalavekhande4051 11 күн бұрын
Khup chhan mahiti dili
@propertyproperty3575
@propertyproperty3575 12 күн бұрын
Madhuri Dixit pan konkan chi ahet
@manishakale3817
@manishakale3817 12 күн бұрын
पण सर्वांना कोकणातून बाहेर पडल्यावर यश मिळाले.
@pareshmanjarekar558
@pareshmanjarekar558 10 күн бұрын
मनोहर सुर्वे यांच्यावर एक मुलाखत घ्यावी.
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 16 күн бұрын
अतीशय सुंदर व्हिडीओ आहे.
@shreesiddhi77
@shreesiddhi77 15 күн бұрын
nice imformative video
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 15 күн бұрын
खूप खूप छान शुभेच्छा
@vilasgundaye4889
@vilasgundaye4889 15 күн бұрын
विलास भिकाजी ऊ राजापूर
@irfaanm3099
@irfaanm3099 16 күн бұрын
I work in gulf as u all aware that oil will be vanish in coming 30 yrs so alternative source of income gulf gov is promoting and planning tourism as main source of income Now note 1 thing here they are developing artificial forest bringing animals birds so they can attract foreigner Now i want to ask do kokan need this? No we have it naturally and trust me if we give them facilities foreigner will come in kokan
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
Thanks for sharing these thoughts..
@rajendraprasadmasurkar5735
@rajendraprasadmasurkar5735 16 күн бұрын
You are right. For sustained development of this lovely region we all should strive to bring here the industry which will not destroy the natural resources. A very need to do that is the public involvement. Today we are accepting what our leaders are giving, our resistance to proposed projects may be admitted, but why don't we oppose unwanted road widening projects? What we do to gain higher posts in administration? Why don't we cultivate our farms? There are several examples of successful farmers in Konkan. You have mentioned tourism. This sector hold a huge potential, but our tourism conept has not crossed the roads towards a handful pilgrim spots and two or three beaches. We have excellent delicious dishes but we could not aquire railway stalls. We had our Konkani person as Railway Minister, he did not utilized his power for opening the doors of food stalls to Konkani items, he could have, but he wasted his energy in supplying water by railway to another district. We all shoul come up and walk with hands in hands.
@Khedekarrb
@Khedekarrb 13 күн бұрын
Jamini vikunaka.
@eknathdingankar5592
@eknathdingankar5592 15 күн бұрын
छान.
@omkarkaranjavkar4150
@omkarkaranjavkar4150 13 күн бұрын
सरांनी दिलेल्या माहितीत महत्त्वाची त्रुटी राहून गेली .ती म्हणजे सावरकरांनी बांधलेले सर्व धर्मीय पतीत पावन मंदिर
@aniketkeni1477
@aniketkeni1477 12 күн бұрын
पतित पावन मंदिर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधले होते.. सावरकरांनी अस्पृश्यांसाठी ते खुले केले.
@prakashpatil8856
@prakashpatil8856 11 күн бұрын
हो सचिन तेंडुलकर मोठाच. पण पोरासाठी खेळत असतात. देशासाठीच सैनिक लढतात त्याना भारतीय राष्ट्रीय . पदके द्याल तर इज्जत आहे. पोटासाठी कोण गातोय,,,किॅकेट पैशासाठीच खेळत असतात
@ameyapatil2424
@ameyapatil2424 6 күн бұрын
Nashibvaan ahe toh jo kheluun kamavtoy. Ani deshaa saathich khelat hotaa naa
@jagannathamberkar6969
@jagannathamberkar6969 5 күн бұрын
कोकणामधे कुटल्याही प्रकलपाला स्थानिकांचा विरोध असता तर आपल्या जमिनी विकल्या नसत्या आणि हे असले प्रस्ताव मांडण्या पेक्षा ज्यांनी जमिनी का विकल्या हे प्रत्यक्ष पहावे
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra 16 күн бұрын
अप्रतिम
@marutisarvankar6527
@marutisarvankar6527 6 күн бұрын
मसुरकर सर यांची मुलाखत खूप छान....असेच उत्तम विचारवंतांना भेटा......आम्हाला.....त्याचा आनंद आहे.
@maheshbhosle8898
@maheshbhosle8898 11 күн бұрын
Va chan
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 13 күн бұрын
दादासाहेब तोरणे वेंगुर्ल्याचे.
