कोकणात पेरणीला सुरवात 👍|कोकणामधल्या भात शेती मधल कटू सत्य 😱|पेरणी पारंपरिक पद्धत

  Рет қаралды 82,983

कोकण संस्कृती

कोकण संस्कृती

3 жыл бұрын

कोकणात वैशाख महिन्याच्या अखेरीस भातशेती मधला दुसरा टप्पा म्हणजे पेरणीला सूरवात होते.कोकण आणि शेती याच समीकरण थोड वेगळ च आहे . बदलत्या कोकण सोबत पारंपरिक शेती करण्याची पद्धत देखील बदलत आहे. तरीसुद्धा काही कोकणातील जातीवंत शेतकरी ही पारंपरिक शेतीची पद्धत आजही जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत.
#शेती#पेरणी#कोकणातलीभातपेरणी#कोकण#पेरणीनांगरणी#बैलजोडी
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1

Пікірлер: 339
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 3 жыл бұрын
संदेश मला गाव चे दिवस आठवले .मी पण लहान पणी शेतामध्ये जायचो .आणि अशी मज्जा घ्यायचो .मला शेती करायला खूप आवडायची अस वाटत की ते पहिल्याचे दिवसच बरे आहेत .आता मुंबई नको वाटते .शांत आणि आनंदमयी जीवन जगावं वाटतं असेल तर आपलं गावच बर.म्हणून मित्रांनो गावाला कधी विसरू नका.आपल्या मातृ भूमीला कधी विसरू नका.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 3 жыл бұрын
Agdi brobr bolas bhau. Mumbai nakoshi zhali ahe ani maibhumi la visraun hi nahi chalna🙏🙏🌴🌴
@ranjantodankar7533
@ranjantodankar7533 3 жыл бұрын
खुप मस्त.. तुम्ही म्हटल्या प्रमाणे माझ बालपण ही शेतात वडिलांच्या मागे नांगर धरण्यात गेल. आता ते दिवस गेले. तुमचा vedio पाहिला आणि जुने दिवस आठवले. ....Thank You !!
@vijaybhatade4609
@vijaybhatade4609 3 жыл бұрын
मित्रा खूप छान विडिओ, मन प्रसन्न झाले.गावी असल्या सारखे वाटत होते. मस्त आणि न्याहरी करताना. तुमची जोडी खूप छान दिसत होती. असेच आनंदी रहा.
@vijaybhatade4609
@vijaybhatade4609 3 жыл бұрын
Thanks
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 3 жыл бұрын
छान व्हिडिओ झालाय
@shashikantjejure965
@shashikantjejure965 3 жыл бұрын
खूप भारी दादा आज प्रत्यक्षात भाताची पेरणी बघीतली, तसे मी घाटावरचा असल्याने भातपेरणी अशी कधी बघितली नव्हती ,पण दादा तू बनवलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून ते आज बघायला भेटल ,खूप छान दादा . .एक घाटावरचा कोकण प्रेमी😍
@sachink5500
@sachink5500 3 жыл бұрын
Mg ya na amchya gavi ata chalu hoil perni
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 3 жыл бұрын
Wha bhau🌴🌴🙏🙏
@suvidhasakpal8091
@suvidhasakpal8091 3 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या व्हीडीओ पाहुन अगदी डोळे भरुन आले पहीले दीवस आठवले आम्ही सुद्धा शेती करायचो असच बादांवर बसुन भाकरी खायच आणि पावसाची रिमझिम चालु असायची पण ईतकी मज्जा यायची thanks आपल कोकण स्वर्ग आहे आपली संस्कृती खुपच छान आहे आणि तुम्ही ती जपताय ❤❤
@rakeshjadhav7575
@rakeshjadhav7575 3 жыл бұрын
खूप सुंदर , हा व्हिडीओ पाहिला आणि गावच्या पेरणीचे जुने दिवस आठवले , सर्वात भारी बांदावर बसून निहारी करायची आठवण ताजी केली , खूप छान 👌
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि काकांनी सांगितलेली माहिती कोटी मोलाची होती आणि गावटी गाई , बैल हे शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे हे कोकणातल्या लोकांला कळायला पाहिजे
@amitgole1401
@amitgole1401 3 жыл бұрын
माज्या वडलांनी कधी शेती केली नाही लहान असतानाच मुंबईत आले कामा निमित्त पण, आजोबा शेती करायचे आणी मी त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने गावी जायचो आणी आजोबांसोबत शेतात जायचो खूप मजा केले, तेही पारंपरिक पद्धतीने शेती करायचे खूप छान वाटायचं, आज शेती आहे पण आजोबा नाहीत, पण आज त्या सर्व गोष्टीची आठवण झाली, खूपण बर वाटलं खूप खूप धन्यवाद 🙏👍😊
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे हा व्लॉग पोस्ट केल्या बद्दल , ह्या वर्षी आम्हाला जाता नाही आले पण विडिओ च्या माध्यमातून बघायला तरी मिळालं🙏
@milindtupte6692
@milindtupte6692 3 жыл бұрын
संदेश पेरणीचा विडियो खूपच छान बनवला आहेस. शेतीबद्दल माहिती सुंदर सांगितली.असेच छान छान माहितीपूर्ण विडियो बनवत रहा.अनेक शुभेच्छा.
