कोकणातल्या गावातील पाऊस | भातलावणी रानभाज्या | Village Life | Konkan monsoon vlog

  Рет қаралды 155,278

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Ай бұрын

सर्वोदय फार्म
सावंतवाडीजवळच्या सांगेली गावात हे फार्म आहे. इथे वनशेती केली जाते. या वनशेतीचे काम करण्यासाठी शेतात मातीचा मांगर बांधला आहे. या मांगरात मी राहिले. इथेच राहण्याची सोय केली जाते. इथे एक दिवसाची वनशेतीचा आनंद देणारी टूर करता येते. म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. सावंतवाडीत सर्वोदय इको होमस्टे आहे. त्यांच्याकडून ही one day टूर करता येते. मी यावेळी मांगरात राहणे पसंत केलं. फार्मस्टे दुर्गम ठिकाणी आहे. हा फार्मस्टे आहे. रिसॉर्टसारख्या सोयी इथे नाहीत. शेती आणि जंगलाच्या भागात स्टे असल्याने किडे कीटक असतात. यामुळे रात्री राहणे अडचणीचे वाटत असेल तर फक्त one day tour करता येते.
सर्वोदय फार्म आणि इको होमस्टे - www.booking.co...
+91 94200 81501
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...

Пікірлер: 312
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
सर्वोदय फार्म सावंतवाडीजवळच्या सांगेली गावात हे फार्म आहे. इथे वनशेती केली जाते. या वनशेतीचे काम करण्यासाठी शेतात मातीचा मांगर बांधला आहे. या मांगरात मी राहिले. इथेच राहण्याची सोय केली जाते. इथे एक दिवसाची वनशेतीचा आनंद देणारी टूर करता येते. म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. सावंतवाडीत सर्वोदय इको होमस्टे आहे. त्यांच्याकडून ही one day टूर करता येते. मी यावेळी मांगरात राहणे पसंत केलं. फार्मस्टे दुर्गम ठिकाणी आहे. हा फार्मस्टे आहे. रिसॉर्टसारख्या सोयी इथे नाहीत. शेती आणि जंगलाच्या भागात स्टे असल्याने किडे कीटक असतात. यामुळे रात्री राहणे अडचणीचे वाटत असेल तर फक्त one day tour करता येते. सर्वोदय फार्म आणि इको होमस्टे - www.booking.com/Share-Ah3TTS5 +91 94200 81501
@sunitsapre6215
@sunitsapre6215 Ай бұрын
सुंदर सुंदर
@travellingtime7844
@travellingtime7844 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर्वोदय फॉर्म बद्दल माहिती दिल्याबद्दल 🙏
@milankerkar1333
@milankerkar1333 Ай бұрын
Tuza hewa wato kade kade maza koknatla sadi jewan baghaila milte tuza mule peej sol food aahe aamcha sati tuza sobat aatwaanitle kokan jagaila aawdel mala masta❤
@mohankoli9971
@mohankoli9971 Ай бұрын
Drone konta ahe tumchya Kade madam mla pan buy karyach ahe
@devananddoifode2277
@devananddoifode2277 Ай бұрын
तूझ्या आवाज खूप छान आहे मक्ता
@pendharkarsagaryuvrajbediv3774
@pendharkarsagaryuvrajbediv3774 26 күн бұрын
ताई मनापासून सांगतो... तुझा शांत आणि सरळ आवाज या विडिओ मधे खऱ्या अर्थाने जीव टाकतोय... आणि त्यात कोकणातली ही मनमोहत दृश्य.. मन मोहित करताय..❤
@sharadgavande5871
@sharadgavande5871 Ай бұрын
मुक्ताचा व्हिडिओ ऐकायचा आणि पाहायचा निव्वळ नेत्रसुख आणि कर्ण मधुरता
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद 😊
@maheshpm6500
@maheshpm6500 Ай бұрын
जे कुटुंब मुंबईतून गावी येऊन हॉटेल चालवतायत त्यांना मना पासून नमस्कार !! त्यांना धंदा वाढावा म्हणून शुभेच्छा बाकी तुझी शांत पणे विषय थोडक्यात समजावून सांगायची पध्दत खूप छान आहे बाकी कोकणातल्या निसर्गाला आणि लोकांना काही तोडच नाही धन्यवाद..तुझ्यामुळे असा नैसर्गिक ऑक्सिजन मधून मधून मिळत राहतो धन्यवाद ❤🙏🙏💯
@akshaychavan7871