@nilagfunnyvideos3598
@nilagfunnyvideos3598 15 күн бұрын
कोकणात देखील आंदोलने होतील जेव्हा परप्रांतीयांची दुकाने, हॉटेल, व्यवसाय, वसाहतीत मोठ्या प्रमाणात वाढतील.........
@loveyourself-fe5rt
@loveyourself-fe5rt 14 күн бұрын
काही वर्षांनी तेही होईल, कारण आताही तिथे परप्रांतीय राहतात
@kishorthakur1645
@kishorthakur1645 12 күн бұрын
अजून काय वाढायची राहिलीत?
@kzrangpat
@kzrangpat 12 күн бұрын
@kishorthakur1645 खरय
@sunilkadam9542
@sunilkadam9542 12 күн бұрын
कोकणची माणस साधी भोळी 😊
@pandurangbelhe7132
@pandurangbelhe7132 10 күн бұрын
⁷​@@loveyourself-fe5rt
@user-cp3wc5yj3g
@user-cp3wc5yj3g 16 күн бұрын
खरंतर कोंकणाचा पसार उत्तरेला दमणगंगा नदी पासून दक्षिणेला गोकर्ण - कुमठा पर्यंत आहे. श्लोकातल्या कऱ्हाटक प्रांताचा संबंध गोव्याशी आहे, आजच्या कऱ्हाड शहराशी नाही.
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
ही नोंद महत्वाची आहे... खूप आभार!!
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
विख्यात विचारवंत गं. बा. सरदार यांच्या 'महाराष्ट्र जीवन' या ग्रंथातील या नोंदी आहेत. 'करहाट' म्हणजे कऱ्हाड असा उल्लेख त्यांनी पृष्ठ ५९ वर केला आहे. परंपरेत कोंकण आणि तळकोंकण असे दोन शब्द प्रचलित आहेत. करहाट म्हणजे पाटणपर्यंतचा भाग, फारतर मल्हारपेठ. तिथून डोंगर ओलांडून गेल्यावर उजवीकडे कऱ्हाड, डावीकडे सातारा. सह्याद्रीच्या रांगा जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत कोंकण, पश्चिमेला नि पूर्वेला. तीसेक वर्षांपूर्वी मी विशाळगडाला स्कुटरने गेलो होतो. आंबा सोडून डावीकडे वळल्यावर दोनतीन किमी अंतरावर एक घाटरस्ता आहे, बरीच वळणं चढून पुन्हा तितकीच उतरल्यावर आपल्याला लाल माती आणि कोंकणासारखा निसर्ग लागतो. मला तिथे एक गुराखी दिसला. स्कुटर थांबवून मी त्याच्याशी संवाद साधला. म्हटलं ही आमच्या कोंकणासारखी लाल माती आहे. तो उत्तरला- आम्ही याला कोंकणच म्हणतो. तुम्ही राहता ते तळ कोंकण! तो गुराखी कोंकणी माणसाप्रमाणे 'ळ'च्या जागी 'ल' वापरत होता. असा हा संदर्भ आहे. आजचे बेळगांव, धारवाड हे भागही कोंकणात धरले जात असं युवन श्वांगने लिहिल्याचा निर्वाळा 'भारतीय संस्कृतिकोशा'ने दिला आहे. मतभिन्नता आहेच!.. - श्री मसुरकर
@user-cp3wc5yj3g
@user-cp3wc5yj3g 11 күн бұрын
@@kzrangpat Generally both sides of the Sahyadri slopes are called Konkan by locals. For example even in Pune district, the narrow belt on eastern slopes of Sahyadri has always been called Konkan by the Mavla and Ghati people. Another anecdote is that of Karhade Brahmins, who are predominantly found in Goa. During the Portuguese times, they took refuge in Talkonkan, Karwar, Mangalore and also Kasaragode. They were always cohabiting with the Naik, Bhandari and Shenvi communities who also migrated with them. Almost all of the family dieties of Karhades are in Goa or Konkan and not in Karhad. Karhad is dominated by Deshastha Brahmins. Also red soil is not everywhere in Konkan, even if you go to Sawantwadi you will not see red soil. North Konkan does not have red soil everywhere.