@ajaygotad5177
@ajaygotad5177 3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@sunilkoli375
@sunilkoli375 3 жыл бұрын
संदेश आजची vloging एकदम अप्रतिम,एवढा suite करण्यासाठी जवळ गेलास ,पण आत्याच्या वागण्यात बोलण्यात अजिबात कृत्रिम पणा दिसला नाही,किती सरळ आणि साध्या मनाची माणसं ..........👌👌👌
@manojpansare2007
@manojpansare2007 3 жыл бұрын
खिल्लारी बैल आहेत ते. गावठी बैल थोडे उंचीने कमी असतात. आणि खिल्लारी बैलांचा रुबाबच भारी. वीडियो साठी धन्यवाद, पहिल्यांदा भात पेरणी पाहिली.
@ajayswami9775
@ajayswami9775 3 жыл бұрын
शेती मध्ये काम करत लहानपण गेल. मस्त मज्जा करायचो. तस करत करत पुर्ण काम शिकलो कळालच नाही. आज व्यवसायात आहे तरी ते बालपण आठवत मी नांदेड चा आहे. पण कोकण प्रेमी आहे. दादा खूप छान विडिओ 👌👌🙏
@nareshkirve
@nareshkirve 3 жыл бұрын
Perni kashi karatat he pahilyandach baghitala khup mehanat aahe ya kamat 👌👌👍👍
@sachink5500
@sachink5500 3 жыл бұрын
Ya amchya tikade mi hi shikavto
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खुप सुंदर संदेश 👍 जुनी आठवण करून दिली त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 शेती चे काम चालु झाले 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@sanjaydalvi5857
@sanjaydalvi5857 3 жыл бұрын
खूप छान !! कोकणातील परंपरागत पद्धतीने शेतीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 3 жыл бұрын
भात पेरणीला वेग आलेला दिसतोय छान भावा.. 🌾🌾
@thecrazymind9956
@thecrazymind9956 3 жыл бұрын
वा काय सुंदर video बनवलास खुप मजा आली
@sontoshdait6789
@sontoshdait6789 3 жыл бұрын
दादा नमस्कार तुमचा व्हिडिओ बघून मला खूप गावाकडची आठवण झाली लय भारी व्हिडिओ पण दादा ड्रोन असतोतर खूप मजा बघायला आली असती दादा ड्रोन लवकर घे
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
वाह...! छानच...👌 खिल्लारी बैलांचं जोत...लय भारी.... पारंपरिक शेती खूपच छान....सुंदर व्हिडीओ.... धन्यवाद...
@umeshgoriwale4631
@umeshgoriwale4631 3 жыл бұрын
अप्रतिम विडिओ झालाय शेताच्या बांधावर बसून जेवणाची मज्जा जणू स्वर्ग सुख
@999vabs
@999vabs 3 жыл бұрын
waa mitra tu great ahes mi tuje sagle video bhaghato tasaech me pragat dada cha pan follower ahe tumhi sagel gaon chi athavan karun deta thanks lot for that ,from last two years i haven't visit my gaon @tanali ,margatamhane @chiplun taluka,kadhitari chiplun to guhagar che viedo shoot kar kar
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
लगेच परत गावी 👍 छान छान शेती
@amolkadam157
@amolkadam157 3 жыл бұрын
संदेश, 📷 ड्रोन घे तू.तुला गरज आहे...
@himmatshelke9727
@himmatshelke9727 3 жыл бұрын
मी कराडचा आहे व चरण, पाटण, वडगाव आमच्या जवळील भाग २५/३० किमी. तर हेड्या म्हणजे बैलमालक व ग्राहक यांच्या मधला दलाल माणूस
@vilasjagtap7823
@vilasjagtap7823 3 жыл бұрын
Apratim bhatpernicha video baghun anand zala.