@akshaychavan7871 Ай бұрын
आम्ही कोकणी असून जेवढे कोकण फिरत नाही तेवढी तू explore करत आहेस... अप्रतिम
@vaibhavghaware1788
@vaibhavghaware1788 Ай бұрын
मुक्ता आणि जरा पुढे आलेली तर शिरशिंगे गावात पोचणार असती.छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने आमच्या गावाला एक ऐतिहासिक ओळख भेटली आहे .खूप भारी आहे माझा गाव शिरशिंगे.🚩🚩
@vaibhavghaware1788
@vaibhavghaware1788 Ай бұрын
किती पण पाऊस नाही तर दुष्काळ पडूदे वालय च्या भाताला(तरवो) काहीही रोग पडत नाही. चांगल्या प्रकारे भात पिकत. आम्ही भाकरी साठी हेच बियाण करतो❤
@rajendrawaghaskar4830
@rajendrawaghaskar4830 Ай бұрын
खरचं मुक्ता चे हे चॅनेल सगळ्या त हटके आहे कोकण आणि तिथला निसर्ग तिथली जिवनशैली तिथली खाद्य संस्कृती आणि तिथला पाऊस अनुभवायचा असेल तर फक्त आणि फक्त मुक्ता बरोबर गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी मुक्ता चे सगळे एपिसोड पाहिले आहे पण सगळे एक से बढकर एक अतिशय नवीन ठिकाण पहायला मिळत आहेत. खूप छान धन्यवाद मुक्ता आम्हाला जरी आमच्या घरच्या व्यापार मुळे कोकणात यायला जमत नसले तरी अगदी मोबाईल वर हाय रेजिलुशन मध्ये तुझा एपिसोड निंवात पाहून कोकण अनुभवत आहे. 🌿☘️🍀🌧️🌨️👌👌👌👌👌👌
@vijaytate6364
@vijaytate6364 Ай бұрын
भारंगीची भाजी त्यात चणे घालून केलेली भाजी तुला नक्कीच आवडली असती, कुर्डू चि भाजी पण सुंदर लागते, वाल्या, बेळा किंवा पाटणी ही जुनी बियाणी गणपतीच्या वाडी साठी पूर्वी पाटणी चा एक कुणगा तरी लावायचे असो कोकण चा लाडका सुपुत्र प्रसाद गावडे अशीच सुंदर माहिती देतो .हॅलो मी मुक्ता हे ऐकायला खूप मस्त वाटत
@user-ic6re1nt1y
@user-ic6re1nt1y Ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग
@meerarevade9726
@meerarevade9726 Ай бұрын
Khup sunder video tyatil shots ani tujha madhur awaj.
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 Ай бұрын
कोकणातील निसर्ग म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते मुळात कोकणाला ईश्वरा ने निसर्ग सुदरतेचे एक वरदान दिले आहे.छान माहिती. 🐂🐂🪈🪈🌿🌿🌱☘️
@prabhadedhe2540
@prabhadedhe2540 Ай бұрын
Mukta tu khup khup god aahes. Tu khup chan bolates.Mi Kokanat kadhich gele nahi. Pn kaymahit ka Kokanavr maz khup Prem aahe. Tu khup chan mahiti dele.Thank you.
@user-fi3jr8qg9h
@user-fi3jr8qg9h Ай бұрын
खूप सुंदर चित्रीकरण केले आहे... मराठी चित्रपटांच्या छायाचित्रकारांना का नाही जमत .. एवढा सुंदर कोकण कॅमेऱ्यात टिपायला ...
@jagdisharekar4854
@jagdisharekar4854 Ай бұрын
छान व्हिडीओ 👍💐🙏👌
@SuperVinod7
@SuperVinod7 Ай бұрын
Konkan ia a beautiful place... 👍
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 Ай бұрын
उकडा तांदळाची पेज माझ्या घरी मुंबईत रोज होते. माझ्या लेकाला खूप आवडते त्यामुळे vengurlyala घरी गेले की पेजेचे तांदूळ भरपूर आणले जातात.😊 मुक्ता vlog मस्तच.तुझे सगळेच व्हिडिओ बघायला आवडतात❤
@jagdishmore3597
@jagdishmore3597 4 сағат бұрын
Aprateem ....Far sunder...kokan ani saglach
@SuperVinod7
@SuperVinod7 Ай бұрын
Mukta... Konkan very beautiful scenery ... 👍 Rain Rain all the way... Send rain to our region also Northern part of Karnataka which is DRY LAND depends on Rain Rain .. Exactly opposite to ur region. We have done sowing Green gram, onion, Maize... Eagerly waiting for Rain Rain... Otherwise crops will dry up...