@satishpawar1142
@satishpawar1142 16 күн бұрын
कोकणाने मोठी माणसे दिली पण कोकण तसाच राहिला असा प्रश्न आपण विचारला...माझे कायम निरीक्षण राहिले आहे...बाळाजी विश्वनाथ, आंबेडकर, टिळक यांच्यापासून तीनही भारतरत्नांपर्यंत सर्व कोकण सोडुन बाहेर/घाटावर गेल्यानंतर मोठे झाले...विचार करा...पण या भूमीचे महत्व त्यामुळेच खुप मोठे...खुप छान व नवीनही माहिती मिळाली...keep going..back to basic.
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
अगदी!... ह्यावर चर्चा व्हायला हवी एकदा... आभार
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 12 күн бұрын
Kokan hi parashuram chi bhumi ahe falatugiri la mahatva denar nahi devache nav gheun kam karanari ahe
@user-fz2ki7gi7x
@user-fz2ki7gi7x 2 күн бұрын
आमच्या कोकणात जरी माणसे बाहेर जाऊन मोठी झाली तरी मूळ ती सर्व कोकणातील च आहेत. कोकण नुसतं निसर्ग संपन्न च नाही, तर या भूमीने भारत रत्न दिली आहेत. शिक्षण, करियर कुठे ही होवो, पण मूळ गाव, घराणे गावाशीच जोडून असते. मुंबई, ठाणे हे पण कोकणाचा भाग आहेत, म्हणून च मुंबईला पण समुद्र आहे.
@irfaanm3099
@irfaanm3099 16 күн бұрын
Very good information
@hemantapawar482
@hemantapawar482 13 күн бұрын
Konkan sukkh ahe
@samiuddinnooruddin8920
@samiuddinnooruddin8920 16 күн бұрын
NICE VIDEO
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 11 күн бұрын
जिथे लोकांवर अन्याय होतो तिथे आंदोलन नको का?
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 7 күн бұрын
Phar chan vatala me kokankar Jay maharashtra ⚘️🌹🇳🇪🚩🙏
@Sandeep48727
@Sandeep48727 16 күн бұрын
खुप छान 👌👌👌
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
मनःपूर्वक आभार!...हा नवीन एपिसोड्स आहेत. सर्वांपर्यंत पोहोचवायला नक्की सहकार्य करा .. शेअर करा
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 15 күн бұрын
सचिन तेंडूलकर मोठा माणूस पण कोकणासाठी त्याचे योगदान कुठे आहे बगा
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 15 күн бұрын
कोकणातच काम करतात. राजकारण्यांचासारखा गवगवा नाही
@chetanredkar3447
@chetanredkar3447 15 күн бұрын
काय संबंध? सचिन चे शिक्षण, करिअर मुंबईत झालं.. त्याच्याकडून का म्हणून अपेक्षा ठेवावी?
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 15 күн бұрын
Dada tune samurn gaon Dattani ghetle aahe ,Rahul Dravid ne hey spsht kele aahe ,😅😅
@suhasagre329
@suhasagre329 14 күн бұрын
सचिन तेंडुलकर चे मुळ गाव हर्चे गावातिल तेंडुलकर नेहमी निनावे मदत करत असतो त्याचा तो गवगवा नाही करत
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 14 күн бұрын
@@pandurangwaingankar7352 bachu kadu sarkhe black mail karu naka ,Sachin Tendulkar cha Trust aahe ,tya dvare te madat karat astat ,phooka ,phookat 😆😆😆😆
@santoshgejage3228
@santoshgejage3228 16 күн бұрын
best think
@DHIRAJKUMAR-ef4eo
@DHIRAJKUMAR-ef4eo 4 күн бұрын
khupp chann sir
@ank4330
@ank4330 11 күн бұрын
पाठी मागे संगीत वाजत आले, त्यामुळे निट ऐकायला येत नाहीं. संगीत लावू नये.
@kzrangpat
@kzrangpat 11 күн бұрын
संपुर्ण Video मध्ये पार्श्वसंगीत लावलेले नाही!.. 1 मिनिटाचा शाॅर्ट/रील असेल तरच पार्श्वसंगीत आहे
@manishadeorukhkar8630
@manishadeorukhkar8630 15 күн бұрын
Kokani manus sadha samadhani aahe.....titkach krantikari suddha...
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 5 күн бұрын
Mumbai kokna baher kadhi pasun geli ? Mumbai koknat tar aahe.
@paraghaldankar4988
@paraghaldankar4988 2 күн бұрын
On occasion of Gurupoornima worth listening..
@kzrangpat
@kzrangpat 2 күн бұрын
सध्या. 6.30 वा पूर्ण भाग नक्की बघा
@sandhyarailkar1498
@sandhyarailkar1498 14 күн бұрын
आपल्याला आंदोलन हवि आहेत का? आपण आंदोलन जीवी दिसता.
@tryambakhosurkar8111
@tryambakhosurkar8111 10 күн бұрын
Konkanis dont want to change their poverty and attitude towards the present
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 12 күн бұрын
Kokan hi parashuram chi bhumi ahe tithe falatugiri la jaga nahi
@sudhapatole5597
@sudhapatole5597 14 минут бұрын
Uttam Maheti Deli Second part Jarur
@aamhishiledar9019
@aamhishiledar9019 4 күн бұрын
3:30 Hya shloka sandharbht aankhi kahi mahiti milel ka Hyacha reference kuthun ghetla aahe vegere
@khalildalvi1062
@khalildalvi1062 10 күн бұрын
Koknat le leader selfish aahet mhanun pragati zhali nahi
@devphodkar9955
@devphodkar9955 15 күн бұрын
Next part kadhi yenar ahe
@kzrangpat
@kzrangpat 15 күн бұрын
पुढच्याच आठवड्यात... धन्यवाद.. चॅनल नक्की सबस्क्राईब करा!.. शेअर करा
@Latika_Sawant
@Latika_Sawant 3 күн бұрын
सरांचे विचार पुन्हा ऐकायला आवडतील.
@kzrangpat
@kzrangpat 3 күн бұрын
आज सायं 6.30 वाजता नवीन विषय घेऊन नवा एपिसोड
@bag9845
@bag9845 16 күн бұрын
आपण मसूरकरांचा परिचय डिस्क्रिप्शन दिला नाही.
@pradeepshivgan
@pradeepshivgan 16 күн бұрын
आत्ताच दिला आहे!... थोडा उशीर झाला.. क्षमस्व!
@manoharneman3037
@manoharneman3037 16 күн бұрын
i think we should c ontinue this like zyaknya returns
@kzrangpat
@kzrangpat 16 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद साहेब!.. हो तसाच विचार आहे. पण हा नवीन प्रयत्न आहे तर सर्वांपर्यंत पोहोचायला तुम्हा सर्वांची मदत लागणार आहे.... असेच सोबत राहा आणि आपल्या जवळच्यांना हा भाग Whatsapp ला नक्की शेअर करून मदत करा... ❤️❤️🙏🏻🙏🏻
@PrashantPatil-vc6cf
@PrashantPatil-vc6cf 15 күн бұрын
जगात भारी कोकण ❤
@arushvloger9395
@arushvloger9395 16 күн бұрын
Kokan madhe ajun he 80% loka.. Mass Machi daily ahar ya var avlubun aahet
@subhashkanawaje7643
@subhashkanawaje7643 16 сағат бұрын
Amha kokani manasanchi manpana mule pragati zali nahi andolan, chalvali kel tari manpana mule yashaswi hot nahi
@sagarmhatre8830
@sagarmhatre8830 4 күн бұрын
Ajun video banva Khup mast ahe video Atachi mansa faltu vlogs banavtat ti murkhasarkhi mansa baghtat
@vijaybrid3365
@vijaybrid3365 16 күн бұрын
वळवळकर सर्कस् वाले कोकणातले
@amitkharat07
@amitkharat07 15 күн бұрын
वालावलकर
@khalildalvi1062
@khalildalvi1062 10 күн бұрын
Kokan areachi sudharna sarkar ne brober keli nahi sarkar aamchakade pahatach nahi sarkar ne kokna kade laksha dyave ashi vinanti
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
19 июля 2024 г.
0:20
мишук круглов
Рет қаралды 5 МЛН
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 3,9 МЛН
Smart thief😳 لص ذكي…
0:19
MARYA & AMINE
Рет қаралды 74 МЛН
Моя Жена Босс!
0:40
Petya English
Рет қаралды 2,4 МЛН
貓媽媽🆚爆米花🌽🥷🍿 #aicat #shorts #cute
0:33
Cat Cat Cat
Рет қаралды 11 МЛН