@arunakanavaje4922
@arunakanavaje4922 3 жыл бұрын
Mast video aahe
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
खूप छान विडीयो मस्त
@rajeshwarigaikwad4531
@rajeshwarigaikwad4531 3 жыл бұрын
वाह..!! दादा... खूप छान व्हिडिओ..!! आमच्या घाटावरच्या खिल्लारी बैलांची जोडी खूप सुंदर दिसत आहे.. 👌👌
@surekhaadhav6602
@surekhaadhav6602 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे 👌👍🙏
@vijaymandavkar3848
@vijaymandavkar3848 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ
@abhikoladkar8983
@abhikoladkar8983 3 жыл бұрын
जबरदस्त दादा..... खूप छान व्हिडिओ 👌👌 एक वाक्य लय भारी वाटली.... बैलजोडी नांगरणी करताना नक्कीच १० माणसे जमतील....❤🌴❤🌴❤कोकणी
@sudhirgotekar1870
@sudhirgotekar1870 3 жыл бұрын
खूप छान विडिओ संदेश ....👌👌👌👌
@akshaymahadik2525
@akshaymahadik2525 3 жыл бұрын
भावा विडिओ छान आहे पन तू काय तरी काम करुन दाखवल असत ना तर अजून मस्त वाटल असत
@ajitagate3707
@ajitagate3707 3 жыл бұрын
संदेश.... मस्त... 👌👌👌👌👌 गावी घर असेल आणी गुरांचा वाडा आणि त्यात गुरे नसेल तर त्या घराला शोभा नाही. बैला शिवाय शेतीला अजिबात मज्जा नाही. हल्ली गावची लोक स्वतःची गुरे विकून... घराची... पडवी, अंगण सारवायला... शेण मागायला दुसर्‍याच्या घरी जातात... ही आताची परिस्थिती आहे. ट्रॅक्टर... पॉवर tiller ने शेती.. लवकर आणि सोपी होते.. पण त्या शेतीत समाधान नाही.
@varshakatkar5009
@varshakatkar5009 3 жыл бұрын
Khup chhan videos ,Thanks sandesh
@latabule6436
@latabule6436 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ संदेश.
@maheshkulaye9235
@maheshkulaye9235 3 жыл бұрын
Khup chan video bhava
@vilasburle1933
@vilasburle1933 3 жыл бұрын
Khup divsatun video kela
@user-zh2vm4zx4m
@user-zh2vm4zx4m 3 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती आणि मौल्यवान अनुभव दादा धन्यवाद
@pravinchavan1088
@pravinchavan1088 3 жыл бұрын
मोठी बैल शेती कामासाठी एक नंबर असतात
@mayurichavan9473
@mayurichavan9473 3 жыл бұрын
Khup chan.. sandesh mast video 👍👍
@vivekdilpkhedekar
@vivekdilpkhedekar 3 жыл бұрын
सुंदर आहे व्हिडिओ संदेश
@aparnajadhav9039
@aparnajadhav9039 3 жыл бұрын
Mastch 😎👍
@kashinathpawaskar7492
@kashinathpawaskar7492 3 жыл бұрын
Khup chan
@sandeepkachare1130
@sandeepkachare1130 3 жыл бұрын
Chan video sandeshdada
@kamleshshinde238
@kamleshshinde238 3 жыл бұрын
खूप छान👌👌
@sandeepmore4468
@sandeepmore4468 3 жыл бұрын
Khup mast
@rajendrakedari7004
@rajendrakedari7004 3 жыл бұрын
Chan mitra khup sunder vdo 👌👌👌
@tushalmelgiri6371
@tushalmelgiri6371 3 жыл бұрын
Khup chan.....👍👍👍👍
@sonalideolekar7627
@sonalideolekar7627 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली..👍👌अशीच माहिती देत रहा. खूप चांगला व्हिडीओ 👍👍👍
@sachinewkudve331
@sachinewkudve331 3 жыл бұрын
भावा खुप भारी.अस पाहिलकी जुने दिवस आठवतात.वाटत परत गावी येऊन कायमच रहावस वाटत.
@sachink5500
@sachink5500 3 жыл бұрын
Mg yaa na koni adavley tumhala lavkar ya gavi mi hi vaat baghel
@shubhamdorkade5279
@shubhamdorkade5279 3 жыл бұрын
जबरदस्त बैल जोडी
@shivanighosalkar5683
@shivanighosalkar5683 3 жыл бұрын
Mastach❤️
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 3 жыл бұрын
मस्त झाला विडिओ
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 3 жыл бұрын
खुप छान भावा बैल जोडी बघुन खुप बर वाटल माझे बालपन आठवले बैला ला पकडून शेतात घेउन जान चिखल झाला की बैल व्हाळा मधे धुवायला घेउन जाने खुप मस्त होते ते दिवस खुप छान महीती दिली
@baburaoparab677
@baburaoparab677 3 жыл бұрын
Lay bhari
@amolgade9799
@amolgade9799 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ संदेश
@vilasburle1933
@vilasburle1933 3 жыл бұрын
Khup chan video hota dada
@themanohar3749
@themanohar3749 3 жыл бұрын
Chhan video
@namratashirodkar7637
@namratashirodkar7637 3 жыл бұрын
Khup chaan
@omkarchiduniya
@omkarchiduniya 3 жыл бұрын
Ek number Jodi...👍
@navnathpaygude3651
@navnathpaygude3651 3 жыл бұрын
महाराष्ट्राची शान 😍👌 खिल्लार
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 3 жыл бұрын
मस्त विडिओ भावा.