@Rudra..994
@Rudra..994 Ай бұрын
मला na रात्री झोपताना mbl वर horror, sience fiction, stories ऐकत झोपायची सवय आहे... त्यात खास करून मी male voice stories ऐकत झोपतो कारण chhan असतो.. Pn tu पहिली आहे कि तुजी story dwnload करून ऐकत झोपतोय.. कारण तुझा आवाज. क्या केहना.. जबरदस्त ❤️❤️
@pradippatil8381
@pradippatil8381 22 күн бұрын
ऐक नंबर ऐपीसोड व माहिती दिली😊
@Shwetabhat
@Shwetabhat Ай бұрын
जेव्हा या गोष्टी आपल्याकडे असतात तेव्हा किंमत कळत नाही…..पॉलिश शुभ्रभात खाणे जास्त आवडते…ब्लॉग मस्त🎉
@D5BB471
@D5BB471 Ай бұрын
खूप छान ❤सिंधुदुर्ग हा जिल्हाच अत्यंत रमणीय,सुंदर आहे. या जिल्ह्यात नोकरी करताना साटेली,भेडशी,सरमळे,शिरशिगे,विर्डी या गावात जायला मिळालं. लोकही समजूतदार.निसर्ग तर सुंदर आहेच पण या मातीचा गंध वेगळाच आहे, कोणत्याही पिकाला मग काजू,भात,नाचणी चव मस्त. केरळी लोकांना शेती विकू नका एवढी विनंती.
@jayprakashparkar6465
@jayprakashparkar6465 Ай бұрын
सुंदर व्हिडिओ. निसर्गाच विलोभनीय दर्शन घडलं.
@snehawadekar9524
@snehawadekar9524 Ай бұрын
खूपच मस्त मुक्ता तुझा आवाज पण खूप छान आणि त्याबरोबर निसर्गाची सुंदरता आणि त्यातले आवाज खरच खूप छान वाटले
@Krishna-ez1xy
@Krishna-ez1xy 2 сағат бұрын
i feel positive vibes from you
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 Ай бұрын
हात सडीचा भात पौष्टिक पण उकड्या तांदळाच्या पेजेच महत्त्व माहित नव्हते आजारपणात हलकाआहार म्हणून पेज पिण एवढच माहित आहे उकडा तांदूळ इडली ला हेच माहीत. अशा वेगळ्या गोष्टी मुक्ता तुझ्या मुळे समजले धन्यवाद
@mamtachougule3442
@mamtachougule3442 Ай бұрын
मुक्ता तु ग्रेट आहेस तुझ्या मुळे मला कोंकण अनुभवता येते.मी तुझे व्हिडिओ सतत पाहत राहाते
@shobhabagwe9876
@shobhabagwe9876 Ай бұрын
अप्रतिम विडिओ ग्राफिक्स सुंदर निसर्गाचे वर्णन .खुप खुप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा❤
@KedarMengudle
@KedarMengudle 6 күн бұрын
भाज्यांची माहिती मिळाली खुप
@travellingtime7844
@travellingtime7844 Ай бұрын
खुप खुप छान असा हा व्हिडिओ तयार केला खुप सुंदर ड्रोन शॉट होता सर्वात गावाचा आणि शेती करतानाचा करतानाचा व्हिडिओ प्रॉपरली तुम्ही गावातील जीवन कसे असते ते दाखविलेत आणि आपली संस्कृती जपली पाहिजे अप्रतिम व्हिडिओ होता धन्यवाद 🙏👌
@BsfManoj
@BsfManoj 6 күн бұрын
मुक्ता बाईचा (आम्ही बहिणीला बाई म्हणतोत बर) आवाज ऐकला की सगळे काम सोडून व्हिडिओ पाहण्याची धडपड वेगळाच आनंद असतो. मुक्ता ❤️ स्वानंदी ❤️
@mandarvelankar64
@mandarvelankar64 28 күн бұрын
खुप छान वाटला कोकणातील पाऊस. छान माहिती मिळाली तेथील रानभाज्या बद्दल आणि तेथील वालय भाताविषयी.
@Dreamshorts588
@Dreamshorts588 Ай бұрын
गडचिरोली जिल्ह्यात पण हे खातात ❤❤❤❤❤❤❤
@Vishal-yw8fs
@Vishal-yw8fs Ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीस _ व्हिडिओ बघत असताना फिल होत की आम्ही तिथे आहे अस _ भारी explain 💥
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Ай бұрын
पावसाळी भटकंती हि चांगली व मस्त आसते व्हिडिओ मुळं समजते... शांत निवांत ठिकाणी पावसाळी भटकंती साठी अशी ठिकणी नक्कीच भेट दिली पाहिजे...🎉🎉
@KedarMengudle
@KedarMengudle 6 күн бұрын
छान सुंदर
@-Shiv3698
@-Shiv3698 Ай бұрын
मन प्रसन्न झाले.ग्रामीण जीवन शैली पाहिली कि खुप छान वाटते.
@user-fh8cr4sp8l
@user-fh8cr4sp8l Ай бұрын
Video bghun man shant zhle..kharchh...thanxx mukta❤
@milindgorambekar3988
@milindgorambekar3988 Ай бұрын
मुक्ता, अप्रतिम. खूप सुंदर इपिसोड.
@user-lp3ih2mv6d
@user-lp3ih2mv6d 28 күн бұрын
अतिशय सुंदर विडिओ
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 22 күн бұрын
Waah ek no. 👍👍👍👍🤩🤩🤩
@suvernalatajadhav545
@suvernalatajadhav545 29 күн бұрын
Khupch chhan असतात तुझे videos मी पण भटकंती करुन येते असा feel yeto ch
@user-sn8ep8tf3g
@user-sn8ep8tf3g 18 күн бұрын
❤🎉❤ Sundargarh beautiful
@dhinchakgamers4019
@dhinchakgamers4019 Ай бұрын
Khup chan aahe video bagun lahanpaniche diwas aathavle😊 thank you
@arvindaphale5332
@arvindaphale5332 Ай бұрын
छान व्हिडिओ हिरवागार निसर्ग, मुक्ता अभिनंदन 👍👍
@sdv10in
@sdv10in Ай бұрын
छान वलॉंग .... मी आधी बदलापूर गाव मद्ये राहायचो... त्या वेळी सिमेंट ची जंगल नव्हती... असा लहान पाणी मनमुराद फिरलोय... आमच्या इथे ठेवा छोटी छोटी २ टेकड्यां मद्ये किंवा शेत मद्ये तलाव सारखं पाणी जमायचं आणि मुलं त्या मद्ये पोहायचे ..मासे पकडायचे.... एक दोघे मित्र बरोबर खूप जंगल मद्ये गेलो असता घाबरायला व्हायचा पण मुद्देच एखादे काका लांब मोठे गुमबुट घालून तेवकडीवर गुरु चरायला आलेले दिसायचे आणि मग धीर यायचा.... कुठे कुठे थंड पाण्यात गरम पाण्याचे झरे असायचे.... आसा बराच काही आठवणी जाग्या झ्हाल्या..😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
किती सुंदर!! 😍😍❣️❣️
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 Ай бұрын
Nice to see you in peddy field 🎉🎉🎉🎉🎉
@sunilpawar1974
@sunilpawar1974 29 күн бұрын
अतिशय सुंदर विडिओ झाला आहे ❤️
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Ай бұрын
उकड्या तांदळाची पेज म्हणजे कोकणातील एक पौष्टिक पेय.... मुक्ता प्रत्येक गोष्टीबद्दल विश्लेषण करून सांगायची तुझी एक आगळी वेगळीच पद्धत आहे.. तुझा हा vlog व माझ्या कोकणातील हा निसर्ग... भारी नाद खुळा
@rinasnarayan5120
@rinasnarayan5120 15 күн бұрын
छान.. खूप सुंदर... गोड आवाज आहे ग तुझा ❤
@ranjitshendre8792
@ranjitshendre8792 Ай бұрын
Khup Shan mahiti dili koknatil
@anitakshirsagar3696
@anitakshirsagar3696 Ай бұрын
Khup Sunder Nisarg Darshan Mukta ta ,😊
@deepakchavan7245
@deepakchavan7245 Ай бұрын
सुंदर चित्रिकरण..❤ हे नैसर्गिक जीवनशैली जगण्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो.
@santoshmondkar6477
@santoshmondkar6477 Ай бұрын
खूप छान गावं आणि सर्व काही माहिती एकूणच
@ghazalgalaxyandcinemaatagl3283
@ghazalgalaxyandcinemaatagl3283 Ай бұрын
झकास मुक्ता! एकदम पावसात भिजल्यासारखं वाटलं. Keep it up. किरण संगवई
@vinayparkhi917
@vinayparkhi917 Ай бұрын
मुक्ते खूप छान निसर्ग सौंदर्य दाखवलंस. सांगेली माझ्या सासर्यांच गाव. मी तो संपूर्ण प्रदेश पाहीला आहे. द्रोण मुळे खुपच छान निसर्ग पाहता आला. पुढच्या वर्षी खास पावसात तिकडे जाईन. ते सर्व पाहून खुप समाधान झाले.
@PratikGaikwad-h7d
@PratikGaikwad-h7d Ай бұрын
Mukta tai ne mala hi konkanat virtually firavta firvata tabbal 1 varsh zala🤩 pn kadhich videos baghatana disappointing nahi watl... thanks for this life affirming experiences🤗
@mayurmane9055
@mayurmane9055 Ай бұрын
देवी जी, काळजी घ्यावी. पावसाळ्यात कोकणातील जंगलात वनात, रानात,जातांना बुटांचा वापर करणे फार जरूरीचे आहे.
@shreyasrawool3249
@shreyasrawool3249 Ай бұрын
मुक्ता खूप चांगल वाटल तू आमच्या सांगेली गावात आलीस.. खूप छान वाटतं तू एवढ्या शांतपणे वर्णन करतेस पण तू सांगेली गावात येऊन एक मिस केलंस ते म्हणजे सांगेली गावाचं ग्रामदैवत श्री गिरिजानाथ मंदिर. तुझ्या तोंडून आमच्या गिरीजानाथाच वर्णन ऐकायचं आहे,जर कधी वेळ मिळाला तर नक्की ये.
@bhaveshgondal7292
@bhaveshgondal7292 27 күн бұрын
Nice...😊 टाकल्याची भाजी कोकण सुख ❤
@pradippatil8381
@pradippatil8381 Ай бұрын
खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊😊
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Ай бұрын
खूप छान. गावातील निसर्गाचं मस्तं आनंददायी दर्शन घेता आले 👌👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@navnathjadhav1093
@navnathjadhav1093 Ай бұрын
छान असे वसुंधराचे दर्शन घडविले .मन प्रसन्न झाले...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@bhakatrajkadam5981
@bhakatrajkadam5981 Ай бұрын
❤❤ Good Job Mukta mdm 🙏
@suvernalatajadhav545
@suvernalatajadhav545 29 күн бұрын
खूप छान आहेत तुझे ह्विडीओ
@vikkymore
@vikkymore Ай бұрын
नेहमीप्रमाणे भारी मालिका.... 👏👏🍬
@deepakkamath7513
@deepakkamath7513 Ай бұрын
Beautiful video❤ wonderfully captured
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 Ай бұрын
खूप छान खेडवळ वातावरणात मलाही खूप आवडतो रहायला नैसर्गिक वातावरण शुद्ध हवा, पाणी मस्त मजा आहे तुला फिरायला मिळतं ❤❤ असेच व्हिडिओ टाकत जा आम्हाला आमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात ❤❤ धन्यवाद मुक्ता
@shashikantnilkund9651
@shashikantnilkund9651 Ай бұрын
Superb. Nature all around.Very good post👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
नेहेमी प्रमाणे च सुंदर 👍👌👍🙏
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Ай бұрын
मस्त आहे विडीओ आणि रानभाज्या यांनची नावे कळाली धन्यवाद ताई 😍👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@melbell47
@melbell47 Ай бұрын
Beautiful 🤩 spend lot of time in summer vacations in Sangali and also visited Kalmist few times, thank you for the memories
@varshapise1767
@varshapise1767 Ай бұрын
gave ale an somosa chalu Kell 🙏🙏👍👌 samosa 😋😋
@krishnabhosale4312
@krishnabhosale4312 Ай бұрын
मी पाटगावयचा आहे तुम्ही video's फार छान बनविता
@nileshmanjarekar4824
@nileshmanjarekar4824 19 күн бұрын
shubhechcha
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 Ай бұрын
केरळ मधल्या IT पार्क मध्ये उकड्या तांदळाची पेज मिळते आणि आमच्या आहारामधून हि गायब होत चालली आहे.😢
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
आई गंsss.. उकड्या तांदळाची पेज किती पौष्टीक आहे, हे नाही माहीत.. केरळ याबाबतीत खूप पुढे आहे.
@factically4972
@factically4972 Ай бұрын
Kahihi mi kalch pyayloy ani kayam krto amhi
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
तुम्ही नशीबवान आहात मग!!
@bhatkantiaanikhane
@bhatkantiaanikhane Ай бұрын
Recipe plz​@@factically4972
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 Ай бұрын
@@factically4972 आपली परंपरा जपणं चांगली गोष्ट आहे. मी सर्व साधारण परिस्थिती सांगितली आहे. पेज आणि उकडा भात जेवणातून बराच कमी झाला आहे.
@snehalgawande5856
@snehalgawande5856 Ай бұрын
खुपचं छान मन प्रसन्न झाले
@vishalshelar6395
@vishalshelar6395 Ай бұрын
Nice 😊
@yogitamali3623
@yogitamali3623 Ай бұрын
खूपच सुंदर ग... व्हिडिओ बघताना अस वाटत होत की मी स्वतः च तिथे आहे.. मी तुझे सगळे व्हिडिओ बघत असते ..आणि कोकण अनुभवत असते..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@anandmarathe6634
@anandmarathe6634 Ай бұрын
खूप छान..
@sureshthoke664
@sureshthoke664 Ай бұрын
सुंदर, अतिसुंदर
@vishalsayyz
@vishalsayyz Ай бұрын
Kokan manjhe swarg 😊
@oforomi
@oforomi Ай бұрын
खुपच छान व्हिडिओ लय लय आवडला 👌👌😘😘😘
@tusharwanole4969
@tusharwanole4969 Ай бұрын
Good morning🌞 muktaa🙏 have a great day khup chan paus aani gaov hi chaan
@anandshrikantkulkarni2473
@anandshrikantkulkarni2473 Ай бұрын
खूप सुंदर !
@pappasgarden5895
@pappasgarden5895 Ай бұрын
beautifully captured :)
@harshadaparulekar5594
@harshadaparulekar5594 20 күн бұрын
Cute
@vidyadharrane7410
@vidyadharrane7410 Ай бұрын
Khoop chhan tula mast jamal sheti karayla tasech ranbhajya takla kurdu bhagl pahije
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 Ай бұрын
Nice video 🎉🎉
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Ай бұрын
खुप छान व्हिडिओ.......
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Ай бұрын
मुक्ता हीच निसर्ग प्रेमी असल्याने तिचे निसर्गातील live video बघुन मनोसोक्तपणे निसर्गाचा आनंद घेता येतो. तिचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे ‌video हे informative असतात. त्यामुळे तुमच्या ज्ञानात नवीन भर पडत जाते. मुक्ताची चित्रीकरण फारच सुंदर आहे. Clarity अफलातुन आहे. त्यामुळे डोळ्याला सुखदायक वाटते.आपण कोणता कॅमेरा वापरता. कृपया सांगितले तर बरे वाटेल.
@tribhuvanmhatre7786
@tribhuvanmhatre7786 Ай бұрын
खूप छान दाखवलंस सर्व... व्हिडिओग्राफीमध्ये गुणात्मक फरक स्पष्ट जाणवतो... बेटा तुझं अगदी सरळ साधं लोभस बोलणं अगदी नैसर्गिक आहे...ते तसंच ठेव... त्याला प्रोफेशनल टच नको... असेच सुंदर संथ लयीत व्हिडिओ बनव..घाई नको... त्यामुळे तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखं वाटतं... शुभेच्छा!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
@iampremveer7
@iampremveer7 25 күн бұрын
Nice vlog 🖤💜
@jitendraghanekar
@jitendraghanekar Ай бұрын
मुक्ता, Hats off to your research about different places in Maharashtra. Unique places and content ❤
@umeshraul5481
@umeshraul5481 Ай бұрын
मुक्ता❤️💐🙏
@JayantDVagha
@JayantDVagha Ай бұрын
Khoop chhaan.Tula uttam jamla aahe sagla Mukta.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
Thank you 😊
@vaishalipatil3017
@vaishalipatil3017 2 күн бұрын
👍👍👍
@rajant318
@rajant318 Ай бұрын
Khup chhan
@shashiroopakotian4508
@shashiroopakotian4508 Ай бұрын
Very nice vlog with awesome nature's beauty. Do keep posting vlogs at least weekly.
@abhijitpawar7469
@abhijitpawar7469 Ай бұрын
खूपच छान
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Ай бұрын
धन्यवाद
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 128 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 62 МЛН