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
खूप छान वाटलं हे सगळं बघून
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 3 жыл бұрын
खुप छान .
@vijayshinde8436
@vijayshinde8436 3 жыл бұрын
Best...
@chetandalvi6429
@chetandalvi6429 3 жыл бұрын
khup chhan
@ganeshsasane6396
@ganeshsasane6396 3 жыл бұрын
Supar video 📹 😍 ❤
@chefravi1019
@chefravi1019 3 жыл бұрын
Khup chan❤️
@laxmandhanavade3599
@laxmandhanavade3599 3 жыл бұрын
Kup shan
@sushantshinde7425
@sushantshinde7425 3 жыл бұрын
Khup chan video!!
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 3 жыл бұрын
संदेश खूप भारी
@pari-iv2bd
@pari-iv2bd 3 жыл бұрын
दादा खुप मस्तच
@surajshrungarpure6460
@surajshrungarpure6460 3 жыл бұрын
Khup chan dada mla khup aavdli video
@mihirdhuri4934
@mihirdhuri4934 3 жыл бұрын
Mast👍👍👍
@SaurabhRatnagirikar
@SaurabhRatnagirikar 3 жыл бұрын
Mast video ahe dada😍😍👍👌👌👌
@ratnapatil4346
@ratnapatil4346 3 жыл бұрын
Shetkari Raja sathi 1like👌👍
@anilsagvekar209
@anilsagvekar209 3 жыл бұрын
आजच्या पूर्ण दिवसातला u ट्यूब मधला बेस्ट व्हिडीओ
@rutujamore4328
@rutujamore4328 3 жыл бұрын
Khup chan video...BaliRaja sukhavla
@user-zm8to6bh7j
@user-zm8to6bh7j 3 жыл бұрын
खुप छान
@navnathkute3848
@navnathkute3848 3 жыл бұрын
Mast sandesh
@dharmendrkambaledkarts1650
@dharmendrkambaledkarts1650 3 жыл бұрын
छान विडिओ 👏👏👏
@digambarbhowad5269
@digambarbhowad5269 3 жыл бұрын
नादच खुळा 👍❤
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 жыл бұрын
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️⚓
@jayashripatil8253
@jayashripatil8253 3 жыл бұрын
खुप भारी
@1234sudesh
@1234sudesh 3 жыл бұрын
सुंदर
@mahendrakhandekar1321
@mahendrakhandekar1321 3 жыл бұрын
Great 👍👍👍👍
@deepakbhande6374
@deepakbhande6374 3 жыл бұрын
मस्तच बंधावरच जेवण लय भारी
@sunilgurav3709
@sunilgurav3709 3 жыл бұрын
So nice video beautiful....💓
@tusharpawar9063
@tusharpawar9063 3 жыл бұрын
Khup chaan sandesh bhau
@ayeshabikazi1944
@ayeshabikazi1944 3 жыл бұрын
Super👍👍
@tusharkanthale6973
@tusharkanthale6973 3 жыл бұрын
खुप सुंदर
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 3 жыл бұрын
शेती हा विषय खास आणि खोल आहे.😍
@avinashambre5847
@avinashambre5847 3 жыл бұрын
मित्रा फारच छान माहिती दिलीस, मी पण एक कोकणी माणूस आहे.
@vanita8744
@vanita8744 3 жыл бұрын
Chan video 👌👌
@vijaysk8808
@vijaysk8808 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ होता लव्ह फ्रॉम कोल्हापूर 🙏
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 3 жыл бұрын
वाह मित्रा खुप छान माहिती दिलीस मी सुद्धा शेतावर बैल नांगराचा आनंद घेतला आहे हि मजा वेगळीच मित्रा छान व्हिडिओबनविलास धन्यवाद
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 58 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
कोकणात पेरणीला सुरवात झालीय
14:37
कोकण संस्कृती
Рет қаралды 80 М.
LEVITATING MAGIC REVEALED 😱😳
0:18
Milaad K
Рет қаралды 14 МЛН
天使妈妈拍到了什么大家吓一跳?#火影忍者 #佐助 #家庭
0:23
ВОТ как ЖЕНИХ выбирает СЕБЕ невесту 😱 #shorts
1:00
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 8 МЛН
LEVITATING MAGIC REVEALED 😱😳
0:18
Milaad K
Рет қаралды 14 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
0:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН